सौमित्र सर, चांगला interview होता.. पण हीच मुलाखत अजून चांगली करता आली असती.. पण तुमच्या बाजूने प्रश्न कमी पडले.. मी हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतोय. कारण मी स्वतः गेली 16-17 वर्ष as a Fitness Coach म्हणून पुण्यामध्ये काम करतोय.. हा विषय खुप खोल आणि खुप महत्त्वाचा आहे.. तो अजून चांगल्या पद्धतीने पुढे यायला हवा.. प्रयत्न करा.. मदत हवी असल्यास मी नक्की करीन.. 👍🙏
मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल (जी फ्री ऑफ कॉस्ट आहें )मुळे 21kg वेटलॉस झाले, bp ची 90mg ची टॅबलेट 2.5mg वर आली, इकोस्प्रिंन गेली, HBA 1C 7.4वरुन 5.8झाले लवकरच नॉन डायबेटीक होईन 😊
खूपच छान आणि सुंदर माहिती दिली मॅडम तुम्ही. सरांनी प्रश्न पण आमच्या मनातले विचारले त्यामुळे खरंच स्वतःसाठी तीस मिनिट काढावी अस वाटलं आणि निदान चालून तरी यावं हे ठरवल.मॅडम तुमच्याकडे बघून खरंच तुमचं वय इतकं असेल असं वाटतं नाही खरंच तुम्ही evergreen आहात ❤❤
Khup khup khup uttam interview. 👍🏻👍🏻Thanks a lot for inviting Smita ji on the programme. She has spoken so intensely about health that surely people watching this are going to think about it start doing some activity which will help to improve their health!!!!!
खूप छान मुलाखत .खरं तर मी सौमित्र च कौतुकच करेल की खूपच छान असे काही गोष्टी तुम्ही नेहमीच घेऊन येत असता आणि तुम्ही पुढच्याला बोलू देता हे सगळ्यात महत्त्वाचे
I have known Smita mam for a long time now and adore her dedication to fitness. And as she rjghtly said ..as a nutritionist its very important to practice what you preach. Would love to be on your podcast to speak more of nutrition
Great conversation. She is a great manager too, she and her magic touch at ABS gym SB road were the best years, I was fortunate & grateful for her contribution. I personally miss her and that working style & her management principles based on her teachings & sound knowledge.
Khup chhan.. ma'am chi personality khup pleasant and positive.. their hardwork.. n love for their work.. respectable.. it was amazing to hear the first step towards fitness is health! Khup chhan..😊
I agree with you..great.. I have ny own workout centre in karjat... Mam तुम्ही जे सांगत आहात तसाच अनुभव मला ही येतो .. ऍडमिशन भरपूर होतात पण on the floor खूप कमी महिला येतात..
Soumitra you are really great.किती variety of लोकांचे interviews घेतोस.हा episode मला डोळ्यात अंजन टाकणारा वाटला.खूप छान.madamecha contact no.and address मिळेल का?
The interview is very good but you interrupted the guest while talking. Let her complete first.. listening is also a part of the interview. This is just a suggestion for your betterment other than it's a greattt program with perfect name' मित्र म्हणे'💓
खुप छान विषय घेतला सौमित्रजी. सिनेमा नट्यांपेक्षाही असे लोक जीवनातील आदर्श आहेत.
धन्यवाद.
🙏🏼🙏🏼
सौमित्र सर, चांगला interview होता.. पण हीच मुलाखत अजून चांगली करता आली असती.. पण तुमच्या बाजूने प्रश्न कमी पडले.. मी हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतोय. कारण मी स्वतः गेली 16-17 वर्ष as a Fitness Coach म्हणून पुण्यामध्ये काम करतोय.. हा विषय खुप खोल आणि खुप महत्त्वाचा आहे.. तो अजून चांगल्या पद्धतीने पुढे यायला हवा.. प्रयत्न करा.. मदत हवी असल्यास मी नक्की करीन.. 👍🙏
Noted
सौमित्र असेच विषय समोर आणा धन्यवाद...मित्र म्हणेला खूप खूप शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद चैनल जरूर सबस्क्राईब करा.
आपले आरोग्य किती महत्वाचे आणि ते कसे जपावे ह्या बाबत छानच माहिती मिळाली..खुप धन्यवाद 🙏🏻😍👏
चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा
मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल (जी फ्री ऑफ कॉस्ट आहें )मुळे 21kg वेटलॉस झाले, bp ची 90mg ची टॅबलेट 2.5mg वर आली, इकोस्प्रिंन गेली, HBA 1C 7.4वरुन 5.8झाले लवकरच नॉन डायबेटीक होईन 😊
हे सगळे result किती महिन्यात आले?
great👍
३५ वर्षीच्या वाटतात. Salute man🙏🙏
मी पण दररोज योगा करते.योगा मला खुप आवडते करायला.
Yess.... Beginning of 30 minutes gradually makes huge difference.....!! 👍👍👍
65...oh my god...such a wonderful and informative video
Glad you liked it
खूपच छान मार्गदर्शन केले.प्रेरणा देणारी मुलाखत दिली मॅडम आपण . खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐
खूपच छान आणि सुंदर माहिती दिली मॅडम तुम्ही. सरांनी प्रश्न पण आमच्या मनातले विचारले त्यामुळे खरंच स्वतःसाठी तीस मिनिट काढावी अस वाटलं आणि निदान चालून तरी यावं हे ठरवल.मॅडम तुमच्याकडे बघून खरंच तुमचं वय इतकं असेल असं वाटतं नाही खरंच तुम्ही evergreen आहात ❤❤
खुप छान वाटले तुम्हांला पाहुन.तुम्हांला पाहिल्यावर आपण पण व्यायाम केला पाहिजे हा विचार तरी मनात आल्याशिवाय राहणार नाही.धन्यवाद इंटरव्हु खरंच छान होता.
खूप छान सौमित्र... स्मिता ताईंनी आरोग्य आणि स्वस्थता यातील फरक छान समजावून सांगितला...
Enjoyed the interview to the fullest! Wonderful...really inspiring and motivating ❤ thanks for inviting Smita ma'am.
Khupach sundar mulakhat sir thanks mam for giving us valuable information
Khup khup khup uttam interview. 👍🏻👍🏻Thanks a lot for inviting Smita ji on the programme. She has spoken so intensely about health that surely people watching this are going to think about it start doing some activity which will help to improve their health!!!!!
Happy us. Don't forget to subscribe our channel
खूप छान मुलाखत .खरं तर मी सौमित्र च कौतुकच करेल की खूपच छान असे काही गोष्टी तुम्ही नेहमीच घेऊन येत असता आणि तुम्ही पुढच्याला बोलू देता हे सगळ्यात महत्त्वाचे
Thank you very. Much. Do subscribe our channel and share it to all
These personality are real model for our community so keep it up such type of talk.
Thanks a lot for the eye-opening interview. Btw, she has much resemblance to Meenakshi Seshadri :)
Motivating indeed.....lets join this health movemnt for a healthy society....
खूप छान विषय. आणि खूप सोपा करून सांगितला. And Soumitra, you asked right questions . Thanks for that.
मनःपूर्वक आभार एपिसोड इतरांनाही शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल
I have known Smita mam for a long time now and adore her dedication to fitness.
And as she rjghtly said ..as a nutritionist its very important to practice what you preach.
Would love to be on your podcast to speak more of nutrition
🙏🏼🙏🏼
❤
Kuphcha chan sangitle tumhi health badhaal. 🎉❤🎉
खूपच छान मुलाखत झाली, ,खरेच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
💛💛
अत्यंत सुंदर मुलाखत घेतली आणि मॅडमनी अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
Khup chhan mahiti dili smita ji. 😊 and thanks soumitra dada. Hi mahiti amchyaparyant pohchvlyabaddal🎉🎉❤❤❤
या चॅनल द्वारे खूप नवीन नवीन माहिती माणसं ऐकता येतात. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा
सौमित्र छान मुलाखत अनेक गोष्टी माहीत झाल्या
खूपच महत्वाचा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद.
💛💛🙏🏼
She looks much younger, inspiration for us, true saying healthy imp than slim
Interview khupach informative hota
Inspirational hota
Thank you so much
Great conversation. She is a great manager too, she and her magic touch at ABS gym SB road were the best years, I was fortunate & grateful for her contribution. I personally miss her and that working style & her management principles based on her teachings & sound knowledge.
💛
उत्तम मार्गदर्शन, धन्यवाद सौमित्र आणि स्मिता
THIS IS PROPER GUIDANCE THANK YOU FOR SHARING
नक्कीच बघणार वेळ मिळेल तसा.❤
Khup chhan.. ma'am chi personality khup pleasant and positive.. their hardwork.. n love for their work.. respectable.. it was amazing to hear the first step towards fitness is health! Khup chhan..😊
Cheers.. No looking back.. Go ahead. And do not forget to subscribe our channel 😂😮❤
खूप छान वाटलं,सौमित्र, तुमच्या पाॅडकास्ट सगळ्यां पेक्षा वेगळा वाटतो कारण त्यातून उपायुक्त माहिती मिळते.
खूप प्रेम.🎉 sharing is caring🎉
I agree with you..great.. I have ny own workout centre in karjat...
Mam तुम्ही जे सांगत आहात तसाच अनुभव मला ही येतो .. ऍडमिशन भरपूर होतात पण on the floor खूप कमी महिला येतात..
तुम्ही घेता का
हो......माझे total 60 students आहेत 😊
@@reenalad1103 m ur student mam..
So Honest person she is
Interview khupach informative Ani inspirational hota
Khup chan personality khup chan inspiring video thank you ❤❤❤❤❤🎉🎉🎉
The best name in fitness and health!!
सौमित्र आणि स्मिता
खुप खुप धन्यवाद. खुपच माहितीपुर्ण मुलाखात .
Start slow ,start small and progress.yes😊❤
Goodone 👍👍Very inspirational and motivational 👌👌 like to learn more from Dr. Smita 🙏 Thanks a lot.
खूप छान आणि माहितीपूर्ण मुलाखत.
Inspirational video....... health is very important
अगदी कळीचा मुद्दा सौमित्र खूप छान प्रयत्न❤
मनःपूर्वक आभार चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा
Excellent interview.very informative.mam your explanation has definitely motivated me thank you so much 👍
खूपच सुंदर मुलाखत..
खूप छान माहिती मिळाली. Thank you so much
Thanks for this episode. It inculcated good health and exercise is must
Interview khupach informative Ani inspirational hotq
खूप छान विषय.आवश्यक व उपयुक्त माहिती मिळाली.
very much enjoyed the interview.. Thanks to both .. Specially to Smita ji..It was very much inspiring..
Thanks
Inspiration…Inspiration 👍🏼👍🏼👌🏼
खूप महत्वाचा विषय ....खूप छान समजवलात
मनःपूर्वक आभार चैनल जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा
khup chaan interview aani dyanat bhar padli
खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद
मॅम फारच भारीच.... तुमचा अनुभव फारच छान आहे....
खुप सुंदर झाली मुलाखत
खूप छान उपयुक्त माहिती दिली madam तुम्ही...धन्यवाद 🎉
Wow great both of you..i always be aware with healthy
Interesting episode inspiring interview thanks for inviting her
खूपच सुंदर आईकायला अतिशय आवडले धन्यवाद
she inspired a lot.
Lets start then...🎉
Very well said ma'am...I apriciate your health work...that's great 👍
Thanks a lot 🙏🙏 your podcast is the best podcast 🙏🙏
Glad you enjoy it!. Happy us. भले ते घडो
खूपच चांगली माहिती दिली. मुलाखत आवडली.
Thanks a lot
Khupch chhan helpful healthy episode
Very इन्स्पिरेशनल 👏👏👏👍
superb. All my questions answered here, perfectly. really amazing.
atishay surekh...and i agree with one thing....3 varshat accumulate zalela 3 mahinyat kasa jayil....need a long term commitment to your well-being.
Thanks
Very informative subject 👌👌👏👏👍👍
Thanks for liking
She is too good... My teacher
छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Wow.... Great interview really helpful to all 🎉🎉
खुप छान मुलाखत अशीच नवीन माहिती देत रहा. ह्या आम्हाला पुण्यात कुठे भेटतील ते सांगा.
🙏 नवीन माहिती मिळाली. धन्यवाद 😊
छान माहिती मिळाली आणि गैर समज दूर झाले
Lovely insight.. Totally appreciate the inputs.
विषय खूप महत्वाचा....👍 Inspirational interview...😊
Where is her gym in Pune
I like to exercise... Would like to join, if the location suits me
Very helpful video, inspiring
Soumitra you are really great.किती variety of लोकांचे interviews घेतोस.हा episode मला डोळ्यात अंजन टाकणारा वाटला.खूप छान.madamecha contact no.and address मिळेल का?
खूप खूप आभार
The interview is very good but you interrupted the guest while talking. Let her complete first.. listening is also a part of the interview.
This is just a suggestion for your betterment other than it's a greattt program with perfect name' मित्र म्हणे'💓
Khup chhan 👌👌
या मुलाखतीतून खूप गोष्टी घेण्या सारख्या होत्या
🎉💛
या माहिती साठी धन्यवाद
💛💛
खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद मँडम!
खुप खुप छान. ❤
Sir,You ask very good,relavant question.
Thanks a lot. We are glad. Do subscribe our channel share this episode.
अप्रतिम मुलाखत होती❤❤
Great 👍🏻very inspirational and motivational.
खूप सुंदर नेहमी प्रमाणे.
खूप छान मुलाखत आहे.
Very nice & practical information
Khup chhan interview
Waah chaan information✌️✌️
Really awesome talk
Khup Chhan mülakat hoti thanks
💛💛
Khoop mast mulakhat sir!
Inspiring video,thank you ❤
You are so welcome!
खूप छान माहिती दिलीत मी योगाला जाते आता वाटते तुमच्या कडे येऊन एक्सरसाइज करावी.
कुठेही जा पण तीस मिनिट नक्की काढा स्वतःसाठी