नमस्कार, आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!! bitly.ws/zDuc हे सर्व प्रॉडक्टस आपण आपल्या वेबसाइट saritaskitchenofficial.com/ वरुन देखील ऑर्डर करू शकता.. अधिक माहिती साठी whatsapp 8956168782 (वेळ सकाळी 9 ते सायं 7 पर्यन्त) संपर्क करु शकता.
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ आहे आजचा 👍👌कारण लोकांना पण कळते की आपण जे तेल मागवतोय ते खरंच शुद्ध तेल आहे काहींना वाटते की कोल्डप्रेस च्या नावाखाली तेल विकतात अशा लोकांना दिसेल की खरंच तुम्ही खुप मेहनतीने शुद्ध तेल लोकांपर्यंत पोहचवतायत 👍 या व्हिडीओ साठी खूप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
छान माहिती दिली धन्यवाद तेल तर चांगलच आहे मी चार पाच महिन्यापासून वापरते पण जी गुळढेप आहे तर तो कसाही वापरला तर चहा फुटतो त्या आगोदर गुळ पावडर मागवली होती ती खुपच छान होती आपण जसा साखरीचा चहा बनवतोना तसाच होतो फाटत नाही गुळ पावडर छान आहे
Hii Tai as boltat ki tilache tel kesansati changle aste ter he tel kesana va0arle ter chalel ka Ani kase order krayche te hi sanga mazi mulgi 15 varshachi ahe tiche kes khup galtayet Ani lavkar pandre jalt please suggest kara
@@saritaskitchen Thank you so much!! We just tried your Coconut oil..it's amazing 😍 Please make a video on myths about cold pressed oil..ek hi myth ahe ki use karanya adhi khup ukalun ghya mg te ajun pure hoil..he majya ajoba ni sangital.. once again thank you for replying!! We love your content!! Keep growing 💗💗
खूप छान, सरिता मॅडम मी मुंबईला (दहिसर) राहते, तर तिथे मला delivery देऊ शकाल का ? अर्थात मी शेंगदाणा, खोबरेल आणि तिलाच तेल ऑर्डर करणार आहे, तर pl कळवा मला, thnku.
हो संपूर्ण भारतभर delivery मिळेल सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा saritaskitchenofficial.com/ आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!! bitly.ws/zDuc अधिक माहिती साठी whatsapp 8956168782 (वेळ सकाळी 9 ते सायं 7 पर्यन्त) संपर्क करु शकता.
@@saritaskitchen मला असे म्हणायचे होते की,खरोखरच 120रुपये किलो शेंगदाणा आहे.जरी तुम्ही होलसेल घेतला तरी तो काही तुम्हाला 50रुपये किलो नी मिळणार नाही म्हणजे नाहीच.आपण धरून चालू की 100रुपये किलो नी मिळाला.अडीच किलो दाना चे 250रुपये.तुमची मशीन हि फुल्ली atometik नाही.म्हणून ती अडीच lakhala पडली असेल.शिवाय जगेच भाड व लेबर अधिक कुरिअर चार्ज मिळुन ज्या किमतीला तुम्ही शुद्ध तेल विकता वाजवी किंमत आहे.जास्त फायदा नसावं मिळतं तुम्हाला.पूर्णतः केमिकल विरहित तुम्ही देनेचा प्रयत्न तुम्ही करत आहात.फारच कौतुक स्पद आहे.सलाम तुम्हाला.आज आम्ही मोठा ब्रँड म्हणून अडाणी चे तेल फॉर्चून घेतो. जर त्यांच्या जहिरतीप्रमाने ते शुद्ध देतो अस म्हणतात ते शक्यच नाही.मग लाखो जाहिरातींवर घालवून यांना परवडत कसं.180रुपये लिटर नी विकण.याचे उत्तर आहे पाम तेल तर आहे पण एक फळ ते आयात करतात. जेचे पासून तेल निघते.है तेल इंडस्ट्री मध्ये गंज काढणे साठी वापरले जाते. पण हे तेल शेंगदाणे तेल सारखा असतं.है फळ त्यांना खूप स्वस्तात मिळतं.चायना मधून येत हे तेल.है मिक्स करतात.मग चार वेळा प्रोसेस करून हे शुद्ध केलं जात.आज लहान वयात हार्ट fail त्याच कारण हेच.तर मला अस म्हणायचं होत की किमती बद्दल व गुणवत्ता प्रश्न नाही.पण तुम्ही atomatik मशीन घ्या.मानवी हाताचा प्रश्न नाही कुठे.हा नंबर माझे भावाचा आहे.मी एक गृहिणी आहे.तुमच्या रेसिपी मला आवडतात.डिटेल मध्ये व काहीही न लपवता तुम्ही सांगता.असो नमस्कार.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
नमस्कार,
आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!
bitly.ws/zDuc
हे सर्व प्रॉडक्टस आपण आपल्या वेबसाइट saritaskitchenofficial.com/
वरुन देखील ऑर्डर करू शकता..
अधिक माहिती साठी whatsapp 8956168782 (वेळ सकाळी 9 ते सायं 7 पर्यन्त) संपर्क करु शकता.
शेंगदाणा तेल नाहीये का ?
Hi tai he sagle oil FDA approved ahe ka. Mala order karaych ahe sunflower oil
Yes aahe
कोणतेही. Preservative mix kele ahet ka
Hi Mam..what is the price for 5 litre oil
खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ आहे आजचा 👍👌कारण लोकांना पण कळते की आपण जे तेल मागवतोय ते खरंच शुद्ध तेल आहे काहींना वाटते की कोल्डप्रेस च्या नावाखाली तेल विकतात अशा लोकांना दिसेल की खरंच तुम्ही खुप मेहनतीने शुद्ध तेल लोकांपर्यंत पोहचवतायत 👍 या व्हिडीओ साठी खूप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
ताई सनपॅलावर तेल व शेंगदाणे तेल कसं किलो आहे ते सांगा 🙏🙏🙏🙏 please
छान माहिती दिली धन्यवाद तेल तर चांगलच आहे मी चार पाच महिन्यापासून वापरते पण जी गुळढेप आहे तर तो कसाही वापरला तर चहा फुटतो त्या आगोदर गुळ पावडर मागवली होती ती खुपच छान होती आपण जसा साखरीचा चहा बनवतोना तसाच होतो फाटत नाही गुळ पावडर छान आहे
हो गूळ पाउडरने चाहा फटत नाही ..ढेप घेतली तर फटतो..
मधुराज रेसिपी ने कोल्ड प्रेस म्हणून मशीनच्या साहाय्याने तेल काढून दाखवले.दिशाभुलच नाही का ही?
😂😂😂😂😂
घर्षण झाल्यावरच तेल निघत. त्या घालण्यात तापमान किती आहे ते कोणीच सांगत नाही.
Tya machine brbr nahi ahet tyach video vr ekane comment keli ahe. Ekane machine ghetali tyache purn paise waste gele.
तेलाविषयी खूप छान उपयुक्त माहिती मिळाली.
धन्यवाद सरिता ताई
Khup chan mahiti milali
Khup chan savistar mahiti sangitali tai 👌👍💯
Hii Tai as boltat ki tilache tel kesansati changle aste ter he tel kesana va0arle ter chalel ka Ani kase order krayche te hi sanga mazi mulgi 15 varshachi ahe tiche kes khup galtayet Ani lavkar pandre jalt please suggest kara
Where is the shop in pune please share
Khup chan mahiti dili mam tumhi thanku
Mala coconut oil purchase karaych ahe
Pls sanga ks order karaych
Majhya baby la molish sathi use karaych ahe
Khup Chan tai kharach khup Chan tel banavta tumhi😊😊😊
Taie hi lakdii Ghana factory kuthe aahe ??
लाकडी घाण्याचे advertisement ideas द्याल का
Saindhav mith kase bante tyacha hi video tak na plz....
ताई आम्ही जर 15 केजी खोबरं घेऊन आलो तर किलोला काय रेट असेल तुमचं तेल काढून देण्याचा
Mi vapartey tumchi tele, quality just superb 👌
Khup mast vlog 👌😊chhan mahiti dili dhanyawad 🙏❤️
Hello !jyana ha business suru karaycha ahe tyana hyachi proper mahiti kuthun milel. Karan quality mhatvachi aste... Could you plz help..
Ya coconut oil la ukalun ghyav lagat ka use karnya adhi? Please answer!!
No
@@saritaskitchen Thank you so much!! We just tried your Coconut oil..it's amazing 😍 Please make a video on myths about cold pressed oil..ek hi myth ahe ki use karanya adhi khup ukalun ghya mg te ajun pure hoil..he majya ajoba ni sangital.. once again thank you for replying!! We love your content!! Keep growing 💗💗
Tai shegndana tel kase ltr.
Tai amazon var tumchya brand ch almond oil cheque kel tyamade dite non vegetarian asa yet ahe te vegetarian nahi ka
शेंगदाणा तेल कसे किलो सरिता .. प्लिज रिप्लाय
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Mixing ratio kiti asava telacha? Ki Shengdana 1 mahina kardai 1 mahina asha pramanat tel khave
Mix karnyapeksha 1 divas aad badlun ghya, use kardai for deep frying
Thanks a lot dear for very good information. मी नाशिक वरुण magvte. Nd I stay at Mahim. Mumbai. Next time I will get it from you
Always welcome
Tai roj swaynpak Ani तळन talanyasathi konte oil changle ahe... शेंगदाणा ऑईल वापरू शकतो का.
करडई तेल .. ज्यात कोलेस्ट्रोल कमी असते
@@saritaskitchenok tai but शेंगदाणा ऑईल वापरले तर काही नुकसान नाही ना होत .मंजे की हार्ट problem वगेरे.किंवा इतर.
Coconut oil cha price kay ahe
Khup chan mahiti dili 🙏
Khup Chan ❤❤
Order kas karache
15 kg khobryach kite kelo tel negt plz reply
सनफ्लावर तेल कसे किलो आहे
Narala15 kg madhy kiti tel nighate
tai parachute oilsarkh hai oil thandit gothat ka nhi??
ho gothate.
me eka shopmdhun anle hote coconut oil lakdhighana tr te thandit gothle nhi🙄
Khup chan mahiti
Lakdi ganachi price kiti ahe ani te kute gatele taychi mhiti daya ❤️💯 vedio awesome
खूप छान, सरिता मॅडम मी मुंबईला (दहिसर) राहते, तर तिथे मला delivery देऊ शकाल का ? अर्थात मी शेंगदाणा, खोबरेल आणि तिलाच तेल ऑर्डर करणार आहे, तर pl कळवा मला, thnku.
हो संपूर्ण भारतभर delivery मिळेल
सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!
bitly.ws/zDuc
अधिक माहिती साठी whatsapp 8956168782 (वेळ सकाळी 9 ते सायं 7 पर्यन्त) संपर्क करु शकता.
Price kiti
Pl price list display करा
घाणाच्या मशिनरीची किंमत किती आहे
Without preservative he oil kase tikatat
Oil itself is a natural preservative. U can use till 6 month from manufacturing date
छान माहीती दिली धन्यवाद
ताई तुम्ही कुठे राहता
Musal aani ukhal doni laakdi aahe ka?
मुसळ लाकडी आहे
हे नारळाचे तेल केसाला लावू शकतो का...??
Nice information Superb
Tayi price please 1kg sathi
He oil hair sathi chalel ka
Ho
Great work tai khupchan thanks for such information helpful mast thanks for exploring 🙏✌👍👌
Always welcome
सेंट झालेल्या गाळातून राहिलेले तेल कसे काय काढावे कळवावे
मला तेल सूर्यफुलाच्या बियांचा तेल हवे आहे
karadai che tel kase kadhatat te dhakhava
yes next वीडिओ
सगळया तेलाचा किंमत काय आहे
Didi che channel konte
खूप छान 👌👌
🎉
करडई तेलातील पदार्थ कडू लागते
खबरे दिले तर तुम्ही तेल काढून देता का?
Tai mala pn kahi tri karaych ahe ghari basun pls business chi idea dya na
Pls mala pn kahi tri business chi idea dya suchva
Kup chan 🥰🥰🥰
खूप सुंदर
रोजच्या आहारात कोणत्या तेलाचा वापर करावा
Bhaji sathi Shengdane tel
Talani sathi kardai tel
Mohari tel rojchya vaprasathi kase aahe
Khup mast volg 👍👌
Khup chan
खुप सुंदर
Mustard तेल चा वीडियो दाखवा
नक्की प्रयत्न करु.. पण शक्यता कमी आहे. कारण मोहरी तेल काढताना डोळ्यांची प्रचंड आग होते.. मिरची पेक्षा jast
पण प्रयत्न करु
Cold press ki ladki Ghana oil changal asta
Cold pressed oil is more healthier than lakadi ghana but it is very expensive.
Great work Tai
आमच्याकडे कोकणात खोबऱ्याच तेल असत पण आमच्याकडे त्याची जास्त प्रमाणात विक्री होत नाही
Are wa..
Kiti divsat milel
Within 4 to 5 days
खुप छान ताई
Nice Sharing 👌👍
Thank you 👍
Income changla hoto ka
तुम्ही गलोज वापरत नाहीत.पण कशावरून स्टाफ नेहमीच हाथ धून येईल. तो washroom जाऊन येईल त्याच हाताने काम करत असेल तर.नकोच घ्यायला
washroom ला जाऊन आल्यावर हात धुतले नाहीत आणि त्याच हाताने gloves घातले तरी तेच होणार आहे. 😅
असो thank you
@@saritaskitchen मला असे म्हणायचे होते की,खरोखरच 120रुपये किलो शेंगदाणा आहे.जरी तुम्ही होलसेल घेतला तरी तो काही तुम्हाला 50रुपये किलो नी मिळणार नाही म्हणजे नाहीच.आपण धरून चालू की 100रुपये किलो नी मिळाला.अडीच किलो दाना चे 250रुपये.तुमची मशीन हि फुल्ली atometik नाही.म्हणून ती अडीच lakhala पडली असेल.शिवाय जगेच भाड व लेबर अधिक कुरिअर चार्ज मिळुन ज्या किमतीला तुम्ही शुद्ध तेल विकता वाजवी किंमत आहे.जास्त फायदा नसावं मिळतं तुम्हाला.पूर्णतः केमिकल विरहित तुम्ही देनेचा प्रयत्न तुम्ही करत आहात.फारच कौतुक स्पद आहे.सलाम तुम्हाला.आज आम्ही मोठा ब्रँड म्हणून अडाणी चे तेल फॉर्चून घेतो. जर त्यांच्या जहिरतीप्रमाने ते शुद्ध देतो अस म्हणतात ते शक्यच नाही.मग लाखो जाहिरातींवर घालवून यांना परवडत कसं.180रुपये लिटर नी विकण.याचे उत्तर आहे पाम तेल तर आहे पण एक फळ ते आयात करतात. जेचे पासून तेल निघते.है तेल इंडस्ट्री मध्ये गंज काढणे साठी वापरले जाते. पण हे तेल शेंगदाणे तेल सारखा असतं.है फळ त्यांना खूप स्वस्तात मिळतं.चायना मधून येत हे तेल.है मिक्स करतात.मग चार वेळा प्रोसेस करून हे शुद्ध केलं जात.आज लहान वयात हार्ट fail त्याच कारण हेच.तर मला अस म्हणायचं होत की किमती बद्दल व गुणवत्ता प्रश्न नाही.पण तुम्ही atomatik मशीन घ्या.मानवी हाताचा प्रश्न नाही कुठे.हा नंबर माझे भावाचा आहे.मी एक गृहिणी आहे.तुमच्या रेसिपी मला आवडतात.डिटेल मध्ये व काहीही न लपवता तुम्ही सांगता.असो नमस्कार.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Very good and Ashirvad
Thank you
आपण हे नारळ तेल केसांना लावू शकतो का
हो चालेल
Very nice 👌
👍👍🙏🙏👌🏻👌🏻
👍🏼
Price per kg kiti ahe
Gode tel Ani Khobrel tel chi
❤❤👌👌
Very nice
ह्या - तेलाचा तळताना थोड़ा धुर होतो मो शेंगदाणा तेल वापरते
Tumhi A2 GIR cow Ghee banvata ka
एक्सपायरी डेट नाही
नमस्कार ताई😊
नमस्कार 🙏🏻
Products are best but rate is too much
Thank you... You need to use lesser in quantity as compared to refined oils..
First comment.😁
✌️
Khup chan mahiti dilis Sarita
Namaste tai mi khup Vela gharachya kitchen chya video Sathi comments kelya ahet please check kara...... reply det nahi ata mi comments nahi karanar
Vel milala ki nakki karen…🥹
लाकडी घण्या चे तेल पाहिजे
खालील लिंक वरून online ऑर्डर करू शकता
• Amazon - rb.gy/07ww0
प्लीजनम्बर सांगा मॅडम,
धन्यवाद
Kuthe ahe Ghana tumcha
खूप छान.
खूप छान 👌👌👌
Kachechi bottle ka vaprt nahi packing sathi?
खूप छान 👌