दादा तुम्हाला नमस्कार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा आरमोल व मुढा मापानुसार किती घ्यायाचा ते प्लीज सागा डिप गळयाची मापे कशी घ्यायची ते तूम्ही छान सांगितले पण छोट्या गळ्यासाठी व पुढील भाग काढते वेळी मुढा शोल्डर चे मापे तशीच घ्यायाची का ते प्लीज समजुन सांगना धन्यवाद दादा
दादा मी पण कस्टमर चे बाऊज शिवते पण अशी साईज आल्यावर माझ्या कडून ब्लाऊज बिघडतात काखेत घोळ योतो . शोल्डर मुंढा कटोरी किती घ्यावे समजत नाही . प्लीज दादा तुमच्या कडे अश्या मापाचा ब्लाऊज शिवण्यासाठी आला . तर निक्की कटिंग स्टिचिंग चा व्हिडीओ बनवा .
दादा अस्तर वर ब्लाउजचे सर्व पेपर कटिंग ठेवून कसे कट करावे कोणता भाग कसा ठेवावा खास करुन कटोरी कशी ठेवावी सांगा
दादा खुप छान व्हिडीओ वाटला छान महत्त्वाच्या टिप्स दिल्या 👍👍
खूप महत्वाची टीप सांगितली दादा तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Khop chan dada sangitla
Mast shotcut ahe thank you
खूप छान दादा
Tumhi Khup Chhan Shikavata
Kup mast video. ❤❤
खूप छान सांगितले आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली दादा
Good morning dada khup chhan mahiti deta
खूप छान माहिती दिली दादा.👌👌👌🎉🎉
khup khup chhan mahiti dili dada 👌👌💯
Dada 38 size katori che cutting dakhva
Dada cut warking sadi la piko kase karayche he saga plz
Vidio khup Chan Dada
Kitihi Vyavastit Map Ghetale Tari Blouesche Shoulder Utarate shakyato Right Handverche
Khup chan dada
Ha size che map माझ्याकडे. कस्तम्रचा ब्लाऊज आहे माहिती खूप छान
Khup chhan
Front part made katori jodtana margin kiti aani kuthe gyaych please reply
Blause kakhet tite hote tr kay krayche pl. Sanga
Mast dada
Good morning dada
Dada ...mi satybhama. Mi he try kel hot , pan blouse ghatlyanatar bahi chi unchi thodi kami zali
👌👍🙏 दादा😊
दादा तुम्हाला नमस्कार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा आरमोल व मुढा मापानुसार किती घ्यायाचा ते प्लीज सागा डिप गळयाची मापे कशी घ्यायची ते तूम्ही छान सांगितले पण छोट्या गळ्यासाठी व पुढील भाग काढते वेळी मुढा शोल्डर चे मापे तशीच घ्यायाची का ते प्लीज समजुन सांगना धन्यवाद दादा
Khup chan
Bhau mi shivnkam krte, pn maza blauz fitting krtana back frant khan motha hoto ky karn aahe sanga plz
दादा गळे कसे काढायचे आणि कसें शिवायचे सागता का pleace
दादा धन्यवाद
Hallo Dada
Mala bhaiya class karayacha ahe
दादा ब्लावूज उंची 15 आहे पुडचा गळा साडेपाच आहे तर कटोरी गोल येइना कशी काडायची सांगा
दादा बाही कशी जोडावी
दादा आडोतीस साईज पुर्ण कठिण दाखवावा भाई सकट
शिवलेल्या ब्लाऊज मध्ये फ्रंट बाजूला पुढील गळा कटोरी आणि मुंडा यांच्यामध्ये आडवी रिंकल येते त्याचे कारण काय
Kup chan
कधी कधी पुढची उंची जास्त होते
काय कारण असे ल दादा
16 तयार उंची असलेले प्रिन्स कटचे ब्लाऊज कट करून दाखवा
ब्लाउज ला मागे का ओढत काखेत
Katori la fuga yet asel tar kay karave sir
Good morning
Sir Hindi me video banao
ब्लाऊज गळ्यात लूज होते कशामुळे व ठीक कसे करावे ते सांगा दादा please
दादा मी पण कस्टमर चे बाऊज शिवते पण अशी साईज आल्यावर माझ्या कडून ब्लाऊज बिघडतात काखेत घोळ योतो . शोल्डर मुंढा कटोरी किती घ्यावे समजत नाही . प्लीज दादा तुमच्या कडे अश्या मापाचा ब्लाऊज शिवण्यासाठी आला . तर निक्की कटिंग स्टिचिंग चा व्हिडीओ बनवा .
Gm
Khup chan dada
Katori la fuga yet asel tar kay karave