fitness साठी वेळ मिळत नाहिये मग हा Video नक्की पहा | Smita Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • आज एक स्त्री आपल्या आयुष्यात मुलगी आई, बहीण, सासू, सून अशा वेग वेगळ्या भूमिका निभावत असते.. अशा वेळी स्वतः कडे अनेकदा दुर्लक्ष होता.. पण घरची सगळी जबाबदारी सांभाळून वयाच्या 40 शी नंतर फिटनेस क्षेत्रात स्वतः च करियर करणार्‍या पुण्याच्या स्मिता पाटील यांना भेटणार आहोत.. वयाच्या 64 व्या वर्षी देखील एक उत्तम फिटनेस Professional म्हणून आज त्या काम पाहत आहेत..

Комментарии • 5