- Видео 138
- Просмотров 942 758
ladies fashion club
Добавлен 9 авг 2021
Ladies fashion club ladies fashion designer and ladies tailor blouse cutting and stitching blouse back design stitching Punjabi dress cutting and stitching . Umbrella .one piece. plazo top. All ladies dress cutting and stitching baby girl frock dress cutting and stitching baby boy dress stitching 9 war saree cutting and stitching hand craft hand work ladies dress material tailoring material wholesale market ladies tailoring course fashion tips फॅशन लेडीज क्लब सभी प्रकार के ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग करना कॉलर ब्लाऊज ब्लाउज बॅक डिझाईन ड्रेस कटिंग अम्ब्रेला प्लाझो टॉप पटियाला सभी प्रकार के लेडीज ड्रेस कटिंग अँड स्टिचिंग बेबी फ्रॉक कटिंग अँड स्टिचिंग टेलरिंग होलसेल मार्केट फॅशन स्टेप्स अँड क्राफ्ट हॅन्ड वर करणार सभी प्रकार के टेलरिंग कोर्स बेबी गर्ल के ड्रेस कटिंग अँड स्टिचिंग ब्लाउज बॅक डिझाईन ladies fashion jewellery tailoring material latkan blouse lace wholesale market please ladies fashion club channel subscribe and share karna na bhule
ladifashionhb0822@gmail.com
ladifashionhb0822@gmail.com
काटोरी ब्लाऊज ची पूर्ण कटिंग खूप सोप्या भाषेत चेस्ट आणि अप्परचेस्ट चे सगळे डाउट किलेर (सिरीज पार्ट4)
ladies fashion club
 all ladies hair, cutting and stitching tailoring course Marathi
 all ladies hair, cutting and stitching tailoring course Marathi
Просмотров: 4 640
Видео
आर्महोल (काखेत )चुन्या पडणे किंवा घोळ येण्याचं मेन रिझन कटिंग सोरीज (पार्ट3)
Просмотров 8 тыс.2 часа назад
Ladies fashion club, all ladies wear are cutting and stitching. Tailoring course Marathi
40 च्या काटरी ब्लाऊज साठी मोंढा आणि अप्पर चेस्ट नुसार कटिंग कशी करायची ,कटिंग सिरीज (पार्ट2)
Просмотров 7 тыс.4 часа назад
Ladies fashion club all ladies wear cutting and stitching. Tailoring course Marathi
ब्लाऊज कटिंग सीरिज (पार्ट 1)मेजरमेंट मधे होणाऱ्या चुका आणि चेस्ट आणि अप्पर चेस्ट मधला महत्त्वाचा फरक
Просмотров 8 тыс.7 часов назад
Ladies fashion club, all ladies you are cutting and stitching tailoring Marathi course
सर्व प्रकारच्या पेपर कटिंग आणि काटरी पासून ते ब्लाऊज फीटिंग पर्यंत ( महत्त्वाच्या टिप्स )
Просмотров 6 тыс.9 часов назад
 ladies fashion club all ladies were cutting and stitching. Tailoring course Marathi
साडी चा वनपीस शिवण्याची सोप्पी पद्धत (पार्ट2)
Просмотров 1,5 тыс.12 часов назад
Ladies fashion club all ladies were cutting and stitching. Marathi.
आता तुमीही बनवा साडी चा वनपीस खुप सोप्या पद्धतीत (पार्ट1) आणि कटिंग विषयी महत्त्वाच्या टिप्स
Просмотров 5 тыс.14 часов назад
Hello friends, ladies fashion club all ladies were cutting and stitching. Tailoring course Marathi
फोरटक्स ब्लाऊज परफेक्ट कटिंग आणि खूप महत्वाच्या टिप्स ज्या टक्स मारताना घ्यायच्यात अगदी सोप्पी पद्धत
Просмотров 13 тыс.16 часов назад
Ladies fashion club and ladies tailoring course all ladies wear and cutting and stitching Marathi
इतका सुंदर साडीचा वनपीस की तुम्ही सांगा तुम्हालाही शिवायचा का?
Просмотров 2,7 тыс.19 часов назад
 ladies fashion club, all ladies were cutting and stitching
बाही कटिंग साठी योग्य पद्धत जेणे करुन आर्महोल मधे घोळ नाही येणार (कटिंगची येक नवीन ट्रिक)
Просмотров 16 тыс.19 часов назад
सर्व प्रकारच ब्लाऊज काटिंग ol telaring cors marathi all ladies were cutting and stitching. Please subscribe my RUclips channel.
मापाच्या ब्लाऊज वरुन परफेक्ट काटोरी ब्लाऊज कटिंग .कटोरी साठी चेस्ट की अप्परचेस्ट नीट बघून घ्या ,
Просмотров 25 тыс.21 час назад
ladies fashion club all ladies were cutting and stitching. Marathi 
शोल्डर उतरण्या पासून तर आर्महोल मधे घोळ येण्या पर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेमवर येकच सोल्युशन
Просмотров 51 тыс.День назад
शोल्डर उतरण्या पासून तर आर्महोल मधे घोळ येण्या पर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेमवर येकच सोल्युशन
कटोरी ब्लाऊज कटिंग(लास्ट पार्ट) सगळ्यात महत्वाची माहिती येकदा व्हिडीओ नक्की बघा (बाही कटिंग खूप imp)
Просмотров 16 тыс.День назад
कटोरी ब्लाऊज कटिंग(लास्ट पार्ट) सगळ्यात महत्वाची माहिती येकदा व्हिडीओ नक्की बघा (बाही कटिंग खूप imp)
कटोरी ब्लाऊज कटिंग (पार्ट2) सरळ आणि सोप्या पद्धतीने
Просмотров 28 тыс.День назад
कटोरी ब्लाऊज कटिंग (पार्ट2) सरळ आणि सोप्या पद्धतीने
काटोरी ब्लाऊज कटिंग (पार्ट 1) सरळ आणि सोप्या पद्धतीनी
Просмотров 21 тыс.День назад
काटोरी ब्लाऊज कटिंग (पार्ट 1) सरळ आणि सोप्या पद्धतीनी
जर तुम्हाला ब्लाऊज शिवताना प्रॉब्लम होत असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा
Просмотров 14 тыс.14 дней назад
जर तुम्हाला ब्लाऊज शिवताना प्रॉब्लम होत असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा
पैठणी साठी ब्लाऊज पॅटर्न जितके छान तितकेच सोप्पे, शेवट पर्यंत नक्की बघा
Просмотров 20 тыс.14 дней назад
पैठणी साठी ब्लाऊज पॅटर्न जितके छान तितकेच सोप्पे, शेवट पर्यंत नक्की बघा
आता मोठ माप असो किंव्वा लहान शिका परफेक्ट ब्लाऊज कटिंग अगदी सोप्या पद्धतीत,
Просмотров 61 тыс.14 дней назад
आता मोठ माप असो किंव्वा लहान शिका परफेक्ट ब्लाऊज कटिंग अगदी सोप्या पद्धतीत,
माप जास्त असल तर ब्लाऊज कोणत्या पद्धतीनी शवायचा ?काटरी का प्रिंसेस कट
Просмотров 1,3 тыс.21 день назад
माप जास्त असल तर ब्लाऊज कोणत्या पद्धतीनी शवायचा ?काटरी का प्रिंसेस कट
फूल स्ल्यूज साठी सोप्प्या पद्धतीने तयार करा नवीन पॅटर्न
Просмотров 2,9 тыс.21 день назад
फूल स्ल्यूज साठी सोप्प्या पद्धतीने तयार करा नवीन पॅटर्न
अगदी सोप्प्या पद्धतीत बनवा काठपदर ब्लाऊज डिझाईन
Просмотров 8 тыс.Месяц назад
अगदी सोप्प्या पद्धतीत बनवा काठपदर ब्लाऊज डिझाईन
सिंगल दाब नसताना मशीनवर मोती लेस व पायपीन करण्या साठी नवीन ट्रिक
Просмотров 9433 месяца назад
सिंगल दाब नसताना मशीनवर मोती लेस व पायपीन करण्या साठी नवीन ट्रिक
सगळे विचारतील कुठे शिवला असा मुक्ताई खनाचा ड्रेस लहान मुलीनंसाठी शिवा सोप्या पधत्तीत
Просмотров 1,9 тыс.3 месяца назад
सगळे विचारतील कुठे शिवला असा मुक्ताई खनाचा ड्रेस लहान मुलीनंसाठी शिवा सोप्या पधत्तीत
घागऱ्या वर येणाऱ्या ब्लाऊज चा वर्क चा गळा छोटा असेल तर बनवा ही डिझाईन आणि बनवा मोठा व डीप गळा..
Просмотров 1,6 тыс.3 месяца назад
घागऱ्या वर येणाऱ्या ब्लाऊज चा वर्क चा गळा छोटा असेल तर बनवा ही डिझाईन आणि बनवा मोठा व डीप गळा..
वेलवेट ब्रॉईडल घागरा शिवण्यासाठी येकदा नक्की बघा , थोडक्यात पण महत्वाच ….
Просмотров 4113 месяца назад
वेलवेट ब्रॉईडल घागरा शिवण्यासाठी येकदा नक्की बघा , थोडक्यात पण महत्वाच ….
सारख तेच पॅटर्न बनवून कंटाळा आला असेल तर बनवा आता नवीन ब्लाऊज डिझाईन …
Просмотров 17 тыс.3 месяца назад
सार तेच पॅटर्न बनवून कंटाळा आला असेल तर बनवा आता नवीन ब्लाऊज डिझाईन …
काठपदर ब्लाऊज साठी सुंदर डिझाइन येकदा नक्की बघा
Просмотров 3,6 тыс.3 месяца назад
काठपदर ब्लाऊज साठी सुंदर डिझाइन येकदा नक्की बघा
काठपदर साडी असेल तर लेस न लावता ही डिझाईन बनवा latest blouse design
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
काठपदर साडी असेल तर लेस न लावता ही डिझाईन बनवा latest blouse design
दोन मिनिटात खूप महत्त्वाची माहिती मशीनच्या प्रतेक पार्ट चे इंग्लीश नावे, ऑनलाई घेण्यासाठी ipm..
Просмотров 2073 месяца назад
दोन मिनिटात खूप महत्त्वाची माहिती मशीनच्या प्रतेक पार्ट चे इंग्लीश नावे, ऑनलाई घेण्यासाठी ipm..
काचेची लेस डिझाईन साठी कशी वापरावी , लिटस्ट डिझाईन ब्लाउज
Просмотров 4583 месяца назад
काचेची लेस डिझाईन साठी कशी वापरावी , लिटस्ट डिझाईन ब्लाउज
खूप खूप आभार खूप छान समजावून सांगता
Mazh tar katori hukte aani kross Patti
दादा 32 सा ईज कटोरीचे कटीग दाखवा
32सा इज कटोरी दाखवा
खुप छान बाही कटिंग धन्यवाद दादा
Khup chan video
Hi dada pisavrti katori kros Kashi thevhaychi pppp
Prince cut blauj lamb bahi blauj dakhava
छान शिकवता दादा
अशी माहिती कुणी सांगितलं नाही दादा 😊
Khup chan video😊😊
बाई एक जास्त एक कमी होते दादा त्याच्यावर काय सोल्युशन
काही टेलर धंदा म्हणून हे करतात.पण तुमचे तसे नाही.असेस शिकवत रहा.good
खुप छान👏✊👍
👌
Thanks sir😊
Subscribe
Mi kale aahe dada
Prince cut blouse cutting and stitching dakhava dada blouse aari work cha aahe mazya pan comment cha pan uttar dya
३६katori asel ts ks sir takta thol sanga pn
Really correct
Navvar sadi cutting and stitching
चाट टाका सर प्लीज मला समस्त
धन्यवाद दादा तूमचा
👍
Dada shihun kadi dakhvnar tumi lavkar dakhva
Khupch Chan dada
dada 28che4 2परेत गळा शोल्डर आरमोल ची ctting सागा प्लज
आवाज कीलेर येत नाही दादा 1:24
माझी मेरिट ची मशीन आहे पण त्याला होत नाहीये.
दादा टिचिगं पण दाखवा
दादासाहेब मागील फ्रंट मध्ये फिटिंग केल्यानंतर ब्लाउज वर चढल्या सारखा होतो पूर्ण सरळ येत नाही
खुप छान दादा
दादा खुप छान शिकवता तुम्ही पण लुसिंग ठेवायची की नाही,अंगावर माप घेतल्यावर
खुप छान दादा
दादासाहेब माझ्या ब्लाउज शिवल्यानंतर p पाठीमागील भाग सरळ येत नाही वर मधला भाग वर चढला सारखा होतो
तुम्ही पेपर cutting देता का?आमच्या comments वाचत जा दादा म्हणजे आम्हाला काय म्हणायचे ते तुम्हाला कळेल.🙏
दादासाहेब माझ्या ब्लाऊजच्या कटिंग मध्ये पाठीच्या मधला भाग वर उचलल्या सारखा होतो पूर्ण सरळ येत नाही त्याचे कारण सांगा
काही केले तरी शोल्डर घसरत असते
Khup Chan dada
दादासाहेब मी ब्लाउज शिवल्यानंतर मागच्या फ्रंट मध्ये पाठीचा मधला भाग वर चढल्या सारखा होतो त्याचे कारण काय
दादा हा जो तुम्ही प्रोब्लेम सांगितले मला हाच प्रोब्लेम येतो कटोरी छोटी कशी करायची मला तुमचा नंबर मिळेल काय तुम्ही कुठून आहे
Sar ticing ca vedio taka n katori blauj ca sar plij
Thank dada
दादा तुम्ही याच बलाऊजचा योगपट्टी आणि बाहीचा विडीओ नाही टाकला का? तो टाका ना.
Love you dada vahini Tumi khup Chan dista ❤❤
36 size katori blause dhakhava
चौतीस साईज कटिंग चा व्हिडिओ टाका दादा
❤❤
खूप छान पद्धतीने समजून सांगितलं दादा