Makar sankranti chya khup khup shubhechha far chan diste mulgi anik sadi sudha far chan diste dada lahan mulina hi far chan gift karta yeu shakte ❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा, मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले. खूप छान रितीने मार्गदर्शन केले आहे. तुमच्या पद्धतीने 34/36 मापाचा कटोरी ब्लाउज शिवला.हुकूम लावून फिटींग करण्यासाठी घेतला असता, फ्रंट पार्ट हा बॅक पार्टपेक्षा साईडला अर्धा इंच दोन्हीकडे कमी पडला,असे का झाले असेल कृपया सांगाल का ?
खुप छान साडी शिवुन दाखवली.मी नक्की शिवुन बघेल. तुमची लेक खुप सुंदर दिसत होती साडी मध्ये.खुप छान व्हिडीओ आहे.
खूप छान पद्धतीने काष्टा शिकवला... तुमची मुलगी खूप छान दिसतेय काष्टा मध्ये....
दादा तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज यूट्यूब ला तुम्ही शिकवला ना कस्टमरला खूप छान बसलं थँक्यू दादा
दादा अशाच प्रकारे मोठ्या लेडीज साठी साडी शिवायला शिकवा
साडी खूप छान शिवली आणि शिकवली ... या साडीच्या ब्लाऊजचा पण व्हिडिओ बनवा.. या साडी मध्ये खुप छान दिसते तुमची मुलगी ...👌👌
Dada blouse khup chan zalay 👌👌sadipan Sundar zali aahe
Makar sankranti chya khup khup shubhechha far chan diste mulgi anik sadi sudha far chan diste dada lahan mulina hi far chan gift karta yeu shakte ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan shivli sadi
👌👌👌 खूपच सुंदर साडी
Kharch soppa karuna sangital bhaoo,thanks
खूप छान सागितल समजले धन्यवाद
खूप छान सांगितली सर मी पण शिवून बघेल
खुप गोड दिसतेय
Mazakade सेम अशी साडी आहे ❤
खूप छान दिसते
खुप छान 👌
होय बरोबर आहे
👌👌👌khup chan
धन्यवाद दादा मी मेसेज केला आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बनवला❤❤❤❤❤
सर्व प्रकारच्या नऊवारी साड्या शिकवा
👌👌Khup chhan
Khupach sundar
👍 nice
तुमची मुलगी खूप छान आहे 👍👍
खुप छान दादा मला पण माझ्या नातीला शिवायची आहे 👍👍🙏🙏
दादा साडी छान आहे
ब्लाऊज कटिंग पण दाखवा दादा
Very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan sikbta
Sikavtat
Khup chan❤
लय भारी दादा नवुवारी
खूप छान आहे लहान मुलांसाठी चा साडीचा ड्रेस दाखवा
खुप छान दादा
Tum achi Mulagi Khupach Chan. Me Pan Shivnar.
Lavni sathi sadi ghaltat tyache cutting v stitching dakhava
👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻
खुपचं छान शिवली सर साडी तुमची मुलगी पण छान दिसते 👌🏻😊 सर ब्लाऊजचीं पण कटटींग विडिओ दाखवा प्लिज 🙏🏻😊
ब्लाऊज ची पण कटींग दाखवा
Sadi kupac chan shivli dada 🙏
खूप छान
Mast dada pn blause hi cutting dakva Tila chanch distoy
मस्त😅
साडी छान शिवली कटिंग समजली पण टीचिंग थोडीशी स्लो मध्ये दाखवा आणि डिटेल मध्ये दाखवा
Sadi chhan aani bal pn cute 🥰 aahe.😊
Sir 5 varshachya mulicha frock dakhava
छान दादा स्टीचींग थोड़ी स्लो दाखवला हवी होती.
Sir Magyar sleeves.or extended sleeves blouse pn dakhva na pls
Sadi shivyachi video slow samjava
Camera aajin zoom kara..mhanje clear disel
सुंदर
Dada plz ek 5 varsh Ani aa ni ek 7 varsh muliche ghaghra dhakhvana plz blauj sahit plz
छकुली खूप गोड आहे नजर काढ तिची
blouse ची cutting दाखवा
10 years che frock cutting dakhva n
Dada gol ready to wear saree shikavavpn mothi Bai chi
मोठ्या मापांची पण दाखवा
Khup sundar dada.... Man as ahe na kitihi shikal tri kamic padat😊😊sadi khup chan shiwli pn blause pn stitching baghnyaci khup echa ahe😊
दाद दाद
डबल काष्टा साडि दाखवा
दादा मला 36 मापाचा प्रिन्स कट चे कटिंग सागा ना
मोठ्या लेडीज साठी साडी शिकवा दादा
दादा, मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले. खूप छान रितीने मार्गदर्शन केले आहे. तुमच्या पद्धतीने 34/36 मापाचा कटोरी ब्लाउज शिवला.हुकूम लावून फिटींग करण्यासाठी घेतला असता, फ्रंट पार्ट हा बॅक पार्टपेक्षा साईडला अर्धा इंच
दोन्हीकडे कमी पडला,असे का झाले असेल कृपया सांगाल का ?
सहावारी साडी मध्ये मोठ्यांची नऊवारी शिवता येते का
Mazya Kayra Sathi.
9 to 10 years girl साठी एका साडीत दोन साड्या हॊतील का
Class chi fee kiti aahe please sangal ka dada
स्टिचिंग स्लो मध्ये दाखवा
Dada mala pan class karaycha aahe pudhchya byachla joyin kara
Dada tumcha video purn disatch nahi aahe
तुम्ही नाव काय आहे वीडियो कोणत्या नावाने आहे
बारा-तेरा वर्षाच्या मुलीची साडी दाखवा ना दादा एखादी
दादा दाद दा
खूप छान👌
Khupch chan
खूप छान दादा
खूप छान
Khup chan
खुप छान