साधी रहाणी, सुंदर आवाजाची लाभलेली दैवी देणगी चेहऱ्यावरील सोज्वळ भाव आणि गायन क्षेत्रात एवढं मोठं आपलं नावं कमावणारी हे सगळं असुनही असुनही त्याचं वागण्यात बोलण्यात कुठेही काही येत नाही. त्यामुळेच ती आताच्या गायिकांमधे सगळ्यात माझी आवडती गायिका आहे. 💖👏👏👍
विभावरी आपटे या जर मराठी भावगीते अणि चित्रपट गीतांच्या सुवर्ण युगात, अर्थात सुधीर फडके, प्रभाकर जोग, राम कदम, यशवंत देव यांच्या काळात जन्माला आल्या असत्या तर? तर त्यांच्या आवाजाचं पण सोनं झालं असतं. अर्थात आताचे संगीतकार सुद्धा त्यांच्या आवाजाचा छानच उपयोग करत आहेत. विभावरी आपटे यांना खूप खूप शुभेच्छा!
Radhika Rege. खूपच सुंदर अप्रतिम. विभावरीताई तुमची सात्त्विकता तुमच्या गाण्यातून प्रगट होताना दिसून येते.निरामय आरोग्य आणि उदंड आयुष्य तुला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤
तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे… हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती तुझीजे नित्य तव सहवास दे… जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे… सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे…
विभावरीने झी मराठी च्या 'सारेगम' कार्यक्रमात गायलेले ' माझे मन तुझे झाले ' हे गीत नियमित ऐकते... अगदी पंडितजी आणि सुरेशजी यांच्या comments सह... पंडितजी चे ' आपटे बाई छानच गातात' हे उद्गार विभावरीच्या गायकीची उंची दर्शवितात ....
विभावरी तुझा आवाज अतिशय सुंदर आहे तुझा साधेपणा खुप भावतो तुझा प्रत्येक व्हिडीओ मी ऐकते फार छान वाटते असेच उदंड यश तुला मिळू दे ही शुभेच्छा
विभावरी, गोड आवाज आणि साधेपणा खुप आवडते.hi प्रार्थना अप्रतिम.
साधी रहाणी, सुंदर आवाजाची लाभलेली दैवी देणगी चेहऱ्यावरील सोज्वळ भाव आणि गायन क्षेत्रात एवढं मोठं आपलं नावं कमावणारी हे सगळं असुनही असुनही त्याचं वागण्यात बोलण्यात कुठेही काही येत नाही. त्यामुळेच ती आताच्या गायिकांमधे सगळ्यात माझी आवडती गायिका आहे. 💖👏👏👍
विभावरी आपटे जोशी या अतिशय प्रतिभावान गायिका आहेत.!!!!
विभावरी ताई खुप खुप सुंदर गाता तुम्ही..इतकं साधं कुणीही नसेल..खुप बरं वाटलं ऐकून गाणी❤
विभावरी आपटे या जर मराठी भावगीते अणि चित्रपट गीतांच्या सुवर्ण युगात, अर्थात सुधीर फडके, प्रभाकर जोग, राम कदम, यशवंत देव यांच्या काळात जन्माला आल्या असत्या तर? तर त्यांच्या आवाजाचं पण सोनं झालं असतं. अर्थात आताचे संगीतकार सुद्धा त्यांच्या आवाजाचा छानच उपयोग करत आहेत. विभावरी आपटे यांना खूप खूप शुभेच्छा!
Radhika Rege. खूपच सुंदर अप्रतिम. विभावरीताई तुमची सात्त्विकता तुमच्या गाण्यातून प्रगट होताना दिसून येते.निरामय आरोग्य आणि उदंड आयुष्य तुला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤
माझी आवडती गायिका
विभावरी ताई खूप सुंदर, सात्विक आवाज आहे तुमचा 👌🙏
Smt.Vibavari is very popular singer in Tamilnadu. She sings tamil, telugu songs in Ilayaraja's team on stage. Very talented singer.❤❤
विभावरी राहुल दादा great आहेतच पण सर्व वादक पण खरंच ग्रेट आहेत
अतिशय सुंदर विभावरी
Simplicity of Vibhavari is amazing....She is GREAT
खूपच सुंदर कार्यक्रम. अप्रतिम गाणी आणि विभावरी ताईंचा आवाज
अप्रतिम घरंदाज आवाज.मनाला एक शांतीचा अनुभव देते.विभावरी🎉
गाण्याचा घरंदाज पणा व विभावरींचा गोड आवाज v साधेपणा म्हणजे अप्रतिम.
विभावरीताई, अप्रतिम गाता तुम्ही...
विभावरी माझी खुप आवडीची गायिका आहे. खुप साधी सरळ सोज्वळ. खुप गोड आवाज तशीच तू ही गोड.❤🌹🌹
Prarthna 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup masst avaj Vibhavry Tae ...Namaskar 🙏🏻🙏🏻
माझे मन गाणं आणि विभावरी चा स्वर
विभावरी फारच सात्विक, साधी आहे, तसाच तिचा गोड, निर्मळ आवाज आहे हे गाणे तिच्या आवाजात अगदी बरोबर आहे 🎉
फारच सुंदर कार्यक्रम, पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत 👌🙏
निसर्गाच्या कोणत्याही आविष्काराला शब्दच नाहीत
तू बुद्धि दे तू तेज दे
नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा
आजन्म त्याचा ध्यास दे…
हरवले आभाळ ज्यांचे
हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना
हो तयांचा सारथी
साधना करिती तुझीजे
नित्य तव सहवास दे…
जाणवाया दुर्बलांचे
दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा
रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरासया
खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस
आणि अर्थ या जगण्यास दे…
सन्मार्ग आणि सन्मती
लाभो सदा सत्संगती
नीती नाही भ्रष्ट हो
जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे
झेपावण्या आकाश दे…
विभावरी ताई che गाणे मला खूप आवडतात
विभावरी ची गाणी अप्रतिम. माझी ती अतिशय आवडती गायिका. खूप अभ्यास करून मग ती गाणे गाते.
विभावरीने झी मराठी च्या 'सारेगम' कार्यक्रमात गायलेले ' माझे मन तुझे झाले ' हे गीत नियमित ऐकते... अगदी पंडितजी आणि सुरेशजी यांच्या comments सह... पंडितजी चे ' आपटे बाई छानच गातात' हे उद्गार विभावरीच्या गायकीची उंची दर्शवितात ....
श्रवणीय कार्यक्रम!
Mast zala ha bhaag
अतिशय गोड आवाज मला खूप आवडतो 🎉🎉
खूप छान वाटलं !सोज्वळ आणि सुंदर माणिकवर्मांची आठवण होते.
खूप सुंदर आवाज आहे विभावरी ताई.
खूप गोड आवाज व शांत व साधी रहाणी भावते
गळ्यात तुझ्या पैठणी
जरतारी अन् साजिरी
मखमली, स्पर्श लाघवी
सात्विक, सौम्य कस्तुरी
या चार ओळी विभावरी खास तुझ्यासाठी......
Dhanyawad Sirshree
अतिशय सुंदर कार्यक्रम....
एक विनंती... या कार्यक्रमात सादर केली जाणारी गाणी कृपया हॅशटॅग मध्ये टाकावीत
Khupach chaan episode
पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्याने भरू. हे ताईंचे गाणे मी रोज ऐकते.
मला विभावरी ताईंची गाणी खूप आवडतात ❤
Nice
अप्रतिम ❤
खूप सुंदर मन भरुन गेले
Mindful and soulful voice
खूप छान विभावरी , किती सिंपल व्यक्ति आहात तुम्ही विभावरी
खूप सुंदर कर्यक्रम 🙏👍
तुमचा आवाज खूप छान आहे सस्वर्गीय आहे.
माझी पण खूप खूप आवडती गायिका व व्यकिती
Excellent...
किती गुणवंत कलाकार! सुरेख कार्यक्रम
Khupach sunder awaj ahe doghanche.
Khup chan vibhavari ani Uttara
अप्रतिम!❤
आवाजच कित्ती गोड ग
Apartim...kya baat hai...