मधुरा ताईच्या ह्या मुलाखती मधून खूप काही शिकण्या सारखे आहे. कसलाही गर्व नाही खूप मनमिळाऊ स्वभावाच्या अश्या त्या वाटतात.. तुमची कारकीर्द अशीच वाढो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
It's always pleasure to listen Madhuraji programme Panditji says that Madhuraji sing naturally like Asha Tai Her voice is like Asha Tai We are always proud of her as she is a versatile singer. She not only sung Asha Tai's songs but also sungs Lata Didi,Manik Tai,Usha Tai and other singers song so brilliantly.
मधुरा तुला मी प्रथम तारा नावाचे चॅनल होते तेवहा माणीक वर्मा ची गाणी गाताना पाहीले होते .आणी तयानंतर तु किती मेहनतीने कुठचेही गाणे गाऊ शकतेस .आमची आवडती गायीका .जेवढया लतादीदी आणी आशा ताई आवडतात . खुप खुप शुभेचछा.❤
Mazi atyant avdti ani ladki gayika,ek number. Madhura Datar ❤❤ Madhura tu khoop motthi ho khup yash ani prasiddhi milo hya subheccha. Dev tuze bhale karo ❤❤❤
Interview khup chaan jhala. Madhura tai you have a very sweet voice, good throw & mesmerizing voice. Very calm & composed personality. Enjoyed about the moments you shared with Mangeshkar family.
मधुरा तुझा आवाज फार सुंदर आहे. तुला खूप खूप यश मिळो.मुलाखत छान झाली.
गोड गळ्याची गोडदिसणारी गर्व नसणारी गोंडस गाईका. नुसती दिसली तरी आनंद देणारी.अशिच छान गात रहा.धन्यवाद.
मधुरा ताईच्या ह्या मुलाखती मधून खूप काही शिकण्या सारखे आहे. कसलाही गर्व नाही खूप मनमिळाऊ स्वभावाच्या अश्या त्या वाटतात.. तुमची कारकीर्द अशीच वाढो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
I admire her and I am a great fan of her songs. Extremely talented and god gifted. I wish her all the success and happiness. God bless you always
फारच सुन्दर interview parag ji ..Madhura माझी अतिशय आवडती गायिका.. पंडित जी, लता जी , आशा जी विषयींंचे किस्से रोमांचित करणारे ..फार छान..thanks a lot
मधुरा चा लहानपणापासून चा गायन प्रवास छान उलगडला आहे. खूप नवीन माहिती मिळाली. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
It's always pleasure to listen Madhuraji programme Panditji says that Madhuraji sing naturally like Asha Tai Her voice is like Asha Tai We are always proud of her as she is a versatile singer. She not only sung Asha Tai's songs but also sungs Lata Didi,Manik Tai,Usha Tai and other singers song so brilliantly.
दिल हून हुं म हु म 🎉😂 कारे दीदी चे 😮😮😮
आपली कला हीच आपली खरी संपत्ती. 😌मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत. प्रत्येक वेळा, प्रत्येक व्हिडिओ मधे 😊❤
मधुरा तुला मी प्रथम तारा नावाचे चॅनल होते तेवहा माणीक वर्मा ची गाणी गाताना पाहीले होते .आणी तयानंतर तु किती मेहनतीने कुठचेही गाणे गाऊ शकतेस .आमची आवडती गायीका .जेवढया लतादीदी आणी आशा ताई आवडतात . खुप खुप शुभेचछा.❤
जोहार माय बाप गीत किती अप्रतिम गायलंय तिने❤❤❤❤❤❤
मधुरा म्हणजे सूर ताल लय यांचा सुंदर मिलापच अतिशय गोड नावाप्रमाणेच सुमधुर गायिका मधुरा👌👌❤️❤️
वाह मधुरा वाह.❤
खूप छान गायन👌
किती जाडी झाली अनुराधा पौंडवाल सारखी,नक्षत्राचे देणे मधली क्यूट मधुराच आठवते❤
Madura tai tumcha awaj खूपच छान. नी सुंदर मानली पाहिजे
मधुर गाणे मधुर गाते मधूरा
माझी अत्यंत आवडती गायिका. ही आणि विभावरी आपटे जोशी
फारच सुंदर मुलाकात खुप खुप धन्यवाद ,🙏🙏
खूपच छान झाली मुलाखत. तिच्या लहानपणीच्या आठवणी आनंद देऊन गेल्या तिच्या गुणाच कौतुक करावे तितके थोडेच आहे. ❤❤
मधुरा म्हणजे मधुर गाण्याची मधुर आवाजाची पर्वणी ❤❤❤
Excellent singer, very much like Ashaji
Shridhar Kulkarni
Madhura is excellent dinger with beautiful voice .
प्रति आशा, एक गुणी गायिका
Mazi atyant avdti ani ladki gayika,ek number. Madhura Datar ❤❤
Madhura tu khoop motthi ho khup yash ani prasiddhi milo hya subheccha.
Dev tuze bhale karo ❤❤❤
Madhura..Dadar . Wonderful presentation
मधुरा...नवीन आशा...
khup chhan interview ❤
खूप छान!
अशीच मस्त गात रहा आशा आई 🎉🎉🎉❤
Interview khup chaan jhala. Madhura tai you have a very sweet voice, good throw & mesmerizing voice. Very calm & composed personality. Enjoyed about the moments you shared with Mangeshkar family.
😂🎉नमस्कार माऊली 🎉🎉🎉😊😊
Waaaaaaaaaaaah 🎶 🎵 💐
She is excellent singer with beautiful voice .
🎉🎉Waw 😊
खरच ओळख करून द्यायची गरज नाही, नामही काफी है
जिवलगा ...😢😢😊😊🎉🎉🎉❤ खूप मस्सस्त
मधुराचे अनेक पैलू नव्याने समजले
अप्रतिम
Mast
Stej वर जायचं य🎉😅😊😊
Wa ....🎉स म ई क्या ....😊🎉😮😅 च्यां 🎉🎉
Madhura che anek pailu navyane samajle. Atyant surel awajachi mehanati gayika ahe Madhura. Pratyaksha Didincha aani Aashataincha aashirwad milala ahe tila ani agdi down to earth ahe. ashi hi guni gayika tichi yashachi kaman chadhat raho!
त्यां तिथे ...🎉🎉🎉😊 पहिली सही 🎉
Kash ye interview hindi me hota
अगर आप को चाहीये तो मैं translate करके भेजूंगी. अगर आप मुझे w app number देंगे तो. @deepakjain8250
कुठल्याही साथीशिवाय कशी गाते.
भन्नाट !
समयीच्या शुभ्रकळ्या मुकुंद फणसळकरचं आठवतं. हिचं मी ऐकलं नाही.
Thank you for समयीच्या शुभ्र कळ्या....
She resembles more of Ashaji than Lataji
छान!...
एकदा सुवर्णा माटेगावकरांची मुलाखत बघायला आवडेल😅
गायिका
मधुरा म्हणजे दातारांची मधुशाला !!!❤
नऊ वेळा आशा ताई नी ऐकले ....😂🎉🎉 फोन केला ...🎉❤
🎉
भाव सरगम कधी असतो 😊😊
😊
NEPOTISM STILL RULES IN BOLLYWOOD! MADHURAJI DESERVES BETTER!❤
Guni va astapailu gayika. 30 vashapurvi Ganesh Mandira madhe pratyaksha Madhura Datar yanche gane eikale ahe. Shubhechha
काहे दीया परदेस🎉 ....येऊ कशी ..अगबा सासूबाई 😅🎉
गुणी गायिका
नको नको म्हणणारे🎉🎉🎉😅😮
पोटात च गोळा आला🎉😅😅 परीक्षक
गाण्याचा क्लास बं द😮😮😂😂😅😅
मधुरा दातार मूळच्या कुठल्या आहेत.
🎉😮😊Wa ....शुरा मी विंडीले🎉🎉🎉🎉😅😅 वंदिले
हसले मनी चांदणे
पोटात गोळा 😂😂