हातगाडीवर अंत्ययात्रा, दारू, देहविक्री "हमराज" ची नायिका "विमी"ची दुर्दैवी कहाणी heroine "Vimi"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024

Комментарии •

  • @shivnathvispute89
    @shivnathvispute89 3 месяца назад +30

    खरच आहे सर माणसाने श्रीमंत झाल्यावर माजु नये व गरीबी ला लाजु नये

  • @maheshsapakal5825
    @maheshsapakal5825 3 месяца назад +38

    वास्तविक परिस्थितीची दाहकता विशद करणारी ही स्टोरी खरोखरच सुंदर पणे आपण जनपटलावर मांडली . आजच्या तरुण पिढीला हे समजणे गरजेचे आहे .
    आपला हा प्रयत्न अप्रतिमच
    आपणास धन्यवाद🙏

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 3 месяца назад +30

    सर तुमचा अभ्यास खूप आहे इतकी छान माहिती तुम्ही आम्हाला दिलेत श्रीमंत आणि गरीब गरीब आणि श्रीमंत यातला फरक सुद्धा तुम्ही सांगितला श्रीमंती आल्यावर माजू नका आणि गरिबी आल्यावर लाजू नका धन्यवाद सर सुद्धा तुम्ही आम्हाला छान पैकी समजून सांगितलं

  • @premumale8854
    @premumale8854 3 месяца назад +38

    धन्यवाद साहेब, विश्लेषण केले अगदी बरोबर. खुप काही शिकायला मिळालं, परत एकदा धन्यवाद

  • @ashokmore8739
    @ashokmore8739 3 месяца назад +97

    अत्यंत वाईट घटना वर्णन केल्याबद्दल धन्यवाद.
    भविष्यातील तरतूद तरूणपणातच करणे अत्यावश्यक असून, भरभराटीच्या दिवसांत स्वतःचे पाय जमीनीवर ठेवणे आवश्यक आहे.

    • @AshokJoshi-d6b
      @AshokJoshi-d6b 3 месяца назад

      तिला तिच्या वाईट काळात कोणीच मदत केली नाही.हे तिचे दुर्दैव....

    • @Kajgaon--MH-BrahmaKumaris
      @Kajgaon--MH-BrahmaKumaris 2 месяца назад

      खुपच शिक्षा योग्य कथा आहे माणसाने जास्त पैशाच्या मांगे पहुंच नहीं

    • @mohanjoshi1121
      @mohanjoshi1121 2 месяца назад

      Atishaya Sunder Varnan...

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 3 месяца назад +43

    शब्द न शब्द समजला .
    सुंदर पद्धत आहे .
    खोटा अभिमान, दंभ , माणसाला कसा नेस्तनाबूत करतो त्याचे हे उदाहरण

  • @manoharchaudhari6380
    @manoharchaudhari6380 3 месяца назад +34

    शेवटी संदेश खूप छान दिला की,भविष्याची तरतूद करूनच ठेवा.

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 3 месяца назад +16

    थँक्यू सर खूप छान माहिती दिलीत आम्हाला जी माहिती आम्हाला जी माहिती नव्हती ती तुमच्याकडून माहिती कळाली थँक्यू सर थँक्यू

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 3 месяца назад +35

    पडद्यामागील गोष्टी या सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद.चांगलं काम केले आहे.

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 3 месяца назад +20

    किती सुंदर माहिती सांगते साहेब मी तुमचा आभारी आहे शरद ovhal निगडी

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 3 месяца назад +16

    अतिशय वाईट पण सत्य आणि हवेत उडनार्यांसाठी बोध घेण्यायोग्य.

  • @ashokgirhe8766
    @ashokgirhe8766 3 месяца назад +27

    ग्रंथालयातील हजारो पुस्तक वाचून डोळे उघडणार नाही एवढे डोळे तुमच्या एका या सत्य घटनेच्या कथनातून उडायला मदत होते मी तर स्वतः कबूल करतो मी ही कथा ऐकल्यानंतर माझे डोळे मरेपर्यंत मी बंद करणार नाही एवढं माझ्या हृदयाला ही कथा व तुमचं निरूपण स्पर्श करून गेल

    • @purvajadhav8516
      @purvajadhav8516 3 месяца назад +1

      Sir.. You have given very emotional information not only story but also real incident occurred. .. The couple was "Faltu.

    • @vidyadhumepatil5036
      @vidyadhumepatil5036 3 месяца назад +1

      😢

  • @vilaskulkarni9549
    @vilaskulkarni9549 3 месяца назад +5

    Very correct Sir,
    नेहमीच आपले पाय जमिनीवरच असावेत.
    वक्त सिनेमा याचे वास्तव आहे.
    भविष्याची तरतूद अती आवश्यक आहे.
    हे उदाहरण देऊन आपण सांगितले.
    धन्यवाद सर
    विलास कुलकर्णी

  • @haribhaubansode26
    @haribhaubansode26 3 месяца назад +18

    माणसाला आत्मपरिक्षण.करण्यास.भाग.पाडणारी.माहिती.दिल्याबद्ल.अभिनंदन

  • @sureshdnyandeo1368
    @sureshdnyandeo1368 3 месяца назад +13

    *_सिनेमातील कहानी सर्वसामान्य माणसांना नेहमीच ऐकायला आवडते पण या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे सगळी कहानी सांगितल्यानंतर शेवटी जे विवेचन केलेले आहे धडे दिलेले आहेत ते फारच सुंदर_*

  • @shashikantmumbare6327
    @shashikantmumbare6327 3 месяца назад +9

    नवीन होतकरू कलाकारांना साहेब फार मोठा सुंदर धडा आपण दिला आहे ❤🙏🌹

  • @prashantwasnik7638
    @prashantwasnik7638 3 месяца назад +9

    अतिशय चांगलं उदाहरण व चांगला सल्ला!

  • @ashagawande602
    @ashagawande602 3 месяца назад +9

    खूप छान माहिती व संदेश खूप छान सर

  • @hemantmahulkar3345
    @hemantmahulkar3345 3 месяца назад +5

    शेवटी तात्पर्य उदाहरणसहित दिले, खूप बरं वाटले. आभारी आहे.

  • @shivajibomble3236
    @shivajibomble3236 3 месяца назад +3

    अत्युत्कृष्ट प्रबोधन.............
    लाख लाख धन्यवाद साहेब
    😮

  • @sunitapatil6241
    @sunitapatil6241 3 месяца назад +16

    जय भारत जय महाराष्ट्र स्वातंत्र्य दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @gopallonare9245
    @gopallonare9245 3 месяца назад +5

    अतिशय छान परंतु दुःखद माहिती धन्यवाद

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 3 месяца назад +7

    खुपच छान उपदेश केला धन्यवाद बेटा

  • @shivajibhanudastavo9134
    @shivajibhanudastavo9134 3 месяца назад +11

    वाईट वाटलं कहाणी पाहून. आपण खूप छान commentry सांगता सर. 🙏

  • @ratndeepsankulkar2806
    @ratndeepsankulkar2806 3 месяца назад +2

    खुप सुंदर.. अगदी मोजक्या शब्दात जिवनाच मर्म सांगितले ...खरच मनापासून धन्यवाद

  • @SanjayMankar-i3d
    @SanjayMankar-i3d 3 месяца назад +4

    खूपच सुंदर विश्लेषण सर

  • @charudattahatode5389
    @charudattahatode5389 2 месяца назад +2

    खूप सुंदर माहिती. धन्यवाद

  • @ujwalapatil4315
    @ujwalapatil4315 3 месяца назад +5

    दादा , खुप छान माहीती संकलनआणी सादरीकरण. आणी मोलाचा उपदेश🙏🙏

  • @hanumatmamde348
    @hanumatmamde348 3 месяца назад +2

    आपली माहिती बोध घेण्यासाठी खुप महत्वाची ठरते. खुप छान

  • @dayanandetubone9077
    @dayanandetubone9077 3 месяца назад +4

    खूप छान संदेश दिला सर तुम्ही.

  • @sureshdurgude7201
    @sureshdurgude7201 3 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली
    आणि तुमची सांगायची पध्दत पण खूप छान आहे. शेवटचा संदेश पण खरंच विचार करायला लावणारा आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 3 месяца назад +17

    गर्वाचे घर नेहमीच खाली असतें. म्हणून अहंकार जवळ बाळगणे चुकीचे आहे.

  • @shivajipawar4863
    @shivajipawar4863 3 месяца назад +1

    फारच छान अतिशय उपयुक्त माहिती माजी आलेल्यांना एक धडा

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 2 месяца назад +1

    I'm speechless..... Aapale aabhar... 🎉🎉🎉thanks🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramchandrajadhav3438
    @ramchandrajadhav3438 3 месяца назад +1

    अतिशय उत्तम माहिती आपण दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

  • @anupamabhasme
    @anupamabhasme 3 месяца назад +4

    Atishay changal kam karat aahat dhyanyavad God bless you

  • @dilawarsayyad9902
    @dilawarsayyad9902 3 месяца назад +1

    वाह खूप छान माहिती सर छान msg धन्यवाद

  • @prabhakarraopawar9721
    @prabhakarraopawar9721 2 месяца назад +1

    मातुन उठल्याचा परिणाम... छान
    सांगितले.. धन्यवाद

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद.

  • @mannanbagwan8685
    @mannanbagwan8685 3 месяца назад +8

    खुप चांगला संदेश.

  • @sureshkotagi6613
    @sureshkotagi6613 3 месяца назад +3

    GREAT VIDEO MIND-BLOWING INFORMATION.PLEASE MAKE. SUCH TYPE OF KNOWLEDGE VIDEOS.GREAT THANKS

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 3 месяца назад +5

    खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण

  • @narendraamrutkar6427
    @narendraamrutkar6427 3 месяца назад +1

    खूपच छान निवेदन दिले आपले हार्दिक अभिनंदन

  • @sanjaykharat1947
    @sanjaykharat1947 3 месяца назад +1

    Aapla atyant Molewan Sandesh/saty kahani Chan Vatli, Dhanyawad

  • @dhananjaydudhemathematicst1822
    @dhananjaydudhemathematicst1822 3 месяца назад +2

    सर खूप छान

  • @mainuddinsheikh4726
    @mainuddinsheikh4726 3 месяца назад +4

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 2 месяца назад +2

    Kadak shabda👍🙏

  • @balambagwan4672
    @balambagwan4672 3 месяца назад +3

    अगदी बरोबर बोलत आहात.है सत्य आहे.
    विसरून चालणार नाही!!

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 3 месяца назад +1

    वा काय छान माहिती दिली ,धन्यवाद!!

  • @googleecom9103
    @googleecom9103 Месяц назад

    Khup chhan mahiti sangitali dhanyavad 🙏

  • @babasahebpathade8911
    @babasahebpathade8911 3 месяца назад +1

    खुपच छान आपन शेवटी दिलेला संदेश डोक्यात ठेऊनच पुढे जगू

  • @src6089
    @src6089 3 месяца назад +1

    चांगली उदबोधन करणारी सत्यकथा समाजासमोर ठेवली आणि एक चांगला संदेश समाजासाठी दिला . आपल्याला संधी देणाऱ्या व आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वासघात करू नका . श्रीमंती आली तरी इज्जतीतच रहा माज करू नका .

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 3 месяца назад +3

    Yatun barch kahi shikanya sarkha hai.Dhanyavad saheb.

  • @hanumantjadhav3075
    @hanumantjadhav3075 3 месяца назад +1

    एक च नंबर ❤❤

  • @UjwalaMane-v8p
    @UjwalaMane-v8p 3 месяца назад +1

    It's really true.khup chagla sandesh dilat tumhi samajala.thank you

  • @ArvindPatil-w6j
    @ArvindPatil-w6j 3 месяца назад +6

    हृदयाला भिडणारे खूप छान

  • @anilbhosale9988
    @anilbhosale9988 3 месяца назад +1

    शेवटी खूप छान. संदेश दिला.

  • @vinayaknarayandevare9755
    @vinayaknarayandevare9755 2 месяца назад +1

    1नंबर सुपर कहानी

  • @sudhirjoshi3887
    @sudhirjoshi3887 3 месяца назад +1

    सर आपण एकदम परफेक्ट मार्गदर्शन केले याची पासून नवीन पिढीने बोध घ्यायला पाहिजे .ही नटी आमच्या वडिलांचे काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती .शेवट वाईट झाला . माणसाने जीवनात फार सावध राहिले पाहिजे

  • @gurunathgangnaik192
    @gurunathgangnaik192 3 месяца назад +92

    किती हीं श्रीमंत झाला तरी माणसाने पाय जमिनीवरी ठेवले पाहिजे. म्हणजे माझ्यासाकडे भरपूर धन आहे आणि ते kadhich संपणार नाही ह्या तोऱ्यात राहू नये.

    • @dhananjayalate1347
      @dhananjayalate1347 3 месяца назад +1

      एकदम बरोबर सर्वांनी हे लक्ष्यात राहू दे उत्तम सल्ला आहे

    • @vijayrege5217
      @vijayrege5217 Месяц назад

      😂

  • @umeshkamble41
    @umeshkamble41 2 месяца назад +2

    खरं आहे,यश आणी अपयश हे आपल्या स्थर्यावर अवलंबून असते, म्हणून यश आले तर माजु नये,व अपयश आले तर लाजु नये.समतोल ठेवून वागण्यातच हुशारी असते

  • @ashokkale1353
    @ashokkale1353 3 месяца назад +1

    फार छान माहीती दिली आपण . धन्यवाद

  • @Rishu_PlaysLOL
    @Rishu_PlaysLOL 3 месяца назад +3

    Nevedan khoop chaan. Thanks sir.🙏

  • @pradeepgujarathi9679
    @pradeepgujarathi9679 3 месяца назад +1

    सर खूपच छानपणे सादर केले. माज करणा-यासाठी डोळे उघाडणारी घटना.
    कवी प्रदीप गुजराथी महाराष्ट्र

  • @appasahebpawar-nu8fo
    @appasahebpawar-nu8fo 3 месяца назад +2

    आभारी.आभारी.आहोतसर.विमीच्या.कर्मकहानीतू
    आपण.आम्हास.चांगला.उपदेश.केला

  • @prakashphulare4932
    @prakashphulare4932 3 месяца назад +1

    खूप उदबोधक व छान शब्दांकन

  • @NitaShitole-wi4bt
    @NitaShitole-wi4bt 2 месяца назад

    दत्ताभाऊ सोनवणे खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @sanjaykharat1947
    @sanjaykharat1947 3 месяца назад +2

    Nice Story 👍Bhutkal Visru Naye......

  • @kishorchambhare3259
    @kishorchambhare3259 2 месяца назад

    सर खूपच छान रितीने समजून सांगितले. आभारी आहोत.🙏

  • @anilpagar2715
    @anilpagar2715 3 месяца назад +18

    दत्ता सर गुड जॉबअतिशय मार्मिक अशी स्टोरी सांगितलीखूप खूप धन्यवाद

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 3 месяца назад +1

    खूप वास्तव माहिती सांगितली 👍🏻

  • @vidyadamle2227
    @vidyadamle2227 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली
    असा अभिमान
    करू नये

  • @ashoksawant8547
    @ashoksawant8547 3 месяца назад +1

    Chaan saheb. Baro ar age.

  • @sureshgaikwad1285
    @sureshgaikwad1285 3 месяца назад +3

    खुप छान माहिती दिली.
    ना मुझको छुपा के जियो ओर ना सर झुकाके जियो गमों का दोर भी आये तो मुसकराते जियो।

  • @dinkarkoyande8970
    @dinkarkoyande8970 3 месяца назад +1

    भाऊ अतिशय सुंदर माहिती दिली

  • @machhindrabade4400
    @machhindrabade4400 3 месяца назад +1

    सर्वोत्तम संदेश सर🙏🙏🙏

  • @akashgharote1845
    @akashgharote1845 3 месяца назад +1

    तुम्हचे विचार तंतोतंत खरे आहे सर आपल्या गरजा कमी करा व माजु नका आपल्या परिस्थिती नुसार जगाला तर मानसिक सुख अवश्य मिळेल.कदाचित श्रीमती नसेलही पण ती असलीच पाहिजे हे आवश्यक नाही

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 3 месяца назад +1

    अज्ञात घटना आपण आमच्यासमोर आणून एक छान संदेश दिलात, त्याबद्दल धन्यवाद.

  • @siddheshwartambe4287
    @siddheshwartambe4287 3 месяца назад +3

    छान उपदेश केला आहे❤

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 3 месяца назад +5

    सर बहुत दर्द भरी कहाणी

  • @VijayKasote-jo2jf
    @VijayKasote-jo2jf 3 месяца назад +1

    खुप सुंदर माहिती सांगितली

  • @SP86471
    @SP86471 3 месяца назад +13

    विमी फक्त दिसायलाच सुंदर होती बाकी acting तीला कधीच आली नाही

  • @ranigaikwad7522
    @ranigaikwad7522 3 месяца назад +1

    एकदम चागली माहिती दिली आहे सर

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 месяца назад +4

    संदेश खुप छान

  • @AdvBaliramMore-e5l
    @AdvBaliramMore-e5l 3 месяца назад +2

    खूप छान समजावून सांगितले. गरिबीची लाज नसावी व श्रीमंतीचा माज नसावा हे परफेक्ट वाक्य. कर्मफळ म्हणतात ते याला.

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 3 месяца назад +11

    कोणाचे उपकार विसरू नका, वेळ सारखी नसते

  • @asifkhan.6200
    @asifkhan.6200 3 месяца назад +1

    Great information ❤❤❤❤❤

  • @govindadeepakpathai7642
    @govindadeepakpathai7642 3 месяца назад +1

    Thanks sir ji

  • @prakashjadhav9570
    @prakashjadhav9570 3 месяца назад +6

    धन्यवाद सर.. अतिशय सुंदर माहिती दिलीत.. मी सुद्धा चित्रपट क्षेत्रात लेखक व दिग्दर्शक म्हणून काम करतो.. असे काही अनुभव मलाही आलेत सर..एक पुरुष कलाकार 2005 मध्ये माझी daily सोप सिरीयल मध्ये काम करत होता.. तो त्याचा स्ट्रगलिंग period होता.. मी त्याला काम दिले.. Artist चांगला असल्यामुळे त्याचा रोल वाढवला.. पुढे माझ्या आणखी दोन chitrapat काम दिले.. ते सुद्धा थोडया कमी पैशात.. पण दोन वर्षांपूर्वी त्याला मी एक दिवसाच्या कामासाठी विचारणा केली असता.. त्याने एका दिवसासाठी मला 70000 रुपये सांगितले.. तो माझा चित्रपट लो budget असल्यामुळे मी त्याला एका दिवसाला 35000 द्यायला तयार झालो.. पण आता तो एका फेमस सिरीयल मध्ये काम करत असल्यामुळे मला म्हणाला मला तिकडे 70000 मिळतात.. मी त्याला म्हणालो तुझी जी date खाली असेल ती दे.. तुला 30 दिवस तर काम नसते ना.. तरी पण तो ऐकला नाही.. मी त्याला म्हणालो माझ्या सिरीयल मध्ये तु 500 रुपये per day वर काम केलेस.. माझ्या chitrapat 2000 पर day वर काम केलेस.. तरीही तो तयार झाला नाही.. मी त्याला एवढेच म्हणालो एवढा माज करू नकोस.. जेव्हा तुझी गाजत असलेली सिरीयल बंद होईल.. त्या नंतर माझ्याकडे काम मागायला आलास ना.. तर फुकट पण काम देणार नाही.. आणि तसेच झाले.. झी वरील सिरीयल बंद झालेय.. लास्ट वीक मध्ये त्याचा कॉल आला.. कामाबद्दल बोलला.. मी म्हणालो तू फुकट काम केलेस तरी नाही.. खरंच आहे सर.. तुम्ही खूपच छान पद्धतीने निमी च्या जीवनपट सादर केलात.. मी ब्रेक दिलेल्या एका abhinerti ने हि असाच त्रास दिला होता.. पण सर्वच तसे नसतात.. काही artist खूप चांगले आहेत सर.. त्यांना काम दिलेल्याची ओळख ठेवतात.. मी आपले video नेहमी पहातो.. कारण त्यात वास्तव.. सत्य घटना असतात. पुनः एकदा धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jayborkar
      @jayborkar Месяц назад

      Kon aahe to supers star ??

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 3 месяца назад +1

    मस्त कहाणी सारखी सत्य घटना अत्यंत ट्रॉटक पण विस्तृत आशयाने मंडळीत धन्यवाद

  • @manoharkoli6512
    @manoharkoli6512 3 месяца назад +1

    भैय्या, लईच भारी, खूप मस्त विषय 👌👌🙏🙏

  • @vivekvaidya1965
    @vivekvaidya1965 2 месяца назад +1

    Best video Sir.

  • @virajmokal2294
    @virajmokal2294 2 месяца назад

    खरं आहे.. अगदी बरोबर.. बोलत आहात.... ज्याने आपल्याला संधी दिली. नाव दिले पैसा दिला प्रसिद्धी दिली व्यवसाय असो किंवा राजकारण असो. अशा गॉड फादर ला विसरू नये त्याच्याशी गदारी करू नये त्याच कुटूंबातील लोकाना फसवू नये..
    उधारणार्थ... आजचे cm

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 3 месяца назад

    अतिशय उत्तम व्हिडिओ आहे त्याचं सादरीकरण तुम्हाला उत्तम जमलेलं आहे मला हा व्हिडिओ आणि तुमचं सादरीकरण खूप आवडल धन्यवाद 🙏

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 3 месяца назад +1

    🙏🙏दु:खाचे कारण केवळ मोह होय.याच सोबत फक्त नि फक्त षढविचारमूक्त असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्व वाचकांनी आत्मपरीक्षणातून अध्यात्मिक दृष्ट्या विचारांची दिशा सत्संगाने जीवन गाडी निश्चित ठरवा.हाच सुंदर जीवनाचा संदेश होय.शुभेच्छा!!🌺🌺👏👏

  • @ns5012
    @ns5012 3 месяца назад +5

    खरोखर सर तुम्ही दिलेली माहिती मला पटली मी अशी अनेक उदाहरणे आमच्या जवळपास पाहिलेली आहेत ज्यांनी संपत्ती आल्यावर माज केला पण ती संपत्ती त्यांना टिकवता आली नाही
    त्या लोकांच्या वागण्यात चालण्या-बोलण्यात फार गर्व आला आपल्यापेक्षा गरीब लोकांना ते तुच्छ समजू लागले काही दिवस गेले व त्यानंतर त्यांना गरिबी आली आणि गरीब लोकं श्रीमंत झाले आता ते लोक मनाला फार लाजता आहेत
    म्हणून श्रीमंतीवर कोणी माज करू नये
    ऊन सावली हा सृष्टीचा नियम आहे

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 3 месяца назад +9

    विमी सिनेमा गाण्या मुळे चालला विमी मुळे नाही.

  • @abhishekgurav7964
    @abhishekgurav7964 3 месяца назад +1

    छान सांगितले, सल्ले पण चांगले दिलेत ❤

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 2 месяца назад +1

    चित्रपट जगाचे काळ सत्य सर्वांसमोर आणल्या बद्दल धन्यवाद

  • @latatodankar2455
    @latatodankar2455 3 месяца назад +2

    Baŕobar bhau