पैसा रिटर्न घेताना खुप त्रास होतो पैसा वेळेत मिळत नाही, पैसे शिल्लक नाहीत, उद्या या परवा या थोडे थोडे पैसे दिले जातात एकदम पैसे मिळत नाहीत, 2लाखचा फीक्स डीपॉजीट होते एक महिना लागला सर्व पैसे मिळण्यासाठी, मि तिथून पैसे काढून महाराष्ट्र मध्ये टाकले
तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव, आवर्तक ठेव इत्यादी मध्ये इंटरनेट बँकिंग द्वारे गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला पोस्टात बचत खातं सुरु करावं लागेल आणि त्याचा इंटरनेट बँकिंगचा ऍक्सेस घ्यावा लागेल
you can now use post office internet banking for transactions like Paying installments and also opening and closing of FD and RD etc. it does not take much time
चांगली माहिती. धन्यवाद
खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली.
धन्यवाद
TDS कट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. १५ दिवस झाले मी RD संपली माझी पोस्टाची
धन्यवाद सर
चांगली माहीती दिली. Tanks
धन्यवाद
👏 खूप छान माहिती आहे✌️
धन्यवाद
पोस्टत इंटरनेट सेवा कशी वापरावी याबद्द्ल वीडियो बनवा..पैसे काढायला काही लिमिट असते का..
Nice information
Thanks
पैसा रिटर्न घेताना खुप त्रास होतो पैसा वेळेत मिळत नाही, पैसे शिल्लक नाहीत, उद्या या परवा या थोडे थोडे पैसे दिले जातात एकदम पैसे मिळत नाहीत, 2लाखचा फीक्स डीपॉजीट होते एक महिना लागला सर्व पैसे मिळण्यासाठी, मि तिथून पैसे काढून महाराष्ट्र मध्ये टाकले
तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव, आवर्तक ठेव इत्यादी मध्ये इंटरनेट बँकिंग द्वारे गुंतवणूक करू शकता. त्यासाठी तुम्हाला पोस्टात बचत खातं सुरु करावं लागेल आणि त्याचा इंटरनेट बँकिंगचा ऍक्सेस घ्यावा लागेल
सेवानिवृत्त व्यक्ती किंवा जेष्ठ नागरिक यांच्यासाठी काही योजना असल्यास त्या कृपया सांगाव्यात.
It’s very difficult to withdraw from post office it’s not easy like bank
you can now use post office internet banking for transactions like Paying installments and also opening and closing of FD and RD etc. it does not take much time
पैसे एक रकमी मिळ नाही. धन्यवाद
Postache ajun kontya yojana aahet
हेच खरे आहेत काय
आजच पोस्ट आॕफीसची pli मधे tds कपात केली.काही विशेष फायदा नाही
ठेव करपात्र आहे ,तर मग कर किती व कसा आकाराला जातो.धन्यवाद
या योजनेतील प्राप्तिकर सामान्य प्राप्तिकराच्या नियमाप्रमाणे आकारला जातो.
Tdsटीडीयस कापला.जाणार काय?
नाही. टीडीएस कपात होत नाही
पैसे माँटुरिटी खूप वेळ लागतो.
Its central गव्हर्नमेंट गारंटी???
हो. एकाच व्यक्तीच्या एका पेक्षा जास्त कितीही एफडी करता येतील
Postache ATM aahe ka tyachi mahiti dya please🙏
P P F a/c che paise nominla milnyas kahi adchan yete ka?
नाही. फक्त नॉमिनीला त्यांची ओळखपत्र किंवा त्यावेळी मागितलेली कागद्पत्र सादर करावी लागतात तसेच योजनेच पासबुक सुद्धा द्यावं लागतं
Post officemadhye karmachari warg atishay kami aslyane kamas khup vel lagto.Mala sikanya yojneche paise bharayache astat,pan atishay gardi,ani velelya yanarya tantrik adchaninmule tasabhar ubhe rahun paise bharata yet nahi.Amhi lambun yeto parat parat yayala jamat nahi.Gharatil tarun mandlinna yewadha vel dyayla jamat nahi.Tyamule paise bharta yet nahit.mhanun vinanti ahe ki ekatar karmchari wadhawawe kinva online bharata yenyachi soy karavi.
तुम्ही पैसे नेट बँकिंग द्वारे घरबसल्या भरू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला पोस्टाचे बचत खाते सुरू करावे लागेल आणि नेट बँकिंग चालू करून घ्यावं लागेल
पाच वर्षाच्या तीस लाखांच्या ठेवीसाठी प्रौढांसाठी किती व्याजदर आहे.
पोस्टाच्या मुदत ठेवीत जेष्ठांसाठी वेगळा व्याजदर नसतो. त्यासाठी वेगळी योजना आहे "जेष्ठ नागरिक बचत योजना"
UTRAKHAND SARKHE HONAR NAHINA
तेल वाढले
लॉक इन पिरियड किती वर्ष आहे .
योजनेच्या मुदतीएवढा लॉक इन पिरियड आहे 1:02
दीड लाख सूट एकदाच मिळत असेल.
बरोबर. दीड लाखाची सूट एकूण गुंतवणूकीच्या रकमेवर दीड लाख एवढी मिळते. प्रत्येक योजनेच्या गुंतवणुकीवर दीड लाख मिळत नाही
मधेच गरज असल्यास काढू शकतो का.
हो काढू शकता. मात्र तुमच्या ठेवीच्या मूळ रकमेवर १% ते २% कमी दराने व्याज तुम्हाला दिलं जाईल
नॉमिनी हा विश्वस्त असतो त्यामुळे त्याला पैसे मिळण्यास सु. को. चा निकाल विरुद्ध लागला असे काही यु ट्युब व्हिडिओ त म्हटले आहे सत्य काय आहे.
सर ppf अकाउंट चे पैसे पाच तारखे नंतर भरलं तर व्याज कधी bhett
पुढील महिन्यात मिळते
@upayukta_marathi धन्यवाद सर
Premature withdrawal possible and no diff bet p p f and this scheme
There many difference between ppf and term deposit
Basic difference is of the term of investment
जर मध्ये बंद केली तर काय होईल
तुमच्या ठेवीच्या मूळ रकमेवर १% ते २% कमी दराने व्याज तुम्हाला दिलं जाईल
😅😅
Galati post office RD ka interest income tax ke liye add kiya jata
interest par income tax bharna pdta hai lekin tds deduct nhi kiya jata
No diff bet ppf and this
both PPF and FD has 2 basic differences of time period and taxation.
Ekikade tax nahi sangta va ekikade rakkam karapstra ahe sangta he kase
टीडीएस नाही असं लिहिलं आहे.
अर्धवट माहिती आहे
वर्षाला किती व्याज करमुक्त आहे ते सांगत नाही
TDS किती कापणार ते सांगा स्पष्ट
चांगली माहिती आहे धन्यवाद
चांगली माहिती आहे .