Sir Post office ki konsi aisi best csheme hai jisme milne vale byaj par aur rakhe gaye paisho par byaj na lagta ho( yani inkame tax par rahat milti ho ) aisi schame.
Sukanya samriddhi yojana, PPF Interest 1 sal me agar 40000 ke andar he to no tax Agar jyada aa ara hai to just submit form 15G But apaka total income tax slab se kam hona chahiye
हेडिंग दिशाभूल करणारे आहे, असे तुम्हाला नाही वाटत का??? Rs.500 प्रमाणे calculation ठेवले असते तर बरे झाले असते,Rs.500/- भरून एवढी रक्कम मिळू शकते असा गैरसमज होतो, त्या मुळे हेडींग चे calculation सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच ठेवा, कारण पोस्ट खात्याचे व्हिडिओज भरपूर आहेत, तुम्ही काही यात विशेष नाही सांगितले 🙏🏾
लईच रटाळ आहे बुवा स्कीम पार डोक्याची मंडी झाली तेच तेच ऐकून
Thank you sr ❤
Video start to 2:20
थंबनेलमध्ये दाखवलेले 16,89, 500 मिळण्यासाठी कितीचा हफ्ता भरावा लागेल आणि पाच वर्षांनी मिळणारी रक्कम टॅक्स फ्री आहे का ?
कोणी या स्कीम ला बळी पडू नका अकाउंट मधले पैसे 0होतील
Best Skim..
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद🙏🏻
Rdखातं म्हणतात हे खरं आहे 15वर्ष झाले भरतोय 5वर्षानी काढतोय
आता 1000रु भरतोय 1वर्ष झाला आहे
पंतप्रधान कार्यालय में ये व्हिडिओ बेजूंगा
5 वर्षात मिळत असलेल्या पैश्यावर सरकारला किती टॅक्स भरावा लागेल?
500 रू महिन्याला भरले तर 5 वर्षाला 40 हजार रु मिळतात पोस्ट बँक खात्यात
5 varshat fact 500 rs che 1689500 he khot ahe dishabhul karu naka
Kahi अपघात झाल्यास विमा लागू नाही का?
फ्रॉड फ्रॉड जारी कर रहे
Sir Post office ki konsi aisi best csheme hai jisme milne vale byaj par aur rakhe gaye paisho par byaj na lagta ho( yani inkame tax par rahat milti ho ) aisi schame.
Senior Citizen Scheme
@@kisanhelpline sir lekin meri age to abhi 37 hai es age ke liye konsi schame achhi hai sir
Sukanya samriddhi yojana,
PPF
Interest 1 sal me agar 40000 ke andar he to no tax
Agar jyada aa ara hai to just submit form 15G
But apaka total income tax slab se kam hona chahiye
एकदम तिन लाख रुपये भरले तर किती रूपये पाच वर्षे स्कीम सांगा
Ya yojneche nav kay..?
फालतुगिरी बंद करा नाही तर जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा.
माझ्या एजंटने या योजनेची चौकशी केली सगळी फेक आहे ज्याने कोणी हा व्हिडिओ बनवलाय ह्याला अटक करणार
👌
Good news
मेन मुद्दा सोडुन फालतुची बडबडच जास्त !
लक्ष किती वेळ द्यायचं.
indian आहे का American dollar
Ok
थांबणेल काय सांगताय काय
Hya Nota kotun analya
काय पण सांगून लोकांना फसवतात.
What is about tax?
Dubli cate
Loan pe paise kaha milega viyajh kitna hai
या योजनेचा अर्ज्र. ?
पाकिस्तान मध्ये मिळेल,
मुदत संपल्यावर चीन पैसे देईल
पाच वर्षाची रक्कम एकाच वेळी गुंतविल्यास व्याज किती मिळेल? (60000 रकमेसाठी )
याला काम धंदे नाही आहे
आकळे मोठे दाखवतो , परंतु मिळत नाही
अमैरिकन आहे का
Compound interest det nahi
Loan pe paise chahiye
बँकेत या पेक्षा जास्त RD ला व्याज मिळते
Chainal fasavinare ahe, yala haklun dya
1689500 che details Kay aahet
चूक आहे
ये विडिओ prime Minister, और finance minister को भेजना पडेगा, सब fake हैं.
😊
Fakt aakdyancha dongar dakhvaychi aahe frod yojana aahe.savdhan.😂😂😂😂😂😂 5:22
ही माहिती सर्वांनाच यापूर्वीच आहे नवीन काय? बोगसपणा....
हेडिंग दिशाभूल करणारे आहे, असे तुम्हाला नाही वाटत का??? Rs.500 प्रमाणे calculation ठेवले असते तर बरे झाले असते,Rs.500/- भरून एवढी रक्कम मिळू शकते असा गैरसमज होतो, त्या मुळे हेडींग चे calculation सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच ठेवा, कारण पोस्ट खात्याचे व्हिडिओज भरपूर आहेत, तुम्ही काही यात विशेष नाही सांगितले
🙏🏾
झोलर योजना
Nahi chuk aahe
Kahi pan badbad karta saheb tumi Karan video purn pahnyasati yevd kashala sangav lagte mahiti ahe Amala
नंतर पळून जातील. फालतू योजना
Sip best
Ya yojne sati ageint aasto aase aapn ka sagt nahi
पहाड़ को खोदना कवडी का लाभ बकवास
Facek batmi taku naka
चुकीचि आकडेवारी देऊ नका
Tu video ky taktoy boltoy ky
चुक निव्वळ बडबड
Its nothing new, just fake.
Pl. Be ware of such faurd.
Time pass to increase video time.
Falutu
Wrong information
मुर्खता है।
फालतू बडबड.
video chukicha banavalay
Fake information
अतिशय फालतू बडबड
Hopeless video, he donot tell the name of the scheme
naaw sangitale aahe ki vidio madhye prt vidio nit bgha
🤨