काय जबरदस्त वेब सिरीज आहे सलाम तुम्हाला जांनी लेखन केल दिग्दर्शन केल आणि कलाकार आणि संगीत खुप छान, एक विनंती आहे या कहानी धरून पुढचा भाग टाका प्लीज, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा, राम कृष्ण हरी 🌹❤️
मला ह्या वेबसिरीस वर शिर्मंता च खरंच भास झाल . खुप सुंदर होता सिरीज ❤☺️✨. . आणि मला शिवाजी छत्रपती महाराज आणि श्रीमंत दामोदर पंतांची आठवण ही करून दिली खरंच एक माणूस लाखात एक असतो💯🔥🚩
फार सुंदर स्टोरी लिहिली आहे तुम्ही नवीन नात्याला वेळ द्यावा लागतो नातं कसं फुलत गेलं पाहिजे हे या स्टोरी मधून समजावले आहे नाहीतर आत्ताची नाती आहेतच मिनिटात घटस्फोट
I don't get it. A woman that is "forward" enough to get involved intimately with a guy, but is "backward" enough to marry someone else under her family's pressure? OK. So, even if we accept that, her rudeness to her husband and Mother-in-law is totally appalling. Even as a woman, she doesn't have my sympathy!
खूपच छान कथा आहे. नवरा इतका समजुदार मिळणे म्हणजे मोठे भाग्य. 👌💐👌💐🙏
छान आणि सत्य परिस्थिती वर आधारित गोष्ट आहे. अतिशय ह्रदयपरशी चित्रफिती आहे... ❤❤❤❤
खूप छान चित्रपट आहे. नवऱ्याची भूमिका खूप सुंदर आहे.
खुप छान आहे कथानक.असं
होतं कधी कधी कुणाच्या आयुष्यात.दोघांनीही एक मेकांना साथ दिली पाहिजे आणि नंतर एक निष्ठेने वाटचाल सुरू केली पाहिजे धन्यवाद
तुमचे प्रेम आणि समर्थन आम्हाला खूप प्रेरणादायी आहे.
Khup chan...👌👌👌
Khupch chhan story aani khari paristhiti ❤❤
सर्वांचा अभिनय उत्तम.. लेखन व दिग्दर्शन ही उत्तम झाले आहे.. खूप छान..
पती पत्नी व प्रियकर या तिघांमधील समश्या चे उत्तम उदाहरण व संदेश छान दिलाय. जर एक मेकांनी एक मेकाला समजून घेतलं तरच संसार नावाचं चाक पुढं चालेल.
Khup changla sandesh dila
Verry good ❤❤❤story hard hajband and vaif good wisha laif
खूप छान नाईस... Very very nice
Khupach chan ahe mastach❤
Khup Chan he dada ❤ प्लीज part 2❤
लय भारी मला तर लय आवडला अशीच फॅमिली विडिओ मला आवडतात खूप छान
धन्यवाद आणखी छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा
Wow badhiya 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Ekdam rudysparshi kathank . Zakkas aahe .....
खुप छान कथा आहे
कथानक खुप सुंदर एकदमच सुंदर भाग.
thank you subscribe for next web films..💕
खुपच छान अभिनय,दोघाचाही 👌भारीच 👍
Thank You..❤️
खूपच छान आहे .
Thanks
Thank You.
अतिशय सुंदर भाग आहे
Thank You
Bhawa. Khup. Chan
Khup. Chan. Bhawa
खूप छान रे भाऊ!!!
Thanks sir.
Khup chan ahe satypachavala motha mn lagt❤
Outstanding story ❤ जबरदस्त अभिनय केला आहे 🎉🎉🎉
Kharch ky jabrdast siris aahe plzz lavkar next part
आपल्या प्रेमाबद्दल धन्यवाद, लवकरच पुढचा भाग तुमच्या समोर येईल!
खूप छान योगेश दादा आणि स्नेहा ताई ..👌🏻👍🏻🔥💪🏻
आपल्या प्रेमाबद्दल धन्यवाद!
Very nice story 😊
Plz prat 2 dada
Coming soon
Nice story 👌👌
Thanks for watching.
एकच नंबर दादा
खूपच छान आहे सुंदर प्रस्तुती 👍👍👍👍
आमच्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! 🙏
Khup chan
खूप खूप छान👏✊👍❤❤
खुप छान फिल्म रा भाग दाखवा
तुमच्या प्रेमाबद्दल आभारी, लवकरच पुढचा भाग तुमच्या समोर येईल!
लवकरात लवकर पुढचा भाग यावा अशी विनंती माझी
ह्रदयस्पर्शी कहाणी आणि समाजात आदर्श ठेवणार कहाणी
खूप छान ऍक्ट 👌👌👌
काय जबरदस्त वेब सिरीज आहे सलाम तुम्हाला जांनी लेखन केल दिग्दर्शन केल आणि कलाकार आणि संगीत खुप छान, एक विनंती आहे या कहानी धरून पुढचा भाग टाका प्लीज, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा, राम कृष्ण हरी 🌹❤️
आमच्या प्रयत्नांची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद, आशा आहे की लवकरच पुढचा भाग तुमच्या समोर येईल!
खूप छान रे भाऊ
एकदम छान ताई ही ताई आमच्या अमरावती ची आहे एक नंबर ताई अक्टिंग 🔥🔥🔥🔥
Thank you dada 🙏🤗
Outstanding story
Thank You ❤️
एकच नंबर एपिसोड खरंच खूप भारी ❤❤❤☝️👍👍👌🙏
धन्यवाद! तुमच्या प्रेमाबद्दल आभारी.
छान कथा
छान व संयत अभिनय. मेसेज चांगला .
तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! 🙏
एकदमच झक्कास जोडी आणि एपीसोड मानलं राव लेखकाला.
thank you subscribe for next web films..💕
लय भारी असा नवरा असा तर असाच खूपच सानू आई सारखीच आहे ❤❤
Khupach chan story aahe 👍
असच असत चांगला प्रेम प्रकरण छान आहे भाग
खुप छान सिरीज आहे एकच नंबर
धन्यवाद! तुमचे प्रेम आणि समर्थन आम्हाला खूप प्रेरणादायी आहे.
Very nice story dada
Thank You ❤️
चला शेवट भारी झाला😊
🙂
Khup sundar sneha...for acting ,look,story 10 out of 10..
All the best for your bright future and keep doing good❤
धन्यवाद 🙏 तुमच्या प्रेमाबद्दल आभारी 🙏
Thank you so much Jayashree 🤗🥰
Chhan story🎉
Thanks for watching!
खूप छान
Very nice
Thanks
मला ह्या वेबसिरीस वर शिर्मंता च खरंच भास झाल . खुप सुंदर होता सिरीज ❤☺️✨. . आणि मला शिवाजी छत्रपती महाराज आणि श्रीमंत दामोदर पंतांची आठवण ही करून दिली खरंच एक माणूस लाखात एक असतो💯🔥🚩
तुमच्या प्रेमाबद्दल आभारी 🙏 आमचे काम तुम्हाला आवडले हे जाणून खूप आनंद झाला 👍
❤
Khup Chan samjutdar navara manun so sweet story ❤❤
Khupach Chan web series ❤❤❤
Thanks subscribe for next episodes 😊
खूप छान नाटक. शुभेच्छा आपल्या सर्व समुहाला
तुमचे प्रेम आणि शुभेच्छा तुमच्या मनावर घेऊन, आम्ही आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करू. 😊
Mast chan aahe
धन्यवाद 🙏
आई लाइक यू स्टोरी पार्ट 2 लवकर तैयार कर आई सो❤❤❤❤ लाइक यू😊😊😊😊😊
real life is precious than what see movie or song fantasy but not real life
Khup chan kam kelay sneha mam tumhi aani tumchya partner khup chan
Khup khup dhanyawad 🙏🤗
अतिशय सुंदर भाग आहे.जुनया आठवणी जाग्या झाल्या.🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
एकमेकांना समजुन घ्यायला हवे खूप समजूतदार नवरा आहे
❤खुप छान
thank you.
❤ very nice dada ❤ video
Many many thanks
खुप छान असी अद्दल घडवली पाहिजे
Wow khup mast episode hota ❤
एवढा चांगला नवरा भेटायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं ते ह्या मुलीच्या नशिबात आहे आणि तिला मिळालंय
Wahhh Khupcha sundhar story, very nice perform ❤❤❤ Sneha very good job🎉
Thank you dada🥰
Khup chan ❤
Thanks subscribe for next episodes.
या फिल्म मधून एकच बोध घ्यायचा आहे की एकमेकांना कसे समजून घ्यायचे व समजून सांगायचे... 👍👍💫💗💫
खूप छान निरीक्षण! 👍
Very nice.. asech ajun chan chan videos pahaila aawdtil ❤
धन्यवाद, लवकरच नवीन व्हिडिओ आणतो. 🙏
khup chan❤
खुप छान योगेश
फार सुंदर स्टोरी लिहिली आहे तुम्ही नवीन नात्याला वेळ द्यावा लागतो नातं कसं फुलत गेलं पाहिजे हे या स्टोरी मधून समजावले आहे नाहीतर आत्ताची नाती आहेतच मिनिटात घटस्फोट
दादा खुप छान
Thank You ..
खूप छान, असा समजूतदार नवरा pahije
जो सगळ्यांची मदत करतो सगळ्यांच्या मदतीला धावून जातो शेवट त्याचाही चांगलाच होणार
Very nice story
Khup chan story ❤❤❤❤😂😂
Thanks subscribe for next episodes. 😊
खुप समजदार नवरा असा नवरा सगळ्यांना भेटो 👌👌
तुमचे प्रेम आणि शुभेच्छा मनावर घेऊन आम्ही आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न करू.😊
मी पाहिलेली सर्वात चांगली वेब सिरीज अतिशय छान सादरीकरण केलं तुम्ही
Thanks 🙏
छान सहनशक्ती भाऊ
💕
खुप छान भाऊ
शिकलेली आहे म्हणून एखाद्याला चूक नसताना काहीही बोलन बरोबर नाही
❤
Part 2 please
ज्याचं 💒 झाले नाही त्यांना हा विडियो खरंच समाजावून बघण्यानां सारखा आहे
I don't get it.
A woman that is "forward" enough to get involved intimately with a guy, but is "backward" enough to marry someone else under her family's pressure?
OK. So, even if we accept that, her rudeness to her husband and Mother-in-law is totally appalling. Even as a woman, she doesn't have my sympathy!
कृत्रिम वाटते
तुमच्याकडे अभिनयाचे धडे घ्यायचे आहेत कधी येऊ 🤣
❤❤❤
या पुठेचा पार्ट कधी येणार
पार्ट 2 दाखवा
Lekhach kasart pahun tyanch kutuk karavas vatat kharch khup mast mulichi dividhavi avasta dakhavane itaka sope nast dhanyavad sarvch timala tim wark.rabavnyarya digdarsksch abh inandan
आभार प्रेम राहू द्या
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
thank you subscribe for next web films..💕
mast
Thank you 😃
Kup avadli story kup chan 😢😢ash navra bhetyla Bhagya lagto evda samjun genra karch 😢😢
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice
Thanks
Best
Dolyat Pani ale baghun
Are thoka pahili mag !😂😂