अत्यंत कुटुंबवत्सल अश्या भूमिका जयश्री गडकर यांनी भूमिका साकारल्या होत्या तसेच तमाशा प्रधान चित्रपटात ही सुंदर भूमिका पार पाडल्या. मी लहानपणी रविवारी मराठी चित्रपट बघत असतो.
माझी सर्वात आवडती अभिनेत्री, अत्यंत बोलके डोळे, सुंदर चेहरा कुठलीही भूमिका सहज साकार करत असत. तुम्ही सूर्यकांत यांचा उल्लेख केला नाहीत, त्यांच्या बरोबर त्यांनी 27 चित्रपट केले.
आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार. आपण त्यांचे केलेले वर्णन अगदी सार्थ आहे. त्यात आणखी भर घालायची तर त्यांचे अतिशय सुंदर व विलक्षण बोलके डोळे. अशी नायिका पुन्हा होणे नाही. अवघाची संसार या चित्रपटात त्या होत्या.
4:10 मला जयश्री बाई खुप आवडत असे.20/22 वर्षे आधी मला चर्नी रोड ला नोकरी ला लागले होते तेव्हा त्यांच्या बद्दल लेखात या लोहिया शाळेचा उल्लेख होता .मी मुद्दाम ती शाळा बघून आले
हिंदी सिनेमा ' ससुराल ' मध्ये राजेंद्रकुमार यांच्या बहिणीची भूमिका निभावली.त्यांच्यावर चित्रीत केलेले ' सुन ले मेरी पायलोंके गीत ' हे अविट गाणे आज ही रसिकाना आठवते.
अत्यंत कुटुंबवत्सल अश्या भूमिका जयश्री गडकर यांनी भूमिका साकारल्या होत्या तसेच तमाशा प्रधान चित्रपटात ही सुंदर भूमिका पार पाडल्या. मी लहानपणी रविवारी मराठी चित्रपट बघत असतो.
शशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशश😢
टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही ताई तुम्ही तशीच आहे त्यामुळे तुम्ही ज्ञानाचा प्रकाश तय्यार करून आज मोक्षप्राप्ती केली आहे धन्य आहात तुम्ही 🎉
माझी सर्वात आवडती अभिनेत्री, अत्यंत बोलके डोळे, सुंदर चेहरा कुठलीही भूमिका सहज साकार करत असत. तुम्ही सूर्यकांत यांचा उल्लेख केला नाहीत, त्यांच्या बरोबर त्यांनी 27 चित्रपट केले.
आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार. आपण त्यांचे केलेले वर्णन अगदी सार्थ आहे. त्यात आणखी भर घालायची तर त्यांचे अतिशय सुंदर व विलक्षण बोलके डोळे. अशी नायिका पुन्हा होणे नाही. अवघाची संसार या चित्रपटात त्या होत्या.
खूप छान अभिनेत्री होती.सुंदर होत्या
माझ्या आवडत्या होत्या.
अगदी छान. घरंदाज सौंदर्य..
खूप सुंदर अभिनेत्री अशीच आणखी माहिती द्यावी ही विनंती
Khupp Chan Maheti Deli
Jayshree Gadkar Great Abhinetri
Aahet
Bhari Blog
खूप सुंदर माहिती सांगितले सर
कौटुंबिक भूमिका अतिशय छान पाटलांची सून आवडता सिनेमा
Marathi cinema chi khari superstar. Jayshree gadkar Yana manacha mujra.
फार सुंदर व्हिडिओ आहे,असेच व्हिडिओ आपण तयार करावेत❤ कै.जयश्री गडकर या माझ्या आवडत्या नायिका आहेत.
Jayashree ji amcha gaav Karwar chi hya baddal amhala abhimaan ahe❤🙏
खुप छान माहिती समजली धन्यवाद आभारी आहे .
Maazya aaichi aawadati nati.. Malapan khup aawadayachya.....
एक देखणं सुलक्षणी व्यक्तीमत्व. कुर्निसात,वंदन,मनस्वीतेला.
4:10 मला जयश्री बाई खुप आवडत असे.20/22 वर्षे आधी मला चर्नी रोड ला नोकरी ला लागले होते तेव्हा त्यांच्या बद्दल लेखात या लोहिया शाळेचा उल्लेख होता .मी मुद्दाम ती शाळा बघून आले
Jayashree Gudkar was one woman Army and most bankable and most beautiful and talented lady super star 🎉❤❤❤
सुंदर माहिती सांगितली
मराठी चित्रपट क्षेत्रातील सर्व कालीन महान अभिनेत्री ❤
My favorite Abhinetri Jayashritai, Apalyamule amhas Sunder mahiti milate, Dhanyawad.....Sir
Khoop chaan mahiti dili thanks
Very nice presentation thanks
Atyant Sundar Chand mahiti maja Khoob Khoob avadta Asha Sundar nikela Amhi Vishnu sakat Nahin
Jai sriram farach sundar
Very nice information she was really best one artist.
बुगडी माझी सांडली ग.ह्या गाण्यावरचा नाच मस्तच.🙏🙏👍👌
Javashri taiche dolech bolke hote.sunder nrutyyangna
Mazi avadti abhinetri hoty Jaya shree Gadkar mam ❤❤❤❤❤
Khup chan mahiti
खूपच छान वर्णन आहे
chhan mahiti sangitli..pan jayshribainche june cinema uplod karavet mhanje tyana khari shraddhanjali hoil
खुप छान माहिती सांगितली आहे
Khupch chan mahiti sangitli aahe.
Very nice.
Veri good⁰ thank
I am B N pawar age 79 Jalgaon I Like DSD of gadkar similarly plz show other marathi history of heroin
खूप छान माहितीपूर्ण विवेचन...धन्यवाद.
खुपच छान माहिती
dhanyawad Aaple.
उत्कृष्ट कलाकार ❤❤ 🙏🙏
Khup abhimanspad aahe
जयश्री गडकर या अष्टपैलू अभिनेत्री होत्या. त्यांचे जन्मवर्ष बहुदा 1936 असावे.
सर्वगुण संपन्न
माझी आवडती
Khup chan mahiti Sangitali
Jayshree gadkar very dansar very beautiful
Good mahiti desmukh sir.
खरंच साहेब बर का ह्याच्यात मला तुमची लय माहिती खूप चैनल मुळे मला आज लय बरीच माहिती कळलेली आहे 🙏🙏
Dhanyawaad
Tila lavate mi raktacha ha shinema aplod kara saheb hi apanas vinanti ahe🙏🙏🙏🙏
हिंदी सिनेमा ' ससुराल ' मध्ये राजेंद्रकुमार यांच्या बहिणीची भूमिका निभावली.त्यांच्यावर चित्रीत केलेले ' सुन ले मेरी पायलोंके गीत ' हे अविट गाणे आज ही रसिकाना आठवते.
जयश्री गडकर यांचा"सांगत्ये ऐका " हा चित्रपट तर माझ्या बालपणीचा पहिला जयश्रीजींचा चित्रपट " तेव्हा घरच्या जवळच्या टाॅकीजमधला "यादगार " मूव्ही!
R N Paradakar यांची माहिती दिले तर फार बरे होईल जय गुरूदेव माऊली जी ❤धन्यवाद माऊली 🦚🦚⚘️⚘️🦚🦚👌
Very nice great actress
जो पर्यंत सगली थकबाकी वसूल होथ नाही..तो पर्यंत सदर पक्ष्या वर बांधी घालन्यात यावी...
नमस्कार सर 🙏🙏
आपन माहिती चांगलीच देता.पण आवाजाचा volume,quality कडे लक्ष देउन सुधारणा करून दर्जा उंचावणे आवश्यक आहे.
Vary ni ce
तुमच्या गणिताचे घोळ आहेत. २१ मार्च १९४२ साली जन्मलेली व्यक्ती २१ मार्च १९५६ या दिवशी १६ वर्षांची कशी होऊ शकते?
निवेदकाचे गणितं जरा हटके आहे !
Tomane bhari dile
आम्ही चवथी मध्ये असताना जिव्हाळ्याचे शुटिग कर्वे शाळेत होते तेव्हा आम्ही मुली रोज भेटायच खूप छान वाटायचे रोज हात मिळवा योचो
दादा कोडके बद्दल माहिती द्या सर
सदाशिवगड तालुका नाही. कारवार तालुका. कारवार शहरालगतच गाव सदाशिवगड. कणसगिरी सदाशिवगडा लागुन असलेल गाव. (त्यांचं जन्म कारवार, तेव्हाचे राज्य मुंबई.).
दोन वर्षांचा फरक
हे त्याचे नाव जयश्री ऐकेरी घेत आहे.सूर्यकांत व चंद्रकांत त्यांना जयश्री बाईच म्हणत.
राजकमलमधेच *बाळासाहेब देसाई* त्यांना आवर्जून भेटायला येत असत.त्यानंतरच्या काळात मंत्रीपदाचा राजीनामा देऊन देसाईना कायमची मुंबई सोडावी लागली.
Married Bal Dhuri.Who Was Born Afterer Her.
Aashi abhinetri hone nahi .
tyana phalke award ka nahi milala.hindi cinenanchi maktedari aahe ka.
हात हलवायची गरज नाही, बघवत नाही
Kharach khup kharab disatay
हात हलवायची गरज नाही बघवत नाही
काय खराब दिसत नाही
Kharanch ho,irriitating vattay ekdam.
Are swansar re swansar not told
She is ranjana deshmukh
आहो तुम्ही कोणजे माहिती सांगताय त्यांनी आधी मराठीत कशी देता किंवा कस बोलता ते आधी शिका!!!!!
फारच सुंदर माहिती
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद