खूपच छान शॉपिंग केली दोघींनी, फक्त एक सांगावेसे वाटते की उद्यापन केल्यावर आपण दरवर्षी ज्या पोथी वाटतो त्या पडून राहतात, कुठे टाकायला मन होत नाही तर त्या ऐवजी काही उपयोगी वस्तू सुवासीनींना दान करावी❤❤
पिल्लू ला सुध्दा मोजे आणलेत पोरींनो तुम्ही खरच खूप छान स्वभावाच्या आहेत मला तुमच्या सारखी एक सुन मिळावी ग माझ्या छोट्या मुलाला बायको अक्काला स्वेटर घालता येत नाही तर तुम्ही घातला ग पोरींनो तुमच्या आई ने खूप छान संस्कार दिले आहेत ❤ आमच्या सुनेला काल माझ कान बाधायच सापडत नव्हत म्हणून विचारले तर आरती ने माझी आरतीच केली 😂
blink it varun order karaych... 10 min ghari yet.... ugach 4 choughat sangat nahi basaych.... ani aaplya vastu jagchya jagi thevavyat mhanje sapadtat...
ताई किती काळजी घेतात अक्का बाबाची. खूप म्हणजे खूपच मया आहे ताई तुम्हाला. ताई तुम्ही दोघी बहिणी खरंच सगळ्यांची काळजी घेता. माणसं प्राणी पक्षी फुलझाडं. काही व्हिडिओ असे असतात कि डोळ्यात😢 पाणी येतं. सगळ्या गोष्टी तुम्ही जिथल्या तिथं करतात. खरंच हेवा वाटतो ताई तुमच्या वागण्याचा. मी तर हेच मागते देवाला. तुमच्या घरी जन्माला यावं असं 😊❤ खूप छान शॉपिंग केली. गरजेच्या वस्तू अनता तुम्ही
स्वामी समर्थ ताई तुमच्या सर्व फॅमिलीला 🙏🙏 स्वातीताई खरच ड्रेस खूप छान दिसतो तुला 👌👌 छान आहे ताई देवीची मुखोटा 🙏👌 वस्त्र खूप छान आहे ताई आमच्याकडे ते 150 रुपयाला आहे जोडवी पण छान आहेत ताई तुम्ही सासू आईला अक्का manta ka vlog 👌👍 chan zala
Hi from Australia😊,Sorry I am writing this in English because I can't type marathi. You guys are going great. I started watching your videos from the last few weeks. And now it has become an addiction. As here we don't have any marathi channel so every day I do watch your vlogs. It makes me feel connected to India. Also I wanted to share that my in-laws are also from Ahmednagar. Lot of luck to you guys 🧿
ताई बंधारा सेम आमच्या गावाकडच्यासारखा.सेम गाणं आहे ना तसा आवाज स्वाती ताई स्विटीला विचार ताई काय आणायचेते😂ती म्हणती मला विचाराहोताई 700च्या पुडेच जोडवीअसतात मीपण माहेरी गेलेकी जोडवी पाहते घेते आवडलेकी.हो माझ्या बाळाला पण कनिश खूप च आवडत धुव सारखाच तो होताई माझ्या बाबतीत पण असच होतो घ्यायच एक आणि दूसरीपण खरेदी होतेच.😂😂होताई तस पाय मोकळ ठेवून नयेत बरोबर ताई छान ताई देवीची मुर्ती वस्त्र पण खूपच छान ताई छानत जोडवी ताई गुरवारी उद्या छान वार तेव्हा घाल तस काही नाही आज घातलेतरी चालेल पण उद्या गुरुवारी पण महालक्ष्मी येतात तर घाल अक्का बाबाची किती काळजी घेता छान आणि भाजी पण साध्या पध्दतीने छान होते वांग्याची छान वाटला विडिओ.❤❤❤❤
स्वाती आवाज खूप छान आहे भजन करत पूजा केली की छान मस्त वाटते ओम नमः शिवाय
खूपच छान शॉपिंग केली दोघींनी, फक्त एक सांगावेसे वाटते की उद्यापन केल्यावर आपण दरवर्षी ज्या पोथी वाटतो त्या पडून राहतात, कुठे टाकायला मन होत नाही तर त्या ऐवजी काही उपयोगी वस्तू सुवासीनींना दान करावी❤❤
Swati tai tu khup bhari aahes. Babana kas samzvat hoti khup aavdal. Tuz bolan vagan sadhe pana aani aavaj khup chan n manmohak aahe. Bharati tai tumi swata peksha jast vichar dusaryancha karata te khup aavdat. Pillu sathi pn moje aanale khup chan. Tumi doghini jo sadhepana japlay na toch aajkal nahisa hot challay. Asach sweet n simple aani khup aanandi raha❤aani samajat aaplepanach premacha aani eaktra rahanyacha sandesh pochavat raha😊
स्वाती चा आवाज फार छान आहे हर हर बोले नमं शिवाय
स्वातीचा आवाज खूप गोड आहे.👌♥️
खरेदी खूप छान 👌 व्हिडिओ खूप छान 👌♥️
भारती ताई खरच स्वाती ताई चा आवज खुप गोड आहे खरेदी खुप छान विडीओ खुप छान
ॐ नमः शिवाय भारती स्वाती . स्वाती आवाज छान आहे.
किती साधी फॅमिली आहे ना बाबा आणि अक्का किती गोड आहे ना😊😊😊😊😊 दोघं खूप नशीबवान आहे त्यांना अशा सुना आणि मुलं भेटलेत
खरेदी खूप छान 👌 व्हिडिओ खुपच छान आहे 💐🙏🙏
पिल्लू ला सुध्दा मोजे आणलेत पोरींनो तुम्ही खरच खूप छान स्वभावाच्या आहेत मला तुमच्या सारखी एक सुन मिळावी ग माझ्या छोट्या मुलाला बायको अक्काला स्वेटर घालता येत नाही तर तुम्ही घातला ग पोरींनो तुमच्या आई ने खूप छान संस्कार दिले आहेत ❤
आमच्या सुनेला काल माझ कान बाधायच सापडत नव्हत म्हणून विचारले तर आरती ने माझी आरतीच केली 😂
Aarti ne comment vachli tar prsad pan deil ,aarti zalyaver.
😂😂हो ना mavshi असं नका बोलू 🤦♀️
blink it varun order karaych... 10 min ghari yet.... ugach 4 choughat sangat nahi basaych.... ani aaplya vastu jagchya jagi thevavyat mhanje sapadtat...
ताई किती काळजी घेतात अक्का बाबाची. खूप म्हणजे खूपच मया आहे ताई तुम्हाला. ताई तुम्ही दोघी बहिणी खरंच सगळ्यांची काळजी घेता. माणसं प्राणी पक्षी फुलझाडं. काही व्हिडिओ असे असतात कि डोळ्यात😢 पाणी येतं. सगळ्या गोष्टी तुम्ही जिथल्या तिथं करतात. खरंच हेवा वाटतो ताई तुमच्या वागण्याचा. मी तर हेच मागते देवाला. तुमच्या घरी जन्माला यावं असं 😊❤ खूप छान शॉपिंग केली. गरजेच्या वस्तू अनता तुम्ही
आजचा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं खरंच...
❤😊@@ulkadugam5875
अतिशय सुंदर आवाज ताई ऐकावंसं वाटते शॉपिंग छान केली
Happy anniversary भारती ताई आणि दाजी🎉🎉🎉🎉
भारतीताई तुमचा आणि स्वाती ताई चा ड्रेस एकदम भारी दिसतोय आणि ड्रेस चे कलर पण दोघींचे पण खूपच छान आहेत
Happy anniversary bharti tai ani daji god blessed you be always happy
Happy anniversary both of you 💕
Waah chaan. 🤩🤩🤩🤩
अक्का ला वान्हा नाय आणल्या तुम्ही❤ बाकी शॉपिंग छान केली
Hona 😄
Happy Anniversary bharti 🎉🎉🎉🎉
ताई जोडव्या ची डिझाईन छान आहे मला आवडली
स्वामी समर्थ ताई तुमच्या सर्व फॅमिलीला 🙏🙏 स्वातीताई खरच ड्रेस खूप छान दिसतो तुला 👌👌 छान आहे ताई देवीची मुखोटा 🙏👌 वस्त्र खूप छान आहे ताई आमच्याकडे ते 150 रुपयाला आहे जोडवी पण छान आहेत ताई तुम्ही सासू आईला अक्का manta ka vlog 👌👍 chan zala
तुमच्या नवीन बिझनेस ला खूप खूप शुभेच्छा 🎉
तुमचे व्हिडिओ पहायला खूप आवडते 😅
तुमच्या बहीणी बहीणी मधील प्रेम असेच राहू दे
Hi from Australia😊,Sorry I am writing this in English because I can't type marathi. You guys are going great. I started watching your videos from the last few weeks. And now it has become an addiction. As here we don't have any marathi channel so every day I do watch your vlogs. It makes me feel connected to India. Also I wanted to share that my in-laws are also from Ahmednagar. Lot of luck to you guys 🧿
Thank u
स्वातीताई भारतीताई तुम्ही दोघी आक्का , बाबांची खुप काळजी घेता ❤❤
Swati taila devacha khup Nad ahe
Shri Swami Samarth Tai
Swati tai tu devac itk karte tula khup khup mast vatte tai......
Swati tula hi her style khoup chhan diste . ..asech kes pude tevat ja ..❤
Happy anniversary tai & daji
सर्वगुणसंपन्न ❤
खुप सुंदर व्हिडिओ, खुप प्रेमळ आहे तुम्ही दोघी बहिणी ❤❤
खूप छान पायाचे फेरवे आहेत👌🏼👍🏼😊
Happy anniversary Bharti tai ani daji 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आहेत ताई आवाज
Naralala mukhwta ghalun sajwne he aajkal sarrass trend madhye aahe ,Pan panditji sangtat naral he pulling aahe tyala strlingi mukhwta ghalun laxmiche rup dene khup chukiche aahe ,tyapeksha laxmichya murtichi kiwa photo chi puja krawi
हर हर महादेव.❤ शिव संभो की जय
खूप छान सगळ्यांची काळजी घेऊन राहता
Happy Anniversary bharti tai daji 🎉❤
Awaja khup chan Swati cha .
बापरे किती सुंदर आवाज ग स्वाती
आवाज किती छान आहे मला वाटलं की मंत्राची टेप लावलीय.भारती तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Happy anniversary ताई आणि दाजि❤❤🎉
ताई बंधारा सेम आमच्या गावाकडच्यासारखा.सेम गाणं आहे ना तसा आवाज स्वाती ताई स्विटीला विचार ताई काय आणायचेते😂ती म्हणती मला विचाराहोताई 700च्या पुडेच जोडवीअसतात मीपण माहेरी गेलेकी जोडवी पाहते घेते आवडलेकी.हो माझ्या बाळाला पण कनिश खूप च आवडत धुव सारखाच तो होताई माझ्या बाबतीत पण असच होतो घ्यायच एक आणि दूसरीपण खरेदी होतेच.😂😂होताई तस पाय मोकळ ठेवून नयेत बरोबर ताई छान ताई देवीची मुर्ती वस्त्र पण खूपच छान ताई छानत जोडवी ताई गुरवारी उद्या छान वार तेव्हा घाल तस काही नाही आज घातलेतरी चालेल पण उद्या गुरुवारी पण महालक्ष्मी येतात तर घाल अक्का बाबाची किती काळजी घेता छान आणि भाजी पण साध्या पध्दतीने छान होते वांग्याची छान वाटला विडिओ.❤❤❤❤
Happy marriage anniversary Tai & Daji 🎉❤Swati tula dress chhan disto... video purn bagnyaagodar comment karte very nice 👍 😊
Swati khup chan ahe an bharti pn chan ahe
Avaj 1nob ahe tai tuja 🙏🙏
शुभ दुपार भारती स्वाती ❤
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीताई
Pn sadhya tr thandich gayab zali 🤩👍
Shree shivay Namastubhyam
Om nam Shivay,🕉️🙏☘️☘️🌹🌹🙏
Happy anniversary Bharti Tai,& dajina🎉🎉,🌹🌹🍰🍰
Kiti kalji gheta saglaychi Aaj kal ase ok khup Kami aahet❤
Tumhi doghi bahini khup god dista aani
अरे व्वा!! Good girl
काल मेसेज केला कि पायात साँक्स घाला आणि आज चक्क तिच खरेदी😊😊 यालाच म्हणतात कनेक्शन❤❤❤❤❤❤
😀😀👍
Khup chan
Kuhp mast❤
फौजीची पोस्टिंग कुठे झाली सांगितली
Reply ka set Nahi तुम्ही
Swati cha aavaj chan ahe om nama shivy
Hi Swati Tai bharti Tai khup chaan vlogs
आवाज. छान आहे
ताई कधी पण जोडवी घेताना मकर संक्रांतीला घेत जा चांगले असते आवर्जून घेत जा सौभाग्याचा सण असतो तो महीना पण चांगला आसतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy anniversary Bharti tai & DADA 🎉🎉🎉🎉
Tumchya mummy ch mhanama barobar ahe jodi chech jodve ghalavet
माझ्या पण तसेच होते ताई अगदी बरोबर आहे😊😊
माझ्या बाबतीत पण तसच होत आहे एक वस्तू घ्यायला जायचं आणि सगळं नाशिक सगळं शालिमार हिंडून येते मी
हॅप्पी एनिवर्सरी भारतीताई दाजी
Swati tu om namh shiway khup chhan mhantes ,aamhala somawari aikayla bhetel ase takt ja ,1ka bholebabachya kattar bhakta kdun jr dar somwari aikayla bhetle tr kiti chhan watel ,Aaj thandine tuza thoda ghasa jad watat hota ,pan aikatch rahawe watat hote❤
अमेझॉन वर आहे ताई कलश बॉडी भरपूर व्हेरायटी आहे
Ok thank u
Kiti sunder vastu miltat nagar la
Swati taicha avaj khup chhan
Happy anniversary Tai & daji 🎉🎉
छान आवाज आहे रोज आवाज आकावा ❤❤ हर हर महादेव
ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय Happy anniversary tai भारती ताई व दाजी
ॐनम शिवाय☘️
Ho na Swati tai cha awaj mast ahe
Tai swastik chi price Kay ahe
स्वाती tai aavaj khup chan👌👌
🎉 happy anniversary भारती ताई आणि दाजी 🎉🎉🎉
Thank u
स्वाती ताईला लईच देवाचं वेड दिसतंय
स्वाती आवाज छान आहे
खूप छान वाटत तुमचा व्हिडिओ पाहुण
Good afternoon dear भारती अँड स्वाती फर्स्ट कमेंट😊❤❤❤
स्वाती तु बोलती का ओम नमो शिवाय, खूप छान आवाज आहे
Happy Anniversary bharti tai aani daji. Devichi body khup chhan aanli tumhi
लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा भारती ताई
Khup chhan video tai 😊 kalcha live baghitala khupch sundar collection anal ahe tumhi.
Thank you tai
Happy anniversary both of you लाडकी जोडीला
Happy anniversary bharti tai ani daji
Aakka an baba chi kalji evdi chan geta chan vatal....
Tai mi roj pahte tumche video khup mast आसतात
ताई आवाज बदलला आहे सदी झाली आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारतीताई व दाजी🎉
मी अर्चना इंगळे अकलूज येथून व्हिडिओ पहाते खूप छान आहेत
Kiti kalji gheta tai mast chan aaka babanchi
Happy anniversary both of you 🎉🎉💐💐
Happy Mairred Anniversary Daji and Tai🎂💐🥳🌹🎉🎊🍫🎈❤️
ताई नगर मध्ये कुठे खरेदी केली ते सांगा
खूप छान कपडे वस्तू आणल्या किती काळजी सर्वांची आमच्या इथे बुधवारी बाजार आहे ठाणे असेच वस्तू आहेत आम्ही लग्न न त हाताने तोरणं झुंबर सर्व बनवले
Mukhotaycya dodyay les taka
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भारती ताई आणि दाजी🎉🎉
Om namah : shivay swati bharati tai aani dajjina happy Anniversary god bless u🎉🎉❤❤
Hi tai ❤❤❤❤❤❤❤
Happy anniversary Bharati n Daji