खूप छान माहिती दिलीत तुम्ही. पण खंत एवढीच आहे की हे सर्व माहिती लहान पणापासूनच दिली जात नाही. जर हे सगळी माहिती किमान मुलीना तरी शाळेतच वेगळा वर्ग घेऊन दिली तर हे सगळे आजार बऱ्याच प्रमाणात कमी येतील .
खूप मस्त ताई खरंच हे संगळ लहानपणी सांगायला पाहिजे . आणि खरं सांगु मला देवाचं. ते करायला फार आवडतं होतं मध्ये काही काळ मी करतं नव्हते पण आता करते पण काही वेळेस मला पाळावं असं नाही वाटत . आणि मी काही वेळेस पाळले पण नाही .
मॅडम माझी मुलगी सोळा वर्षे चालू तिला वयाच्या चौदाव्या वर्षी पीरियड्स चालू झाले परंतु पहिल्यापासूनच तिला अनियमित पिरेडस येतात. डॉक्टरांना दाखवले तर डॉक्टर म्हणतात वयाच्या 17-18 पर्यंत पाळी अनियमित असू शकते त्यावर विलाज घेतला दोन-तीन महिने नियमित येते आणि परत अनियमित होते
Mi periods madhe jar bajiche sagle kaam karate ,mhajya hatacha Jevan jevun bajiche devulat jatat tar mi ka nahi jave ha vichar karun ata mi he manat nahi Ani sarva Pujaarcha karate...so no guilt conscious.. thanks.
मॅडम आपले खूप धन्यवाद या सर्व विषयावर माहिती दिली . मेडिकल सायन्सने प्रगती केली आहे. पण एखाद्या मुलाने किंवा पुरुषाने यामध्ये सहभागी होऊ नये असे का म्हणतात कळले नाही. मंग आपले हे विचार समाज, विचार परिवर्तन कितपत समाजापर्यंत जाईल ? उत्तर मिळेल का? खूप आभार
Maje age 23 ahy ,Maje periods regualrly yetayt daar mahinyala fkt dates pude mage yetayt mala pcod ahy. Wajan kami kraicha prayatna kela tari kai hot nhiy. Potawar fats jstaa ahy. Ani mala anek prshna yetat manat kahi solution ahye ka .

अगदी खरंय.. 👌👌आधीच्या काळी नव्हते हे आजार.. हे सगळे आजार हे lifestyle rated आहेत..मुलींनी पण भरपूर मैदानी खेळ खेळले पाहिजेत.
खूप छान समजावून सांगितलं. पाळी बाबत मोकळे पानाने चर्चा व्हायला पाहिजे.
खुपच महत्वाच्या विषयावर माहिती आणि मार्गदर्शन तुम्ही केलेत. खुप गरज आहे अशा विषयांवर बोलण्याची. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👌👌👌
Tumhii. Agdii aai sarkha samjaun sangitle khoop thanks
खूप मस्त ताई खरंच हे संगळ लहानपणी सांगायला पाहिजे . आणि खरं सांगु मला देवाचं. ते करायला फार आवडतं होतं मध्ये काही काळ मी करतं नव्हते पण आता करते पण काही वेळेस मला पाळावं असं नाही वाटत . आणि मी काही वेळेस पाळले पण नाही .
Tai..khupch sunder information dili g.... Ajun ye na ekda aikayla chan watel
खूपच छान आणि व्यवस्थित समजावून माहिती सांगितली.. खूप खूप धन्यवाद!!
मॅडम माझी मुलगी सोळा वर्षे चालू तिला वयाच्या चौदाव्या वर्षी पीरियड्स चालू झाले परंतु पहिल्यापासूनच तिला अनियमित पिरेडस येतात. डॉक्टरांना दाखवले तर डॉक्टर म्हणतात वयाच्या 17-18 पर्यंत पाळी अनियमित असू शकते त्यावर विलाज घेतला दोन-तीन महिने नियमित येते आणि परत अनियमित होते
खूप छान माहिती दिलीत.किती सहज समजून सांगितल्या सगळ्या गोष्टी.
Mla vedio khup khup khup aavdala ani patala suddha......khup ch chan mahiti dilit......dhanyawad
Khup important information sangitli mam...Ani periods badal sglyana mhiti asaylach pahije...
Mi periods madhe jar bajiche sagle kaam karate ,mhajya hatacha Jevan jevun bajiche devulat jatat tar mi ka nahi jave ha vichar karun ata mi he manat nahi Ani sarva Pujaarcha karate...so no guilt conscious.. thanks.
Khup chhan mahiti diliye mam...Ata he situation mdhe garaj ahe openly bolnechi
मॅडम आपले खूप धन्यवाद या सर्व विषयावर माहिती दिली . मेडिकल सायन्सने प्रगती केली आहे. पण एखाद्या मुलाने किंवा पुरुषाने यामध्ये सहभागी होऊ नये असे का म्हणतात कळले नाही. मंग आपले हे विचार समाज, विचार परिवर्तन कितपत समाजापर्यंत जाईल ? उत्तर मिळेल का? खूप आभार
Thank you for the Information Ma'am and Vaicharik Kida
खूप छान माहीत दिली धन्यवाद
Khup chhan mahiti dili🙏
Best lecture
7:30 Enjoy karnyasati..daaru pilich pahije ka limit made? Daru na pita enjoy nahi karta yet?
छान माहिती दिली तुम्ही
ताई मला हा प्रश्न नेहमी पडतो की देवी सुद्धा स्त्री आहे त्यांना पण periods असतील ना ,मगं तरीपण स्त्रियांना periods आल्यावर गोष्टी पाळाव्या लागतात...
खूप छान माहिती 👌🏽🙏
Khup sundar mahiti dili madam ...
Maje age 23 ahy ,Maje periods regualrly yetayt daar mahinyala fkt dates pude mage yetayt mala pcod ahy. Wajan kami kraicha prayatna kela tari kai hot nhiy. Potawar fats jstaa ahy. Ani mala anek prshna yetat manat kahi solution ahye ka .
खूप छान माहिती दिली आभारी आहे 💯🙏
आता सध्याच्या परिस्थितीत मध्ये लवकर मासिकपाळी येते.तर कोणत्या वर्षांत त्यांना ही माहिती आधी द्यायला हवी? म्हणजे साधारणवाय काय असाव? कृपया सांगाल का?
खूपच छान video
Mam endometriosis hou naye mhanun kahi karta yeta ka pls sanga?
Hi , mam khup Chan aahet mi tyacha barober Kam Kel aahe
Very well explained.
पाळीचे रक्त अशुद्ध नसते हे तुम्ही शरीराला समजावून सांगायला हवे, म्हणजे शरीर ते रक्त बाहेर टाकून देणार नाही.
Very nice presentation and information Thank you mam
Thanks for this informative video❤
Thank you so much tai
It's so informative ...
नमस्कार मॅडम , मला तुम्हाला मासिक पाळी बद्दल काही प्रश्न विचारायचे होते.
Thankuuuu😊
Mam Mazi delivery zali aani 12 month nantr aata pired suru zale aani te 2 -2 mahinyane yet aahe yat kahi problem aahe ka
Very informative
Good information thank u mam 😊
Very true very important information
Thanks information
मॅडम माझी पाळी ही तारखेच्या 6,7 दिवस अगोदर येते 25,26 व्या दिवशीच येते तर काय करावे आणि पाळी येण्याअगोदर 2,3 दिवस लाल, डॉट दिसतात उपाय सांगा प्लिज
Khup chan mahiti, ek video menopause var karu shakal ka?
Thanks a lot for this information 🙂❤
Harmonal injection hy ghene changle ki vite ?
Intimate shaving vr video banava plz
What about endometrial hyperplasia?
Very nice informative video.
Helpful video
Bleeding 2 divs ch hote fkt tyamule otipot kmi hot nye ..tya la ky treatment snga plz
Delivery nanter pn Pali aniymit ka hote
👍👍
Thank You So Much Mam ❤🙏
👏👏🙏 information
Mala hya varashi 10mahinyat fakat donda pali aali, ata pali yeun mala 4mahine zale😢
Very informative video.
Thank u mam
Mam malaa tomala bhytaycha ashay tara kasa bhaytanar tomala
Hello mam jer peirodes jer 2 day ch raht asel tr ky karave
Would like to listen more from dr madam
Mam tampons baddal pn mahiti dya na either it’s safe or not which one is better pad,cup,or tampons
❤
Thank you mam😅
Mast😊😊😊❤❤❤
Mam tomala bhaytayacha asala tara kasa contact karayacha
👏👏👌
Thank you ma'am
Khup chhan mahiti dili Madam
Thank you mam ❤