Pune Vegetable Rates : पुण्यात भाजीपाल्याचे दर गगनाला, ग्राहकांची भाजी मंडईकडे पाठ, काय आहे दर?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 33

  • @dharubhaurathod7594
    @dharubhaurathod7594 2 года назад +10

    भावांनो वाईन २००रु पावशेर आहे ते पण दाखवा नूसत शेतकरी च का बोबलता

  • @ujjanrajput1516
    @ujjanrajput1516 2 года назад +16

    भाजी पाला रस्त्यावर फेकता तेव्हा मिळीयावाले कुठे जातात

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +1

      Acche din ayyee हैं मोदी हैं तो mumkin हैं

  • @सतिशननावरे
    @सतिशननावरे 2 года назад +6

    कांद्याला दर का टाकला नाही रे

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 2 года назад +3

    व्यापाऱ्यांचा भाव झाला शेतकऱ्यांचा नाय हा भाव

  • @amolpatil2014
    @amolpatil2014 2 года назад +2

    मोदीसाहेब... लोकांना जगवा... लोक अंबानी, अदानीला जगवतील.

  • @infotainment8839
    @infotainment8839 2 года назад +2

    सुप्रिया सुळे 5-50 हजार कोटीची वांगी उत्पादन घेणार 😀😀😀😀

  • @narsingagarkar9022
    @narsingagarkar9022 2 года назад +2

    भाजीपाला शंभर रुपये च्या पुढे झाले पाहिजे

  • @satyajitlavate9467
    @satyajitlavate9467 2 года назад +2

    वस्तु असल्यामुळे महाग होणार.

  • @shivanidhumak1778
    @shivanidhumak1778 2 года назад +2

    पिक्चर चे तिकीट केवढ्याला शहरात

  • @aadityaranadive5251
    @aadityaranadive5251 2 года назад +1

    आपला श्रीलंका होणार आहे थांबा एक महिना

  • @shubhamkolhe0293
    @shubhamkolhe0293 2 года назад +4

    मग फुकट खाता का

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 года назад +3

    महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगार तरुण, खाजगीकरण वाढविण्यात व्यस्त आहेत फेकू मोदी भाई गुजरातवाले

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 года назад

    🙏🙏🙏. Vegetable Rates.

  • @KisanBhabad-o9o
    @KisanBhabad-o9o 4 месяца назад

    शेतकऱ्यांकडून काय भाव खरेदी करतात हे तपासा हे विक्रेते डबल भावाने विकतात

  • @rajudaud56
    @rajudaud56 2 года назад +3

    फुकट गेतो मग

  • @rohanpatil8451
    @rohanpatil8451 2 года назад +1

    गिऱ्हाईक नाही तर भाव वाढलेय काय बोलतोय काय 🙄😅

    • @shivajisonawane5143
      @shivajisonawane5143 2 года назад +2

      यात शेतकरी काय मिळवतो ते पण दाखवत जा. होलसेलचे दर दाखवले तर बरे होई ल ते साठ टककेवरच आहेत.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      फक्त श्रीराम म्हणा चालीसा हनुमान vaacha बोला ह्या rajjyat ह्या देशात लगेच स्वस्ताई होईल. B j p हैं तो mumkin हैं

  • @dj_IMP
    @dj_IMP 2 года назад +1

    मांस मासे खवा ते परवडेल

  • @amolsalunke8150
    @amolsalunke8150 2 года назад

    शेतकरी मालाचे भाव गगनाला भिडु दे!

  • @jeevanravalekar3510
    @jeevanravalekar3510 2 года назад

    फक्त व्यापारांनी वाढलेले दर आहेत शेतकऱ्यांना आजही 30 35 रुपये किलो शेतकऱ्याकडून खरेदीचा भाव आहे तोच टोमॅटो व्यापारी 80 रुपये किलो विकत आहे व्यापाऱ्यांच्या निर्बंध पाहिजे मी एक शेतकरी आहे आज भेंडीचा दर 20 रुपये किलो आहे आणि हा माणूस चाळीस ते पन्नास रुपये किलोने विकत आहे शेतकऱ्यांच्या नावाने वर्डू नका मधली दलालाच्या नावाने बोंबला

  • @hkhk6304
    @hkhk6304 2 года назад +2

    फुकट घेता का

  • @monakukreja972
    @monakukreja972 2 года назад +1

    Jai kisaan

  • @nileshjagtap8525
    @nileshjagtap8525 2 года назад

    Miki ghak khulch bhari aahe.

  • @konkantraditions4383
    @konkantraditions4383 2 года назад

    Bharat Desh Srilanka Chya Wate Vr

  • @amolaher3680
    @amolaher3680 2 года назад

    Khatanchya aushdhanchya kimti vadhlya dist nahi ka tumhala fukat neta ka

  • @jaimaharashtra2016
    @jaimaharashtra2016 2 года назад

    Ly mahag aahe kami kara