Udayanraje Bhosale Satara:..तर निवडणूक अवघड असती;विजयाचं श्रेय शिवेंद्रराजेंना देत उदयनराजे म्हणाले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Udayanraje Bhosale Satara:..तर निवडणूक अवघड असती;विजयाचं श्रेय शिवेंद्रराजेंना देत उदयनराजे म्हणाले
    Video Credit: | Nupoor Patil /Producer | Pranav Orke /Editor
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 58

  • @VivekBhanse
    @VivekBhanse 4 месяца назад +37

    आता तरी दोघे एकत्र राहा आणी सातारा जिल्हा च्या विकासासाठी काम करा ❤❤

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 4 месяца назад +8

      😂😂 विकास काय असतो हे दोघांना पण माहित नाही

    • @charmar6784
      @charmar6784 4 месяца назад +3

      Ani daru soda tutari chay confusion mule nivadun aale

    • @HJ96k
      @HJ96k 4 месяца назад +4

      एक 96k 🚩मराठा म्हणुन बोलत आहे .
      फडणवीस यांना शिव्या देणाऱ्याने पाहावं, त्याच देवेंद्र जी नी दोघा भावांना एकत्र आणलं. आणि पवारने भावा भावा मध्ये बरोबर भांडण लावली होती.

    • @SandipShinde-x6o
      @SandipShinde-x6o 4 месяца назад +1

      @@HJ96k भावा पवारांनी या आधीच त्यांना एकत्र आणलं होत त्यावेळी महाराजांचे लीड 3 लाख होत आणि शिवेद्राराजेंचं लीड 1 लाखाच्या वर होत

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 4 месяца назад

      😂

  • @vikrambhosale2999
    @vikrambhosale2999 4 месяца назад +13

    आमचे दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा !

  • @sominathwaman5968
    @sominathwaman5968 4 месяца назад +6

    असेच दोघे कायमस्वरूपी एकत्रित रहा❤

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 4 месяца назад +1

    सर्व सातारा जिला ई खूबसूरत धन्यवाद

  • @samirpatil5361
    @samirpatil5361 4 месяца назад +1

    Kitti Chan drushya aahe❤

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 4 месяца назад +3

    सातारा जिल्ह्यांचे नवनिर्वाचित खासदार गोरगरिबांचे कैवारी छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांचे जाहीर अभिनंदन❤❤❤

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 4 месяца назад +3

    तुम्हाला विरोधात मतदान का गेलं याच उत्तर तुम्हीच शोधा.
    जेव्हा साताऱ्यातील तरुण पोरं शिक्षण पूर्ण करतात किंवा जे शिकले नसतील त्या तरुण पोरांसाठी तुम्ही काय केलं हे एकदा जाहीर लाइव्ह येऊन सांगा. जी पोरं तुम्हाला मत देतात त्या पोरांसाठी काय केलं तुम्ही हे सांगा.

  • @amolsanas838
    @amolsanas838 4 месяца назад +7

    बाबा मुले विजय झाला ...हे नक्की

  • @krushanachandravanshi1821
    @krushanachandravanshi1821 4 месяца назад +13

    महाराज...
    मराठा समाजासाठी आरक्षण साठी प्रयत्न करा...

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 4 месяца назад +7

    असेच भावांनी एकत्र राहून विरोधकांना पाणी पाजा !
    भावा भावातील भांडणात गाव फायदा घेत असते !
    भांडणे करा पण ती घरात, दाराच्या बाहेर येता कामा नये !

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 4 месяца назад

      असं पण असतं होय😂

  • @HJ96k
    @HJ96k 4 месяца назад +4

    मराठा आरक्षणावर बोला म्हणनाऱ्यांनी एक लक्षात ठेवा , 1994 सलि पवारने GR काढून आपली बरोबर वाट लावली आहे जेणेकरून कधीच मिळायला नको आरक्षण मराठा समाजाला.
    आणि एवढंच आहे तर पवार सत्तेत असताना कुठे होतात सर्व आरक्षण मागणारे.
    मी सुद्धा एक मराठा आहे 96k🚩 . सर्व विचार करून, पाहून बोलत आहे.
    पवार काही देणार नाहीत आपल्याला. स्वतः सत्तेत असताना काही बोलत नाही आणि दुसरा सत्तेत आला की विषय सुरू, जातीयवाद सुरू.

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 4 месяца назад +4

    Jay shree ram jai jai hanuman

  • @HanmantGhevade-cn2qe
    @HanmantGhevade-cn2qe 4 месяца назад +1

    Only maharaj

  • @ramchandratheurkar871
    @ramchandratheurkar871 4 месяца назад

    Right

  • @maheshnarale18
    @maheshnarale18 4 месяца назад +1

    दोघं भाऊ सोबत असले की सगळं जग जिंकता येत❤

  • @abhijitadnaik3901
    @abhijitadnaik3901 4 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @maheshgodse6202
    @maheshgodse6202 4 месяца назад +2

    आता दोघे एकत्र रहा कायम आणि विकासकामे करा it park आणा / midc वाढवा

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 4 месяца назад +2

    मराठा आरक्षण इतर मागासवर्गीयात ५०% आतमध्ये मिळावे महाराज राजे खासदार

  • @SandipShinde-x6o
    @SandipShinde-x6o 4 месяца назад +3

    राजें च विजयचं श्रेय खरं तर पिपाणी ला द्यायला हवे 😀

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 4 месяца назад +9

    आता पंकजा साठी राजीनामा द्यावा

  • @hrushikeshkhomane5725
    @hrushikeshkhomane5725 4 месяца назад +4

    पिपाणी मुळे वाचला तुम्ही ...
    वाघाच्या तावडीतून कस हरीण वाचत
    तशी गत झाली तुमची...
    काम करा आता..
    म्हतार लय खतरनाक हाय...

    • @amanabhale6130
      @amanabhale6130 4 месяца назад +2

      Tula tya mharanyni kadly ka maharjanbdl boltana neat bol

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 4 месяца назад

      @@amanabhale6130 निघ रे शेंबड्या
      तुला कुण्या कैद्या नी काढलाय काय.

    • @hrushikeshkhomane5725
      @hrushikeshkhomane5725 3 месяца назад

      @@amanabhale6130 तुला कुणी कैद्यांनी काढलाय.

  • @Shreepadimportexport
    @Shreepadimportexport 4 месяца назад +5

    007❤❤❤

  • @gopalyadav3439
    @gopalyadav3439 4 месяца назад +4

    🥃ब्रॅंड तो ब्रॅंड रहेगा

    • @amanabhale6130
      @amanabhale6130 4 месяца назад

      Tuzy aai cha bhok mharajanbdl boltana neat bolych

  • @aniketjadhav800
    @aniketjadhav800 4 месяца назад +2

    महाराज आता तरी एखादी mnc कंपनी सातारा मध्ये आना 🙏

  • @Sanjaypawar-ij2nv
    @Sanjaypawar-ij2nv 4 месяца назад +1

    मराठा आरक्षण मंजुरी साठी प्रयत्न करा

  • @AJ007-d8r
    @AJ007-d8r 4 месяца назад +1

    Jabardast raje 🙏 aurangyncha phadsha padla only udayan raje 🙏 jay maratha 🙏

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 4 месяца назад +2

    पंकजा मुंढे तुमच्या राजीनाम्याची वाट पाहतायत 😂😂.

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 4 месяца назад +1

    मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय करणार राजे ते सांगा आता , देवा भाऊ नी तुम्हाला निवडणुकीची तिकीट दिली आता सांगा देवा भाऊ ला आरक्षण द्यायला ....खासदार झाला ते तुम्ही स्वतःसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचे काय ते सांगा...राजे🙏

    • @HJ96k
      @HJ96k 4 месяца назад

      भाऊ EWS बर आहे आपल्या साठी.
      पवारने 1994 GR काढून आपली बरोबर वाट लावली आहे जेणेकरून कधीच मिळायला नको आरक्षण मराठ्यांना.
      आणि जरांगे उभा करून आता राजकारण करत आहे. आणि सर्व जाती मध्ये भांडण लावत आहे.

    • @satishjadhav8725
      @satishjadhav8725 4 месяца назад +1

      १९९४ चा GR बघा नंतर बोला

    • @HJ96k
      @HJ96k 4 месяца назад +1

      @@satishjadhav8725 हे बघा आले सांगणारे. दुसऱ्याला अंध भक्त बोलणार पण हे तर त्याहून भयानक, मोतीबिंदू झालेले.
      तुम्हीचं वाचा आणि मग बोला. आणि आजुन एक उत्तर द्या पवार सत्तेत असताना का आरक्षण देत नाहीत मराठा समाजाला. दुसर कोणी आल् की पिल्लू सोडायचं कायम.

  • @durgeshmane4990
    @durgeshmane4990 4 месяца назад +3

    पिपाणीचे आभार मानले पाहिजेत

    • @utkarshnangarepatil570
      @utkarshnangarepatil570 4 месяца назад

      पडलंय की तू रड नूसता😢😢😢😂😂

  • @Shri4461
    @Shri4461 4 месяца назад

    Thanks to Pipani 😂😂😂

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 4 месяца назад +1

    फोडाफोडी , मराठा आरक्षणामुळे हे सारे घडले राजे तुम्हाला माहीत आहे हे सर्व , मराठा आरक्षणावर बोला काही तरी राजे ...

  • @rahuljadhav6919
    @rahuljadhav6919 4 месяца назад +1

    MIDC wadhva stara punya peksha motha kara Rajdhani kay aste purn deshala dkkva.javal cahngli manse tehvha Ani preatek talukya vayaj jaun vicharpus kara .lonakche mat lakshyat ghya .mi swatha satarcha trun asun mala kama sathi pune Kiva Mumbai ya thikani jave lagate .
    Aaj prent satar karani Rastrawadila sath dili pan starcha vikas n hita baramaticha zala

    • @HJ96k
      @HJ96k 4 месяца назад

      बरोबर आहे मित्रा. तुम्ही इतके वर्ष पवार ल साथ दिलीत, पण पवार ने फक्त तुमचा वापर केला. काही येऊ दिलं नाही किंवा आणलं नाही सातारा मध्ये.

  • @charmar6784
    @charmar6784 4 месяца назад +2

    Satarchay gaadhi ani tutari chay confusion mule aale baki kartutva zero lokshahi cha vichar karta.
    Baki Original mavla harla rao😢😢😢😢 yacha dukha

    • @amanabhale6130
      @amanabhale6130 4 месяца назад +3

      Tumhla maharaj chlt ny aaurangya chya auladi

  • @rohinishinde336
    @rohinishinde336 4 месяца назад

    Doganche bhandhn tisryacha labh thambhava aani Shivaji Mharajanchya vicharani doga bhavani pn chala ve aase mla vatte

  • @AkshayNalawade-w3s
    @AkshayNalawade-w3s 4 месяца назад +1

    आमदार तुमच्या घरात खासदार तुम्ही...बाकी सगळे तुमची चाटत राहणार का नेहमी...जे चाटत राहतात त्यांना लाज पण नाही वाटत माणूस कामाचा असेल तर ठीक पण नसेल ते😂