खरंच दादा मनापासून धन्यवाद कारण जी आम्हाला माहिती पाहिजी होती मिळाली माझ्या पणं एका blouse असं चं झालं होतं पणं आता समजलं दादा मनापासून धन्यवाद अशीच माहिती देतं चला
तुम्ही छान शिकवता माझे ही कटिंग खूप प्रॉब्लेम स्वाल झाले आणी नवीन गोष्टी शिकले तुमच्याकडून . तुमचे विचार खूप चांगले आहेत . मी गेली 22 वर्ष शिलाई काम करते घरातून पण माझे खूप सारे प्रॉब्लेम तुमच्यामुळे आता कमी झाले . धन्यवाद ..तुमचे मार्गदर्शन केल्याबद्दल.. आणी असेंच करत रहा.
Thank you Dada , तुमचे विचार खूप चांगले आहेत , मी पण घरूनच कपडे शीवते , पण मला ब्लाऊज शिवायच म्हणल की माझ्या मनावर खूप दडपण येत , आता पर्यंत मी बिंदास अस कधीच शिवला नाही ब्लाऊज , पण आता माझी भीती थोडी कमी झाल्या सारखी वाटते , मी तुमचे व्हिडिओ नेहमी बगते , आणि आता तुम्ही नंबर दिला आहे त्यावर फोटो काढून पाठवेन म्हणजे काय चुकलं ते तुम्हाला पण कळेल , आणि त्या प्रमाणे तुम्ही मार्गदर्शन कराल , धन्यवाद दादा ,
सर, तुम्ही सांगितले तसे मागील भाग चेसट नुसार कट केला. बलाऊज अतिशय छान आले मागील भागात बिलकूल चोळ आलेला नाही. तुमचे खूप खूप आभार सर, तुम्ही खूप मेहनत घेऊन आमच्या साठी हिडीओ बनवता. धन्यवाद 🌹🌺
दादा मी आशा लोखंडे मी तुमचे विडोय बघते खूप छान समजून सागंतात मी सुध्दा शिवन क्लास केला चार वेळा पण ब्लाऊज नाही शिवले कारण समजून नाही सागांयचे पण तुमचा विडोय बघून शिवायचे प्रयत्न करावंस वाटते मला खूप आवड आहे शिवन काम करायची तुमच्या सारखे कोणी भेटल नाही मी मुबंई वरू बोलते
नमस्कार दादा तुम्ही खुप छान सोप्या पद्धतीने आम्हाला समजेल अशा प्रकारे ब्लाउज कटिंग स्टचिंग दाखवता असेच आम्हाला सहकार्य करत रहा तसेच प्लीज मला 40 साईजचे फोरट्क्स ब्लाउज कटिंग दाखवा धन्यवाद
नमस्कार दादा तुम्ही छान शिकवता पण मी विचारले होते की शोल्डर व मुढामापानुसार किती घ्यायाचा ते प्लीज मला समजून सागा दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद मी तुमच्या उत्तराची वाट पाहात आहे धन्यवाद दादा
खरंच दादा मनापासून धन्यवाद कारण जी आम्हाला माहिती पाहिजी होती मिळाली माझ्या पणं एका blouse असं चं झालं होतं पणं आता समजलं दादा मनापासून धन्यवाद अशीच माहिती देतं चला
खुप छान माहिती दिली दादा खुप खुप धन्यवाद
तुम्ही छान शिकवता माझे ही कटिंग खूप प्रॉब्लेम स्वाल झाले आणी नवीन गोष्टी शिकले तुमच्याकडून . तुमचे विचार खूप चांगले आहेत . मी गेली 22 वर्ष शिलाई काम करते घरातून पण माझे खूप सारे प्रॉब्लेम तुमच्यामुळे आता कमी झाले .
धन्यवाद ..तुमचे मार्गदर्शन केल्याबद्दल.. आणी असेंच करत रहा.
खूपच छान दादा ईतके प्रामाणिक कोणी नाही सांगत व शिकवत खूप धन्यवाद मला पूर्ण क्लास करायचा आहे
ब्लाऊज शिवून दाखवलेले तर खुपच छान होते
Khup chhan 👍👍
Thank you Dada , तुमचे विचार खूप चांगले आहेत , मी पण घरूनच कपडे शीवते , पण मला ब्लाऊज शिवायच म्हणल की माझ्या मनावर खूप दडपण येत , आता पर्यंत मी बिंदास अस कधीच शिवला नाही ब्लाऊज , पण आता माझी भीती थोडी कमी झाल्या सारखी वाटते , मी तुमचे व्हिडिओ नेहमी बगते , आणि आता तुम्ही नंबर दिला आहे त्यावर फोटो काढून पाठवेन म्हणजे काय चुकलं ते तुम्हाला पण कळेल , आणि त्या प्रमाणे तुम्ही मार्गदर्शन कराल , धन्यवाद दादा ,
सर, तुम्ही सांगितले तसे मागील भाग चेसट नुसार कट केला. बलाऊज अतिशय छान आले मागील भागात बिलकूल चोळ आलेला नाही. तुमचे खूप खूप आभार सर, तुम्ही खूप मेहनत घेऊन आमच्या साठी हिडीओ बनवता. धन्यवाद 🌹🌺
दादा खुप छान महत्वाचे माहिती दिली धन्यवाद सर
खुप छान माहिती दिलीत दादा 🙏🙏
खूप खूप आभार दादा
थँक्यू दादा तुमच्यामुळे खूप छान शिकायला मिळाले माझ्या माझे कटिंग प्रॉब्लेम मला समजले थँक्यू सो मच दादा
दादा हाच प्राब्लेम होता मला खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤
Dada kiti chan shikavta aani mahilacha kiti vichar karta ❤tya sarwanche dhanyawad tumala milto
थँक्यू दादा मला हाच प्रॉब्लेम होता, डीप गळ्याचा खूप छान शिकवले 👌
खूप छान माहिती दिली दादा मी सगळे व्हिडिओ पाहत असते तुमचे माझे ब्लाउज पण खूप छान येतात आता
खुप छान माहिती दिली दादा
खुप छान दादा
खूप छान पद्धतीने समजून सांगितलं दादा, थँक्यू सो मच
धन्यवाद सर छान समजावलं.thanks
Khup Chan shikavl Dada dhanyad
👍🏻👍🏻 थँक्यू दादा चांगल्या पद्धतीने शिकवल्या बद्दल धन्यवाद 🎉🎉
Pudcha bhag cutting karun dakava naa... Mi Karnatakavarun comment karat aahe.....
दादा खुप खुप धन्यवाद खुप छान माहिती दिली
खूप छान शोडरची कटींग दाखवली धन्यवाद दादा
Chest 38 unchi 16,cha four tak blouse sanga, bahi lambi 10,cuting dakhva
दादा खुप छान सांगता. माझ्या ब्लाऊस चे फिटीन आता खुप छान येते . धन्यवाद दादा 🙏
Dada pudhach map pn asach takaycha ka shoulder sathi
Kharach ha problem mala yeto tumhi savistar sangitlya baddal dhanyavad
Khubchand Dada
दादा फोर tucks ब्लाउज क्रॉस पट्टी वाला कटिंग दाखवा ना प्लीज आमच्या कडे जास्त तेच वापरतात बायका
दादा तुम्ही खूप सुंदर ब्लाऊज कटींग शिकवता 🌹 🙏👍👍
तुमचे व्हिडिओ मागे घेऊन बघत असते त्यामुळे छान पद्धतीनें समजत 🙏👍
दादा मी आशा लोखंडे
मी तुमचे विडोय बघते खूप छान समजून सागंतात मी सुध्दा शिवन क्लास केला चार वेळा पण ब्लाऊज नाही शिवले कारण समजून नाही सागांयचे पण तुमचा विडोय बघून शिवायचे प्रयत्न करावंस वाटते मला खूप आवड आहे शिवन काम करायची तुमच्या सारखे कोणी भेटल नाही मी मुबंई वरू बोलते
खुप छान व्हिडीओ आहे.धन्यवाद
पण दादा प्रत्येक मापानुसार शोल्डर मुडा कसा घायचा तो विडिओ जरा लवकर टाकाना म्हणजे आम्हांला जास्त लवकर समजतिल पुडचा विडिओ
खूप छान सांगता
भारीच दादा खरच खुप सुंदर
दादा मुंडा आणि शोल्डर प्रत्येक मापला किती घ्यायची ते शिकवाणा
जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंढे घ्या
कसल भारी 😊
Munda raund 15/5 sade15peksha jast honar n pudcha sholder n Munda ksa kapayche
नमस्कार दादा तुम्ही खुप छान सोप्या पद्धतीने आम्हाला समजेल अशा प्रकारे ब्लाउज कटिंग स्टचिंग दाखवता असेच आम्हाला सहकार्य करत रहा तसेच प्लीज मला 40 साईजचे फोरट्क्स ब्लाउज कटिंग दाखवा धन्यवाद
Dada khup chhan sangtat
खूपखूपधन्यवाद दादा
खूप छान सोपी पद्धत आहे धान्यवाद
दादा मला हाच प्रॉब्लेम होता मी शिऊन बघते या प्रमाणे छान सांगितले धन्यवाद
दादा छान शिकवता
👍👍👌👌
ब्लाऊज कटिंग चा पूर्ण विडिओ पाठवा सर
Dada khup chan pan back tux ghetalyanantar khali blause tirpa hoto
Thanku dada tumi aamcha cament cha vechar karun video banvla thanku dada❤
. Khup chan mahiti dila dhanyavad
दादा प्रिंन्सेस ब्लाऊजची कटीग दाखवना
नमस्कार दादा तुम्ही छान शिकवता पण मी विचारले होते की शोल्डर व मुढामापानुसार किती घ्यायाचा ते प्लीज मला समजून सागा दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद मी तुमच्या उत्तराची वाट पाहात आहे धन्यवाद दादा
Dhanyawad dada ❤
खुप छान समजावून सांगता दादा धन्यवाद
Tumhi kuthe rahta
Thanks dada khup motha problam sol zhala🙏🏻🙏🏻
Khup chhan sangitle dada dada collar kurti cha video asel tar taka na.
Shri Swami Samarth dada khup Chan
खूप छान सांगता दादा धन्यवाद
Super 🎉🎉
Sir atahi tumhi online cllass ghyana
Thank you so much dada
Thank you dada🙏🥰
खूप छान दादा शिकवता
Dada. Princes cut. Blouse shiva na. Please
❤very nice dada
खूप छान माहिती
Kup mast video. ❤❤❤❤❤
मुंबईत तुम्ही कुठे राहता
Khup chan dada
श्री स्वामी समर्थ दादा तुम्ही खूप छान शिकतात मी सुद्धा ब्लाउसजे शिवते पण मुंड्या मध्ये चुण येते त्याकरिता मार्गदर्शन केले तर बरे होइल
दादा किती मापला किती शोल्डर घ्यायचा ते सांगा प्लीज
Dada namasate mazha sholdar pudhe yeto ani magun blouse uthtoh ya var upay saga
Thanku dada khup chan shikvle
पुडच्या पन भागाच आसच करायचं का कटिंग
तुमचे खुप खुप मनापासुन धन्यवाद
Thank you
Namaskar dada tumhi magil should er 2inch sangitala pan pudhil sh. Kiti ghene.
Thank you dada
Prince cutting sanga n dada
खूप छान सुंदर माहिती दिली दादा धन्यवाद.🎉🎉😊😊दादा मी जलना जि.भोकरदन तालुका.
38इंच छाती कमर32 शोल्डर 16 कंटिग दाखवाल का प्लिज👏
Dada pratek blauj madhe 2 1/2 gada astoka
Dada tumhi shoulder pasun1/2 inch shilai margin sodun armhole takta amhala he mahiti navta tq😊
🎉🎉🎉 thank u Dada🎉🎉🎉
दादा पुढील आणि मागील दोन्ही बाजू ची कटिंग दाखवा
दादा मी काटोरी ब्लॉउज शिवल तर ते upper चेस्ट मध्ये खिचाव येत आहे काटोरी गळ्या जवळ दबत आहे plz upay सांगा
थँक्यू दादा खूप छान सांगितलं
तुमच्या पर्माने कटोरी.शिवली.पण.आई.व हुकचा तिथे कापड.कमी.पडते तर.काय.करायचे
धन्यवाद दादा मी
मी या पद्धतीन ब्लाऊज शिवून बघते माझी उंची कमी आहे मी जर पाठीमाचा गळ । मोठा केला तर थोल्डर खाली जाते तुम्ही सांगीतन प्रमाणे करून बघीन
Thaku dada khup chan
म प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवा दादा
🙏
Thank you Dada khup chan
कॉलर ड्रेस कटिंग दाखवा
खूप छान धन्यवाद
Dada back cha part aahe tamdhya taks getlyavr fiting side khali yete aani madhybahg strt vatho kashlamul
मला पन प्राब्लम यतोय
Dada majhahi 4 tucks blause front bhag vr jato
खूप छान
जय सदगुरू दादा खुप छान सांगतात पण किती छातीला किती शोल्डर मुंडा कसे माप टाकायचे ते सांगा
दादा तुम्ही कुठे राहता सांगा जवळ असेल तर मी येऊ शकते मी पण कपडे शिवते तरी पण मला आवडेल तुमच्या कडे यायला
Thanks dada ganyachya bajula pav inch utar dyaycha ka? Nahi