EP 40 अशा होत्या सुलोचना दीदी / एका चारित्र्यसंपन्न अभिनेत्रीचा जीवन प्रवास Sulochana Latkar bydsd

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...

Комментарии • 184

  • @manjulah765
    @manjulah765 Год назад +9

    सुलोचना नाव घेताच स्वतःच्या आई ची कल्पना येते....सुदंर अभिनेत्री .सुंदर आई .सुंदर व्यक्तिमत्व ❤

  • @samadhankengar6536
    @samadhankengar6536 Год назад +7

    सुलोचना दीदी बद्दल आपण खूप छान माहिती सांगितली स्वर्गीय दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @anandkumarpurohit3735
    @anandkumarpurohit3735 Год назад +10

    बहुत ही महान अदाकारा। आपके द्वारा किए गए मां इत्यादि के रोल अमर रहेंगे। जैसा आपका नाम वैसा ही रंग रूप और अभिनय। आपने सही कहा है कि आपका अभिनय सही में भारतीय नारी का जीता जागता उदाहरण है। यह मेरा दुर्भाग्य है कि मुझे मराठी भाषा नहीं आती है पर थोड़ी बहुत समझ में आई। सुलोचना मां को शत् शत् नमन। ईश्वर दिवंगत आत्मा को अपने चरणों में स्थान प्रदान करे। ओम् शांति शांति शांति।

  • @user-ui9qo5tg8h
    @user-ui9qo5tg8h Год назад +4

    सुलोचना दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @santoshkudale1483
    @santoshkudale1483 Год назад +16

    सुलोचना दीदी कायम स्मरणात राहतील
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @chavanl944
    @chavanl944 Год назад +14

    सुलोचन दीदी विषयी ऐकतना डोळ्यात पाणी आले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो

    • @balasahebkumbhar5255
      @balasahebkumbhar5255 Год назад +1

      मोलकरीण एकटी प्रपंच संत गोरा कुंभार या चित्रपटातील सुलोचना दीद

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 Год назад +13

    कर्नाटकी कशिदा छान च होता.थोडक्यात पण छान जीवन पट समोर आला.ऐकून छान वाटलं.खरंच सिनेसृष्टीतील त्यां आई होत्या.अश्या महान मातेस मानाचा मुजरा.धन्यवाद

  • @navnathpatil1565
    @navnathpatil1565 Год назад +20

    एकटी चित्रपटातील आई आठवली. अन् डोळे भरून आले. खुप लहानपणी पाहीला होता हा चित्रपट. खुप रडलो होतो त्यावेळी.जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. त्पांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏

    • @sangeetadamle1873
      @sangeetadamle1873 Год назад

      एक सोज्वळ,प्रसन्न,वत्सल,हसरे व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले.खूप लाडकी आणि आवडती अभिनेत्री.भावपूर्ण श्रद्धांजली.गाण्यातील दीदी --Latadidi , अभिनयातील दीदी --sulochana दीदी.

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju5733 Год назад +1

    निवेदकांनी आपल्या अत्यंत ओघवत्या , शूद्ध मराठीत सुलोचना यांच्या जीवनप्रवासाचा उत्तम रीतीने आढावा घेतला आहे.धन्यवाद .

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 Год назад

    आदरणीय सुलोचना दीदी खङकलाट च्या याचा आम्हाला अभिमान आम्ही खङकलाटकर

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Год назад +41

    अतिशय सुंदर वक्तृत्व जसे काही आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पहात आहोत असे सर्व सांगितले ओघवती वाणी क्षणभर स्वतः ला विसरून गेलो. सुलोचना दीदींचा जीवनपट ऐकतांना

    • @sandeepbhalerao5726
      @sandeepbhalerao5726 Год назад

      .

    • @nikitabobhate5929
      @nikitabobhate5929 Год назад +1

      Tx

    • @vbkulkarni4236
      @vbkulkarni4236 Год назад +1

      सर , तुम्ही सुलोचना दीदींचा जीवनपट फारच सुंदर पध्दतीने सांगितला याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.

    • @rajivjoshi289
      @rajivjoshi289 Год назад

      😊

    • @TALENTO_999
      @TALENTO_999 Год назад

      Kuppch Chan

  • @balkrishnakulkarni4479
    @balkrishnakulkarni4479 Год назад +3

    अशी प्रतिभा संपन्न महान कलाकार पुन्हा होणे नाही.
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Год назад +9

    अत्यंत सुंदर अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडीओ...🙏 निवेदन अत्यंत अप्रतिम छान सुलभ..गोड सुंदर स्वर ऐकून खूप छान वाटतंय. दीदींबद्दल संपूर्ण आयुष्य सिनेसृष्टीतील अभिनयातील कारकीर्द किती अत्यंत प्रभावी आहे हे प्रभावित करून जाते.❤🙏🌹

  • @shaliknaik4773
    @shaliknaik4773 Год назад +1

    खुप छान प्रस्तुती, सुलोचना दीदी ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunitaraut5554
    @sunitaraut5554 Год назад

    अत्यंत निरागस निस्वार्थी अशा प्रतिमेत महाराष्ट्रीयन संस्कृती असणारी आईची आठवण करून देणारी

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Год назад +1

    सुलोचना दीदी , कोटी कोटी प्रणाम ! असे चारित्र्यसंपन्न जीवन असावे .

  • @bapusahebkate734
    @bapusahebkate734 Год назад +1

    पंच जीवन आमच्या घरात काटे काटे सपकाळ यांच्या घरी
    मराठी सरकार यांच्या घरी लहानपणी जीवन झालं याबद्दल

    • @bapusahebkate734
      @bapusahebkate734 Год назад

      काठी सरकार यांच्या घरी लहानपणीच जेवण झालं खडकलाट
      😅

  • @meenajoshi2989
    @meenajoshi2989 Год назад +3

    अप्रतिम लेखन..अप्रतिम निवेदन

  • @kishormandke1929
    @kishormandke1929 Год назад +31

    त्यांना श्रद्धांजली म्हणून सुलोचना सप्ताह दरवर्षी साजरा करण्यात यावा.

  • @prajaktavagal8339
    @prajaktavagal8339 Год назад +6

    एकदम मस्त thumhi सर्व दीदी बदल सागितले. धन्यवाद 🙏🙏

  • @prakashgujar7731
    @prakashgujar7731 Год назад +1

    खूप छान निवेदन केलंय, भारतीय स्त्रीचं सुसंस्कृत रूप, आयुष्यभर साकारणाऱ्या सुलोचनादीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिनेमा क्षेत्रात अत्यंत सात्विक, सोज्वळ, पवित्र राहता येतं हे सुलोचनादीदींनी दाखवून दिले. पतीचा अल्पसा सहवास लाभुनही, स्वतःची मुलगी कांचन व भावाची अनाथ मुलं यांचं मायेने संगोपन करणाऱ्या, व त्यागमूर्ती सुलोचनादीदी हे खरोखर ग्रेट, कणखर व पावित्र्य जपणारं व्यक्तिमत्व आहे. अशी व्यक्ती युगानंतर जन्म घेत असाव्यात. प्रणाम. 🙏🙏

  • @artikumbhar9801
    @artikumbhar9801 Год назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @shubhangidhumal815
    @shubhangidhumal815 Год назад +5

    खूप खडतर प्रवास होता जीवनाचा अन् त्यात एवढं दीर्घायुष्य ,कठीण आहे आयुष्य एकंदरीत😢😢😢😢

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Год назад +2

    uttam nivedan आणी Sulochana Tai aamchya khup ladkya आणी गुणी अभिनेत्री . जणू आमच्या पंच pran. खुप खुप धन्यवाद तुमचे इतकी सुंदर माहिती दिली. Sulochna taina shatashaha pranam

  • @charusheelamhatre1901
    @charusheelamhatre1901 Год назад +1

    खूप छान माहिती. आणि सुंदर निवेदन. न थकता मांडलेला सुलोचना दिदींचा जीवनप्रवास अप्रतिम!
    सुलोचना ताईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

  • @sunilkhot8720
    @sunilkhot8720 Год назад +4

    दीदीना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +5

    दत्ताभाऊ....खूपच छान माहिती दिलीत... धन्यवाद

  • @manikbidwe2961
    @manikbidwe2961 Год назад +1

    भावपुर्ण श्रद्धांजली! 💐💐🙏🏻🙏🏻

  • @raghunathsathe5055
    @raghunathsathe5055 Год назад +4

    आपण खुप चांगली माहिती दिली.

  • @dadadeore8538
    @dadadeore8538 Год назад +7

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaychavan802
    @vijaychavan802 Год назад +10

    One &only great female with fame &name in Marathi as well in Hindi film industry "
    SULOCHANA" and in her.personal life also.
    May her soul rest in the peace. BHAVPURNA SHRADHANJALI.
    Ashi vyakti hone Nahi.
    SALAM. SALAM. SALAM.

  • @suvarnanarute8535
    @suvarnanarute8535 Год назад +6

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 💐💐💐💐

  • @kanchangaikwad2915
    @kanchangaikwad2915 Год назад +1

    खूपच छान viedo दीदींना श्रद्धांजली म्हणून दिदिंचे चित्रपट विविध मराठी चॅनल वर दाखवावेत अशी अभिनेत्री होणे नाही

  • @shrikantborbande1607
    @shrikantborbande1607 14 дней назад

    Khup sunder sangata 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @dinanathpuranik314
    @dinanathpuranik314 Год назад

    🙏🙏🙏 Great Kalakar Great Look Sulochana Taye AatmaLa Sahastra Naman

  • @adityasutar4198
    @adityasutar4198 Год назад

    खुपच सुंदर

  • @shankarmadane2141
    @shankarmadane2141 Год назад

    चारित्र्य संपन्न महान अभिनेत्रीस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @sheetalpradhan3156
    @sheetalpradhan3156 Год назад +1

    Khupch sundar ❤

  • @narendralandge9378
    @narendralandge9378 Год назад

    Koti koti pranam

  • @sumanpingale9046
    @sumanpingale9046 Год назад

    Sulochadidi koti koti pranam

  • @govindkulkarni1920
    @govindkulkarni1920 Год назад

    🙏🌷🚩👌अत्यंत सोज्वळ आई,घरंदाज पत्नी,शालीनतेचे मूर्तिमंत प्रतिकच.एक ना अनेक भूमिकेत आपला ठसा उमटवून मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर कलाकार अशा सुलोचना दिदी यांच्या पावन स्मृतीस शत शत प्रणाम..छत्रपती बाल शिवाजीमहाराजांची आई...जिजाऊ मासाहेबांची प्रतिमा तर सर्व मराठी जनमनात कायम घर करून राहिली आहेच आहे...सद्यस्थितीत तर अशा आईची सर्वच मराठी कुटुंबीयांचे असायलाच हवी.... हरीॐतत्सत.जय श्रीराम,जय हनुमान,जय भवानी,जय शिवाजी..जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @prachikadam8833
    @prachikadam8833 Год назад

    Khup Chan

  • @gunwantthakare
    @gunwantthakare Год назад +1

    Very good information about Sulochana Didi.❤❤ THANKS

  • @rajupatwardhan99
    @rajupatwardhan99 Год назад

    सुलोचना दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन,

  • @suvarnagurav5330
    @suvarnagurav5330 Год назад +1

    नमस्कार आपण खूप छान माहिती सगितली मनापासून आभार

  • @kamblisuchita5851
    @kamblisuchita5851 Год назад

    सुलोचना दिदिना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Год назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @lalitasuryawanshi4389
    @lalitasuryawanshi4389 Год назад +1

    अतिशय सुंदर अशी माहिती नसलेली माहिती खुप दिली धन्यवाद

    • @sumatibari7098
      @sumatibari7098 Год назад

      माहितीपूर्ण व्हिडिओ फारच सुरेख, विनम्र आदरांजली दीदींना

  • @bharatipatankar2803
    @bharatipatankar2803 Год назад +2

    मलाही सूलओचनआआई,, सारखीच होती 🙏,,देव,,तयंयंतयंयआनआ,,,,वंशातील,,देवो,,, पाटणकरपरीवारातफे आहे

  • @prithavirajmhetre7816
    @prithavirajmhetre7816 Год назад +3

    माझी आई खडकलाट या गावची....तुम्ही सांगितलेली ही माहिती माला पण नव्हती ...धन्यवाद

  • @neetasingh8127
    @neetasingh8127 Год назад +5

    Beautiful bahut sunder sushil great actress & aap itne sunder dhang se bataye great

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 Год назад

    एक सोज्वळ मुर्ती.जणूकाही आपली आईच. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @balasahebgotarne9935
    @balasahebgotarne9935 Год назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली...!!!!

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 Год назад +1

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 Год назад +1

    अतिशय सुंदर विवेचन सलाम

  • @sushrurtjoshi9903
    @sushrurtjoshi9903 Год назад

    मोलकरीण हा सुलोचनाताईंचा सिनेमा संस्मरणीय होता

  • @user-fy4yh2wv4o
    @user-fy4yh2wv4o Год назад +2

    Khup chan maritime dilit

  • @seematambe1712
    @seematambe1712 Год назад

    Bhavpurna Shraddhanjali Sulochana Tai 🙏🙏🙏

  • @sharmilaborkar3197
    @sharmilaborkar3197 Год назад +8

    Life of a great actress and such a nice, warm human being is captured so beautifully in this video...such a lucid and honest presentation...

  • @arvindhambarde5714
    @arvindhambarde5714 Год назад

    Akela ya hindi movie balraj sahani sobat super movie

  • @suchitaborse
    @suchitaborse Год назад +6

    सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @madhukarkasar4914
    @madhukarkasar4914 Год назад

    Khup sundar jeevanpat sagital. Bhavpurna shradhanjali

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Год назад

    Sundar Vivechan Saheb 🙏👍 Sulochana Taai chi Aathawan satat yet rahil. Ajaramar kalakriti.

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Год назад +6

    Dattabhau tumhi phar chan mahiti sangitali ahe.

    • @mayurvelnaskar2183
      @mayurvelnaskar2183 Год назад

      Sulochana didi yanche shikshan kiti zale hote.

    • @bhairav3959
      @bhairav3959 Год назад

      ​@@mayurvelnaskar2183 इयत्ता चौथी पर्यंत...

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 Год назад

      @@bhairav3959 श्री संताजी विद्या मंदीर खङकलाट येथे झालं आणी माझं शिक्षण सुध्दा त्याच शाळेत झालं,

  • @rohinipatil8969
    @rohinipatil8969 Год назад

    Khupach changli Tahiti sangitali dhnyvad

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav Год назад +1

    इतकी सुन्दर माहिती दिली ना अक्षरशः वाचताना डोळ्यात पाणी आलं दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Chinma..Jadhav
      @Chinma..Jadhav Год назад

      मी पण कोल्हापूरचे आहे खडकलाट जवळच आहे गाव ऐकताना खूप छान वाटलं एवढी मोठी अभिनेत्री जवळचे आहे

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 Год назад

      मि सुध्दा जन्माने खङकलाट चा रहीवाशी आहे

    • @Chinma..Jadhav
      @Chinma..Jadhav Год назад

      @@gamerplyer8738 Ok Mast

  • @vimalkirtimedhe8184
    @vimalkirtimedhe8184 Год назад +1

    Great great Dada

  • @surabhi6373
    @surabhi6373 Год назад +1

    खूप विस्तृत माहिती दिली.

  • @user-ut3zd4sb5s
    @user-ut3zd4sb5s Год назад +1

    Khup chan!!Nivedan

  • @pallavikulkarni278
    @pallavikulkarni278 Год назад +4

    खूप सुंदर लेखन

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад +1

    सुलोचनादिदी यांचा अन्नपूर्णा हा चित्रपट सुध्दा फार छान आहे.छान माहितीपूर्ण व्हिडीओ.

    • @sailajasalunke4232
      @sailajasalunke4232 Год назад +1

      अशी आई होणे नाही अशा आईला मनापासून नमस्कार

  • @sandyamugdum8581
    @sandyamugdum8581 Год назад +1

    Khup sundar mahiti dili

  • @pradeepkale2632
    @pradeepkale2632 Год назад +1

    अतिशय सुंदर!

  • @shailatanawade9344
    @shailatanawade9344 Год назад +2

    मस्त माहिती

  • @anjaliparanjpe9583
    @anjaliparanjpe9583 Год назад

    Sulochna didi na bhavpurns shraddhanjali 🙏🙏

  • @SurekhaWavhal-hv6hr
    @SurekhaWavhal-hv6hr Год назад

    सुलोचनादीदी भावपूर्ण श्रध्दाजंली🎉

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Год назад +1

    Chan mahiti dili

  • @sushrurtjoshi9903
    @sushrurtjoshi9903 Год назад +1

    मोलकरीण हा सुलोचनाताईंचा 4:35 सिनेमा संस्मरण होता

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Год назад +1

    Very nice 👍👍👌

  • @deepakeskar8098
    @deepakeskar8098 Год назад +1

    कशिदा‌ पडद्याआड गेला तरी स्मृती रूपी वीण व रेशीम गाठी कधीच सैल होणार नाहीत!! उत्तम विवेचन आणि सादरीकरण आहे सुलोचना दीदींच्या जीवन समजल

    • @yogeshkumbhar8768
      @yogeshkumbhar8768 Год назад

      तुमची प्रतिक्रिया खूप छान....
      मराठी भाषेवरील तुमचं प्रभुत्व दिसून येत....👍

    • @rekhaerande3812
      @rekhaerande3812 Год назад

      Bhavpurn Shrdhanjali 🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад +1

    सुलोचना दीदी व jayasri gadakar या gharandaj Rahniman मला आवडले मी ते Aatmasat केले नमस्कार दंडवत जय श्री गुरू माऊली

  • @anitameshram1418
    @anitameshram1418 Год назад

    Bhavpurn shradhanjali

  • @shailajachitre6742
    @shailajachitre6742 Год назад

    Khup Chhan Kathan Kela Jeevan Pravas.

  • @user-bv5cq9pb6j
    @user-bv5cq9pb6j Год назад

    सुलोचना दीदी ह्याना भावपूर्ण श्रद्धांजली 🌷

    • @Smart70
      @Smart70 Год назад

      aulochana baaini nemki kitvya varshapason aaichi bhumika karayala survaat keli? tyanchya tarun vayatil bhumikabaddal kahich sangitale jaat nahi, tyanchya
      naayikechya bhumikebaddal kaay ?

  • @mayagaikwad3723
    @mayagaikwad3723 Год назад

    bhavpurna shrndhhajali

  • @raginioholjamlinematalabar1506

    Khoop chhan mahiti dili

  • @ashwinikadam3044
    @ashwinikadam3044 Год назад

    Sulochana didina bhavpuarn shraddhanjali

  • @shraddhabhosale8037
    @shraddhabhosale8037 Год назад +1

    Didinchi kahani yakun far gahivarun aal
    Didinna bhavpura shraddnjali

  • @sugandhathakre5299
    @sugandhathakre5299 Год назад

    खूप धन्यवाद.

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Год назад

    दिदीला भावपुर्ण श्रद्धांजली....🎉🎉

  • @prakashwakode6597
    @prakashwakode6597 Год назад +1

    Jaijind bhau

  • @vijaybhujade7709
    @vijaybhujade7709 Год назад

    सुलोचना बद्दल तुम्ही जी माहिती सांगीतली ती अनमोल आहे.त्या महान कलाकार होत्या त्यांचे व्यक्तिमत्त्व खुप सुंदर होते अशा कलाकार पुन्हा होनार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.धन्यवाद माहिती बद्दल.

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 Год назад

    Bhavpurna Shrdhanjali🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Год назад

    खूपच सुंदर शब्दांकन ,देशमुख साहेब

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Год назад +1

    Great

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 Год назад

    भावपुर्ण श्रध्दांजली दीदी

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 Год назад

    जय महाराष्ट्र साहेब, साहेब बेळगाव महाराष्ट्राचे बोला, बेळगाव महाराष्ट्राचेच आहे, बेळगाव कर्नाटकाचे बोलुन महाराष्ट्राच्या भावना दुखऊ नका, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र भविष्यात होणारच.. बाकी तुमचे सर्व Video व त्यावरील विश्लेषण अप्रतिम आसते.

  • @rajupatwardhan99
    @rajupatwardhan99 Год назад

    व्हिडिओ तर खूप मस्त झाला आहे, व्हिडिओ. संपवण्या पूर्वी काही मिनीट आधी आपण म्हणालात दीदींच १५ व्या व्या वर्षी लग्न झाल आबासाहेब चव्हाण यांच्याशी मग त्यांच सुलोचना लाटकर नाव कस,. याचा उलगडा प्लीज करावा,

  • @sunitanagapurkar3371
    @sunitanagapurkar3371 Год назад

    दिदी ना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @sangeetaramgade3221
    @sangeetaramgade3221 Год назад

    खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद 😥🙏