करिअरच्या टॉपवर असताना ३१ व्या वर्षी एक्झिट, Smita Patil यांच्या मृत्यूचं रहस्य | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • करिअरच्या टॉपवर असताना ३१ व्या वर्षी एक्झिट, Smita Patil यांच्या मृत्यूचं रहस्य | Vishaych Bhari
    1975 - 76 चा काळ. तेव्हा हिंदी सिनेमामध्ये शबाना आझमी या प्रभावी अभिनेत्रीचा झंझावात सुरू झाला होता. शबाना आझमी म्हणजे सुप्रसिद्ध शायर कैफि आझमी यांच्या कन्या. तिचा अभिनय इतका ताकदीचा होता की भले भले मी मी म्हणणारे पुरुष अभिनेते सुद्धा तिच्यासोबत काम करताना दबकून असायचे. शबाना स्क्रीनवर असली की बाकीच्या सगळ्यांना खाऊन टाकते असे मोठंमोठे डिरेक्टर म्हणायचे. 1973 साली तिनं श्याम बेनेगल यांच्या 'अंकुर' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती अन आपल्या पहिल्याचं सिनेमात तिनं बेस्ट ऍक्टरेसचा राष्ट्रीय पुरस्कार ही जिंकला होता. आता इथून पुढं बॉलिवूडमध्ये फक्त शबानाची चलती असेल अशी सगळ्यांची मनोमन खात्री झाली होती. पण नेमकं त्याचंकाळात श्याम बेनेगल यांच्या निशांत सिनेमात स्मिता पाटील ही मराठमोळी अभिनेत्री झळकली अन तिनं पहिल्याच दणक्यात शबाना आझमीच्या एकहाती साम्राज्याला सुरुंग लावला. शूट दरम्यान लोकेशनवर अंगभर साडीत वावरणारी सावळ्या रंगाची स्मिता जिला मुंबईची पोरं म्हणायची, ही शेतात काम करणारी गावठी पोरगी सिनेमाची हिरोईन, शक्य आहे का ? पण मराठमोळ्या स्मितानं फक्त आणि फक्त अस्सल अभिनयाच्या जोरावर गोऱ्या कातड्याला महत्व देणाऱ्या आख्ख्या बॉलिवूडला तिची दखल घ्यायला भाग पाडलं. दहा वर्षे अक्षरशः सिनेसृष्टीवर राज्य केलं. पण नंतर 31 व्या वर्षी एकदम अनपेक्षितपणे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यासोबत नेमकं काय झालं याची अद्याप कुणाला फार कल्पना नाहीये. आजच्या या व्हिडीओत आपण त्याचं स्मिता पाटील यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणारय....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #smitapatil
    #smitapatilsongs
    #smitapatilmovies
    #smitapatilbiography
    #smitapatilson
    #smitapatilfamily
    #smitapatildeath
    #smitapatilinterview
    #smitapatilbiographyinhindi
    #smitapatilhusband
    #smitapatilhistory
    #smitapatilrajbabbar
    #smitapatildeathvideo
    #smitapatilfather
    #smitapatilwedding
    #smitapatilfuneral
    #smitapatilkimovie
    #smitapatillovestory
    #smitapatilandrajbabbar
    #smitapatilmarathisongs
    #smitapatilamitabhbachchansong

Комментарии • 74

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Год назад +32

    स्मिता पाटील बस्स नाम हि काफी था और हैं, गोरी चमडी दाल बराबर,पण स्मिता पाटील म्हणजे नख शिकात सुंदर व्यक्तिमत्व चेहरा,
    नाक डोळे चेहऱ्यावरील भाव म्हणजे सौंदर्य

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Год назад +18

    अशी महान व्यक्तीमत्व पुन्हा पुन्हा जन्माला येत नसतात.....
    या महान अभिनेत्रीला विनम्र अभिवादन आहे.....

  • @karunasonkamble681
    @karunasonkamble681 Год назад +4

    उंबरठा film आवडते , स्वाभिमान सोडून नवऱ्याच्या गैर वागणुकीला थारा न देता परत महिला सुधार गृहकडे वापस जाते तेच खुप आवडलं उंबरठा film मद्ये सुपर काम होतं मॅम चं हॅट्स of मॅम

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Год назад +6

    माझी आवडती अभिनेत्री ❤❤❤❤

  • @vilaskawale1571
    @vilaskawale1571 Год назад +1

    खूप छान सर तुम्ही सांगत असलेली माहिती फक्त आणि फक्त ऐकतच राहावी असं वाटतं

  • @cricket11newss
    @cricket11newss Год назад +20

    बॉलीवूड खरंच पनोती आहे स्मिता पाटील दिव्या भारती

  • @anujagondhalekar7079
    @anujagondhalekar7079 Год назад

    मला त्याच खूप आवडतात व अर्थात त्यांचे सगळेच सिनेमे.

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr Год назад +7

    जैत रे जैत चं संगीत `आनंदघन` नावाने लता मंगेशकर यांनी संगीत दिले आहे.

  • @mukundbhandare3105
    @mukundbhandare3105 Год назад +1

    खरेच तिचा अभिनय सर्व बाप अभिनेत्री यांचे तोडीचे वरचा होता ,नियती अशीच कठोर असते

  • @mahadeoshete2341
    @mahadeoshete2341 Год назад +5

    Very nice information of Smita Patil.

  • @paragtamhan4845
    @paragtamhan4845 Год назад +3

    वा बहोत खूब स्मिता पाटील

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад +3

    आपल्या कङे
    सौंदर्य असेल तर समजतात अभिनयात शुन्य आणी सामानय रुप असेल तर अभिनयात एक नंबर म्हणतात .

  • @poojagangan9155
    @poojagangan9155 Год назад +2

    Smita Tai Pan khup Socal hotya
    Tyana milalela 1 lakh rs cha Purskar tyani Rastra Seva Dal ya Samajik Santhela dila hota
    Always Miss You Smita Tai🙏🌹

  • @pravinsingsisodiya521
    @pravinsingsisodiya521 7 месяцев назад

    या महान वेकतीला विनम्र अभिवादन।

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 Год назад +10

    दोन पोरांचा बाप असलेल्या भय्यासोबत लग्न केल ,हे काय पटल नाही.

    • @dhanrajshilwant6267
      @dhanrajshilwant6267 Год назад

      खूप छान सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अभिनदन

    • @nisha280
      @nisha280 Год назад

      राज बब्बर बरोबर लग्न केले होते.

  • @nitinkamble2020
    @nitinkamble2020 Год назад +3

    मस्त माहिती दिली🙏

  • @malikapatil7509
    @malikapatil7509 Год назад

    My favourite song of Smita Patil is Soonya soonya maiphil mazya, Umbartha marathi movie

  • @amolchavan1792
    @amolchavan1792 Год назад +3

    Nice

  • @shraddhakadam7352
    @shraddhakadam7352 Год назад

    Dhanyawad

  • @yadneshtelang4614
    @yadneshtelang4614 Год назад +3

    तुम्ही खूप छान बोलता,व्यक्तिमत्त्व ही साजेसे आहे; पण न च्या जागी ण हे ऐकवत नाही. आश्चर्य ऐवजी तुम्ही चक्क आचर्य म्हणलं आहे. कृपया नोंद घ्यावी.

  • @jayshri_jagtap
    @jayshri_jagtap Год назад +1

    छान माहिती

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Год назад +4

    Black beauty smita Patil 😊😊

  • @sushantveer2213
    @sushantveer2213 Год назад +1

    Mi raat takli is memorable song to me

  • @DevanshDadu-d8b
    @DevanshDadu-d8b Год назад +1

    सुन्या मैफिलीत माझ्या 😢

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 Год назад +2

    Bhumika film madhali tyamchi usha navachi bhumika mala faar aawadate🙏

  • @The_PS_Vlogger
    @The_PS_Vlogger Год назад

    कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा. पुन्हा पुन्हा भास होत आहे ,तुझे हसू अंतरात आहे. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या🥲🙃

  • @kundaaaigopale1680
    @kundaaaigopale1680 Год назад

    ब्लॅक सुंदर स्मार्ट स्मायली लोभस ❤

  • @bhausahebholgir3830
    @bhausahebholgir3830 Год назад +4

    सुश्या सुन्या मैफिलीत माझा

  • @sopangavande3675
    @sopangavande3675 Год назад +2

    Shakti

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Год назад +4

    What a tragedy.. such intelligent , talented, socially aware, sensitivity artist but in real life , decision to marry an already married & not yet divorced person.

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 Год назад

    ALL THE BEST ACCTOE . SMITA PATI

  • @jayashreeram3693
    @jayashreeram3693 Год назад +1

    या सर्व चित्रपटात खूप गाजलेला व सर्व गाणी हिट असलेला , अमिताभ बच्चन व स्मिता पाटिल यांचा शराबी चित्रपट तुम्ही विसरुन त्यांच्यावर अन्याय केला आहे.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Год назад +3

    🙏🙏

  • @pradeepbagul1862
    @pradeepbagul1862 Год назад

    Shakti khup aawadla

  • @nishashingan4093
    @nishashingan4093 Год назад

    Mi Ashach vegveglya actress yanchya life story aikali. Yamadhe ek goshta matra common ahe ti mhanjhe Mahesh Bhatt. Ha director hota ki real life madhil vilan hech kalal nahi..

  • @anandraj6309
    @anandraj6309 16 дней назад

    bharpur sunder

  • @saitare681
    @saitare681 7 месяцев назад

    Sunya sunya mahfilit mjaya

  • @hemlatadhumal4154
    @hemlatadhumal4154 Год назад

    Charming personality mala ta khup avadatat me tana kadhich visuru shaknar nahi

  • @nitinbhasme7395
    @nitinbhasme7395 Год назад +11

    प्रथमेश भावा तुझा प्रत्येकच विषय लय भारी असतो. तू सातारचा आहे ना भावा
    स्मिता पाटील यांच्या आठवणी खूप मनाला भावल्या.
    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे 👍

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Год назад +4

    CM बनवावी अश्या काही पैकी एक,

  • @rupeshpachagade3269
    @rupeshpachagade3269 Год назад +2

    Smita jar social rule LA jagale asate tar bar zala asata

  • @shouriyasapkale6356
    @shouriyasapkale6356 Год назад +32

    Sunya sunya maifilit majhya, tujhech mi geet gat ahe... Ajunahi vatate Mala ki chand rat ahe.... 😢

  • @raginideodhar1690
    @raginideodhar1690 Год назад

    Khar tichi acting khup chan adivasi mhantle ki purn ti tashi wataychi aata garib dakhwatil tyanche make up kapade yawarun acting real watat nahich ..smita patil sarkhi koni jaga ghevu shakat nahi ..😊

  • @vindajadhav3704
    @vindajadhav3704 Год назад +1

    Hya mahesh bhaat sarkhya lokani kahitari kel tichiyaver

    • @nisha280
      @nisha280 Год назад

      स्मिता पाटील ह्या गरोदरपणात त्यांचा बीपी वाढल्यामुळे त्या कोमामध्ये गेल्यामुळे मृत्यू झाला होता. Pre eclamcia stage.

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Год назад

    अशुध्द मराठी.... बातम्या देण्याआधी साडी नेसायची ...मग बातम्या देताना काय??? असा प्रश्न मला पडला..... साडी नेसूनच बातम्या द्यायच्या.... किंवा बातम्या साठी साडी हाच dress code असायचा... असे हवें. Public platform वर बोलताना तरी भाषा शुद्धच असली पाहिजे.

  • @shalangulig6126
    @shalangulig6126 Год назад

    एकाच या जन्मी जनु फिरूनी पुन्हा जन्मानंतर मि

  • @lalitakasture2557
    @lalitakasture2557 Год назад

    मी कात टाकली मी मोडक्या संसाराची लाज राकली

  • @vandanasameerbirje4828
    @vandanasameerbirje4828 Год назад

    Sunya sunya

  • @deepalipatil1551
    @deepalipatil1551 Год назад

    एकेरी नाव घेऊ नका

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Год назад

    न ला ण ... स ला श
    ण न ला असे का म्हणता?? खूप जणाची प्रवृत्ती आहे ही!... आणि हो
    शबाणा नाही ❎शबाना ✅

  • @ashagawande602
    @ashagawande602 Год назад

    पण तिने दुसरीचा संसार मोडून???

  • @sharadadavkar6969
    @sharadadavkar6969 6 месяцев назад

    Namak Lalal...

  • @shubhadabam-tambat7062
    @shubhadabam-tambat7062 Год назад

    Girish Karnaad ase aahe....Karnal nahi ho....mahiti chukichi nako😅😅

  • @vandanasameerbirje4828
    @vandanasameerbirje4828 Год назад

    Gagan sadan

  • @vindajadhav3704
    @vindajadhav3704 Год назад

    Raj babber chi muslim wife hoti pahili

  • @AsmitaMule
    @AsmitaMule Год назад

    Are bahutek hiro hiroin cha tasach ahe ya lokana asach maran yet.pise.asun kahich upyog nahi smita.patil ,divyaa bharti ,shabana azmi, shree devi ,sushant sing rajput,ata marathi madhe ravindra mahajani ,ranjana,nitin desai sgalyanch maran mhanje ak gudh ahe thode divas news dakhavtat parat kahi vishay nahi khar kay te lokana samjat nahi

    • @nisha280
      @nisha280 Год назад

      स्मिता पाटील हीचा preeclamcia गरोदरपणातील ब्लडप्रेशर वाढल्यामुळे कोमामध्ये गेल्यामुळे मृत्यू झाला होता.

  • @balasopatil6390
    @balasopatil6390 Год назад

    Dustman na Karen dost ne o kam kiya hai

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 Год назад

    Barazala lavkar mele

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 Год назад +3

    She was an idiot always use to talk about death, she told Aruna irani- tu itne jor se hansati hai ke teri kabar ke ek chor se doosare chor tak teri hansi sunai degi, what is this stupid khud hi mar gayi aise log aaspas hone bhi nahi chahiye, ti marathi hoti mhanun ticha kautuk.

  • @kirtisagar6821
    @kirtisagar6821 Год назад

    Shabana was better than smita in each and every department, shabana was always decent.

  • @apekshit2612
    @apekshit2612 Год назад +3

    मराठी पोरी न मराठी पोरा सोबत लग्न केलं असत..तर आज अशी वेळ आलीच नसती