सातारा लोकसभेवर बोलताना उदयनराजे काय म्हणाले ? | Udayanraje Bhosale on Satara |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 86

  • @makarandgosavi9472
    @makarandgosavi9472 9 месяцев назад +2

    मा. शरदचंद्र पवार साहेबांच्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर दिलेले उत्तर हेच छत्रपतींचे संस्कार मा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जपलेले दिसततात ... इथेच आपण आमची मने जिंकता..राजे आपणास मानाचा मनापासून मुजरा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishwasdorwekar-pg5ut
    @vishwasdorwekar-pg5ut 8 месяцев назад +1

    राजा राजाच असतो त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या वागण्यावरून शरद पवारांना साहेबांविषयी राजे खूप मार्मिक बोलले ज्यांनी माझं बारसं जेवलं मी त्यांना काय बोलणार आहे ही संस्कृती आहे आपली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवणे कारण आपल्या जागी छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरचा वेढा आणि तह मिर्झाराजे जयसिंग यांचा सन्मान कसा करायचा छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रकारे आजोबा सारखे समजा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खऱ्या अर्थाने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामध्ये दिसतो खूप मार्मिक बोलतात

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 9 месяцев назад +30

    चार दिवस दिल्लीत,,
    काय राजे,, आपमान आमचा झाला
    तुमचा नाही
    राजे आहे, तुम्ही,राजे

    • @vishalbarge5231
      @vishalbarge5231 8 месяцев назад

      तेवढं कळलं पाहिजे त्याला

  • @DattatrayJagtap-z7z
    @DattatrayJagtap-z7z 4 месяца назад +1

    राजे तुम्ही सातारा एमआयडीसी काहीतरी करा पुणे शहर कुठ अन सातारा एमआयडीसी कुठं

  • @sayalibhosale7206
    @sayalibhosale7206 9 месяцев назад +12

    शिवाजी महाराजांच्या गादीचा खरे वारसदार उदयनराजे भोसले खरोखर शब्द अभिमान वाटतो निवडणुकीच्या रिंगणात कोणी उभा राहून कोणी हा ही जिंकू कोणी हारो पण मोठ्यांच्या बद्दल आदरानेच बोलले पाहिजे

  • @rajendrachavan2675
    @rajendrachavan2675 9 месяцев назад +7

    सध्याची परिस्थिती बघता मी माझे विचार मांडले राम कृष्ण हरी

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 9 месяцев назад +15

    हेच असाच चाले नुसती कॉलर उडविण्यात.

  • @sandeepengineer8769
    @sandeepengineer8769 9 месяцев назад +1

    👑🚩🚩🚩🚩🚩👑

  • @sahyadri9754
    @sahyadri9754 9 месяцев назад +10

    सातारा मध्ये रोजगार आहे का
    सातारा मध्ये कंपनी आहेत का

  • @j.i.tadavi146
    @j.i.tadavi146 9 месяцев назад +15

    गेले कॉलर उडविण्याचे दिवस.....

  • @santoshbhatuse8826
    @santoshbhatuse8826 7 месяцев назад

  • @SandeepSalunkhe-nh5nq
    @SandeepSalunkhe-nh5nq 7 месяцев назад

    Bharat

  • @sumittanmor7811
    @sumittanmor7811 9 месяцев назад +1

    काय काम केलं ही बागा कारण शिवाजी महाराजांनी किती केलं आणि यांनी काय केलं ती तर दिसत नाही साताऱ्यात

  • @vikasshinde8215
    @vikasshinde8215 9 месяцев назад +1

    मन मोकळे राजे

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 9 месяцев назад +5

    तुम्ही एक राज घराण्यातील असल्यावर तिकीट न मिळण म्हणजे आपली किती इज्जत आहे,हे सर्व महाराष्ट्र बघत आहे,त्यामुळे घरी बसणार योग्य असेल असे वाटते.

  • @satishthorat909
    @satishthorat909 9 месяцев назад +3

    राजे इतिहास घडवा खासदार झालाच पाहिजे तेव्हाच साताऱ्याचा विकास होईल दुसरा कोणीही खासदार आला तरी तो काही विकास करू शकत नाही हे पाटलांनी दाखवून दिले

  • @shi8112
    @shi8112 9 месяцев назад +30

    100 टक्के पडणार म्हणजे पडणार

  • @mahadavmane6505
    @mahadavmane6505 9 месяцев назад +15

    पाण्याच काय टेन्शन घेता अजित दादा धरण भरून टाकतील 😂😂😂

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 9 месяцев назад +3

    किती अपमान करत आहे १३ दिवस झाले . लोकप्रिय मानसाला तिकट मिळण्या मध्ये . किती सामाना करावा लागतो ही लाजीरवानी गोष्ट नाही का राजे लढा अपक्ष . हिमतीने .

  • @rajenderashingate1409
    @rajenderashingate1409 9 месяцев назад +2

    राजे तुम्हाला मान सम्मान आहे राजे सारखे रहा आता जनतेच्या हितासाठी काम करा मराठी माणसाच्या आरक्षणासाठी लढा व आरक्षण आणा

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 8 месяцев назад +1

    राजे,
    Rss, bjp अनाजीपंत आहेत।
    😅😅😅😅

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 9 месяцев назад +3

    तुमची राजकिय विद्वत्ता उघडी पडली आहे. मान होता शरद पवार साहेब यांचे बरोबर. BJP बरोबर जाऊन काय मिळाले.

  • @NasirShaikh-y1k
    @NasirShaikh-y1k 9 месяцев назад +3

    कुठलेच पकशाने सातारेत उमेदवार देवु नये बिना विरोध महाराजा ना निवडुन आणावे ते श्री छत्रपति शिवाजी महाराजांचे वंशज आहेत हे लकशात ठेवा

    • @satishmohite2363
      @satishmohite2363 9 месяцев назад +1

      बरोबर पण गद्दार लोकाच्या नादी लागल नाही पाहिजे.यांना कोणाबरोबर राहायची युती करायची गरज नाही फक्त गादीचा माण विसरू नये जय शिवराय

  • @ujwalpatil9849
    @ujwalpatil9849 8 месяцев назад

    Maharaj❤

  • @tanajigaikwad8011
    @tanajigaikwad8011 8 месяцев назад +1

    मोदी समोर रडला तेव्हा तिकित मिळालं

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 9 месяцев назад +1

    100% Parabhav nishit Aahe

  • @GajananKhurd
    @GajananKhurd 9 месяцев назад +1

    महाराज च खासदार

  • @rajendrachavan2675
    @rajendrachavan2675 9 месяцев назад +3

    महाराजांना हलक्या घेऊ नका तुमच्यासमोर आजच्या घडीला पृथ्वीराज चव्हाण असावी अशी मला वाटते राम कृष्ण हरी

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 9 месяцев назад +10

    Padu kinwa nivdun yevu, bewada to bewada. Izzat kadli.

  • @rggg31260
    @rggg31260 9 месяцев назад +7

    यावेळी पाऊस पडणार पण तो मतांचा....... खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले

  • @vickywaghmode919
    @vickywaghmode919 9 месяцев назад

    आज आमचे बाळासाहेब पाटील साहेब असते . किवा श्रीनिवास पाटील साहेब असते .आम्ही मत केले असते .पण शशिकांत शिंदे साहेब ना कधी कराड मध्ये ना कुटे कुटल्या कार्यक्रम मध्ये .आज हा चेहरा नवीन आहे आम्हाला . मग आम्ही पण कराड कर आहे महाराजांची गादी आम्हाला मग ग्रेट आहे .कोणाला वाईट वाटले असेल तर माफ करा . आज कराड चे कोण असते तर 100% मत केलें असते .पण आता उघड बोलतो महाराजांना मत दीन मी .कारण तिथे गेल्यावर न्याय भेटतो. आणि ते कराड मध्ये असतात

  • @dharmalawand2384
    @dharmalawand2384 9 месяцев назад

    भाजप वर जनता नाराज आहे अपक्ष उमेदवार राजे प्रचंड बहुमताने निवडून आले असते पण भाजप मुळे मते कमी पडतील ❤❤❤❤❤

  • @Dhananjay_shinde0909
    @Dhananjay_shinde0909 9 месяцев назад +4

    फक्त आणि फक्त छत्रपती उदयनराजे भोसले महराजसाहेब👑

  • @LoVe._.007
    @LoVe._.007 9 месяцев назад +3

    हे असं करता काय बी म्हणूनच आम्ही मतदान करत नाय आणि तुम्ही पडता महाराज🎉

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 8 месяцев назад

    राजानी सर्वच निवडणूक का लढवावी...... राजानी राजेच रहावे.......

  • @Don_0_0_7
    @Don_0_0_7 9 месяцев назад +2

    दिलदार व्यक्तिमत्व ... समोर कोणी पण असूदे कायम आदराने ch बोलणार

  • @Hatnoorfoundation
    @Hatnoorfoundation 9 месяцев назад +2

    भाजपा मराठा विरुद्ध आहे, तुम्ही समजुन घ्या

  • @Saif_khan_
    @Saif_khan_ 8 месяцев назад

    Raje tumhi khara bola kadhi kunala dukawala nai. ❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 9 месяцев назад +1

    आज कॉलर उडवली आनंद झाला, ही राजेंची स्टाइल आहे हा उभा महाराष्ट्र जाणतो . पवार साहेब यांचे बरोबर स्टेज वर कॉलर उडवली त्यांनी तुमच्या स्टाइल चे कौतुक केले.
    एक दिवस अमित शहा, मोदींचे समोर कॉलर उडवा. महाराष्ट्र वाट बघतोय या क्षणाचा.
    कारण छत्रपति दिल्ली पुढे कधीच झुकले नाहीत.
    .

  • @Shriyallurkar-ev6in
    @Shriyallurkar-ev6in 9 месяцев назад +1

    Orijanal jems bond 0007

  • @shivajigadadhe3646
    @shivajigadadhe3646 9 месяцев назад

    1 no.

  • @sandeepgaikwad7005
    @sandeepgaikwad7005 9 месяцев назад

    Sataraychi shaan, shri chatrapati udyan raje ahe mahaan 👍

  • @yashwantparshetti5787
    @yashwantparshetti5787 9 месяцев назад +1

    007❤❤

  • @praviningle5336
    @praviningle5336 9 месяцев назад +3

    खरंच वंशज शोभतात छत्रपतींचे !

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 9 месяцев назад +1

    तुम्ही कधी बसलाय उभेच आहात की पत्रकारांच धाडस😂 आहे प्रश्न विचारयाचे

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 9 месяцев назад

    सातारचा विकास हाच महाराजसाहेबांचा ध्यास

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 8 месяцев назад

    Satara 0000 vikas ahe ❤😢

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 9 месяцев назад +2

    आपण जनतेसाठी काय विकासाची कामे केली का.नुस्ते काॅलर उडवून लोकांचे मनोरंजन करून चालणार नाही राजे.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 месяцев назад +2

    Raje dildar ahet facket rasta chukla raje tumi apax jari rahila tari yenarch

  • @shivprasadlawangare2176
    @shivprasadlawangare2176 8 месяцев назад

    King berry 🍓😂😂😂

  • @21rjjr
    @21rjjr 8 месяцев назад

    Bharpur development hot ahe

  • @vaibhavshedage7130
    @vaibhavshedage7130 9 месяцев назад +3

    Pawar saheb

  • @vishalbarge5231
    @vishalbarge5231 8 месяцев назад

    कोरेगांव सातारा रस्ता का होईना 😂

  • @selfmotivated4404
    @selfmotivated4404 8 месяцев назад

    Harle te bare hoel ❤❤❤

  • @navnathdevade2943
    @navnathdevade2943 9 месяцев назад +1

    काय बोलतात हे तर कळतं का

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 9 месяцев назад +1

    Raja amahla vate tumi tikit denare zale pahije magnare nahi maharasracha kasra tumi hatat gene hi vininti

  • @bajrangdhavale8977
    @bajrangdhavale8977 9 месяцев назад +1

    तुम्ही राजे आहात राजा सारखे

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 9 месяцев назад +1

    राजे

  • @shivprasadlawangare2176
    @shivprasadlawangare2176 8 месяцев назад

    Nil 😂

  • @mandargole7831
    @mandargole7831 9 месяцев назад +1

    Khajdar konihi houdya satara develeopment kde laksha dyave evda pune pasun satara javal asun kahihi development nahi ahe

  • @pawar8683
    @pawar8683 9 месяцев назад +3

    महाराज आम्ही आपणास खुप खुप माणतो मनापासून तुम्ही आमचे राजे आहात पण जनता खुप त्रासात आहेत राजे भाजपा ने मराठा माय माऊली ला लाडी ने मार दिला मराठाचा आपमाण झाला आम्ही भाजपाला मतदान नाही देऊ शकत plz

  • @balasahebpandit7952
    @balasahebpandit7952 9 месяцев назад +1

    महाराज. तुम्ही. विचार करून निर्णय घ्यावा. कारण. भाजपला. तुमच. काही. घेण. देन. नाही. आपण. छत्रपती. चे. वारसदार. आहात. त्यामुळे. झुकु. नका. झुकू. नका. आपण. काय. आहात. हे. दाखवून द्या. नाहीतर. तुम्ही. पण. मुजरा. करु. नका. हिच. अपेक्षा

  • @garrysarode5241
    @garrysarode5241 9 месяцев назад

    😂😂😂😂

  • @FFKING13-p5z
    @FFKING13-p5z 8 месяцев назад

    Padnar.nakhi

  • @kisankadam4307
    @kisankadam4307 9 месяцев назад

    Sharad.pawar.yani.colar.var.kaley.mahun.satar.chay.rajay.hou.shakat.nahi..maharashtray.cha.raja.udayan.raje.zindabad.akach.raja..udayan.

  • @Hatnoorfoundation
    @Hatnoorfoundation 9 месяцев назад +1

    आरक्षणाच काय

  • @sunilpatil.3770
    @sunilpatil.3770 9 месяцев назад +3

    aaj घेतली नाही राजे ni

  • @KedarGaonkar-th1tc
    @KedarGaonkar-th1tc 9 месяцев назад

    BJP nt giving respect to Raje

  • @AbhisheakWaghmare
    @AbhisheakWaghmare 8 месяцев назад

    BeImandar Psycho raja 😂

  • @SantoshPatil-hj3qm
    @SantoshPatil-hj3qm 9 месяцев назад +1

    He kasale raje he tar lachar dilhi pude zukanare

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi 9 месяцев назад +2

    Bjp🎉

  • @shrikantpatil9615
    @shrikantpatil9615 9 месяцев назад +1

    100% fixx pdnar

  • @pratikpatil8811
    @pratikpatil8811 9 месяцев назад +2

    Daruda

  • @mahadevchavan5543
    @mahadevchavan5543 9 месяцев назад

    BJP JINDABAD

  • @garrysarode5241
    @garrysarode5241 9 месяцев назад +1

    Faltu

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 9 месяцев назад +1

    श्रीनिवास पाटील. एक च नंबर

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 9 месяцев назад

    Only 007

  • @nileshsurywanshi2272
    @nileshsurywanshi2272 9 месяцев назад +5

    महाराष्ट्राची शान घालवली राजे दिल्ली ला जाऊन

    • @amitharpale9470
      @amitharpale9470 9 месяцев назад

      होय आणि एवढं शानच वाटत होतं तर त्या वाकड्याला उद्धउद्दीन ला सांगायचं ना आमची शान जाते त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका राजेंना बिनविरोध निवडून आना 🙏🏻

  • @rv3813
    @rv3813 9 месяцев назад

    Yalaa twvdachh yetoo laazz vattaa yaavarrr nustaa daru pitoo....