Market yard Pune | पुण्याचे फळ भाजी मार्केट |सर्वात स्वस्त भाजीपाला इतेच मिळतो | best place in pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • मार्केट यार्ड पुणे पुण्यामधील सर्वात स्वस्त फळे आणि भाजीपाला मिळण्याचे एकमेव ठिकाण, संपूर्ण पुण्याला आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसराला येथून भाजीपाला पुरवठा केला जातो.
    यामध्ये फळ मार्केट असेल फुल मार्केट असेल भाजीपाला मार्केट असेल किंवा कडधान्य मार्केट असेल तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट फ्रेश आणि स्वस्त दरामध्ये भेटते , गुलटेकडी मार्केट यार्ड असा हा परिसर खूप नावाजलेला आहे .
    तर कधी भेट देत आहे या मार्केट यार्ड ला
    #marketyard #pune #fruitmarket #marathivlog #maharashtra #youtube #india #incredibleindia #travelvlog #pune #maharashtra

Комментарии • 10

  • @sunilshewale4428
    @sunilshewale4428 6 месяцев назад +1

    भाजी आणि फळांची किंमत व्हिडिओ शुटींग करताना विचारा

  • @Sanatan_Dharma_Bharat
    @Sanatan_Dharma_Bharat 7 месяцев назад +2

    Are market kuthe aahe tetar sangshil

    • @Travelmarathi75
      @Travelmarathi75  7 месяцев назад +1

      Gultekadi market yard
      Pune
      Subscribe to our channel for more videos

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 5 месяцев назад +1

    भाजी फळांची किंमतच नाही सांगितले

  • @dilipnarale8914
    @dilipnarale8914 7 месяцев назад +1

    दर किती आहे हे पण विचारा मालाचे मिरची चवळी चे

    • @Travelmarathi75
      @Travelmarathi75  7 месяцев назад

      वेगवेगळा दर असतो......
      Subscribe to our channel

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 7 месяцев назад +1

    व्हिडिओ पळवा पळवी 😂

    • @Travelmarathi75
      @Travelmarathi75  7 месяцев назад

      काही समजले नाही
      व्हिडिओ पळवा पळवी

  • @hemantahireahire698
    @hemantahireahire698 6 месяцев назад +1

    Sir fruit buisness karaycha aahe tar aaplya shop var poch kartil ka