EP 35 हे निळू फुले आपल्याला कधी कळलेच नाही, ते खरच कसे होते ? nilu fule by dsd marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 76

  • @ramdasfurade
    @ramdasfurade Год назад +9

    निळू फुले पडद्यावरील अट्टल विलन पण वास्तवातील खरा हिरो होते.

  • @sudhirtalegaonkar3720
    @sudhirtalegaonkar3720 Год назад +17

    निळूभाऊ आमच्या पेनूर तालुका पंढरपूर येथील खेड्यात गाडी बिघडल्याने थांबले होते मी त्यावेळी चौदा वर्षांचा होतो गावात हॉटेल नव्हते म्हणून आम्ही त्यांना घरी जेवायला बोलावले पिठलं भाकरी खर्डा कांदा असं जेवण जेवून ते तृप्त झाले. अश्या देवमाणसाला जेवू घालण्याचं पुण्य आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य!

  • @lotanhiwale2638
    @lotanhiwale2638 7 месяцев назад +3

    निलूभाऊ म्हणजे, फुले शाहू, आंबेडकर चलवलीचे निष्ठावान नेते होते!

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Год назад +2

    ❤ निळू फुले, हे इतके दानशूर होते हे माहीत नव्हते, Great actor

  • @nitinrode121
    @nitinrode121 Год назад +3

    खरंच खूप सुंदर माहिती सांगितली 💐💐 निळू फुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @फक्त्तमराठी

    निळू फुले एक सच्चा कलावंत आणि अतिशय नम्र माणूस. कुणाच्याही बद्दल वाईट त्यांच्या तोंडून कधी ऐकलं नाही. नेहमी शांत आणि हसतमुख. एक प्रतिभावान अभिनेता. कायम लक्षात राहतील

  • @kira.youknow
    @kira.youknow Год назад +1

    सर ! खरच आपले अभिनंदन करावे तेव्हढे कमीच आहे खरा कलाकार ' खरा ज्ञानी खरा दानी ' तसेच स्वाभीमानी व्यक्तीचे खरे जिवन पटल आपण आम्हा समोर मांडले चा बदल खूप धन्यवाद .

  • @imagineprints9669
    @imagineprints9669 Год назад +5

    आजकाल ची लोकं त्यांना बाई वाड्यावर या एकाच वाक्या मुळे ओळखत होते..पण साहेब तुमच्या मुळे आज निळू फुले यांना आम्ही खऱ्या अर्थाने ओळखलो. Thank you so much ❤️

  • @shobhakurundwadkar3378
    @shobhakurundwadkar3378 Год назад +16

    निळू फुले हे एक अत्यंत प्रतिभावंत कलाकार होते,फक्त हेच माहित होत, पण आता दत्ता सोनवणे सर तुमच्या मुळे त्यांच्या बद्दल अतिशय छान माहिती मिळाली, धन्यवाद 🙏

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +9

    भावपूर्ण श्रध्दांजली निळू भाऊ ना..🙏🙏🙏

  • @vidyadhargodbole3565
    @vidyadhargodbole3565 Год назад +3

    Wa far chan.Nilu Phule Dev manus hote.He was realy great person.Dr Bang incident is realy remarkable and noticeable todays yuth.

  • @jeevansatav
    @jeevansatav Год назад +3

    अतिशय जबरदस्त अभिनेते होते

  • @SWAYAM_2900
    @SWAYAM_2900 Год назад +1

    निळू भाऊ....
    एक प्रतीभावंत समाज सुधारक व हर हुंनरी अभिनेता ❤
    त्यांच्या महान कार्यास शतशः नमन 🙏

  • @shivajipawar7735
    @shivajipawar7735 6 месяцев назад

    धन्यवाद सोनवणे सर असेच थोर कार्य सुरु करीत राहा,

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Год назад +3

    निळूभाऊ न बदल खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 Год назад +3

    सर जबरदस्त माहिती सॅल्यूट तुम्हांला

  • @sanjeevborse2827
    @sanjeevborse2827 Год назад +3

    निळू भाऊ फुले बद्दल काय काय सांगावं निळु निळु होते
    खडकावर फुललेलं एक सुंदर नितळ मनाचं सृजनशील ह्रदयाचं
    एक दैवी सुवासिक फुल

  • @balasahebganage720
    @balasahebganage720 9 месяцев назад +2

    कथा आकलेच्या कांद्याची हे निळुभाउंचे नाटक आमच्या गावात झाले होते ते न्यू इंग्लिश स्कूल रोपळे बुद्रुक तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या शाळेच्या मदतीसाठी त्यांनी हे नाटक सादर केले होते

  • @AJIT40
    @AJIT40 Год назад +3

    बाई वाड्यावर या एकदम झकास

  • @gautamkamat5347
    @gautamkamat5347 Год назад +2

    Nilu Bhau Great. He was really MOTHA MANUS

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Год назад +2

    खुप छान माहिती दिली सर एक मराठी कलाकार निळू फुले

  • @sanjayshreshthi5660
    @sanjayshreshthi5660 Год назад

    छान.... अशी वक्तृत्व होणे नाही

  • @purnimakolambkar8441
    @purnimakolambkar8441 Год назад +2

    नमस्कार सर.खुप छान माहिती निळू फुलेंबद्दल.

  • @snehaldeokar6628
    @snehaldeokar6628 Год назад

    खरच unknown facts सांगितले तुम्ही.
    खूप आश्चर्य वाटल एवढ महान काम केलय त्यांनी. शतशः प्रणाम अशा अवलिया ला.😢

  • @milindgore5884
    @milindgore5884 Год назад +2

    Thanks for telling sir nilu phules real nature great personality

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 Год назад +1

    Datta bhau aaple abhinandan samajasathi yogdan denarya mansachi mahiti dene mhanaje krutdnata vyakt karanne hoy

  • @sureshkavlas8256
    @sureshkavlas8256 Год назад +1

    ❤❤

  • @prakashwadgeri6780
    @prakashwadgeri6780 5 месяцев назад

    Nice.. Infourmition

  • @ashwindhole3192
    @ashwindhole3192 Год назад +2

    Very great person🌹 nilubhau

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 Год назад

    निळू भाऊंन सारख्या जेष्ठ कलाकार बद्दल खूपच मुद्देसूद अभ्यास पूर्वक माहिती दिली आहे.
    धन्यवाद!सर
    💐🙏🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    Sonavane सर ha upakram छानच अप्रतिम माहिती दिला बदल ghadat नमस्कार धन्यवाद नमस्कार Kushal छानच अप्रतिम अभिनेता सुंदर vaktvy होते त्यांचे mule मला घरातच vatavaran कसे अस्ते ते त्यांचे Aabhinayae समजुन Aale अनुभव Aale धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली नमस्कार ❤❤💥❤🤲❤🙏🏻❤

  • @latamane7652
    @latamane7652 Год назад +1

    Nilu fule bddl itki mahiti nvti tumchi mahiti eykun khup chan vatle kiti thor hote nilu fule

  • @vandanadabholkar6927
    @vandanadabholkar6927 Год назад +1

    ❤🎉

  • @krishnathakur4783
    @krishnathakur4783 Год назад +1

    Great man nilubhau fule

  • @maheshgude9774
    @maheshgude9774 Год назад

    Nilu Waa was in Great Actor

  • @kaminikate7105
    @kaminikate7105 Год назад +1

    Kuoop Sunder

  • @missahirao9756
    @missahirao9756 Год назад

    Very good presentation and given unread or. Unlistioned information by you Sir

  • @geetasakpal6231
    @geetasakpal6231 Год назад

    Khup chan mahiti sir 🙏

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Год назад +1

    Very good information. 🙏

  • @bharatiippa7585
    @bharatiippa7585 Год назад +1

    🙏🙏🙏motha kalakar pranam

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 Год назад +1

    कलाकार खरा आयुष्यात कसा असतो हे जवळुन पहाणारा च सांगु शकतो

  • @kawaleji
    @kawaleji Год назад

    नीलूफुले is a ग्रेट पर्सन

  • @vtk534
    @vtk534 Год назад +1

    Nice story

  • @gorakshakhedkar65
    @gorakshakhedkar65 Год назад +3

    सर आपणास विनंती आहे की आपण असाच एक व्हिडिओ अमरीश पुरी साहेबांचा बनवा आणि आम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करा

  • @kailasharkal8690
    @kailasharkal8690 Год назад +1

    Best phule

  • @yogeshkulwant9184
    @yogeshkulwant9184 Год назад +1

    The Great Nilu Bhau...

  • @bhagwanchopade5213
    @bhagwanchopade5213 Год назад

    निळू भाऊ फुले बद्दल एकदम छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .

    • @dipakkodape8791
      @dipakkodape8791 Год назад

      You are greatest sir. More information and really history. Salute sir. 👍👍👍🙏🙏

  • @prashantgawai771
    @prashantgawai771 Год назад +2

    👏👏👏👏

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Год назад

    निळूभाऊंना शिकवायला शांता शेळके हे खरे वाटत नाही

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Год назад

    1984sali nilu Phule व balasaheb ठाकरेंच्या समोर मी भाषण केले आहे September 1984sali ni मी Mumbai la गेले

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 6 месяцев назад

    Pan tayani yeka samajjavr Target kele

  • @vanmalajawale9940
    @vanmalajawale9940 7 месяцев назад

    Kharokhar thor hote Fule❤

  • @ushapundge2509
    @ushapundge2509 Год назад

    कीती छान अकरा भावंडं, आणि आम्ही केवळ एकाच जातीला टार्गेट करतो

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 Год назад

    Great actor nilu Phule
    .

  • @ganeshvetal3903
    @ganeshvetal3903 Год назад

    Great man.

  • @savitagade6456
    @savitagade6456 Год назад +2

    नमस्कार सर 🙏

  • @dharmendrasawant8061
    @dharmendrasawant8061 Год назад +1

    मोठा माणूस

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Год назад

    बाई वाड्यावर या निळू फुले यांचा सारखा अभी नेता होणे नाही.

  • @Swapnil_KULKARNI.
    @Swapnil_KULKARNI. Год назад

    बाई वाड्यावर या...नाहीतर मलाच यावं लागल तिकडं😅😅😅

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Год назад +1

    🎉🎉🙏🙏🎉🎉

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Год назад +1

    टिळक 1920 साली निधन पावले। मग निळू फुले त्यांच्या भाषण ऐकायला कसे जातील?

  • @राजेशशेंडगे-ङ8प

    नमस्कार सर

    • @pgalande6846
      @pgalande6846 Год назад

      नायक नही खलनायक हु मै

  • @संतोषथोरात-श9म

    😢

  • @devidasakolkar7881
    @devidasakolkar7881 Год назад

    Nilu फुले यांचा मराठी पिक्चर आहे ब्लॅक अँड व्हाइट.. त्यांना परीस दगड सापडतो.. तो परीस ते रेल्वे engine la लावतात n te engine सोन्याचे होते.. हा पिक्चर कोणता आहे

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 Год назад +2

    काही लोक फार 12चे असतात

  • @sambhajisawant132
    @sambhajisawant132 Год назад

    "

  • @pgalande6846
    @pgalande6846 Год назад +2

    नायक नही खलनायक हु मै

  • @akashygopalghare6221
    @akashygopalghare6221 2 месяца назад

    ते तेवढं तुमच्या फॅन ची बैरींग बदलून घ्या आवाज येतोय फॅन छा😂

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan Год назад

    Nilu fule turn to real life hero rather villan