Vadhavan Port भूमिपूजनावेळी मोदींकडून माफी, Congress नेते ताब्यात, मोदींच्या दौऱ्याला विरोध का झाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #BolBhidu #NarendraModi #VadhavanBandar
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 380

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 14 дней назад +73

    🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩

  • @Ulpzexkgwjjzx8655
    @Ulpzexkgwjjzx8655 14 дней назад +57

    पुतळा आहे पडणारच शाळा बांधली किंवा हॉस्पिटल बांधलं तरी पडणारच.
    सरकार कोणताही असो भ्रष्टाचार विजयी आहे.😂😂

    • @TheGreateVision
      @TheGreateVision 14 дней назад +9

      कोणते ही नाही BJP चे सरकार, राम मंदिर, महाकाल कॉरिडॉर, लोकसभा भवन, भारत मंडपम आणि आता महाराजांचा पुतळा..... एक ही गोष्ट चांगल्या planning नी नाही बनवली...केवळ उद्घाटन करण्यापूर्ते घाई केली जाते

    • @RP11997
      @RP11997 14 дней назад +1

      ​@@TheGreateVisionबरोबर आहे

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 14 дней назад

      @@TheGreateVision बरोबर आहे सगळ बिजेपी न बणवल आहे
      कोंग्रेस न काही शेट नाही बनवल उलट राम मंदिरा विरोधात वकील उभा केले

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 14 дней назад

      बरोबर

    • @vijayshrishende1920
      @vijayshrishende1920 14 дней назад

      मग भाजपला कशाला आणलं काँग्रेस च असू द्यायची होती भ्रष्टाचार तर सर्वच करतात न. मूर्ख आहात हे सर्वांना का दाखवता

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 14 дней назад +32

    सगळं गुजरात ल घेऊन जाता असा ही म्हणता आणि होणाऱ्या विकास प्रकल्पाचे विरोध पण करता...वा रे जनता🙏

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 14 дней назад +3

      बरोबर

    • @sushant1492
      @sushant1492 14 дней назад

      तेच तर सर्व प्रकल्पांना विरोध करतात मग गुजरात ला जात म्हणून ओरडतात

    • @miteshudtewar5854
      @miteshudtewar5854 13 дней назад

      Tuzya ubhata la sang project la virodh karto ❤ da i ghala kutla

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo 14 дней назад +87

    इतक्या घाई ने वाढवणं च उद्घाटन करण्याचं एकच कारण ..
    महारष्ट्र विधानसभा गमावण्याची ..

    • @UNDISCLOSEDFACT
      @UNDISCLOSEDFACT 14 дней назад +5

      Ye zawanya 4 Mont zale announce karun yz knowledge navat na mg bolaych nhi vikasa vr mat magan kahi chukich nahi ghai zali tri

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 14 дней назад +3

      @@UNDISCLOSEDFACT are 🍌 announcement tr lay juni aahe. YZ Tula knowledge pahije asel tr maza kadun shikun ghe.
      Ani vikas Kay kelay tya Godi ne te distay saglya Maharashtra la. Tuzya sarkhya andhlyan mule to Maharashtra aapla Gujarat chya ghashat ghaltoy.
      Udya Mumbai sodun Surat la job la jaychi tayari thev Ani magach de tyala Mat

    • @shahajishirole9641
      @shahajishirole9641 14 дней назад +1

      Bhava pan modich

    • @UNDISCLOSEDFACT
      @UNDISCLOSEDFACT 14 дней назад

      @@AmolNikalje-re9lo shemnya tula jhat mahit nahi mg ugach ka badbad krtoy

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 14 дней назад

      ​@@UNDISCLOSEDFACTविकास कुठून दिसतो आहे रे तुला

  • @surajpandhare8857
    @surajpandhare8857 14 дней назад +42

    जेएनपीटी आणि सिडको त्याने नवी मुंबई आणि उरण मधल्या लोकांना त्यांचे भूखंड हक्काचे दिले नाहीत वरून त्यांनी हाकालपट्टी केल्याबद्दल खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल मोदींनी माफी मागावी

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 14 дней назад +8

      उबाठा न शिवाजी महाराजांची माफी मागावी

    • @surajpandhare8857
      @surajpandhare8857 14 дней назад

      @@Ganga_putra तु साल्या अमराठी मला शिकु नको.. आपला काम कर #bc

    • @mein3324
      @mein3324 14 дней назад

      @@Ganga_putra पुतळा मोदी सरकारने बांधला होता.
      नाक कापली मराठी माणसाची.
      जेवढी सरदार पटेलांचा पुतळा बनवताना काळजी घेतली होती, तशी काळजी घेतली असती तर हे झालं नसतं.
      फक्त वोट्स हवेत म्हणून महाराजांचं नाव घेणार.

    • @onlystudy4059
      @onlystudy4059 14 дней назад +2

      MALA BHETLA MAJHA 1 GUNTHA URAN MADHE TUMHI NONDANI MADHE CHUK KELA ASEL

    • @rushikeshsinhasan2691
      @rushikeshsinhasan2691 14 дней назад +5

      अरे सावरकर यांच्या वर राहुल गांधी नाही ते बोलतो त्याला कधी सांगणार माफी मागायला...

  • @chaitanyabhosale164
    @chaitanyabhosale164 14 дней назад +88

    वादवन बंदर झालाच पाहिजे महाराष्ट्र च्या खूप फायद्याचं आहे

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 14 дней назад +14

      Pudhe Adani la denar ? Chalel ?
      Kahi garaj nahi ...

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 14 дней назад +12

      महाराष्ट्राच्या नव्हे तर *"मोदानीच्या"* फायद्याचं!!!
      😂😂😂😂

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 14 дней назад +17

      ​@@siddheshchavan5110 Ata kahi krtyat tri problem. Nahi kel tri problem 😂😂 vah re

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 14 дней назад

      ​@@ramdasrozatkar2647mg konala deude.?

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 14 дней назад

      @@chinmaypatil621
      काही केलं तर प्रॉब्लेम नव्हे....
      चुकीची गोष्ट केल्यावर प्रॉब्लेम होणार!!!
      तू रहातो का वाढवण मध्ये???
      तिथला स्थानिक आदिवासी/कोळी समाज संपून जाईल.....
      खाप्री पापलेट/सुरमई/रावस/हलवा सारख्या मोठ्या माशांचा समुद्री भाग आहे तो!!!
      जरा उरण परिसरात येऊन बघ....
      JNPT मुळे कोळी समाजाची काय अवस्था झालीय ती!!!

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 14 дней назад +55

    प्रकल्प आले की विरोध करायचा आणि मग ते प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले की महाराष्ट्राचे प्रकल्प दुसरे राज्यात गुजरातला नेले अशी बोंब मारायची महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 14 дней назад +7

      💯💯💯

    • @mscreation3026
      @mscreation3026 14 дней назад +3

      Barobar Bolle Bhau Tumi 😂

    • @TejasKolape
      @TejasKolape 14 дней назад +1

      100℅😂😂😂

    • @Shetkari184
      @Shetkari184 14 дней назад +1

      बरोबर आहे

    • @mein3324
      @mein3324 14 дней назад

      Semiconductor plant आणि mobile manufacturing plant पुण्यात बनवा, कोणताही विरोध होणार नाही.
      जे बनवायचं आहे ते बनवणार नाहीत आणि ते गुजरातला नेणार. कारण त्यात जास्त फायदा आहे.
      वादवन बंदर ने फक्त गुजरातला फायदा होणार.
      गुजरात 33% export करतो आणि महाराष्ट्र फक्त 16% export करतो.
      त्यामुळे यात जास्त फायदा गुजरातला आहे, महाराष्ट्राला नाही.
      पोर्ट बनेल पण त्या पोर्टवरून गुजरातच्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला फायदा होणार, महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग आहेच नाही.

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 14 дней назад +34

    माफि ठीक आहे पण जे विरोध करत आहेत त्या लोकांनी विशाळगड अतिक्रमण वर एकशब्द बोलले नाही कारण विशिष्ट जातीच मतदानांच प्रश्न होता हे आपले नाहीत राजेचा पुतळा नको किल्ले दुरूस्ती करा. राजकारणी स्वतःला विकतील पण आपल हित कधीच करणार नाही

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад

      तुम्ही पन्हाळगड अतिक्रमणावर का बोलत नाही

  • @Aditya-ye1yf
    @Aditya-ye1yf 14 дней назад +120

    दादा मी काय म्हणतो आता पोर्ट महाराष्ट्र मध्ये बनतो तर त्याला विरोध करायचा आणि गुजरात ला गेला कि मोदी मोदी करायचं 😂😂
    दोगलापण 🥲

    • @samrat.ganeshtumbada7559
      @samrat.ganeshtumbada7559 14 дней назад +16

      तुमच्या घरी न्या दादा हा पोर्ट आमच्या पालघर मध्ये नको...आमची रोजी रोटी जाईल

    • @samrat.ganeshtumbada7559
      @samrat.ganeshtumbada7559 14 дней назад +9

      तुमच्या घरी न्या दादा हा पोर्ट आमच्या पालघर मध्ये नको...आमची रोजी रोटी जाईल

    • @TejasKolape
      @TejasKolape 14 дней назад

      ​@@samrat.ganeshtumbada7559 jhatu aamcha ikde ek pan project yet nahi tuja ekde yetoy tar ghe na gap 76 hajar koticha project aahe

    • @moviescreenplay2720
      @moviescreenplay2720 14 дней назад

      ​@@samrat.ganeshtumbada7559
      Mitra roji roti jayil as ka vatat.
      Ulat prakalp aala tar rojgar niman hoyil asa vichar kar na.

    • @DhruvSitafule-y7v
      @DhruvSitafule-y7v 14 дней назад +9

      Abe bhadvya port adanila dil sarv bhihari Bhartil 😅

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 14 дней назад +82

    अगोदर मोदींनी माफी मागितली पाहिजे म्हणायचं आणि माफी मागितल्यावर चुकीला माफी नाही असं म्हणायचं हा नेहमीचा दुटप्पी पणा दुसरं काय?आता काय फासावर चढवणार का काय?

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 14 дней назад

      राज्यात lection आहे आणि ह्या वेळी लोकसभेत बहुमत भेटलेले नाही म्हणून माफी मागितली मोदीने....
      नाहीतर किती attitude आहे ह्या माणसाला, ते दिसलें मागच्या दहा वर्षात

    • @AmolShinde-qw5gy
      @AmolShinde-qw5gy 14 дней назад

      दुसऱ्याच्या हातून घडलं असतं तर भाजप आल्याने काय केलं असतं

  • @amial8782
    @amial8782 14 дней назад +4

    बरे झाले यांनी धरण बांधले नाही नाहीतर सर्व वाट लागली असती 😂

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 14 дней назад +42

    सर, मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणकोणते उद्योग गुजरातला पाठवले यावर एक सविस्तर आणि पुरव्या सहित एक व्हिडिओ नक्की नक्की बनवा

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 14 дней назад +5

      नाय बनवणार...
      तितका दम नाही बोलभिडूमध्ये!!

    • @sangamwaghmode1600
      @sangamwaghmode1600 14 дней назад +1

      Godi media aahe he

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад +2

      ​@@siddheshchavan5110ja 32 companya punyatun gelya tyanche malak mul gujrati ani marwadi ahet nit bagh

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      ​@@sangamwaghmode1600gujrat chi industrial policy cheak kr pahile mg kalel

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад +1

      ​@@siddheshchavan5110 Kiti company gelya he tuch research karun ithe sang

  • @Hinduyogesh1122
    @Hinduyogesh1122 14 дней назад +44

    कोयला घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा,मनरेगा घोटाळा यांच्यावर विडियो बनवा...

    • @erenyeager8479
      @erenyeager8479 14 дней назад

      Atta je challay tyachyavar bolal pahije. Sarkh sarkh junya goshti ukrun kadhu naye. Tya saglya ghotalyavar khup media ne videos, batamya banvlya hotya adhi. Je atta challay tyavar bolal tarach pragati hoil deshachi

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 14 дней назад

      ​@@erenyeager8479नाही देशाच लुटलेल धन आम्हाला परत पाहिजे कॉंग्रेस न भ्रष्टाचार केला आहे त्यांची संपत्ती 💰 जप्त करा

    • @sandeepgade5530
      @sandeepgade5530 14 дней назад +2

      10 वर्षात किती jail ला पाठवले पनौती ने

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 14 дней назад

      आधी घोटाळे होत असतिल...
      पण फेक्या डायरेक्ट दरोडेच टाकतो

  • @vishwambharsadegaonkar5129
    @vishwambharsadegaonkar5129 14 дней назад +2

    आपल्या येथे नेहमी घाण सवय आहे कुठल्याही विकास कामाला विरोध करायचा

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 14 дней назад +38

    ह्या वर्षा गायकवाडला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती प्रेम आहे हे जनतेला माहिती आहे हे पुतना प्रेम दिखावू आहे. तिला अडवून ठेवायची गरज नव्हती.

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 14 дней назад +1

      Tuz pn distay modi paw paw kartana

    • @rajantate7383
      @rajantate7383 9 дней назад

      भीमटी आहे ती तिला थोडीच महाराजांचे अप्रूप

  • @Omdx
    @Omdx 15 дней назад +32

    संघाच प्रेशर आलंय ! संघाला महाराष्ट्रातील सत्ता गमवायची नाही.🙌🏼💯
    आधीच लोकसभेत आलेलं अपयश पाहता महाराष्ट्र गमवणं परवडणार नाही संघाला !😅
    ही माफी त्यासाठीच (मागितली ते महत्वाच) ! 🙌

    • @harish_kokare
      @harish_kokare 14 дней назад

      Hi

    • @narayan521
      @narayan521 14 дней назад +4

      tu la khup mahit aahe

    • @Omdx
      @Omdx 14 дней назад +2

      @@narayan521 Update रहा दादा, news paper रोजचे वाचत रहा, न्यूज़ पाहत रहा.
      मी भाजप विरोधी नक्कीच आहे पण opposition समर्थक ही नाही ☺️🙌
      देशाच्या राजकारणात एक धर्मीय संघटनेने हस्तक्षेप करू नये इतकच वाटतं !

    • @Sharukh5555
      @Sharukh5555 14 дней назад

      😂 सिधी बात

    • @Omkarosto
      @Omkarosto 13 дней назад

      Adanchot aahat tumhi

  • @maheshmahala2252
    @maheshmahala2252 14 дней назад +25

    दौऱ्यासाठी सगळी भाडोत्री गर्दी आणली होती...
    आमच्याकडे तर सरकारी कर्मचारी यांना प्रत्येकी एक बस भरून गर्दी आणायची अशा ऑर्डर होत्या😂😂😂😂

    • @lokeshsali5106
      @lokeshsali5106 14 дней назад +1

      हे सगळीकडे आहे सर..जळगाव मध्ये सुद्धा आम्हाला अश्या ऑर्डर होत्या

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar 14 дней назад

      Are भाऊ मग तुमच्या नेत्याला भाडोत्री गर्दीही जमवता येत नाही.
      मान्य कर ना.
      गर्दी जमवत यालाही अक्कल हुशारी लागते
      मान्य कर.

  • @Law-gicalindian
    @Law-gicalindian 14 дней назад +32

    माफी....असूद्या ती तुम्हाला नवीन नाही....पण महाराष्ट्रातील जनता माफ नाही करणारा एवढं लक्षात असूद्या...

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 14 дней назад

      आणि तुम्हाला लांड्याची चाटण नवीन नाही
      महाराजांच्याकाळात तुम्ही अदील शाह आणि कुतुब शाह कड पळा याचे😂😂
      आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कड पळतात 😂😂

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 14 дней назад +16

      जनता मोदीला माफ करेल फक्त 5 वर्ष काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे. पहिल्या 2 वर्षात जनताच मोदींची माफी मागेल.

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 14 дней назад

      @@prasadchorghe17 जाऊ दे दादा या गाढवांना काय सांगतो हे पहिले मुघलांची चाटायचे आणि आता इटली च्या वरून आलेल्या बाई आणि तिच्या पोराची चाटि ते

    • @Law-gicalindian
      @Law-gicalindian 14 дней назад +3

      ​@@prasadchorghe17 बर मग यावेळी काँग्रेस ला मत द्या आणि जनतेला माफी मागायची संधी द्या मग..😅

    • @moviescreenplay2720
      @moviescreenplay2720 14 дней назад +6

      ​​​@@Law-gicalindian
      Congress ne aata paryant kay kelay te baghital.
      Congress ha India sathi dhoka aahe phakt hindu chya nehami against.
      Congress aali tar India madhe Bangladesh sarakh vatavaran hoyil.
      Mitra he samjun ghe agodar.
      Modi sarkar atleast hindu chya hitach baghtat.
      Ani atleast Modi ne maphi magitali,
      Vishal gada var atikraman zal tevha congress nahi aali pudhe karan muslim vote jatil mhanun.

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 15 дней назад +45

    मोदी फक्त बिहार आणि आंध्र प्रदेश आणि गुजरातचा PM आहे

    • @chinmaypatil621
      @chinmaypatil621 14 дней назад +18

      Maharashtra mdhe nivdun anaych hot na mg

    • @vishaldhavle1522
      @vishaldhavle1522 14 дней назад

      @@chinmaypatil621 फोडाफोडीचे राजकारण करणार तर जनता पद्धतशीर कोलते. चक्की पिशिंग, शाश्वत धर्म, अशोक चव्हाण डिलर, सर्वे भ्रष्टाचारी भाजप मधे घेतले......

    • @predictor968
      @predictor968 14 дней назад

      ​@@chinmaypatil621magchya loksabhela 41 seats dile 48 paiki. He visrun chalnar nahi kahich bhetale nahi mhanun hya velela loksabhet danaka dila gov la.

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 14 дней назад +4

      वाढवण बंदर आंध्र मधे आहे 😂

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 14 дней назад +4

      हा महाराष्ट्र चा pm तर उद्ध्वस्त खान आहे 😂😂

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 14 дней назад +19

    माफी मागा माफी मागा चालू होते विरोधकांचे तर माफी मागितली. आता माफी मागितली तर उलट विरोधकांची पोटदुखी झाली. कठीण आहे या देशातील राजकारण्यांचे

    • @shraddhakarwande8617
      @shraddhakarwande8617 14 дней назад

      फक्त माफी मागून काय होते.. 3600 कोटींचा भ्रष्टाचार झालाय त्या बाबत काय बोलले..

    • @narayan521
      @narayan521 14 дней назад +2

      @@shraddhakarwande8617 tumhla proof mahit astil tr near by police station madhe visit kra aani you can submit your proofs there and take ligeal action

    • @shraddhakarwande8617
      @shraddhakarwande8617 14 дней назад

      @@narayan521 हे सगळं जर का आम्ही करायचं तर प्रशासन काय करणार.. म्हणजे टॅक्स पण आपणच द्यायचा आणि दुसऱ्यांची काम पण आपणच करायची..तो आपटे स्वतः सांगतो कि 2 कोटी लागले पुतळा उभारणी साठी आणि मग 3600 कोटी का मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांनी बाकीच घरी नेलं की काय.. एक तर तो आपटे फरार झाला तेंव्हा होम मिनिस्टर साहेब झोपले होते का.. का नाही पकडता येत त्याला.. हे सगळे मिळून खाणारे आहेत.. त्यात तुम्ही पण शामिल असू शकता असा वाटतं.. नाही तर उगाच तुम्हाला मिरची नसती लागली.. बस झाली नाटका आता महाराष्ट्राची जनता या भ्रष्टाचारी लोकांना त्यांची जागा बरोबर दाखवून देईल..

    • @prashantkhairnar4240
      @prashantkhairnar4240 14 дней назад

      Maafi Veer hai 😂😂😂

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 14 дней назад

      @@prashantkhairnar4240 माफीवीर😄😄

  • @rajraje58
    @rajraje58 14 дней назад +30

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षात ऐतिहासिक कोणते निर्णय कोणत्याही क्षेत्रात चांगले काम केले ते सांगा विरोध पक्ष का करू शकते नाही ते पण विश्लेषण करा ते एकनाथ शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार आणि काँग्रेस, राष्ट्रवादीव उद्धव ठाकरे यांनी कोणते काम निर्णय चांगले घेतले व जमिनीवर दिसत आहेत असे कार्य सांगा असा बोल भिडू वर चांगला व्हिडिओ करा सर...

    • @SachinShirsath18
      @SachinShirsath18 14 дней назад

      अंबानी अडानी साठी चांगले निर्णय घेतले त्यांनी 😄

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 15 дней назад +57

    माफी मागायची स्पर्धा चालू आहे का? 😢
    अ्पमान झाला तो तुझ्या माफी ने ठीक होणार का?
    आधीच मजबूत बनवायचा ना

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 14 дней назад

      पुतळा उभारला म्हणून पडला नुसता पुळका नाही धाकवला नुसता 👍 प्रकल्प आला कि विरोध करायचा गेला की बोग्या करायचा गेला गुजरात ला म्हणून 😅😂

    • @chandrakantpatil9581
      @chandrakantpatil9581 14 дней назад +8

      Tuzya hatun kontich chuk hot nahi mag tu dev asnar Ani dev ahes tar ek Kam kar ya sarv bhrashta नेत्यांना फाशी देऊन तू पंतप्रधान ho🙏😍

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 14 дней назад +1

      @@chandrakantpatil9581 चूक होती पण अशी चूक कधीच नाही !!
      आणि कोणाचं अपमान करायचा उद्देश ठेवत नाही मी मोदी सारखे

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 14 дней назад +3

      @@chandrakantpatil9581 आनंद दिघे बोलले आहे. चुकीला माफी नाही !!

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 14 дней назад +4

      ​@@chandrakantpatil9581चूक नाही अपराध आहे हा, महाराष्ट्राचं आराध्य दैवताचा पोकळ पुतळा उभारणार का ?
      फक्त बाहेरून मुलामा दिलेला, पुतळा जगात कुठेच नसेल, ते महाराजांच्याच वाट्याला का ?

  • @roshantadavi4924
    @roshantadavi4924 14 дней назад +1

    Fully support to vadhvan port😊😊

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 14 дней назад +1

    पुतळा पडण्यास जबाबदार लोकांना शासन करून त्यांच्याकडून खर्च वसुल करा

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 15 дней назад +37

    फेब्रुवारी 2020 ला मध्यप्रदेश मध्ये खानग्रेसची सत्ता असताना कमलनाथ मुख्यमंत्री असताना छ. शिवरायांचा पुतळा बुलडोजर ने पडण्यात आला होता, तेव्हा कुठे होते महावसूली वाले?
    मोदीजी आरएसएसचे आहेत, म्हणुन शिवभक्त आणि राष्ट्रभक्त आहेत, यात तिळ मात्र ही शंका नाही!

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 15 дней назад +2

      @user3564 महिती घेऊन बोल बाळा

    • @abhijitjadhav9840
      @abhijitjadhav9840 14 дней назад +4

      बरोबर आहे 👍

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад

      भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, तेव्हा कुठे जातात तुम्ही भक्त? 🤦‍♂️🤦‍♂️
      उदा- राज्यपाल कोशारी, सुधांशु त्रिवेदी

    • @5sujal
      @5sujal 14 дней назад

      ​@@indian62353काय अपमान केला ?

  • @maheshgonnade9915
    @maheshgonnade9915 14 дней назад +9

    कोणा कोणाला वाटते.की आता बोल भिडू राजकीय चॅनल राहिला म्हणून✌️🫡

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 14 дней назад +1

    ❤😢😢 फक्त मला एवढंच सांगा की बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच लांब राहिले, तुम्ही (BJP)तर त्यांना चांगली पदे का दिली?😢😢😢❤

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 14 дней назад +1

    सरकार च अभिनंदन 🎉🎉 😊

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 14 дней назад +3

    स्थानिक लोकांना रोजगाराची सोय करण ही शासनाची जबाबदारी आहे त्यांचा रोजगार हिसकावून घेत आहे तर त्यांच्या रोजगाराची सोय करणं ही गरजेचं आहे याकडे शासनाला दुर्लक्ष करून चालणार नाही

  • @radheykumbhar5888
    @radheykumbhar5888 15 дней назад +14

    10 varshe sagla buisness, Investment Gujarat la nela, aani aata mat magayla aalaaya.. Marathi samajane yaanna tyanchi layaki dakhavli pahije.

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад +1

      VADHVAN port dil na 85000 cr ch plus 15000 cr extra industrial park sathi vadhvan jawal investment jhali ahe pn mahiti ghe DFC corridor pn hot ahe ajun logistics park pn

    • @tusdhu
      @tusdhu 14 дней назад

      At the time of independence Calcutta is develop & biggest city in india. In 90s, Big 4 are Calcutta, Mumbai, Delhi, Chennai. Regional party sarkhe vichar karne soda .. ex:- TamilNadu /West bengal since long regional party tithe aahe. Chennai & Calcutta best example aahe evda motha coastal region pan aaj other city like Pune/Bangalore/Hyderabad/Noida tya pudhe gele Modi na fakt 'Desh Pratham' he mahit aahe..Modi na jar tuzya pattern ne vichar karaycha asta tar te Familyfirst then tyanche gaon/taluka/district/state(so called Gujarat) then last Country.

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      Ani JSW
      Toyota Kirloskar motors
      Bajaj motors
      Nvidia semiconductor plant hotoy
      Ani he projects buisnesses khup mothe ahet mahiti ghe brainwashed hou nako

    • @predictor968
      @predictor968 14 дней назад +1

      Tata Helicopter plant , Semiconductor industry, 35 IT companies, ONGC cha plant gela tyach kay

  • @SunriseYT.1122
    @SunriseYT.1122 14 дней назад +16

    ज्या काँग्रेस ने शिवाजी महाराजांचां कधी समान केला नाही ते सुधा अपमाना बदल मोदीला माफी मागायला लागले 😂
    नेहरू नी महाराजांना लुटारु म्हटलं होत अजून सुधा काँग्रेस नी माफी मागितली नाही

    • @indian62353
      @indian62353 14 дней назад

      भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, तेव्हा कुठे जातात तुम्ही भक्त? 🤦‍♂️🤦‍♂️
      उदा- राज्यपाल कोशारी, सुधांशु त्रिवेदी

    • @samarth2937
      @samarth2937 14 дней назад

      Tya nehru ne shivaji maharajancha statue ubhaa kela to aajhi aahe

    • @arunshitole3115
      @arunshitole3115 14 дней назад

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात अगोदर प नेहरूनीच उद्घाटन केले होते आठवा

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 14 дней назад

      @@indian62353 भाजपच्या नेत्याने कदी महाराजांच अपमान केला नही
      नेहरू महाराजना लुटारू म्हांटल होत
      आता मागच राहुल गांडी नी सवरकरचा अपमान केलता

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 14 дней назад

      @@samarth2937 त्याच नेहरूणी महाराजना लुटारू म्हंटल होत ते आज ही ncrt च्या पुस्तकात लिहिलेले आहे
      Bjp ना तरी आग्रा मध्ये म्युझियम च नाव शिवाजी महाराज टेवल नाहीतर काँग्रेस चे नेते मुघल म्युझियम नाव टेवणार होते

  • @sangrambhosale8233
    @sangrambhosale8233 14 дней назад +5

    वाढवण बंदर झालं पाहिजे.
    पालघर जिल्हाच्या लोकांना नवीन रोजगार उपलब्ध होईल.
    पालघर जिल्हा आदिवासी बहुल भाग आहे.
    त्यामुळे येथील समाज खूप मागास आहे. खूप मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. अशे प्रकल्प आल्याने इथल्या स्थानिकांना चांगल्या प्रकारे काम मिळेल.
    त्यामुळे अशे प्रकल्प महाराष्ट्रातील इतर मागास जिल्ह्यांमध्ये आले पाहिजेत. नाहीतर महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई आणि पुणे एवढंच मर्यादीत राहील.❤

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 14 дней назад +4

    ते जेथे जेथे जातील, तेथे तेथे भाजपाचे तीनतेरा वाजणार, हे लिहून घ्या.

  • @marutimote4333
    @marutimote4333 14 дней назад +3

    बोजेपीची भाषा पाहा हॆ केले जाईल ते केले जाईल सर्व बोलणे हवेत जानेतेच्या हातात गाजरे

  • @technoideain8786
    @technoideain8786 14 дней назад

    या मुघल प्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदल किती आदर आहे हे सर्वांना माहीत आहे, इतर वेळेस याना महाराज हे नाव सुद्धा आठवत नाही

  • @digambarraul1339
    @digambarraul1339 14 дней назад +1

    पालघर महायुती पूर्णपणे business man ची आहे हे लोक सामान्यांसाठी काहीच करू शकले नाही आणि करणार पण नाही खासदार निवडून आले ते पण business man च्या किशात आणि प्रत्येक contract sathi minimum 15% द्यावे लागते या मध्येय सरकारी अधिकारी पण शामिल आहेत.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 14 дней назад

    Wadhvan port is essential for the development of Maharashtra state.

  • @amial8782
    @amial8782 14 дней назад +1

    ते बंदर पण खाली पडेल 😂-😂-😂

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 14 дней назад +5

    म्हणजे जी थिअरी रत्नागिरीतील नवीन प्रस्तावित प्रकल्पाविरुध्द (म्हणजे तेच ते हो, आंबा, काजू फळबागावर, आणि मासेमारीवर विपरीत परिणाम होईल ) वापरली गेली तीच वाढवणसाठीही वापरली जात आहे, एकंदर कीव करण्यासारखी स्थिती आहे,

  • @sachinkamble9101
    @sachinkamble9101 14 дней назад +2

    आदरणीय मोदी यांनी माफी तर मागितली आहे. ती फक्त निवडणूक आहे ह्या मुळे.महाराजांचे फक्त राजकीय फायद्यासाठी नाव घ्ययचे हे सर्व जनता पहात आहे.

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      Mg vishalgad vr che Atikraman ahe tithe ka nahi bolli MVA .

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      Karan tithe vishith samuday ahe

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 14 дней назад

    आता ते रोज महाराष्ट्र येतील. ते प्रचामंत्री आहेत

  • @BhushanBaviskar1
    @BhushanBaviskar1 14 дней назад +2

    Maharashtra t Prakalp nko pahi j fkt virodh pahi j mg raday ch prakalp Gujarat la gele mhanun 😡😡

  • @sanjaybhosale8933
    @sanjaybhosale8933 14 дней назад

    वाढवणं येथे 1 एकर जमिनी ल 5 कोटी रुपये किंमत देऊन जमिनी घ्यायात ज्यांच्या जमिनी नाहीत त्यांना कमीत कमी 20 लाख द्यावेत म्हणजे तिथल्या माणसांचे भले होईल

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 14 дней назад +13

    🤬 पनौति आता कोकणच्या निसर्गाची वाट लावणार आपल्या अडानी आणि अंबानी साठी 😡

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад +5

      Adhi mahiti ghe bala Environment clearance ahet sagle

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад +7

      Ani Adani sharad pawar cha naura ahe ka

    • @vaibhavbhoyar7878
      @vaibhavbhoyar7878 14 дней назад +3

      Adani cha driver cha karyakarta bolala

    • @shreyashpatil4196
      @shreyashpatil4196 14 дней назад +2

      Gujrat la gelyavar tumhi lokach nanatar bomba marmar

    • @shramdeepasawale9900
      @shramdeepasawale9900 14 дней назад +4

      हा प्रकल्प गुजरात मध्ये न्या !
      गुजरात सर्वात आधी १ trillion ची अर्थव्यवस्था झाली पाहिजे.
      महाराष्ट्राला आम्हाला पश्चिम बंगालच्या वाटेवर न्यायचे आहे. पुढील ३० - ४० वर्षांनी आमच्या मुलाबाळांना महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात काम करायला लागले पाहिजे. खूप मज्जा येईल✌️

  • @abhishekmadave9925
    @abhishekmadave9925 12 дней назад

    प्रचंड विरोध असताना भूमिपूजन. हुकुमशाही

  • @user-pq8bb4rp7g
    @user-pq8bb4rp7g 15 дней назад +11

    या गोष्टी बाबत तूम्हि नाक रगडल तरी माफी नाही...

  • @AGNI_5
    @AGNI_5 15 дней назад +10

    *मवीआ ला फक्त राजकीय फायदा पाहिजे नवीन मुद्दा भेटला यांना राजकारण करायला, कुठे गायब झालाय बदलापूर चा लहान बाळांचा मुद्दा ? या गोष्टी चा फक्त राजकीय फायदा घेतला जय महाराष्ट्र* 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 14 дней назад +2

      BJP ani Modi kadun shikalet

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      ​@@ramdasrozatkar2647 Telangana madhe Chatrapati Shivaji Maharaj yancha putala tya sarkar ne padla mg tevha kuthe hota .tithe tr janun bujun padla mg

    • @prathamesharage
      @prathamesharage 14 дней назад

      हो तुमच्या व्हाट्सअप वर पडला असेल ​😂@@sauravrajput5456

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 14 дней назад

      @@ramdasrozatkar2647विशाळगड प्रकरणात सगळे विरोधक शेपूट टाकून बसलेले त्याच काय?

  • @user-iz5we2sq7g
    @user-iz5we2sq7g 14 дней назад +1

    Modi chatrapati shivaji maharaj statue Mumbai la karanar hote. Kuthe ahe ? Voting sathi Maharaj yancha vapar karu naka.

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 14 дней назад

    याला माफी नाही मुजोरपणा म्हणतात 🤬🤬😡😡😠😠

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 14 дней назад +5

    Modiji aaple swagat ajun 10 varshe tari tumhich pahije

  • @tusharshinde2341
    @tusharshinde2341 14 дней назад

    Perfect businessman PM Modi….?
    GST full form g-for Gujarat, S-for Surakshit, T-for tax 😂

  • @satishzare353
    @satishzare353 15 дней назад +2

    Jaga dakhavali pahije, ashya quality che kaam kele ki

  • @jayvantias4512
    @jayvantias4512 14 дней назад +3

    पोर्ट बांधनार् आणि अदानी la viknar

  • @digambarraul1339
    @digambarraul1339 14 дней назад +1

    पालघरच्या आमदाराने किती कामे केल्यात ते सांगा पाच वर्षात......?

  • @jethuumbarsada
    @jethuumbarsada 14 дней назад +18

    एकच जिद्द वाढवण बदर रद्द 💣💣💣

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад +10

      Bhimipujan zhal apat kiti aptaychi te

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 14 дней назад

      प्रत्येक parklapala विरोध करा आणि मग दुसऱ्या राज्यात गेले की बोंब मारा. सतरंज्याच उचला

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 14 дней назад

      ​@@sauravrajput5456कितीही आपटली तरीही काय उपटू शकत नाही 😂😂
      हे लांडे 😂😂

  • @SudhirBhoir
    @SudhirBhoir 14 дней назад +2

    वाढवण बंदर रद्द करा..

  • @timtimtim8004
    @timtimtim8004 14 дней назад

    मोदी पालघर ला येणार होते त्यासाठी ट्रक वाल्यांना पुण्याला कशाला थांबवले.. गेल्या वेळी घाटकोपर ला रोड शो केला तर पूर्ण lbs मार्ग बंद केला होता.. यावर तुम्ही रिपोर्ट का नाही बनवत.. एवढी कसली फुकटची security.. सामान्य लोकांना त्रास..

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 14 дней назад +2

    Vardhavan port banlach pahije ❤

  • @papamore3316
    @papamore3316 14 дней назад

    उद्या मंदिर पडल्यावर पण आसाच माफी मागा कार्यक्रम रफा दफा करा वा

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 14 дней назад

    सधन बागायतदारांकडून विषेश विरोध असावा. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार/व्यवसाय यातून फायदा कसा होईल आणी त्यांच जीवन मान कस उंचावर यासाठीच आग्रह धरल्यास विभाग विकासात लोकांचा पण फायदा होईल. फक्त राजकारणासाठी विरोध अयोग्य आहे.

  • @vishalchuri
    @vishalchuri 14 дней назад +6

    एकच जिद्द वाढवण बंदर रद्द...!

    • @atharva5843
      @atharva5843 14 дней назад

      'Deep sea port' aahe ,Konkan chya jaminila kahi honar nahi, environmental clearance pan milalay!

    • @vishalchuri
      @vishalchuri 14 дней назад

      @@atharva5843
      आपण कुठून आहेत ??
      कुठे राहता ?

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 14 дней назад +4

    वाढवण बंदर महाराष्ट्राच्या नव्हे तर *"मोदानीच्या"* फायद्यासाठी बनवलं जातंय!!!

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      Tendor L&T kade ahe jhatu 😂😂 pratyek goshti madhe adani mg sharad pawar naura ahe ka adanicha

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 14 дней назад

    Infinity beacon पुणे गोखलेनगर यावर व्हिडिओ बनवा शेअर मार्केट क्या नावाखाली चुना लावतायेत

  • @anilpatil144
    @anilpatil144 14 дней назад

    जनतेला हेच कळत नाही ज्या प्रकल्पाने राज्याला फायदा व नुकसान नाही ते प्रकल्प वेगळ्या राज्यात ( गुजरात ) आणि ज्या प्रकल्पाने राज्याला धोका ते महाराष्ट्रात.

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 12 дней назад

    सगळे projcet गुजरातला पळवले

  • @puredesi6278
    @puredesi6278 14 дней назад +1

    बंदर बांधून , अदानी माकडाला दान देणार 😢😢

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      Sharad pawar adani cha naura ahe ka mg ani Telangana madhe adani la koni investment karnyasathi pay dharle hote

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 14 дней назад

      ठिके तुम्हाला देऊया मग

    • @puredesi6278
      @puredesi6278 14 дней назад

      कोण कुणाचा काय आहे हे तर माहती नाही , पण 56 इंची🐖 पनोती अंधभक्तांचे डॅडी आहे तुम्हाला बघून हे सिद्ध कराएची गरज नाही

    • @puredesi6278
      @puredesi6278 14 дней назад

      @@chaitanyaatre574
      नको 🦉 दादा ,
      ठेके आम्हाला नको ,
      तुम्हीच अदानी चे शुभ चिंतक ,
      तुम्हीच करा दलाली 🙊

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 14 дней назад +3

    म्हणजे मुंबई समोर दिल्ली झुकते आज सिद्ध झाले 😂😂😂

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 14 дней назад

      😂😂😂😂😂 ठिके divaswapan

  • @rohitpawar6452
    @rohitpawar6452 14 дней назад

    भाऊ पुतळा नाही स्मारक म्हण.....😡😡😡😡😡

  • @sushantdharmadhikari9273
    @sushantdharmadhikari9273 14 дней назад +2

    Ekikade mhantat sarkar rojgar det nahi, ani dusrikade navin prakalpa banavtahet jyane lakho rojgar bantil tyacha virodh karyacha, hech karat rahilo tar ka nahi business dusrya rajyat janar? Bangalore nantar Pune he IT hub hota, ata Hyderabad ne Punyapeksha pudhe jaun business anlet. Apan ithe Metro nako, dusri kadun kadha, jamini amhi denar nahi rastaya sathi yatch adkun rahilo. Kasa samjavaycha lokanna, khekda vrutti soda...

  • @vikasrokade6390
    @vikasrokade6390 14 дней назад

    एकदाच मोदीने महाराष्ट्राचा ७/१२ आदणीच्या नावावर करुण विषय बंद करा…..

  • @ankushbhise6401
    @ankushbhise6401 13 дней назад

    One more port for adani....🤷‍♂️

  • @bloomstick
    @bloomstick 14 дней назад

    It shows modi's desperation for Maharashtra 😂 & Peoples' obsession of shivaji maharaj 🚩

  • @appa7235
    @appa7235 14 дней назад

    सरकारी खर्चाने बंदर बांधून अडाणी ल द्या म्हणावं मोदी ना

  • @kailashmehta8671
    @kailashmehta8671 14 дней назад

    He Should be in Gujarat where the Situation is beyond Control
    The Port is at Dhanu and inauguration at Palghar ?? Scared to face the Public ??

  • @wavtal
    @wavtal 14 дней назад

    मोदी ♥️

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 14 дней назад

    भाजप आणि संघ यांना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज कोणाबद्दल ही द्वेष भावना वगैरे काही नाही पण ह्यांचा मान सन्मान हा हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, मालवीय, यांच्यानंतर च्या नंबर वर असायची आमची इच्छा आहे. बसं बस इतकंच.बाकी काही च नाही.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 14 дней назад +4

    मोदींना शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @umajipatil1504
    @umajipatil1504 14 дней назад

    Varsha Gayakwad aani Congress ne Maharajansathi kay kele te sangawe.. Nsate Gandhi chi chatugiri karat rahilele lok aaj .. maharajanche nav ghet aahet....

  • @bot_gameplay_bgmi.
    @bot_gameplay_bgmi. 14 дней назад

    Ek number idea keli palghar chya lokani gharatun baher jaun det nahi mahun botinach kaale fuge lavle aani निषेध दर्शविला 😂

  • @adityadhumal5375
    @adityadhumal5375 14 дней назад

    या र्सव राड्यात मनसेवाले दिसत नाहीयेत 😅😂

  • @prasad7391
    @prasad7391 14 дней назад +1

    Kamit kami mafi tri magtay je virodh krtay ajun tyni sangva rahul roj savarkaran badal apshabdh bolto khille udvto ani mafi he magych soda ajun jst krto teva kuthe jato tumcha maharashtra dharma teva kuthe jato tumvha khuddar udhav??

  • @futuretech-w9e
    @futuretech-w9e 14 дней назад

    Vanchit bhahujan aaghadi baddal video banava bhau

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 14 дней назад

    Most speakers of bol bhidu talk in same to same manner ,very loud style it is .please change this monotous style and talk in natural way .

  • @Adithakare2005
    @Adithakare2005 14 дней назад +6

    Pehele mhnta Maharashtra che sarv udhyog gujrat kade net aahe
    Aata yet aahe Maharashtrat tr yeu dya na😕

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 12 дней назад

    होय सावरकर प्रेमी आहे मोदी

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 14 дней назад

    केव्हा तरी शेतकरी हिता चां व्हिडिओ बनवा बोल भिडू😂

  • @dhirajkumarkaralkar3757
    @dhirajkumarkaralkar3757 14 дней назад

    भाजप विरोधी पाकीट बातमी

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 14 дней назад

    माफी मागून काहीही होणार नाही यापेक्षा अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारा

    • @sauravrajput5456
      @sauravrajput5456 14 дней назад

      Vishalgad mukt kara ani gad kille cha vikas kra

  • @gooooooooooooo482
    @gooooooooooooo482 14 дней назад

    adani operate karnar

  • @nileshjuvekar3154
    @nileshjuvekar3154 14 дней назад

    Nehru called Shivraya mouse of mountain , Rajiv Gandhi applauded murder of Sikhs , RahulGandhi daily insults Veer Savarkar but all these character never felt sorry, a video just be also done

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 14 дней назад +1

    एकीकडे विकास काम करत असताना विरोध करणे परत बोंब मारायची महाराष्ट्रात विकास काम करत नाहीत

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 14 дней назад

    मोदी चे दिवस भरले

  • @nileshvayeda7456
    @nileshvayeda7456 14 дней назад

    Pahili ek gost clear hovu dya .... palghar te vadhvan jawalpas 50 km antar ahe....mg jith port bandhnar tithe ka udgatan kel nhi ...Karan sthanik lokancha virodh mnun....sabhesathi anleli lok hi paise devun aanlit....bjp sarkar ch ek tri kam nit ahe ka?....

  • @tusdhu
    @tusdhu 14 дней назад

    At the time of independence Calcutta is develop & biggest city in india. In 90s, Big 4 are Calcutta, Mumbai, Delhi, Chennai. Regional party sarkhe vichar karne soda .. best ex:- TamilNadu(Chennai)/West bengal(Calcutta) since long regional party tithe aahe. Chennai & Calcutta ha motha coastal region pan aaj other city like Pune/Bangalore/Hyderabad/Noida tya pudhe gele long term vichar kara nahitar Mumbai & Pune pan Chennai & Calcutta sarkha hoeil.

    • @atharva5843
      @atharva5843 14 дней назад

      Kharay lokana kalat nahi,jeva prakalpa yetat tevha virodh karaycha Ani je prakalpa baher jato tar gujarat chya navani radaycha! Asle double standard ni kasa Maharashtra pudhe jayil...

  • @mahadeolokhande2996
    @mahadeolokhande2996 14 дней назад

    Abe dalal media, shiv bhaktani andolan kel😡😡

  • @sameerhaldikar5114
    @sameerhaldikar5114 14 дней назад +1

    Svatah kahi krt nahi koni krtey tr tyachyat kafya karaychya ...

  • @anandshetye6769
    @anandshetye6769 14 дней назад

    स्टंटबाजी नको.

  • @narayan521
    @narayan521 14 дней назад

    varsha gaikwad maja matdar snghatun aahe mala mahit ahe na ti kiti shivray premi aahe, kadhi shivjanti la baher pn yet nahi . ami hyana fkt ata rajkaran karych ahe

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 14 дней назад +1

    Congress nako ch

  • @bandumore487
    @bandumore487 14 дней назад

    Halkat lok maharastracha vikas hou denar nahi sharad rav khaplya shivay🎉🎉