महर्षी कर्वेंचे कार्य आणि स्त्री शिक्षणासाठी नावाजलेली 'शिक्षण संस्था' | गोष्ट पुण्याची-भाग ८७ |Pune

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • महर्षी कर्वेंचे कार्य आणि स्त्री शिक्षणासाठी नावाजलेली 'शिक्षण संस्था' | गोष्ट पुण्याची-भाग ८७ |Pune
    सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला; पण पुढील काळातही एका व्यक्तीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि तत्कालीन अनिष्ट रूढी-परंपरा थांबवण्यासाठी जिवाचं रान केलं होतं, ती व्यक्ति म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. 'गोष्ट पुण्याची'च्या या भागात महर्षी कर्वेंच्या कार्याचा आढावा तर आपण घेणार आहोतच पण सुरवातीला त्यांनी सुरू केलेली दोन विद्यार्थिनींची शाळा ते आज उभी असलेली 'महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' हा प्रवासदेखील जाणून घेणार आहोत...
    Maharshi Karve's work and the 'Shikshan Sanstha' named for women's education Story of Pune-Episode 87 |Pune
    Savitribai Phule and Jotiba Phule laid the foundations of women's education; But even in later times, one person sacrificed his life for the education of women and to stop the then undesirable customs and traditions, that person was Maharishi Dhondo Keshav Karve. In this part of 'Goshta Puni', we are not only going to review the work of Maharshi Karve, but we are also going to know the journey of the two-girl school started by him to the 'Maharshi Karve Stree Shikshan Sanstha' which is standing today...
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 16

  • @prajaktavaidya7692
    @prajaktavaidya7692 Месяц назад

    विनम्र प्रणाम

  • @ratnakanase6780
    @ratnakanase6780 4 месяца назад +1

    आम्ही भगिनी या शाळेत शिकलो होतो आणि आजही आम्हाला खूप खूप अभिमान आहे 🎉🎉❤❤

  • @varshaubale8915
    @varshaubale8915 3 месяца назад +1

    मी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले आणि वस्तीगृहात राहिले thanks for making video on our dear Anna i love my school and my hostel 😊 n i am really very proud of my Anna and school and my hotel❤😊

    • @saurabhlondhe6108
      @saurabhlondhe6108 3 месяца назад

      Mazya lahan bhinila ithe addmition kraycha maza vichar ahe... plz mla sanga ithle hostel व्यवस्था कशी ahe.. plz🙏🙏

  • @chittaranjanpatwardhan-jk7cm
    @chittaranjanpatwardhan-jk7cm 3 месяца назад

    रवि देव अभिनंदन. अजून मोठं काम वारंवार व्हिडिओ टाकून करा.

  • @charushilamohite6262
    @charushilamohite6262 Месяц назад

    🙏🙏🙏🙏🙏संस्थेत काम करण्याची संधी मिळाली हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती , तिथला परिसर , वास्तव्य , सगळ्या मोठ्या व्यक्तींचा लाभलेला सहवास , वसतिगृहातील मुली ,स्टाफ ,सर्वांच्या सहवासात नोकरी कधी संपली कळलंच नाही , संस्था कधीच विसरू शकणार नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @madhaviambhore8716
    @madhaviambhore8716 9 месяцев назад +3

    मला अभिमान आहे मी अण्णा च्यl संस्थेत काम करते .आणि खरच खूप सुरक्षित आणि संस्कारी संस्था आहे. धन्यवाद अण्णा तुमच्या अतुलनीय कामगिरी ला कोटी कोटी प्रणाम,💐🙏🙏🙏🙏

    • @dipalikulkarni3732
      @dipalikulkarni3732 8 месяцев назад

      मला शाळेविषयी माहिती हवी होती नंबर मिळेल का

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 Год назад +4

    अण्णा यांचे कार्य खूप महान आहे vdo फारच छोटा केला आहे

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 4 месяца назад

    अण्णाच्या कार्याला समजून घेण्यासाठी त्यांच्या चरित्राचा अभ्यास तर सातत्याने करायला हवाच पण त्यातील त्यांचे विचार, गुण, दूरदृष्टी पण अंगी बाणविने महत्वाचे आहे.
    त्यांच्या या पवित्र व समाजोपयोगी कार्याला नेणाऱ्या पुढील वारसामध्ये , छोटीसी भूमिका निभावण्याची संधी मिळाली याचा सार्थ अभिमान आहे ....

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 Год назад +5

    I m staying in karvenagar but the information behind it came to know today...the great annasaheb... salute to his work for women n widows...the old time was very different to survive for women but Anna did his best... keep it up n thanks for sharing valuable information..

  • @anushreeagashe7527
    @anushreeagashe7527 Год назад +1

    खूप छान माहिती मिळाली..धन्यवाद 🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @AmbikaKale-uq5kr
    @AmbikaKale-uq5kr Год назад +2

    Mala abhiman ahe mi ya sansthet shikshan ghete 🙇‍♀🙇‍♀

  • @namratashinde6
    @namratashinde6 Год назад +1

    Maze shikshn tithech zale aahe praud of my shala