EP 243 षडयंत्र - एका बरोबर उसात दुसरा मात्र तुरुंगात DSD विचारही करू शकत नाही असे कारस्थान
HTML-код
- Опубликовано: 24 июл 2024
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
आईवडील जे काही आपल्या मुलांसाठी करत असतात ते चांगल्या साठी करत असतात. जगात आईवडिलांचे प्रेम सोडले तर बाकीचे प्रेम हे फक्त स्वार्थ आणि वासना यासाठी केलेलं असते.
Mkmkkkkkooò888
@@karunawaghmare166 @
SCghgu
Lmo
L
P
दादा तुमची स्टोरी सांगण्याची स्टाईल एकदम हटके .....😃
Hi
खूप छान वाटले एकुण अस फक्त सिनेमात एकले होते या दोन प्रेमी जोडपानी वास्तविक जीवनात करून दाखवलं
दुसर्याच्या दारात सुखाचं झाड लावलं कि त्याची फुले आपोआप आपल्या अंगणात पडतात.याऊलट दुसर्यासाठी खड्डा खोदला तर काळ आणि वेळ आपल्याला आपोआप त्या खड्यात ओढते.
बरोबर सर आई-वडिलांशिवाय आपले कोणीच नसते
हो
Hiii
Yes
Hiii
बरोबर आहे
कुणाला काय साध्य झाल?काहिच नाही...यात हेमंत & माधुरीच च नुकसान झाल.जैसी करनी वैसी भरनी.
राहुल ने फक्त प्रेम केल तो निरपराधी होता.
सगळ्यात चांगली सस्पेंस स्टोरी. पण मला समजत नाही की माधुरी च्ये आई बाबा. इतके अनाडी होते का.
यावर एक गाणं चल ऊसा मंदि जाऊ🤦♀️😜
राहुल सारखं कोणासोबत होऊ नये
दत्ताभाऊ सोनवणे..कथनक कौशल्य खूप छान आहे..सखोल माहिती देतात..
शेवटी पोरगी आहे ती थोका तर देणारच ना...
तो राहुल जीव सोडलं पण कोणत्या पोरीवर विश्वास ठेवणार नाही..
सगळ्या मुली तस्या नुस्तात
खूप छान स्टोरी सांगता तुम्ही..काही काही शब्द युनिक असतात😊आणि शेवट पण खूप छान करता👌👍
Hii
हो ह्या शब्दामुळे स्टोरी मध्ये इंटरेस्ट येतो
छान @@sunilsuryavanshi2576
शिकारी खूद शिकार बन गया
चादर वगैरे ,महत्त्वाच्या गोष्टी😂😂😂😂
3³52>>i>>>i
@@gautamwwwbestundertakingco1304 q
दादा आपल्या अभ्यासाला सलाम🙏🙏
उसाची लागन कशी करावी कडक सर
अअअअ
😂
दत्ता सर
ऐकल्यानंतर डोकं सुन्न होतं आपण शेवटी लाख मोलाचा संदेश दिला पण तो संदेश ऐकण्याच्या मनस्थितीत हि मंडळी नसतात
हा आजवरचा अनुभव आहे
ऊसाची लागवड 😂😂😂😂
शेवटचा संदेश खूप छान वाटला
मस्त माहिती दिली धन्यवाद
Thanks
खूप गुंता गुंतिचे प्रकरण आहे सर हे,खूप छान प्रकारे आपण कथन केले🙏
जाहिराती भरपूर येउन ऱ्हायल्या #दत्ता भाऊ
त्याचे पैसे मिळतात त्यांना
😄😄😄खरंच काही लोकांचं डोकं कुठे चालेल सांगता येत नाही
😀
साहेब हेमंतला पुरस्कार दिला पाहीजे
नाद खुळा प्लॅन फक्त माराय नव्हतं पाहीजे
Dr❤ ok
Mast video
काय जबरदस्त प्लॅन होता.
chanchal ha shabd khup Chan prakare tumhi tumchya storiyit vaaparta rap khup Chan anchoring karata tumhi shevatcha massage hi changala deta
Best
Mast stori
झवून गेला एक अन् अंघोळ करणार्याला पकडला
🤣🤣🤣🤣🤣🤣
Ha ha ha ha ha
दत्ता साहेब, विश्वासक बसत नाहीये हो, कि, मुली अवी कामं करत असतील.
Datta saheb very nice 👌👌👌 j0b.
Sir you are great. Very good concluding advice
M
Hello Dear Sir, very valuable incident you shared for youth, very important lesson this young generation learn, thank you very much Dear SIR.
Dear fakt tyana tyanchi baiko ch bolu shakte
111
Tarun pidhila khup chan Sandesh aahet he
Ho pan डोक्यात वासनेचे खुळ गेले तर समोरचे काय दिसत नाही
छान,आहे
Nice story
Deshmukh saheb etkya serious ghosti madhe tumhala comedy Kashi Kay suchate😂😂😂😂😂
😂😂😂😂
Ho Bhau Tu Barobar Sangto Aahes Pan Kay Aahe Aatachya Muli Aani Mulge Eyikat Nahi Na Kay Zale Perm Kele Tar Aase Mantat Jaude Kon Samjvanar Samjun Get Nahi 😪😪😪😪
ते वयच तसे असते चांगले vaiet काय समजत नाही
गरीबांच्या प्रेमाची कदर केली जात नाही.
छान आहे सर
Right sir
मुलगी उसात दिवस रात्र एकटी काय राहिली?
काशी राहिली?
Mala pan tech mhanayche aahe porgi usat kaskay yekti rahili
Asch chalu thewa karan gosty wachlelya astat aiklelya astat pn shewtcha sandesh tumhi khup chan deta mh asch chalu thewa as sangaw watle
Chan
Jabrdast ahe Sr Store sagitali pan 1No samjal asel kuap chan
मुला मुलीने सुख हे काही मिनटापुरते आहे पण दुखः हे जन्म भराचे आहे कसे राहायचे ते तुमच तम्हीच बघा
Right
सावध राहा,
करुन गेला गाव आणि राहुल च आल नाव
😂😂
Super 👌
Rights sir
8 view
खतरनाक
Dusryala adakavanya sathi takalelya jalyat swataha adakun nahak jeev gela. Murkha panacha kalas. Nashib policanchya satarkate mule Rahul che ayushya udvasta honya pasun vachle
Hi beautiful aditi
Yas
@@najamamulani534 tula ussat nehu ka?😁😀😂😃
nice oration sir 👍
प्रत्येक मुलीने विचार करण्यासाठी गोष्ट आहे.
Ppppppppppo
क्राईम पेट्रोल मध्ये हि स्टोरी आहे
Sir,Your èxpressìon ssyinh in strory is very fine.
Datta sir tumala krupa karun sangto tay vishwas yewale mantoy tee khadobachi story sanga tayachi khup diwasapasun echa aahe yekanayachi krupa karun sangto taychi story lawakar sadar kara tayachi cament wachun bor jhalo 👈
मी यासाठी जेजूरीतील लोकांशी संपर्क साधला...
हि घटना घडली त्या वेळच्या तपास अधिकारी यांच्या शी बोलावे लागेल..,
मी प्रयत्न करतोय....
😂😂😂😂😂👍
Ho sir ti jejurichi gosht sanga
12like 104 view ...sir
Tagda anubhavi manus😂😂😂😂😂😂
*Jaisi kaarni waisi Bhaarni* nisspap lokanchi haaai lagli....end jasa vaicha tassach zala baara zala
पोलिसांचं काम खुप छान होत..
खरं तर ह्या कथेवर फिल्म निघाली पाहिजे (हिंदीत किंवा साऊथ )हिट नक्कीच होईल सस्पेन्स थ्रिलर
Crime patrol vr ahe he story.
राहुल च वाईट वाटतय बिचारा कमनशिबी 😄
चर्चासत्र झाले.
विनाशकाले विपरीत बुध्दी
👍
Good night
Third..
सर आपण लाख मोलाचा संदेश दिला धन्यवाद .
He story bgitali ahe sir, pn tumhi cchan explained krun sangitli ahe.
दत्ता भाऊ ही कोड सोडण फार आवघड होत पण त्या सीम कार्डन ऊसाची लागन चालू आहे ते सागितल म्हणून ते सोप झाले
nashibvan hota Rahul mhanun vachala Pan bai jevha gunha karate tevha tichyasobat aek tari purush astoch tila shikvanara pan husharine vagalee tar changal aahe
Beyond imagination...
"अनुभवी" महान आहे 😄😄😄
1 dum.khare aahe
हि स्टोरी तर चित्रपट सारखी आहे
Khoop chan mandni
Bar zal aka nishpap mulas barbad karayla gele aani swatach meli asa lokana aaschech aadal ghadli paheje
हो ना मॅडम मी अनुभवले आहे
सगळया मुलीनी सावध राहीले पाहीजे
नरेंद्र दाभोलकर यांच्या वर सुद्धा एक एपिसोड बनवा ही नम्र विनंती आहे.
ruclips.net/video/bOis9PDuFR0/видео.html
हेमंतला पोलीसांनी कस पकडलं हे सांगितलंच नाही.
Hat's off to police department..
Bichari Madhuri fukat meli.......... very.... very..... very.......sad
Thanks sir very nice information ✳️✳️✳️✳️✳️✳️🌹✳️✳️✳️✳️✳️
बिचारी? त्या बिचारीने स्वतः च्या फायद्यासाठी दुसऱ्या बरोबर प्रेमाच नाटक केलं त्याला अडकवलं , स्वतः च्या कर्माची फळं मिळाली त्या मुर्ख मुलीला
सर हर्षद मेहेता वर स्टोरी सांगा ना
सर राहुल वाचला
देशमुख सर तुम्ही स्टोरी सांगता ना आज काय तारीक आहे हे पण सांगत जा जेणे करून आम्हाला कोणती स्..टोरी मिस झाली का हे लक्षात येईल
Hi sir good evening
सर आता सध्या विश्वासाचे माणसं राहिले ले नाहीत कारण मुलगी धोका देते नाही तर मुलगा देतो नाही तर त्यानचे मित्र देतात
0
😂Rahul ne thobaad zodun ghetal😅
अनैतिक संबंध वाईटच 90% गुन्हे यातुनच होतात क्षणीक सुखासाठी यात गुंतू नका आयुष्य सुंदर आहे ते चांगलेजगा
Saheb tumhi real hero aahet
Bhau tumcha channel aikatana bhiti vatate, jra background music pn dya.as vatat tumhi phone var bolatay.tumhala request aahe.
Baap re
Ti maduri nich mulgi hoti. Rahulla brbad krnar hoti.pn tich brbad houn meli
Crime patrol ला पाहिली आहे ही स्टोरी राहुल तर बळी चा बकरा बनतो😂😂
Hi
❤❤❤❤
ऊस लागवड 😂😂😂😂😂