Udayanraje Bhosale On Loksabha Result:काय कमवलं विचार करतोय,विजयानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июн 2024
  • #udayanrajebhosale #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Video Credit: #Maharashtra | Jayati /Producer | Imran Shaikh /Editor
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 450

  • @nileshaher4216
    @nileshaher4216 Месяц назад +200

    राजे एक वाक्य खुप सुंदर बोला, कि लोक नेमक लोक कशाला बघून मतदान करता तें समजत नाही

    • @mohandhakane4866
      @mohandhakane4866 Месяц назад +4

      बरोबर

    • @SantoshLondhe-lm3bx
      @SantoshLondhe-lm3bx Месяц назад +8

      राजे स्वतःबद्दल किती खात्रीने सांगू शकतात ,,,,,,😅😅😅😅

    • @rushikeshvarade4293
      @rushikeshvarade4293 Месяц назад +5

      छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचा गादीचा मान राखला जातो म्हणुन मत देतो

    • @amitaiwale8121
      @amitaiwale8121 Месяц назад

      Ppppppp>pppppppppppppppp>>​@@mohandhakane4866

  • @ShridharBachkane
    @ShridharBachkane Месяц назад +467

    साहेब घेतल्यावर तरी कॅमेऱ्या समोर येत जाऊ नको आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वाटतो 🙏🙏🙏🙏

    • @sanjaykadu3475
      @sanjaykadu3475 Месяц назад +18

      😂😂😂 काय करावं

    • @onlygyan9583
      @onlygyan9583 Месяц назад +7

      Are baba khi bolu nkos bolne ch tse ahe, ya time la amhi pan hoto satara mdhe navati ghetali tyani

    • @putinbladimar5423
      @putinbladimar5423 Месяц назад +1

      मन्हजे घेतात 😂😂😂😂​@@onlygyan9583

    • @vishalkadam6908
      @vishalkadam6908 Месяц назад +4

      Khota bolu nako

    • @tusharkakade1015
      @tusharkakade1015 Месяц назад

      😁😁😁😁

  • @prasannadeshmukh123
    @prasannadeshmukh123 Месяц назад +51

    माफ करा महाराज पण टाकल्यावर तरी कॅमेरा समोर येत जाऊ नका

  • @user-ue3og8ll1w
    @user-ue3og8ll1w Месяц назад +142

    फुल झिंगाट, माफ करा महाराज,

    • @sachinkad8332
      @sachinkad8332 Месяц назад +5

      Right

    • @pankajgodase7556
      @pankajgodase7556 Месяц назад +7

      Maharaj kasa ky ha

    • @prashantmahajan8703
      @prashantmahajan8703 Месяц назад

      ​@@pankajgodase7556होना. एक ☝ नंबरचा गुंड आहे. रानटी 😅😅😅

  • @sangramsonawane8126
    @sangramsonawane8126 Месяц назад +66

    असा वंशज पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना दुःख होतं असेल

  • @sangitabhosale8253
    @sangitabhosale8253 Месяц назад +7

    महाराज भरपूर वेळ आहे आपण महाराजांचे वंशज आहेत.गेलेले काहीही परत येणार नाही आता नियतीने संधी दिली आहे.

  • @Shonali5552
    @Shonali5552 Месяц назад +157

    लोक कोणाला बघुन मतदान करतात मला हेच कळत नाही 😂😂😂

    • @PratapPawar-ei5zy
      @PratapPawar-ei5zy Месяц назад +2

      छत्रपती शिवाजी महाराज

    • @prashantmahajan8703
      @prashantmahajan8703 Месяц назад

      हा तर येळपट 😂😂😂 दिसत आहे.

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад +1

      Asali Vanshaj Chatrapati ShahuRaje patyant nanatar sagale Controversial aahe
      2 gaadi zali Kolhapur ani Satara
      Itihaas wachawa

    • @ALS9
      @ALS9 Месяц назад

      त्याची जात

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 Месяц назад +138

    राजे आपली वैचारिक पातळी वाढवा
    आम्हाला लाज वाटेल असे वागू नका

    • @sonug9032
      @sonug9032 Месяц назад +5

      तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे कोणाविषयीं बोलतो याचं भान ठेवावं

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 Месяц назад

      🤣🤣😂 हेच टपोरी लोक राजांना सुधारू देत नाहित, आणि हेच मूर्ख लोक रांजेचा video youtub ला टाकून उदयनराजे यांचा तमाशा जगासमोर मांडून बदनामी करतात,
      राजे सुध्दित नसतात याचे पण भान नसते या टपोरींना

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 Месяц назад

      @@sonug9032 आरे खरे बोलतोय तो, आपणच आपल्या राजांची youtub ला video टाकून बदनामी करायची काय,

    • @prasadnike108
      @prasadnike108 Месяц назад

      तुमच्या मते वैयक्तीत पातळीत वाढवणं म्हणजे पप्पू च्या चपला उचलणं, शरद पवारांना जाणता राजा आणि उद्धव ल मराठी अस्मिता म्हणणं असं आहे वाटतंय

    • @mayurthakur5646
      @mayurthakur5646 Месяц назад

      😂😂

  • @sushantdhanwade203
    @sushantdhanwade203 Месяц назад +79

    Pure tango punch..!😂😅

    • @HAP27
      @HAP27 Месяц назад +2

      😂😂😂😂😂

    • @maitrim3368
      @maitrim3368 Месяц назад +2

      😂😂😂😂😂

  • @rajaramchavan780
    @rajaramchavan780 Месяц назад +50

    छत्रपती घराण्यावर प्रेम लोकांचं मानून निवडून आलात,तुमचं काम शून्य आहे,

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Месяц назад

      Yachya pudhchya 100 pidhya pn ne pn runi rahv as kam ahe amchya rajach

  • @AVKBA
    @AVKBA Месяц назад +44

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻छत्रपती उदयनराजे महाराज, मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन

  • @pawanpawar6714
    @pawanpawar6714 Месяц назад +89

    पंकजा ताई साठी राजीनामा देणार महाराज.

    • @rajeram8018
      @rajeram8018 Месяц назад +6

      😂

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g Месяц назад +8

      तूझ्या आई साठी आता काय करायचं ते पण विचारणार का तु ??

    • @sunilshedge5303
      @sunilshedge5303 Месяц назад +3

      ​@@user-rg2qr2ed7gare upatsulya satara madhey kahi vikas zalay ka lokana job milat nahiye, aplya lokana pune, Mumbai paryant zak marayla lagte te ya nashe chya dundit badbadtoy laaj Kashi vatat nahi shivaji Maharaj che vashanj jante sathi kaam karayche

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g Месяц назад

      @@sunilshedge5303 चीवत्या 🤣 मगं इतक्या वर्षात मगं भाजप नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय तुझ्या आईची मजा घेत होत का सत्तेत असून. तुला नसल मला नोकरीच्या संधी मिळतात. 10 वी पास करून काय तुला कलेक्टरची नोकरी पाहिजे का?

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Месяц назад +6

      ​@@user-rg2qr2ed7gउदयनराजेंचं वाक्य आहे जर पंकजाला निवडून दिलं नाही तर मी साताऱ्यातून राजीनामा देऊन तिला तिथून निवडून आणणार

  • @atulkale9131
    @atulkale9131 Месяц назад +8

    जनतेसाठी कामे करा...
    फक्त टाईमपास करू नका एवढीच माफक अपेक्षा आहे...

  • @IndrajeetPawar-de5gv
    @IndrajeetPawar-de5gv Месяц назад +98

    झाल बोंबललं टाकूनच आले ..

    • @adhikarkatkar5535
      @adhikarkatkar5535 Месяц назад +2

      😂

    • @adhikarkatkar5535
      @adhikarkatkar5535 Месяц назад +2

      😂

    • @mangeshdevkar-us2hj
      @mangeshdevkar-us2hj Месяц назад +1

      😂😂😂

    • @vikastiwari302
      @vikastiwari302 Месяц назад

      पुर्विचे राजे महाराज मदिरा पान करायचे
      वंशज महाराज नी जर केल तर यात काही गैर नाही अस् मला वाटत

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 Месяц назад

      🤣

  • @millind_sharyatshaukin
    @millind_sharyatshaukin Месяц назад +7

    नुसतीच जागा अडवयचा काम आहे महाराजांचा पार्लमेंट मध्ये आवाज चढऊन लोकांचे प्रश्न मांडा महाराज!

  • @Iyr11
    @Iyr11 Месяц назад +42

    अरे वा सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे काय बोलताय त्यांना बोलता तरी येतं का नशा उतरल्यावर पत्रकाराने प्रश्न विचारावे सातारकरांचे भवितव्य खूप छान आहे तरुण पिढीला आदर्श असा संस्कारक्षम कार्यशील निर्व्यसनी रयतेची जाण असलेला राजा खासदार लाभला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे यांच्या कृपेनेच पिढ्यान पिढ्या चांगली लाईफ राहील छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेची फार काळजी होती इतिहास सांगतो कोणाच्या घरात चुल पेटली नाही कोण आजारी आहे असे अशी सगळी माहिती होती महाराष्ट्राचे दैवत व जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा कदाचित असते छत्रपती उदयनराजे यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद दिला असता.....
    ..
    आताही ते पहात आहेत साताऱ्याचा विकास व्हावा व तरुण पिढी चांगली घडावाई उदयन महाराजांना हार्दिक शुभेच्छा व सातारकरांनाहीी शुभेच्छा

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 Месяц назад

      बाकी सोड पण तुझे विचार positive आहेत भाऊ

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Месяц назад +1

      Bas Kagadopatri Vanshaj aahe
      ti Shivaji Maharaj waali baat naahi aahe

  • @Shivamkharade8766
    @Shivamkharade8766 Месяц назад +38

    साहेब तुम्ही बीड जिल्ह्यात मराठा विरोधी निवडून द्या म्हणालात म्हणून हा दारुण विजय आहे. आता तरी मराठ्यांच्ये स्वराज्य कमवा व मराठा सोबत घेऊन लढा.

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m Месяц назад

      बीड जिल्ह्यात पंकजाताई 6000 नी हरल्या.. पण पंकजाताईना जे वोट पडले ते मराठ्यांच्या विरुद्धच पडले..साडेपाच लाख वोट मराठ्यांच्या विरुद्ध पडले... त्यावर काय बोलशील

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Месяц назад

      दारू नं पराभव असतो विजय नाही

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Месяц назад

      Kaay Maratha Maratha laawley ?

  • @Ashwini194
    @Ashwini194 Месяц назад +18

    काही नाही पिपाणी वाल्या मुळे जिंकले तुम्ही

    • @amolshelake7309
      @amolshelake7309 Месяц назад +1

      पिपाणी वाला 😆😆🙏खरं ये 😂😅

  • @gopalpatil3705
    @gopalpatil3705 Месяц назад +26

    पंकजा मुंडे पडली आता तुम्ही राजीनामा दया

    • @tusharandhare9098
      @tusharandhare9098 Месяц назад

      तुझी लायकी आहे का छत्रपती ला राजीनामा मागतो

  • @user-qh7yr2rx4q
    @user-qh7yr2rx4q Месяц назад +10

    राजे राजीनामा कधी देणार तुम्ही बोले होते

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Месяц назад +67

    राजे होता म्हणून आला...नाहीतर इज्जत गेली असती.परत.

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p Месяц назад +13

      भिका मागणारे पण निवडून आलेत
      मग काय ते भीक मागत होते म्हणुन निवडून आले का ??

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g Месяц назад +2

      मागच्या खासदारांनी काय केलं हे तुच सांग पुढच्या 4 तासात. उत्तर नाही आलं तर आम्ही समजू तेच झालं असणारं 😂😂😂😂

  • @vishnubhagat8
    @vishnubhagat8 Месяц назад +12

    मराठीत एक वाक्य आहे ते म्हणजे तुम्ही दारू प्या , तुम्ही सठठा खेळा लोकांना या गोष्टीची काहीही घेणं देन नाही. लोक फक्त राजा माणूस पाहून आणि त्या माणसाचा स्वभाव पाहून त्याला निवडून देतात. तसेच उदयन राजे आहेत माणूस मनानी खूप श्रीमंत आहे त्याला सत्याची काहीच गरज नाही ते कधीपण राजीनामा देतात .तरीपण लोक त्यांनाच निवडून देतात. असा राजा माणूस एक दिवस केंद्रात मोठा मंत्री होऊन जाईल .कारण राजकारण हे स्वार्थी लोकांचं नाही तर ते राजे सारखे माणसाचं आहे. राजे तुम्ही मनानी दिलदार आहात असेच रहा. गरीब जनता तुमची नेहमी वाटच पहात राहील.

  • @nivruttipatane9078
    @nivruttipatane9078 Месяц назад +39

    तुम्हाला बोलता येत नाही नीट
    . आनी अपेक्षा जिंकायची ठेवता.. Shame

    • @official_aanya_7075
      @official_aanya_7075 Месяц назад +2

      Gutla tu lovedya

    • @Sampitarhimmatwala
      @Sampitarhimmatwala Месяц назад

      राजा है वो झाटु ईज्जत से बोल

    • @prashantmahajan8703
      @prashantmahajan8703 Месяц назад

      काय बोलतोय काय ⁉ 😂😂😂 माहीत

    • @mini_royal_person
      @mini_royal_person Месяц назад

      असुदे उतरल्यावर घ्या इंटरव्ह्यूव

  • @kunalpotdar710
    @kunalpotdar710 Месяц назад +13

    इतक्या वर्षे खासदार आहेत काम काय केले ते सांगा?

    • @sunilshedge5303
      @sunilshedge5303 Месяц назад +1

      Nashet madhey asnryala ky V4 to tyalach athvat nahi ky kel😂😂😂

  • @user-sg4tw5ul2m
    @user-sg4tw5ul2m Месяц назад +1

    सर्व मस्त चालू आहे

  • @LsGroup-nd2bp
    @LsGroup-nd2bp Месяц назад +1

    उडता बादल ,बहाता पाणी, मेरा राजा हिंदुस्थानी।। छत्रपती उदानयराजे महाराज की जय

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 Месяц назад +1

    जयभिम… उदयन राजेंजी… जय जिजाऊ… दादा…!
    सच्चा दिल का आदमी…💐🎉🤝

  • @user-hm7ig5ee8i
    @user-hm7ig5ee8i Месяц назад +3

    आमचे दैवत शिवाजीराजे भोसले नंतर शहाजी राजे भोसले 🚩🚩🚩

  • @vishalrane7898
    @vishalrane7898 Месяц назад +38

    स्टेज वर बाया नाचवणारा जिंकतोच कसा.

    • @surakhashindeshide7004
      @surakhashindeshide7004 Месяц назад

      Tu lai shahana aahes ka lawani Maharashtrachi shaan aahe murkha.

    • @SleepyGardeningTools-ux7by
      @SleepyGardeningTools-ux7by Месяц назад

      तुझ्या आईला नाचवतेत राजे

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Месяц назад

      Tuzi my nachli ka stage var

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m Месяц назад

      वाकड्या पवारांनी उमेदवारी दिलेला हिजडा हरला.त्याचे जाऊन सांत्वन कर..

    • @Sampitarhimmatwala
      @Sampitarhimmatwala Месяц назад

      तूम आजाव नाचने को फीर समझेगा तूमको

  • @drkirankatke4740
    @drkirankatke4740 Месяц назад +11

    एकच टाइट, वातावरण टाईट

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Месяц назад +10

    पिपाणी चे उपकार

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Месяц назад +11

    राजे जागा चुकलात फक्त त्यामुळे तुम्ही बदनाम होत आहात

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Месяц назад +2

    गड आला पण आमचा सिंह गेला
    शशिकांत शिंदे......🥲

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 Месяц назад +15

    सातारा मधून कोण निवडून आले हे नेमकं काय कळेल नाही

  • @rushikeshsathe4158
    @rushikeshsathe4158 Месяц назад +18

    तुमची राजकारणात पत कमी आहे , राजे तुम्ही दिल्लीचं राजकारण हालवल पाहिजे . पवार , ठाकरे , फडणवीस , दिल्ली तुमच्या इशाऱ्यावर चालली पाहिजे , पण ते होत नाही

  • @LalaKhan-yw7sj
    @LalaKhan-yw7sj Месяц назад +2

    उदयनराजे साहेब म्हणाले होते की पंकजाताई पडली तर मी माझी सीट यांना देईन.

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Месяц назад +5

    छत्रपती उदयनराजे महाराज भोसले हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @tanhajishinde3492
    @tanhajishinde3492 Месяц назад +2

    आमचे मत फक्त शिवरायांच्या साठी

  • @rahulkotolikar7292
    @rahulkotolikar7292 Месяц назад +7

    Daru vr koni bolayche nahi ha te aamche Raje aahet 😂😂😂

  • @shindesuraj4119
    @shindesuraj4119 Месяц назад +2

    उदयन राजे बोलले होतें पंकजा ताई निवडून नाही आल्या तर मि रजनामा देउन पंकजा ताईला सातारा मधून निवडून अनेल

  • @vidhata.
    @vidhata. Месяц назад

    बहुत अच्छा लगा सर धन्यवाद

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 Месяц назад +2

    उदयनराजे बोललात त्याप्रमाणे वागा तुम्ही बीडमध्ये पंकजा मुंडे च्या सभेमध्ये म्हणला होता तुम्ही जर माझ्या बहिणीला बिड मधून पाडले तर मी माझ्या साताऱ्यातील खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून आणून दाखवेल मग त्या आता पडले आहेत त्यामुळे तुम्ही सातारा लोकसभेचा राजीनामा देऊन पंकजा मुंडे ला निवडून आनावे सातारा लोकसभा मतदारसंघातून

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Месяц назад +4

    गरीबांचा आधारवड म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले..... ✌💪👍❤🧡

  • @kedarjoshi7503
    @kedarjoshi7503 Месяц назад +1

    🙏🙏 congratulations Raje ❤️❤️

  • @VishalPatil-vn9sx
    @VishalPatil-vn9sx Месяц назад +2

    माझा कराड जिल्हा व्हावा, बस्स एव्हडीच इच्छा

  • @chandrakantha123pathak5
    @chandrakantha123pathak5 Месяц назад

    Congratulations. For. Victory. In. Election. And. Best. Wishes

  • @user-wg1zt6vm8d
    @user-wg1zt6vm8d Месяц назад

    खूपच अवघड,असे,नेते जनता निवडून देते,या नेत्यांना लोकांचे म्हणणे मांडायला लोकसभेत जाण्यासाठी दरवाजा तर आहे,पण नेत्यांना दरवाजातरी दिसायला हवा.

  • @prashantmaske5303
    @prashantmaske5303 Месяц назад +9

    मला पण हाच प्रश्न पडतो की का देत असतील लोक यांना मत...
    मिरवणुकीत यांचे चाळे बघा...

  • @bhushanpawar1628
    @bhushanpawar1628 Месяц назад +15

    एकनिष्ठ कार्यकर्ता राजेंपेक्षा भारी

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Месяц назад +12

    Hai satarakaranch duradavya ahe ki udayanraje nivdun ale😂😂😂😂😂😂
    Ata 5 years vikas stagit😂

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 Месяц назад +18

    क्या कहना क्या चाहते हो

    • @sanjaykadu3475
      @sanjaykadu3475 Месяц назад +1

      हा बिलकुल समज नही पा रहे हम

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh Месяц назад

    महाराजांना कळेना 😢😢😢 आपण काहीच नसताना,आपल काहीच नसताना...त्यांना माहीत आहे आपण किती पाण्यात आहे.
    .....पण महाराज तुम्ही शिवाजी महाराजाचे वंशज आहेत म्हणून,शिवाय प्रेमवेडी जनता.

  • @vishalyelepatil
    @vishalyelepatil Месяц назад

    🎉

  • @user-qu7go5ze7c
    @user-qu7go5ze7c Месяц назад

    बरोबर आहे

  • @Vladimir-putin274
    @Vladimir-putin274 Месяц назад +2

    Majhya maharajani (Shivaji maharaj) aayushyat kadhi madya prashan kela naahi 😢😢😢😢😢

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 Месяц назад +12

    राजे रडत नसतात लढत असतात

    • @ProfAmirInamdar
      @ProfAmirInamdar Месяц назад +2

      झिंगल्यावर रडू येतं हेच सत्य

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 Месяц назад +1

    प्रकाश आंबेडकर चे नाव घेतले असते तर बर वाटल अस्त...

  • @user-vf7hb3nd4y
    @user-vf7hb3nd4y Месяц назад +1

    छत्रपति शिवाजी महाराजांचा वारसा दिल्ली दरबारी दाखवून द्या.

  • @raghuveervvaidya206
    @raghuveervvaidya206 Месяц назад +1

    राजकारणातील बिनधास्त, दिलखुलास, बेधडक एक नंबर मानुस म्हांजी उदयनराजे भोसले......आपल्याला महाराजांची स्टाईल लयच आवडते. काय मस्त बोलत्यात राव..... काय गुलाल उधलत्यात.....काय गाडी चालवीत्यात....काय लावनी मधी गात्यात असा मानुस होने न्हाय कवा बी😊

  • @bmnarke
    @bmnarke Месяц назад

    लोकांना फक्त पैसे पाहिजेत, त्यांना देशाचं भवितव्य काय आहे , काय झालं पाहिजे या देशात,कांहीं घेणं देणं नाही.

  • @Chiku_patil.007
    @Chiku_patil.007 Месяц назад +1

    अब्रू लुटल्या सारख वाटत या मनःशांती

  • @shambhurajdeshmukh6840
    @shambhurajdeshmukh6840 Месяц назад

    महाराज जणता कायम तुमच्या पाठीशी खंबीरपने उभे राहिले की आमचे राजे आपला सातारा सुजलाम करतील
    जसा आहे तसा राजा मान्य केला आणि तुम्ही काय केल असा प्रश्न केल्यावर तुमचे उत्तर काय असेल ?
    लोक काय बघून मतदान करतात.....?

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 Месяц назад

    तुम्ही राज्यसभा खासदार होते तर एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट देऊन त्याला निवडून आणून द्यायचं होते पण तुम्ही स्वतः उभे राहिले विनाकारण…

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph Месяц назад

    महाराज साहेब अभिनंदन. सत्य बोलात. अभिनंदन.

  • @nishant2115
    @nishant2115 Месяц назад +4

    निव्वळ दुसऱ्या उमेदवाराची निशाणी पिपाणी होता म्हणून जिंकलास

  • @tushar9328
    @tushar9328 Месяц назад +1

    घेतली नसेल तरीपण घेतल्यासारखं वाटतंय.

  • @user-pq4xf2sf7c
    @user-pq4xf2sf7c Месяц назад +8

    महाराज साहेब तुमचं एवढेच काम सातारा जिल्ह्यात एक नंबर आहे आणि तसेच 13 व्या छत्रपती उदयनराजे भोसले तुमचा नाद करून चालेल का दुसऱ्याच्या गाडीत दम नाही फक्त महाराज तुम्हीच करून दाखवलं पुन्हा एकदा तुम्ही सातारा जिल्ह्यात उचलून आलाच आमच्या पदरात एकदा चूक झाली तुम्ही कमी मताने आलाय आम्हाला पण कसं तरी वाटतंय महाराज कोणाच्या वाटेला येणार नाही अशी गोष्ट आम्हाला वाईट वाटली पुन्हा एकदा महाराज तुम्ही एवढ्या उचलून ती जागा भरून दाखवणारा मी ते 7 लाखाने 2029 ला लीड नि येणारच

  • @sajjanghogre2268
    @sajjanghogre2268 Месяц назад

  • @RMDmusic-lv5td
    @RMDmusic-lv5td Месяц назад

    🍺🍻🍹🥃 लाइट्स 📸 एक्शन खासदार साहेब😢 😅

  • @TigerShark-gr6gg
    @TigerShark-gr6gg Месяц назад +4

    lokshahi 👍🏻

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 Месяц назад

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आमच्या साठी सर्वस्व आहेत इतर नाही

  • @sachinhajare2414
    @sachinhajare2414 Месяц назад +1

    तुम्हाला काय समजलं का याच्यातला

  • @akashgopale8127
    @akashgopale8127 Месяц назад +1

    काय बोलतो काय चेहऱ्याचे हाव भाव देतो कळतच नाही 😅

  • @hemarajpadole1701
    @hemarajpadole1701 Месяц назад

    काय कमवल नाही तुम्ही
    मराठे साठी काय केलं ते आधी सांगावं
    राजे तर 3 लाख मतने यायला पाहिजे होत
    सातारा शहर ने तुमला lead दिल्या ने तुम्ही निवडून आहे आहे

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 Месяц назад +1

    हा खरच पडायला पाहिजे होता पण थोडक्यात...

  • @ramkrushnagoshala-db7gh
    @ramkrushnagoshala-db7gh Месяц назад

    राजे तुम्ही कायमच राजे होते आणि राजेच राहानार

  • @Anuragghuge6
    @Anuragghuge6 Месяц назад

    I proud of you Raje

  • @user-sj7dc9pm2f
    @user-sj7dc9pm2f Месяц назад

    जय हो राजे

  • @rohitjadhav5787
    @rohitjadhav5787 Месяц назад

    Congratulations

  • @vaibhav2412
    @vaibhav2412 Месяц назад

    Aata party!!!!!zhakaas,continuous party

  • @SleepyAirplaneWindow-dn2sw
    @SleepyAirplaneWindow-dn2sw Месяц назад +1

    पिपाणी मुळे आलेत खर आहे

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 Месяц назад

    फार छान बोललात आपण. समोरचे जाती भेद करतायत तिथे युती कमी पडते.

  • @dattadange6251
    @dattadange6251 Месяц назад

    पंकजाताई साठी राजीनामा देणार होता तूम्ही आता तूम्ही राजीनामा द्यावा लागतो

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 Месяц назад

    Congratulations Raje

  • @rsgharge338
    @rsgharge338 Месяц назад +1

    लढा... रडू नका..
    दिल्ली पुढे झुकू नका..

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 Месяц назад

    🔱📿

  • @pramodkasbe7751
    @pramodkasbe7751 Месяц назад

    सर तुम्ही फुले शाहू आंबेडकराचाविचार वारसा गमवाला मग काय कामावलं फुले शाहू आंबेडकर अजूनही जीवंत आहे

  • @Hasantakildar
    @Hasantakildar Месяц назад

    काय बोलले हे त्यांना पण माहित नाही... असू दे लोकशाही आहे.. जो निवडून येईल तो राजा

  • @user-gu5dg6hm2p
    @user-gu5dg6hm2p Месяц назад

    उदयनराजे राजे महाराज यांना मंत्री पद मिळाला पाहिजे

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Месяц назад

    पिपाणी ने मते 38000 खालले नाहीतरी तुम्ही पाच हजार मतांनी पडला असता.

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 Месяц назад

    उदयनराजे भोसले बोलताना असे वाटतात की त्यांनी टाकलेली आहे,, अडकत अडकत बोलतात..

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 Месяц назад

    राजेंचे अश्रू हे सच्या मराठी मनाला क्लेश कारक आहेत.पण आपल्या ला बदलाव लागेल.

  • @GorakhnathKarhale
    @GorakhnathKarhale Месяц назад +1

    राजे आरकशन पाहिजे

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 Месяц назад +1

      शुध्दित आल्यावर देऊ

  • @rammane20
    @rammane20 Месяц назад

    राज तुम्ही जर नीट असता तर ह्या महाराष्ट्रात फडणवीस जन्माला आला असता उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंना शरद पवार तुम्ही सुदित नाही तर महाराष्ट्र कुठल्या सुदित राहील तुम्ही जर व्यवस्थित राहिला असता राग राज्य तुमच्या हाती राहिलं असतं आणि तुमच्याकडे बघून नाही मतदान केलं आमच्या त्या संभाजीराजे शिवाजी महाराज यांच्याकडे बघून मतदान करावा लागतो आम्हाला वाईट वाटतो व खूप

  • @geetawagh5539
    @geetawagh5539 Месяц назад

    आमचे महाराज फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे त्यांचं ओरिजनल विचार नाही

  • @user-rc4wt3ij6r
    @user-rc4wt3ij6r Месяц назад +1

    महाराज नंबर वन

  • @shriramkharat1738
    @shriramkharat1738 Месяц назад

    राजे आपण भाजपमध्ये गेल्यापासून आपली फरफट होत आहे

  • @sangarajbro
    @sangarajbro Месяц назад +1

    पहिला, निट, बोल, आणि, उभा, राहा

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 Месяц назад

    राजे काय ही आपली अवस्था , दुसरा व्यक्ती असता तर त्याच डेपो जिट जप्त झालं असतं .

  • @manohardevarshi8743
    @manohardevarshi8743 Месяц назад

    Raje is Raje great great salute