वाई खंडाळा महाबळेश्वर - मकरंद आबा पाटील सातारा जावली - छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले माण खटाव - जयकुमार गोरे कोरेगाव -महेश शिंदे पाटण - शंभुराजे देसाई कराड दक्षिण -अतुल बाबा भोसले कराड उत्तर -मनोज घोरपडे फलटण- रणजितसिंह दादा देतील तो उमेदवार निवडून येईल
शशिकांत शिंदे साहेबासोबत कोणी केली हे संगतोस का.🤔 आमचे कार्यकर्ते फक्त आम्हालाच मतदान करतात आमच्या सांगण्यावरून पक्षाच्या उमेदवाराला करत नाहीत गटाचा आहेस होय तू.. 😂😂😂
निवडून येवून काय करतात लोकांची कामे होतात का लोकांना रोजगार पाहिजे सरकारी अधिकारी किती लाच घेतात सरकारी दवाखान्यात कसा उपचार होतोय कराड दक्षिण साठी नवीन काय करायचं ते कधी सांगतात का जनता दरबार घेवून लकांचे शेतकऱ्याचे प्रश्न कधी सोडविनार
@@Suryawanshie18 कराड उत्तर मनोज घोरपडे विजयी होणार, सातारा जावली शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगाव शशीकांत शिंदे,पाटण शंभुराजे,वाई सावंत,माण खटाव प्रभाकर देशमुख,फलटण महाविकास आघाडीचा उमेदवार, दक्षिण कराड अतुल भोसले हेच खरे आहे
घ्या आमदार, 1 फलटण, रामराजे 2 मान जया भाऊ 3 खंडाळा मकरंद पाटील 4कोरेगाव शशिकांत शिंदे 5जावली, शिवेंदेराजे 6दक्षिण कराड पृथ्वीराज चव्हाण 7उत्तर कराड बाळासाहेब पाटील 8पाटण पाटणकर
कराड दक्षिण पुथ्वीराज बाबा थोडसे वरचड आहेत कराड उत्तर बाळासाहेब पाटील व मनोज घोरपडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे धकादायक निकाल लागण्याची शक्यता कारण बाळासाहेब यांच्यावर कारखाना ऊस तोडणी उशीरा करणे हे कारण पाटण शंभूराज देसाई वरचड आहेत सातारा शिवेंद्र राजे वाई मकरंद आबा कोरेगांव महेश शिंदे हे आमदार राहतील
बंधू वाई तालुक्यातील आमदारकिचे तीन उमेदवार आसनार आहे शरद पवार गटाचे सावंत,तर विराज भैया शिंदे हे पन तयारीत आहे व शिंदे गटाचे विकास आण्णा यांचा पन माणस आसू शकतो त्या मूळे वाई तालुक्यातील या वेळी आमदार की खूप सोपी होईल आस वाटत नाही
@@avadhutmane9506 महाराजांना मत मागायची गरज पण नाही,पण काही फुरोगामी विचाराचे लोक आहेत साताऱ्यात त्यामुळे साताऱ्याचा काहीच विकास झाला नाही इतके वर्ष...
लोकसभा आणि विधानसभेत भरपूर फरक असतो पत्रकार महोदय विधानसभा स्थानिक मुद्द्यावर ती लढवली जाते तरी तुमचे विश्लेषण सध्या तरी ठीक आहे भविष्यात साहेब ठरवतील तीच पूर्व दिशा
दादा तू 1 विसरला का 2019 ला सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या होत्या तेव्हा पाटण तालुक्यातील लोकसभेचे उमेदवार होते तेव्हा पाटण तालुक्यातुन श्रीनिवास पाटील यांना 27 हजारच लीड भेटलं होत तेव्हा आमदार श्री शंभूराज देसाई यांना 12 हजारचं लीड त्याच तालुक्यातुन भेटलं होत आणि साहेब आमदार झाले होते आणि आत्ता विचार केला तर ते लोकसभेच लीड कमी होऊन 3 हजार वर आलं आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत 20 हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन शंभूराज देसाई हे आमदार होतील आणि पाटण मध्ये पक्षांपेक्षा गटाला महत्व आहे त्यामुळे गद्दारी बोलता येणार नाही आणि ही गद्दारी नव्हती कारण जनतेनी लोकसभेला दाखवून दिल कि 2019ला गद्दारी केली आणि तालुक्यात साहेबांच्या विरोधात 1 पण सक्षम उमदेवार नाही 🚩🚩🚩🚩
दादा श्रीनिवास पाटिल स्थानिक उमेदवार म्हणून देसाई चा बालेकिल्यातून मतदान झालेले. आता दोन्ही उमेदवार बाहेरचे होते. ठाकरे गटाच्या मतदानामुळे शशिकांत शिंदे 3000 मतांनी आघाडीवर आहेत.
फलटण मधून मोहितेला लीड नाही रणजीत दादांला लीड आहे व्यवस्थित माहिती घेऊन विश्लेषण मांडा सध्या youtube चॅनेल वाल्यांना वाटायला लागलंय ते बोलतील तेच खरं 😂
शिवेंद्रसिंहराजे भोसले
शंभूराज देसाई
पृथ्वीराज चव्हाण
मनोज घोरपडे
महेश शिंदे
रणजितसिंह निंबाळकर
मकरंद पाटील
❤
कराड उत्तर मधून मनोज दादा घोरपडे हेच आमदार होणार आहेत लक्षात ठेवा
वाई खंडाळा महाबळेश्वर - मकरंद आबा पाटील
सातारा जावली - छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
माण खटाव - जयकुमार गोरे
कोरेगाव -महेश शिंदे
पाटण - शंभुराजे देसाई
कराड दक्षिण -अतुल बाबा भोसले
कराड उत्तर -मनोज घोरपडे
फलटण- रणजितसिंह दादा देतील तो उमेदवार निवडून येईल
राम कृष्ण हरी कोरेगाव विधानसभा चे आमदार माननीय महेश दादा शिंदे पुन्हा 2024 विधानसभा मध्ये महेश दादा शिंदे बहुमताने विजयी होणार राम कृष्ण हरी
पाटण तालुकयात निर्णायक मतदान ठाकरे गटाच आहे.
हेच निर्णायक मतदान महाविकास आघाड़ी चा आमदार करनार.
सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर आमदार होनार 💯💯💯💯
हो एकनंबर होईल
तु कोणत्या गटाचा आहे हे आधी ठरव😅😅😢
मी गद्दार गटाचा तर नाही 😂😂😂
@@vishvajeetpatankar1626 श्री निवास पाटील साहेबांसोबत गद्दारी कोणी केली मग
शशिकांत शिंदे साहेबासोबत कोणी केली हे संगतोस का.🤔 आमचे कार्यकर्ते फक्त आम्हालाच मतदान करतात आमच्या सांगण्यावरून पक्षाच्या उमेदवाराला करत नाहीत गटाचा आहेस होय तू.. 😂😂😂
आता राजेंनी राजीनामा द्यावा व मुंडे ताईंना सातारा मधुन निवडुण आणावे आणि आपला दिलेला शब्द पाळावा... 😁
Ar te mhnle hote,,tumhi pankaja la nivdun dya nahitr mi Tila Satara mdhun nivdun aanto as mhnle hote,, Tuzya sarkhi zavni ky pn afwa pasrvtat
Tumcha umedvar padla na parabhav pachva ata 😂😂 ale raje na rajinama dya bolayla
@@birukoli2613are zatya mg tyacha arth kay hoto
@@SandeshShedge-o7h आमचा उमेदवार केंद्रात मंत्री झाला "मोहोळ दादा" 😁😂
@@birukoli2613 नीट ऐक भाषण मग समजेल 😂
कराड उत्तर मनोज दादा घोरपडे 9900 फिक्स आमदार होणार
कराड दक्षिण मध्ये नेहमी कॉंग्रेसचे आमदार निवडून येणार. आणि २०२४ ला पण आमदार मा. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हेच पुन्हा एकदा निवडून येणार. 🚩🇮🇳✌🏻
अभ्यास पूर्ण माहिती
निवडून येवून काय करतात लोकांची कामे होतात का लोकांना रोजगार पाहिजे सरकारी अधिकारी किती लाच घेतात सरकारी दवाखान्यात कसा उपचार होतोय कराड दक्षिण साठी नवीन काय करायचं ते कधी सांगतात का जनता दरबार घेवून लकांचे शेतकऱ्याचे प्रश्न कधी सोडविनार
Mi hi karad cha ahe
पाटण मध्ये देसाई साहेब निवडून येणार
पर्मनंट आ. बाळासाहेब पाटील कराड उत्तर
सत्यजित पाटणकर विजय होणार
@@Suryawanshie18 कराड उत्तर मनोज घोरपडे विजयी होणार, सातारा जावली शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोरेगाव शशीकांत शिंदे,पाटण शंभुराजे,वाई सावंत,माण खटाव प्रभाकर देशमुख,फलटण महाविकास आघाडीचा उमेदवार, दक्षिण कराड अतुल भोसले हेच खरे आहे
बाळासाहेब पाटील सत्यजित पाठणकर पिरीथीवीराज चवाहान शशिकात शिदे निवडणूक येणार
पाटण मध्ये सत्यजितसिंह पाटणकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार
Patankarachi shett nivadun yetayt😂😂😂😅😅😅
@@omkarjadhav2471nit bol leka
स्वप्न बघा
पाटण मध्ये सत्यजित सिंह पाटणकर मोठ्या मताधिक्याने पडणार 😂😂😂
भावी आमदार भावीच राहणार😂
Karad Uttar...Ya veles nakkich Manoj Dada Ghorpade
घ्या आमदार,
1 फलटण, रामराजे
2 मान जया भाऊ
3 खंडाळा मकरंद पाटील
4कोरेगाव शशिकांत शिंदे
5जावली, शिवेंदेराजे
6दक्षिण कराड पृथ्वीराज चव्हाण
7उत्तर कराड बाळासाहेब पाटील
8पाटण पाटणकर
कोरेगाव - फक्त महेश दादा शिंदे येणार
सातारा पण महाविकास आघाडीचा असणार आहे
Ganit chuktey ata fakt Manoj dada karad uttar
Khatav man--- jaya bhau🎉
खोक बहादुर येईल @@rushikeshchavan9861
मा.श्री.सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर फिक्स आमदार पाटण विधानसभा 2024...💯👑
😂😂
🤡🤣🤣🤣🤣🤣
❤❤❤❤ नक्कीच
😂😂😂
😂😂😂 fix भावी आमदार 😂😂😂
मा.श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा फिक्स आमदार पाटण विधानसभा ...💯🔥🔥
कस घरात बसुन फिरा म्हणाव जरा बाहेर
आधी आमदार करा... मग फिक्स च बोला
जय जय जय गडंघंअ मी एक ओळ हीग़ई जे ओल जय@@शिवपुत्रस्वप्निलशेवाळे
माण खटाव मध्ये 23 हजार लीड आहे.... व्यवस्थित विश्लेषण करा
कराड दक्षिण पुथ्वीराज बाबा थोडसे वरचड आहेत कराड उत्तर बाळासाहेब पाटील व मनोज घोरपडे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे धकादायक निकाल लागण्याची शक्यता कारण बाळासाहेब यांच्यावर कारखाना ऊस तोडणी उशीरा करणे हे कारण पाटण शंभूराज देसाई वरचड आहेत सातारा शिवेंद्र राजे वाई मकरंद आबा कोरेगांव महेश शिंदे हे आमदार राहतील
लोकसभेला अतुल भोसलेन प्रचार यंत्रणा नाही वापरली 500/rs वाटले मतांसाठी
अतुल भोसले हे नेहमी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रत्येक निवडणुक निकालानंतर भावी आमदार असतील.
खरं आहे
आमदार कि ला वाटणारे चे हात तोडणार हे पण 100%
हात तोडायला सांगून वाटतात थोडीच पण प्रत्येक गावात वाटतात
An congrss ne 1000 dile tri tyana voting ny😂
फलटण मधून मोहिते ला नाही तर रणजितसिह निंबाळकर यांना 17,000 लीड आहे, चुकीची माहिती सांगत आहात
जरी उदयन राजे लोकसभेत जिंकले असले तरी विधानसभेत फार मोठा उलटफेर होणार आहे.
वाई खंडाळा महाबळेश्वर डॉक्टर नितीन सावंत हेच आमदार होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
कराड उत्तर फिक्स आमदार - मनोजदादा घोरपडे ❤💯👑
कराड उत्तरचे एकच उत्तर आमदार बाळासाहेब पाटील ✌️✌️
भावी आमदार मनोज दादा घोरपडे
@@NirajKadam-eu5ub स्वप्न बघत बस 😂😂
बाळ्या न 25 वर्षात काय शेट्ट उपटली का ?
@@NirajKadam-eu5ubnahi yet 💯
@@NirajKadam-eu5ubकायमच भावी त्याच्यापुढं लागणार,
सत्यजितसिंह पाटणकरच भावी आमदार👑🔥❤
भावी भावीच राहणार
एकदम बरोबर सांगितलं
Kolhapur vr video banava
8 chya 8 mahavikas aghadi❤
एकच वादा मनोज दादा 🙏💐
कराड दक्षिण फिक्स आमदार सन्माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा च असणार 100%
😂
बंधू वाई तालुक्यातील आमदारकिचे तीन उमेदवार आसनार आहे शरद पवार गटाचे सावंत,तर विराज भैया शिंदे हे पन तयारीत आहे व शिंदे गटाचे विकास आण्णा यांचा पन माणस आसू शकतो त्या मूळे वाई तालुक्यातील या वेळी आमदार की खूप सोपी होईल आस वाटत नाही
शरद पवार गटाचे सावंत नसतील कदाचित पिसाळ असतील बावधन चे
उत्तर कराड मनोजदादा दादा घोरपडे❤👑🚨
कराड उत्तर मधून योग्य उमेदवार द्यावा, सातारा च्या नेत्यांनी कराड उत्तर मध्ये जास्त ढवळाढवळ करूनये नाहीतर अवघड होईल
स्व मदन आप्पा पिसाळ यांची सुन अरुणा देवी पिसाळ यांनी आमदारकी साठी तयारी करावी
पाटण मधून सत्यजीतसिंह पाटणकर दादा...✌️💯
सत्यजित दादा पाटणकर... पाटण
शशिकांत शिंदे... कोरेगाव
प्रभाकर देशमुख.... माण-खटाव
शिवेंद्रराजे.... सातारा
मकरंद पाटील....वाई
कराड उत्तर... बाळासाहेब पाटील
कराड दक्षिण... उदयदादा उंडाळकर
💯💯💯
चुकिच आहे दादा।।। लोकसभेला पण खुप आपण बोलत होतात तुतारी तुतारी पण शेवटी आले आमचे महाराजच 007 यावेळी पण कोरेगाव मध्ये फक्त महेश दादा 0003
नंबर दे पैज लावू 25000 Rs ची
कराड उत्तर.. मनोज दादा घोरपडे
कोरेगाव फक्त आ. महेश शिंदे ❤ 0003 ✌️
Karad uttar ajit pawar gatala janar ani dharyshil kadam umedvarr asnar ghorpade kadam tikit kon miltay paha
तुमचा अभ्यास लय कमी आहे... खासदारकीच लीड फक्त महाराज यांच्यामुळे आहे... दुसरा उमेदवार असता तर एव्हाना भाजप चा टांगा पलटी केव्हाच झाला असता..
म्हणून तर महाराज भाजपच्या तिकिटावर लढायला ठाम होते,त्यांना अजित पवार गटाकडून ऑफर आली होती..
जर ते घड्याळ्यावर लढले असते नक्कीच पराभूत झाले असते...
are maharah hote mhnun lokni vote kel nhi vaitglo amhi vote mgun
@@avadhutmane9506 महाराजांना मत मागायची गरज पण नाही,पण काही फुरोगामी विचाराचे लोक आहेत साताऱ्यात त्यामुळे साताऱ्याचा काहीच विकास झाला नाही इतके वर्ष...
@@RS-ri6se are baba amch amhala mhity ka taap zly tula sangun ky fyda...mnoj ghodpade na vote krto pn maharaj na nhi as tondvr bolyche lon
"पुंगी ( डुबलीकेट तुतारी)" च्या उमेदवाराने खाल्लेल्या मतामुळे उदयनराजे निवडून आले, नाहीतर ते 💯% पडत होते
Patan mde only सत्यजितसिंह पाटणकर दादा
फिक्स आमदार मनोज दादा घोरपडे🚨✌🏻
कराड उत्तर मनोजदादा घोरपडे ❤❤
पाटण शंभुराजे देसाई ❤❤
कोरेगाव महेश दादा फिक्स...
यंदा पडणार आहे
पडणार हो ते
पडनार
बघू
💯👑
यंदा मकरंद आबा पडणार
आबाच निवडून येतील
कोण येईल मग
@@krupalal-p7qवेळ आल्यावर कळेल
Dusra nete kon ahe waila 😂
Nitin sawant
लोकसभा आणि विधानसभेत भरपूर फरक असतो पत्रकार महोदय विधानसभा स्थानिक मुद्द्यावर ती लढवली जाते तरी तुमचे विश्लेषण सध्या तरी ठीक आहे भविष्यात साहेब ठरवतील तीच पूर्व दिशा
कराड उत्तर मध्ये फक्त मनोज दादा घोरपडे ✌💯🔝 7:17
9900
१)कोरेगाव-2024चे आमदार -महेश शिंदे
२)सातारा-जावळीचे छ.शिवेंद्रराजे
३)वाई खडाळा-मखरंद पाटील
४)पाटण-शंभुराज देसाई
५)दक्षिण कराड-अतुल भोसले
६)उत्तर कराड-धैर्यशिल पाटील
७)माण/खटाव-जयकुमार गोरे/दिलीप येळगावकर
८)फलटण-रामराजे /रामराजे पुरस्कृत
कराड उत्तर - मनोज दादा घोरपडे
कराड उत्तर मनोज दादा घोरपडे ❤❤
😂😂
भावी आमदार😂😂
@@shekharshinde7309तुजा बाप आहे मनोज दादा😅
Karad uttar manoj dada ghorpade fix aamadar 2024
सातरवासीयांचा आनेवाडी टोल माफ होईल का,??
Sangli district che pn video Kara.....❤❤❤
कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील
कराड उत्तर सागीं वागीं नाहीतर मनोज दादा घोरपडे हेच फीक्स निवडुन येतील
पाटण सत्यजितसिंह पाटणकर❤
फलटन-मा.आ.रणजितसिह नाईक निंबाळकर
प्रत्येक विधानसभेतून किती लीड मिळालंय किंवा किती मतं मिळाली याची माहिती कोठून मिळते ??
दादा तू 1 विसरला का 2019 ला सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या होत्या तेव्हा पाटण तालुक्यातील लोकसभेचे उमेदवार होते तेव्हा पाटण तालुक्यातुन श्रीनिवास पाटील यांना 27 हजारच लीड भेटलं होत तेव्हा आमदार श्री शंभूराज देसाई यांना 12 हजारचं लीड त्याच तालुक्यातुन भेटलं होत आणि साहेब आमदार झाले होते आणि आत्ता विचार केला तर ते लोकसभेच लीड कमी होऊन 3 हजार वर आलं आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत 20 हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन शंभूराज देसाई हे आमदार होतील आणि पाटण मध्ये पक्षांपेक्षा गटाला महत्व आहे त्यामुळे गद्दारी बोलता येणार नाही आणि ही गद्दारी नव्हती कारण जनतेनी लोकसभेला दाखवून दिल कि 2019ला गद्दारी केली आणि तालुक्यात साहेबांच्या विरोधात 1 पण सक्षम उमदेवार नाही 🚩🚩🚩🚩
दादा श्रीनिवास पाटिल स्थानिक उमेदवार म्हणून देसाई चा बालेकिल्यातून मतदान झालेले.
आता दोन्ही उमेदवार बाहेरचे होते.
ठाकरे गटाच्या मतदानामुळे शशिकांत शिंदे 3000 मतांनी आघाडीवर आहेत.
श्रीनिवास पाटील पाटण चे असल्या मुळे त्यांना मतदान झाल बाकी ह्यावेळी शंभूराज देसाई साहेब बहुमतांनी परत एकदा आमदार म्हणून निवडून येणार
पोराच लग्न बघून तुमच्यात काहीच बदल झाला नाही? पाटण तालुका कधी बाहेर पडणार. तिसरे नेतृत्व तयार करा.
Brobr ❤❤
कराड उत्तर चे युवा नेते मनोज दादा घोरपडे हेच आमदार होतील
सुरुंग नव्हे तर
पिपानीची पुन्याई .
पिपणीची पुण्याई होई पर्यंत तुतारी गांडीत घालून बसला होता का
कराड उत्तर च उतर मनोज दादा
राम कृष्ण हरी
लोकसभा आणि विधानसभा या दोन वेगवेगळ्या निवडणुका असतात त्यामुळे एकमेकांच्या संदर्भ देऊन अंदाज बांधणे हे माझ्या दृष्टीने चुकीचे आहे,
2024 ला प्रभाकर देशमुख आमदार होणार 100% फिक्स आमदार❤
सातारा जावळी एकच वादा अमित दादा
Shinde saheb padle nahit nivdun aalyat jama ahet 🎉🎉🎉
कराड उत्तर मां.मनोजदादा घोरपडे फिक्स आमदार
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे साहेब हे जवळपास 25 हजाराच्या फरकाने आमदार होतील...
आयु. संदीप जाधव
Mahesh shinde sahib fix Amdar koregon
तुमचा विषय आता महाविकास आघाडी झाला आहे😂😂😂
माण खटावमध्ये जरांगे पाटील
कराड उत्तर मधून आमदार होणार तर मनोज दादा घोरपडे
Swapn bg😂😂
पाटण मधून श्री शंभूराजे देसाई साहेब हेच निवडून येणार
Manoj dada 💯
Wai maadan dada fix yenar
फलटण मधून मोहितेला लीड नाही रणजीत दादांला लीड आहे व्यवस्थित माहिती घेऊन विश्लेषण मांडा सध्या youtube चॅनेल वाल्यांना वाटायला लागलंय ते बोलतील तेच खरं 😂
Dada chi seat laglich pahije to chavhan khup bhangar amdar ahe😂😑
खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम 2018 पासून चालू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करावे हे सर्व आमदारांना नम्र विनंती
माण खटाव-जया भाऊ
कोरेगाव-महेश शिंदे
फिक्स
पाटण शंभुराज देसाई🚨🚩✌🏻
Manoj Dada ghorpade only amadar
मनोज दादा घोरपडे❤
फलटण मध्ये मोहिते पाटील मायनस आहेत
कराड उत्तर=बाळासाहेब पाटील फिक्स
Wai madhe fix ahe
Makarand Aaba....
कराड उत्तर मा.बाळासाहेब पाटील फिक्स
फलटण मध्ये कोणाला लीड मिळालंय ते नीट बघा
Patankar 💯 %🎉🎉🎉🎉
Dada Tagdi Fight nahi honar only Mahesh Shinde0003
Mahesh dada Shinde fix 0003❤💯
साताऱ्यात ५/३अशी म वी आ /महायुती ची संख्या राहील असे एकंदर चित्र दिसते.
कराड दक्षिण मधून अतुल बाबा भोसले आमदार होणार
फिक्स आमदार अतुल बाबा भोसले🚨✌🏻
मनोज घोरपडे फिक्स आमदार
मकरंद पाटील जिल्ह्यात मोठ्या फरकाने पडणार. नविन आमदार खंडाळा तालुक्यातील होणारं. शिवसेनेचा आमदार होणारं एकनाथ शिंदे यांचा. प्रदिप माने.
अतुल भोसले हे नेहमी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रत्येक निवडणुक निकालानंतर भावी आमदार असतील.
😂😂
Tutari vip
कराड दक्षिण चा पुढचा सर्वसामान्य आमदार मा.अविनाश पोळ(नागेश)
Manoj dada karad uutar ❤❤❤
Shinde saheb amdarkila 100 takke nivdun yenar 🎉
फलटण मधून रंजीत दादांना लीड मिळाला आहे
कोरेगांव मध्ये.फक्त आमदार महेश शिंदे साहेब
6688 ♥️👑
6688
0003 ❤
लोकसभा आणि विधानसभा यात फरक आहे बाबा
स्वप्नात सुध्दा पाटणकर निवडून येणार नाही..😂😂
कराड दक्षिण चे फिक्स आमदार, श्री उदयसिंह पाटील उंडाळकर ✌️✌️
Baba Maharaj 👑 1111