व्हिडिओ ची खूप वाट पाहत होतो. आम्ही जुने व्हिडिओ पण पाहिले खुप काही शिकायला मिळाले, आता कटोरी कशी वाढवायची ते पण कळाले अप्पर चेस्ट आणि चेस्ट मध्ये कितीचा फरक आहे त्या नुसार कटोरी वाढणार .दादा पण आज blause चा पुढचा भाग बघायचा होता. तुम्ही केलेले गणित आणि आमचं गणित बरोबर आहे का ते पहायचे होते. आजच्या video मधून ही आम्हाला माहिती मिळाली. तुमचे आभार दादा..
नमस्कार दादा, प्रत्येकाच्या असलेल्या शंका तुम्ही वेळ काढून वाचता आणि त्या सर्वांच्या शंकेचे निरसन करून मग पुढे शिकविण्यास सुरुवात करता.खूप छान दादा धन्यवाद.
सर जून्याकटींग बद्दल तुमच काय मत आहे कारण दोन्ही बाजू एकदम कट करायचे पण आता पुढची आणी मागची बाजू अलग अलग कट करतात कोणती कटींग बरोबर आहे फुल शोल्डर घेउन कटंगी केला तर काय प्राब्लम येईल
😂dada for taks atpakan dakhwa khuthalya saijmadhye kiti taks ghyayche samjat nahi khaskarun chesat Ani fulbastmadhye 1,inchache antar asel kivha nasel sem asel tar taks kase ghyave please replay ❤dya
length 13 inch solder 14 inch chest 30 inch kamar 26 inch front neck 6 back neck 10 sleeve 3 inch mohri 10 inch single katori blouse cutting please please please 🙏🙏🙏🙏please bataiye please and stitching please Ripley
दादा माझ्या ब्लाऊजला पण खूप प्रॉब्लेम येतात शोल्डर उतरणे,मुंढ्यात पाठीमागे पुढे घोळ येतो,बाहीला चुन्या येतात,बाही वरती सरकते आणि बाहीला घडी पडते ब्लाऊज पाठीमागून वर येतो खूप ब्लाऊज शिवून पाहिले वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बघून कटिंग सुध्दा करून बघितले तरी प्रॉब्लेम तेच येतात

दादा एवढा कामाचा लोड असून खूप छान पद्धतीनें समजुन सांगता खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏👍
खूपच छान दादा 👌👌👌ही माहिती कोणीच atta पर्यंत शेर केली नाही. अशीच सिरीज चालू ठेवा खूप उपयोगी आहे 👍👍👍
दादा तुम्ही छान समजावून सांगितले धन्यवाद
Brother mi blause shivla Chan fitting basli khup Chan 👌👌👌👌
खूप छान सांगितलं सर हेल्दी बाई असेल तर गळा रुंदी वाढवायची का
खूप छान समजून सांगता दादा असं समजून सांगत जावा काही लेडीज त्याच्यातून काहीतरी घेतील धन्यवाद❤
खुप छान माहिती दिलीत दादा।
👍🙏
Khup chhan
Thank you Dada, मी शिवलेल्या कस्टमरच्या ब्लाऊज ला हा प्रोब्लेम येत होता,त्याचे उत्तर मिळाले
दादा तुम्ही खूप छान पघ्दतीने सागतात पण कटोरी पुढील भाग कटिंग दाखवा
Tumi khup chhan sangata khup upyog hoto
धन्यवाद दादा
Sir, कॉलर che blouse cutting दाखवा.
पाठी मागचा नेक मोठा हवा असेल तर काय करावे
👌👌
नमस्कार तुम्ही खूप छान शिकवता मी काल एक ब्लाउज कट करून शिवला त्यात कटोरी पाऊण इंच कमी पडली असे का झाले
Hello dada , गळ्याचा shape घेताना ते गोलाई चे अंतर किती ठेवायचे आणि aarm hole front and back madhe kiti अंतर ठेवून गोलाई द्यायची
Dada majhi sagali mapadhe 1 incha ch farak aahe mi same map takli tr Jamel ka fkt back neck 11.50 aahe
सर किती इंचा च्या पुड डिप गळ्याला सवा दोन शोल्डर टाकावा लागतो
Chunya ka padtat te kala pan upay part sanga kay samajla nahi कपड्यावर प्रॅक्टिकली सांगा pl.दोन कपडे घेऊन
Dada mi 3/4 sleeves ch blouse shiwate tr shoulder utrate tr waist 32, chest36 upper chest 6 ,blouse height 14, sleeves10 dandgher 11 , 13,17 hya mapachi cutting dakhwa plz backneck 10
Sir
Aaharmol Tumi sangitl ts catting kel kel tr frant aaharmol jast hoto tr sleeves kami padtat
Dada blouse warun mmap gheun kas cut karayach te pan sanga
34मापाच कटीं ग पूर्ण सांगा दादा खुप छान सागता 🙏
दादा जर गळा उंची कमी असेल तर गळा रुंदी व शोल्डर किती घ्यावे
सर जून्याकटींग बद्दल तुमच काय मत आहे कारण दोन्ही बाजू एकदम कट करायचे पण आता पुढची आणी मागची बाजू अलग अलग कट करतात कोणती कटींग बरोबर आहे फुल शोल्डर घेउन कटंगी केला तर काय प्राब्लम येईल
नमस्कार दादा ब्लाऊज घातल्यावर हात वर केल्यावर पूढची बाजू वर जाते प्लीज यावर सोलूशन सांगा दादा
Sir pepar cutting miltil
स्लिव्हलेस ब्लाऊज आहे कटींग कसं करायचं सांगा plz दादा
dada २८ size la gala rundi kiti ghyayachi
2
Dada ajun samjavun sanga.pl 🙏
दादा फुल चेस्ट पेक्षा अपर चेस्ट जास्त असेल तर कशी कटिंग करायची सांगा प्लीज 🙏
उंची पंधरा असेल तर कटोरी लांब डीहोतेतरकायकरायचमापकसकाडायच
दादा मला आमहोल१८ आहे तर मुंढा पावणे सहा कसा घेतला प्लीज सांगा
😂dada for taks atpakan dakhwa khuthalya saijmadhye kiti taks ghyayche samjat nahi khaskarun chesat Ani fulbastmadhye 1,inchache antar asel kivha nasel sem asel tar taks kase ghyave please replay ❤dya
Heldhi LA shoulder sholdar ghasrat nahi mag lahan mapala gla rundhi me tumcye pratyek vdo follow karte
length 13 inch solder 14 inch chest 30 inch kamar 26 inch front neck 6 back neck 10 sleeve 3 inch mohri 10 inch single katori blouse cutting please please please 🙏🙏🙏🙏please bataiye please and stitching please Ripley
ब्लाऊज वरती जाण्याचे कारण सांगा सर
अप्पर चेस्ट 36आणि चेस्ट 38 आणि शोल्डर 18.1/5आहे तर मुंडा शोल्डर किती घ्यायचा शोल्डर रूंदी किती घ्यायची आणि पुढचा आणि मागचा गळा Vआहे
माझं माप अप्पर चेस्ट ३९ छाती ४२ मुंढा राउंड १९ मागचा गळा १२ पुढचा गळा६.५ कंबर३६ बाही६ दंडघेर १५ .५
दादा माझ्या ब्लाऊजला पण खूप प्रॉब्लेम येतात शोल्डर उतरणे,मुंढ्यात पाठीमागे पुढे घोळ येतो,बाहीला चुन्या येतात,बाही वरती सरकते आणि बाहीला घडी पडते ब्लाऊज पाठीमागून वर येतो खूप ब्लाऊज शिवून पाहिले वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बघून कटिंग सुध्दा करून बघितले तरी प्रॉब्लेम तेच येतात
Bahutek pakroommule hot asel aj avaj etoy
Dada tuza avaj ghumtoy mla not klt nahi
कारण मला तसच शीकवलं होत
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा