EP 760 भर दिवसा, लोकांसमोर चार खून झाले पण कोणालाच कळले नाही/एका चोरीने कसे उलगडले भयंकर रहस्य? dsd
HTML-код
- Опубликовано: 17 май 2022
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
सर माझ्या सख्या भावाने आणि चालते यांनी मिळून मला पण विष देऊन जीव मारण्याचा प्रयत्न केला होता पण मी आणि पत्नी मोठ्या कष्टाने वाचलो माझि पण स्टोरी खरि आहे ती समाजाला दाखवू शकता प्लीज
चोरांचा जयजयकार असो.
वा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर खरे आहे
जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
Khuup Chan story mandali data saaheb
आम्ही पण तुळशीबाग मध्ये गेल्यावर हरवून जातो 😮😅
होय का
सगळ्या त भारी आहे हि स्टोरी जैसी करनी वैसी भरनी तर तुमंचा आवाज जच ऐक नंबर आहे 🙏👍
तुम्हची सांगण्याची पद्धत चांगली आहे, मी नेहमी तुम्हची कथा ऐकतो पण, तुम्ही या कथेमध्ये शिवाजी नगर असा एकेरी उल्लेख केला आहे,तर आता यापुढे शिवाजी महाराज नगर असा उल्लेख करावा, ऐकायला चांगले वाटेल, धन्यवाद भाऊ
Qqqeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeée11
Nice 👌
P pp ppplll
Tumchya bhaavna yogya aahet, I respect but PMT conductor kaay mhantaat, PMT busses war kaay lihila aahe....
P
No
सुई च्या टोकाला सायनाईड लावून ती सुई जर एखादा व्यक्तीला टोचल्याने जर ती व्यक्ती मरत होती तर 1kg साईनाईड ची गरजच काय होती?
बाई वाड्यावर गेम पाणी करायला या
गौड सत्याची आपण उत्कृष्ट मांडणी केलेली आहे!
Excellent, I like it.👍👍🙏
Poison mule sharir nile hote .post matten madhe kalayala pahije story kalpanik ahe
खूप महिन्यांपासून मला वेळ च नाही भेटत स्टोरी बघायला, पण जसा वेळ मिळेल तस मी नक्की ऐकते
🙏
@@somnathchalak6943hi
अतिशय सुंदर सादरीकरण!!!
आज खुनीचा जेवढा राग यावा तेवढा आला नाही... भगवद्गीतेत सुद्धा उल्लेख आहे, जो विश्वासघात करून आपलाच काटा काढणार आहे त्याला यमसदनी पाठवलं तरी ते खऱ्या अर्थाने पाप नसतं...या स्टोरी मध्ये सुद्धा तसंच आहे पण इथे त्याच्या इशाऱ्यावरून सर्व कृत्य करणाऱ्या सौंदर्यासोबत त्याने असं नाही केलं पाहिजे होतं, तरी असो तिच्यासुद्धा पापाचं फळ त्याच्याकडूनच मिळालं...
खुप छान,स्टोरी आजची .
देशमुख सर, आ पण कथा सांगताना तो प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे असे वाटते.
ग्रेट पोलिस ऑफीसर,,, अशक्य,,, चार खून,,, उघड़िस आनले,, ग्रेट
कसं काय राहुल शिंदे घेऊन जाणार होता ऐश्वर्याला तर तर त्याची कशी चौकशी झाली नाही.
Pm मध्ये यायला पाहिजे होतं विषाचे
सुंदर सादरीकरण......
सुंदर ....कण
दत्ता भाऊ आपण क्राईम स्टोरी चया मालिका तयार करा आणि आम्हला पण त्यामध्ये रोल द्या .
गुन्हेगाराचा की inspector cha
@@jagannathindore6159 inspector
धन्यवाद दत्ताभाऊ नमस्कार.
आजची स्टोरी खूप मस्त आहे
छान कथन केले
Like
Khatarnaak Deshmukh Saheb..
And story madhla Tatyasaheb tr .. full suspense
विश्वासघात स्टोरी छान आहे
दत्ता भाऊ छानच
1 nambar story
Khup chan vishleshan
सर तुम्ही म्हनि योग्य ठिकाणी वापर तर आहात
खूप छान
Va. Bhai. Bahut. Khub. Story. Very. Veru.nice....spech.Eakdam.kadak.❤
Ek no bro
जबरदस्त स्टोरी ये
❤
नमसकार दताभाऊ
Jabardast story maja aali. Movie banla pahijel hya war.
सौदर्याचे खुप छान वर्णन
जैसी करणी वैसी भरणी
साहेब खूप भारी स्टोरी
नियतीने सर्वांनाच शिक्षा दिली 😊😊❤️❤️🙏🙏
तात्या साहेबांवर औषधोपचार ( सायनाईड) कुणी वापरले हे काही समजले नाही
Is he tells real incident...such a big murder case..and there is no where record how's it possible 🙄
दत्ता सर पुणे येथे काय उणे म्हणतात हे तर गुन्हा चे माहेरघर आहे
VERY NICE
Nice story
Khup chan jashash tse
Khup chhan stori sir avadali mala
सर स्टोरी खुपच छान आहे. निती कोणालाच सोडत नाही.
DSD story 💯
धन्यवाद
चोरी करणे पण फायद्याचे असते तर
साहेब सावध 🥰🥰🙏🙏
चांगली गोष्ट आहे बा
Money heist chi story share kara...Argentina madhali real chorichi
🙏👌👌👌
नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील स्टोरी सांगा
8
👌👌👍👍🙏🙏🌹🌹
नमस्कार सर
Nice
Tumhi khar tr ek shikshak ya natyane shobhata… agadi suvochch lagnguage.. mst
Thech thech shabd talawet
Dattabahu namskar
नमस्कार
कामदेव बाबाची आसन 🤣🤣🤣👌👌👌
भावकीतल्या लोकांना काड्या करायला आवडत 😃
Are bhau ya storiy war to changla chitrapat banu shakto ati uttam
Shubh ratri
ऐकातान सर्व डोळ्यासमोर घडत आहे अस वाटतं,,
काम देव बाबा असन
Jacket bhari aahe sir
तातया मास्टर mind आहे
CID sirial pahilya sarkhe vatale.
Tumhi story chan sangta purn chitra dolyapudhe ubhe rahte
aaj prayant. cha saglyat suspense ani khatarnak story
🙏😎
Tamilnadu ki kerala?? Kerala madhye synide mule ekach family madhye 5 murder zale..
Datta saheb mi pehlech mhanalo hoto ki ku karm kiti hi lapva te lapat nahi te kruty dusryana shikvan denya sathi pudhe yete ki ass karu naka karan hyacha agodar khup janna ni he kele pan te tyachyat yshasvi jhale nahi tar tumhi hi honar nahi kruty te krutyach aahe
सर नमस्कार
निवेदन खूप अर्थपूर्ण सहज नाही कोणाला
जम णार. शब्दाला उपमा खूप छान देता जसे स्त्रीने अलंकार घातल्यावर सौंदर्यवती लाजवंती अशा उपमा श्रीला मिळतात तसेच तुम्ही विवेचन करताना शब्दाचा सौंदर्य वाढवता आणि ऐकणारा च मन मोहून टाकता
Very nice story . vinash kale vipreet buddi
Pm।riport। posion yete
नृत्यंगणा नाही नृत्यंगना
Sir chan chorani sainaid pan choral
मला एक प्रश्न पडतो, पोटॅसियम सायनाईड सारखं एवढं घातक विष एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध कसं होऊ शकलं?
Rajkiy bhandanche haat khup khup lambi astat
Synide mule death zali tar dead body cha rang kala padayala pahije..post martem madhye notice zale nahi?
चौराना बकशीश द्य़ा पाहीजे
डोळ नाही डोळे घेन नाही घेण पने नाही पणे शुद्ध बोला
Kay. bowlavpaisakasajivgetowaitveechrancikaramat
Are baapre kay kay stories ghadtat
Real vilan
Sir please avoided naming of such harmful chemicals, because it leads to another crime.
सर आपला भेटणे शक्य होईल का
6
तात्यासाहेबांच्या बंगल्यात कोण राहतं आता???
चार आत्मे.
😀😀
😁😁😁
कालिदासारखे स्त्रीदेहाचे वर्णन .
English cha khoon kartay tumhi 😂😂
SOUNDRYA..........
Sir tume mhilna hast chagla Tomna Martha ka awda mhilawer rag
😀😀😀
21:12 😂😂 21:15 21:15 😂 21:17
सोलापुरी दणका
Sir तुम्ही काय जेवण करता
सर मला तुम्हाला भेटायचे आहे