खरच खूप मस्त वाटले की काल मी ही कॉमेंट केली होती आणि तुम्ही लगेच आज ब्लॉग च नावच दिलं की तुमच्यात भांडण होतात की नाही हे.मस्त वाटले की तुम्ही खूप छान पद्धतीनी समजून सांगितले आणि असेच पुढे जा आणि स्वप्न पूर्ण करा.
भारती ताई स्वाती ताई खूप छान विडिओ होता भारतीताई ध्रुवाला किती जीव लावता ❤ तुमच्या दोघींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या दोघींचे विचार खूप छान आहेत
ताई माझं shop aha मी shop mada बसून तुमचे विडिओ बघत होते customer समोर आले तरी मला कळलं नाही माझे मिस्टर मला म्हणतात की थांब तुला मी सख्या बहिणी कडे पाठवतो.. आणि त्या मला भेटल्या ना की त्यांना सांगतो की माझ्या बायको ला वेड करून टाकलंय... मी तर हसतच राहिले आणि हो ताई माझं माहेरचे आडनाव काळभोर आहे तुमचं पण आहे ना खरंच ताई मी तर दोन्ही ताई साठी वेडी झाले..... ❤❤❤❤
ताई तुम्ही किती नशीबवान आहे तुम्हाला बहिणी आहेत बहिणी असल्यावर एक विगळीच फीलिंग्स असतात mala बहीण नाही आणी मुलगी पण नाही मी तुम्हाला पाहून स्वप्नच pahte 😊
Hi, Bharati & Swati kasturichi and ek topali gheun tyat rakhadi then ti la pingaryat theva mhanje kasruri pills kadhel N hatani uchalun egg thevale tari chalatat
श्री स्वामी समर्थ भारतीताई स्वातीताई 🙏🙏 खरंच तुमची व्हिडिओ खूप छान असतात तुमच्याकडून काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे एवढ्या छान राहता तुम्ही दोघी बहिणी तुमची फॅमिली पण खूप छान आहे सगळे लोक घरातले खूप संस्कार आहेत ते माता पिता तुमचे दाजी पण खूप छान आहे फौजी पत्नी आहात सलून दोघे दोन्ही दाजींना पण
भारतीताई आजचा व्हिडिओ खुप छान स्वातीने तिचे लहान पणीचे अनुभव शेअर केले खूप छान वाटले मला सुध्दा माझ्या च लहान पणीची खूप खूप आठवण आली आणी हो हे खरच आहे ती म्हणच आहे रिकाम डोक सैतानाच ते खरच आहे ताई माझेवय आता सध्या 53 आहे तरी सुद्धा मला तुमचे व्हिडिओ बघीतले कि काही तरी करायची इच्छा होते फार प्रसन्न वाटते आणी आनंदतर मिळतोच मि सुध्दा या वयात स्वताला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करते आणि आनंदी रहाते सुध्दा तरी पण मोठ्या फौजींचा गचपडीच्या गोळीचा ऊपाय खूप छान मोलाचं मार्गदर्शन बरोबर आहे कधी तु मी होते तेव्हा मी हाच ऊपाय वापरणार आणी आजचा ब्लॉग खूप छान धन्यवाद भारतीताई व स्वाती स्वाती ला सर्दी खोकला झाला आहे का आसे वाटत
ताई बरोबर आहे तुमच आठवड्यातून ऐकदा वेळ दिला तर खुप झाल कारण दाजी पण त्याच्या कामात बिझी असतात तुम्हाला पण भरपूर काम असतात ताई दोघी तुम्ही कायम असच हसत खेळत सोबत रहा आम्ही पण दोघी बहिणी सख्या जावा सख्या बहिणी आहोत
खरं आहे ताई 😂 मोकळं डोक असलं की भांडणं होतात 😂एकदम बरोबर बोललात 👍
ध्रुवच बोलन मला खूप आवडतो ❤
भारती ताई व स्वाती ताई खूप छान सांगितलं तुम्ही भांडण न होणायचे कारण खूप छान वाटल ऐकून रेसिपी खूप छान पद्धतीने करून दाखवता ताई तुम्ही ❤
वेळ देतात फौजी गाडीतून जाताना बरेचदा एकत्र दीसताय छान सगळे प्रेमानं राहता खूप खूप शुभेच्छा
खरच खूप मस्त वाटले की काल मी ही कॉमेंट केली होती आणि तुम्ही लगेच आज ब्लॉग च नावच दिलं की तुमच्यात भांडण होतात की नाही हे.मस्त वाटले की तुम्ही खूप छान पद्धतीनी समजून सांगितले आणि असेच पुढे जा आणि स्वप्न पूर्ण करा.
अगदी बरोबर .. मोकळा वेळ मिळाला की भांडणे होतात . खरोखरच ताई तुमचे विचार अगदी पटण्याजोगे असतात .
भांडणांच्या बाबतीत मी तुमच्या विचाराशी सहमत आहे .
Bharti Tai khup chan ani matured vichar ahet tumche❤
कस्तुरीची अंडी गोळा करा आणि कोंबडीच्या खाली ठेवा कोंबडीच्या अंड्यात ठेवलात तर पिल्लं येतील अंड्यातून
Hi tai lavkar pregnancy conceive honyasthi tips sanga na
@@Vru997 kiti year zalet lagnala
तुम्हाला दोघींना एकमेकींची साथ आहे म्हणून तुम्ही खूप काही करू शकता पाहून खूप छान वाटते असेच आनंदात राहा
अगदी खरं आहे ताई...वेगवेगळ्या घरातील
दोन्ही सुना असत्या तर .हे चित्र काहीसं वेगळं दिसलं असत. सख्या बहिणी असल्याने एकीने रहातात.
भारती उत्तम सुगरग आहेस.
घरगुती पेढे रेसिपी खूप छान 👌♥️
तुमचं बोलणं आपलेपणाचे आहे.❤ त्यातूनच
खूप काही मिळतं.भारती, स्वाती खूप छान व्हिडिओ 👌♥️🎉 दोघींनाही धन्यवाद 🙏🌹🌹
मी पण रोज व्हिडिओ बघते मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात 🎉🎉
काही म्हणा ताई तुमच्या दोघींचे विचार आणि माणसांना जोडून ठेवणे हे मला खूप आवडते❤
आमच्या कडे पण आमचे वडील नवीन जोडी जेवायला बोलवायचे आणि तुम्ही वापरता तेच धोरण सांगून वागा असेच सांगायचे तर संसार छान होईल❤
तुमच्यासारखे संस्कार हल्लीच्या मुलीला हवे आहेत कुटुंब टिकण्यासाठी आम्ही पण पेढे घरी करतो❤
बरोबर @@vijayaDuberkar
हे खरं आहे ताई दोघे पण बिझी असलेला भांडण होण्याचा प्रश्नच नसतो. नंतर जेवढा वेळ भेटेल तेवढे ते छान एन्जॉय करतात
Very nice thought process! Fakt eka, 40s khup young ahe. 😊So don’t worry even when you cross 40s. Age is just a number.
खरंच तुमचे व्हिडीओ खूप छान असतात काहीतरी शिकण्यासारखे असतात
भारती ताई स्वाती ताई खूप छान विडिओ होता भारतीताई ध्रुवाला किती जीव लावता ❤ तुमच्या दोघींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या दोघींचे विचार खूप छान आहेत
खुपच छान व्हिडिओ होता भारती आणि स्वाती ❤❤❤❤❤
आता तुमची लवकरच 2 लाख सबस्क्रायबर होणारच आहे
स्वाती भारती मी तुमचे व्हिडिओ रोज बघते सोलापूर वरून अगदी न चुकता
ताई माझं shop aha मी shop mada बसून तुमचे विडिओ बघत होते customer समोर आले तरी मला कळलं नाही माझे मिस्टर मला म्हणतात की थांब तुला मी सख्या बहिणी कडे पाठवतो.. आणि त्या मला भेटल्या ना की त्यांना सांगतो की माझ्या बायको ला वेड करून टाकलंय... मी तर हसतच राहिले आणि हो ताई माझं माहेरचे आडनाव काळभोर आहे तुमचं पण आहे ना खरंच ताई मी तर दोन्ही ताई साठी वेडी झाले..... ❤❤❤❤
हाय दोन्ही ताईना तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
स्वाती ताई तू कोणती lipistick shade लावला आहे ते सांग नक्की शेअर कर
मी पण खूप खाल्ले आहेत निळ्या रंगाच पॉकेट मिलायच...त्या वर कार्टून च चित्र होत....खूप भारी लागायचे ...
मला तुमची स्विटी खुप आवडते
ताई तुम्ही किती नशीबवान आहे तुम्हाला बहिणी आहेत बहिणी असल्यावर एक विगळीच फीलिंग्स असतात mala बहीण नाही आणी मुलगी पण नाही मी तुम्हाला पाहून स्वप्नच pahte 😊
Hi, Bharati & Swati kasturichi and ek topali gheun tyat rakhadi then ti la pingaryat theva mhanje kasruri pills kadhel
N hatani uchalun egg thevale tari chalatat
ताई फ्रिज सुटसुटीत कसा लावावा त्यावर एकदा व्हिडिओ बनवा तुमचं सर्व काही एकदम छान असतं ताई शुभ सायंकाळ दोन्ही पण ताईंना
श्री स्वामी समर्थ भारतीताई स्वातीताई 🙏🙏 खरंच तुमची व्हिडिओ खूप छान असतात तुमच्याकडून काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे एवढ्या छान राहता तुम्ही दोघी बहिणी तुमची फॅमिली पण खूप छान आहे सगळे लोक घरातले खूप संस्कार आहेत ते माता पिता तुमचे दाजी पण खूप छान आहे फौजी पत्नी आहात सलून दोघे दोन्ही दाजींना पण
Tai tumchya kadun khup kahi shiknyasarkhe aahe 🎉
ताई तुमचे विचार खूप छान आहे ❤❤❤
Shri Swami Samarth tai
Khup chan video tai❤❤❤
❤❤❤❤❤ छान विडीओ 😊
पेढे छान केले भारती स्वाती तुमचे भांडण नाही छान वाटले 👌🏻👌🏻👍🏻🥰👌🏻
Tai tumche vichar kharch khup changle astat
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं रिकाम डोक सैतानच घर
बरोबर खाली दिमाख शैतान का. घर😂😂😂😂😂
Tai tum ce video kup chan ratat😊😊😊😊
ताई आज काय झालं मी पुर्ण विडिओ पाहिला आणि लाईक करायचा विसरून गेले परत विडिओ लावून लाईक केला ❤😊
सुंदर विचार ❤
Khup bhari vichar aahe tai tumche 👌
Tai jhopet ghornya sathi upay sanga plz
Kharcha tai tumche Ani dajnche vichar khup chan ahe kharcha Ashi aapulki vate tumcha badal
Nice vedio ❤❤❤❤
Very nice video
Ravalgaon chocket khup chan lagyache
पेढे खुप छान झाले❤❤
खूप सुंदर हिडिव
ताई सकाळी ओम नमः शिवाय ऐकायला खूप व्हिडिओ चालू व्हायच्या आधी ऐकायला छान❤❤❤ वाटतयं
ताई तुम्हाला बघितले तर माझ्या बहीण आठवते❤❤❤
Good afternoon swati an bharti video ala ki khup anand hoto❤❤
Aamcha ethe shegaon la 1 no.kandi pedhe miltat.ya ekdya time la shegaon la tai.
Ho Barobar aahe Tai ,doghan madhun ek jhan shant pahije mang bhandan wadat nahi 👍👍
मस्तच ❤️
Jangal vila la sarv milun kharch kiti ala Ani kiti square feet ahe jangal vila tai please sanga😊
❤मी तुमचे व्हिडिओ रोज बघते ताई
Thank you
😊😊 मी पण फौजीची बायको आहे
आजचा vlog छान होता❤️
ताई तुमची स्विटू खूप च मस्त आहे ❤❤
Swati tai tumche kesh straight kele ka tumi kiti chhan disat aahet
शुभ दुपार ताई
सुंदर हविडिओ स्वीटि न खुप हसवल😅😂 रेसिपी सुंदर
Mala tumche vlog khup aavdtat❤
स्वाती लहानपणाची आठवण सांगताना मला माझे बालपण आठवले आणि एमटी माईंड इज डेव्हिल्स हाऊस म्हणून भांडण होते तुम्ही सगळे समजदार आहेत अशाच आनंदी रहा
भारतीताई आजचा व्हिडिओ खुप छान स्वातीने तिचे लहान पणीचे अनुभव शेअर केले खूप छान वाटले मला सुध्दा माझ्या च लहान पणीची खूप खूप आठवण आली आणी हो हे खरच आहे ती म्हणच आहे रिकाम डोक सैतानाच ते खरच आहे ताई माझेवय आता सध्या 53 आहे तरी सुद्धा मला तुमचे व्हिडिओ बघीतले कि काही तरी करायची इच्छा होते फार प्रसन्न वाटते आणी आनंदतर मिळतोच मि सुध्दा या वयात स्वताला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करते आणि आनंदी रहाते सुध्दा तरी पण मोठ्या फौजींचा गचपडीच्या गोळीचा ऊपाय खूप छान मोलाचं मार्गदर्शन बरोबर आहे कधी तु मी होते तेव्हा मी हाच ऊपाय वापरणार आणी आजचा ब्लॉग खूप छान धन्यवाद भारतीताई व स्वाती स्वाती ला सर्दी खोकला झाला आहे का आसे वाटत
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Swati hair style hi chan vatte
गुलाबजाम पण करतो आम्ही ❤
बरोबर आहे ताई तुमचं बिझी शेड्युल असले की डोक्यात काही येत नाही
Swati Tai kup chan distey tu
Mala te victoryn vatiche mangalsutr order करायचे hote tyala कानातले pn आहे ना
Swati tai ne wear kelela 👗 khup sunder ahe kuthe ghetla ahe to tai warti khup chan dist ahe 👌👌
पेठे छान झाले ताई 🎉
स्वातीताई खुपचं छान दिसतेय आज भारती ताई तु सुंदर आहेच पण १ नंबर सुगरण आहे💖💖💖
मी तुमचे व्हिडिओ रोज बघते ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. माझं पण रेसिपी चा यूट्यूब चैनल आहे.
Kharch। Buzy shedul asla ki changal astay bhandan hot nahit।prda chan kelat tai❤
खूप सुंदर ताई
तूम्ही खूप सुंदर खूप गोड आहेतमला तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय कामं सुचत नाही
ताई तुम्ही अकलूज टेंभुर्णी पंढरपूरला कधी येता का
Tai te ande kombdichya khali theva kombdikhali thevli tri pille nightat❤ pedhyachi recipi chan vatli
👌
Dry fruit laddu recipe banva😊
You both are so sweet tai
स्वातीताई भारतीताई सोलापूरला कधी येणार आहे अगोदर सांगा मी तुम्हाला भेटायला येते
Bharti taii barobar boltatt ❤
खुप सुंदर व्हिडिओ आसतात तुमचे मला खूप आवडतात आक्का आणि बाबा कसे आहेत😊😊
❤❤😊
ताई बरोबर आहे तुमच आठवड्यातून ऐकदा वेळ दिला तर खुप झाल कारण दाजी पण त्याच्या कामात बिझी असतात तुम्हाला पण भरपूर काम असतात ताई दोघी तुम्ही कायम असच हसत खेळत सोबत रहा आम्ही पण दोघी बहिणी सख्या जावा सख्या बहिणी आहोत
Nice video tai ❤❤
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
Khup chan tai ❤❤
Me pn khaychi kids kurkure
चमच्याने अंड वाटीत घेऊन साईटला ठेवावे.हात नाही लावायचा व्हिडिओ खुपच छान आहे
खुप छान विडियो आसतात ताई
ताई तुम्ही कुठे राहतात
Tai ghri tavyavr pizza bnun dakhva n mla shikaych ahe
Amachya gri pn badak ahet amhi pn andi gatali ki garat tevto ani nantr baslyavr tychya khali tevto
Shri swami samarth.
Very nice👍❤
एप्पल लिबे चॉकलेट खूप छान लागायचं
घरच्या बायकांच्या त काम करण्याची आवड असली की आणी वेगवेगळया कला असल्यास करून जात आणि हेच वय असत काही तरी करून दाखव णयाच संपूर्ण कुटुंबच छान आहे हे.