मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 июн 2024
  • आजचे शेकडो कोटी! आयुष्य स्वराज्यासाठी! मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!
    मृत्यूनंतर जिजाऊंनी शिवरायांना ठेवले इतके कोटी रुपये!
    हे धन जिजाऊंनी साठविले तरी कसे? या धनाची आजची किंमत शेकडो कोटींच्या घरात!
    शिवराज्याभिषेकानंतर केवळ अकराच दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन झाले! पण या निधनाला होती एक विस्मयकारक सोनेरी किनार!
    मृत्यूनंतर फार मोठी रक्कम जिजाऊंनी शिवरायांसाठी मागे ठेवली होती!
    ही रक्कम होती तरी किती? तिची सध्याची किंमत किती शतम कोटी? जिजाऊंनी ती कशी साठवली होती? ती शिवरायांना देण्यामागे जिजाऊंचा हेतू काय होता?
    मोजायला कुठलाही तराजू कमीच पडेल अशी एक विलक्षण भावना यामागे होती!
    मृत्यूनंतरसुध्दा स्वराज्याची काळजी करणारे जिजाऊंचे उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांच्या ३५० व्या पुण्यस्मरण दिनी सादर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    #मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!
    #शिवराय # जिजाऊंचेनिधन #कोटीरुपये

Комментарии • 108

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 25 дней назад +29

    हा इतिहास आम्हाला कधीच समजला नसता. खूप खूप आभारी आहोत

  • @digambarsutah
    @digambarsutah 25 дней назад +19

    धन्य ते महाराज आणि धन्य त्या स्वराज्य जननी
    जिजाबाई साहेब

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 25 дней назад +15

    माँसाहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाऊना त्रिवार मानाचा मुजरा श्री भोसले सर आपण करीत असलेल्या या मराठेशाहीचा ईतीहास आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक नक्की होईल आपल्या या कार्यास अनेक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @sampatmagdum9481
    @sampatmagdum9481 25 дней назад +5

    धन्य ती माता! धन्य ते शिवराय! अशी माहिती सर्व तळागाळातील जनतेपर्यंत पोहचली पाहिजे!

  • @Dinesh-cn4mc
    @Dinesh-cn4mc 15 дней назад +1

    भोसले सर आपण जी माझी जिजाऊआई व माझे शिवराय हा सु॑दर इतिहास सागितल्या बद्धल आपणास धन्यवाद

  • @ashokkale972
    @ashokkale972 24 дня назад +5

    धन्य ती माता श्रीमंत जिजाऊ आईसाहेब अन छत्रपती शिवराय.

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 25 дней назад +7

    विस्मरणात गेलेला खरा इतिहास सर फक्त तुमच्यामुळे आम्हाला कळतो व माँसाहेब जिजाऊ यांचं स्वराज्य कार्य व त्यांचे पुत्रप्रेम अतुलनीय आहे

  • @nirajpatil4070
    @nirajpatil4070 15 дней назад +2

    खुपच छान माहीती🙏🙏🙏

  • @ViharTravelsmumbai
    @ViharTravelsmumbai 18 дней назад +1

    खूप छान हृदय स्पर्श संवाद

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 25 дней назад +4

    महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी आणी युवा तरुणांना जागृत करण्याचे कार्य करत आहात सर आपण खुप खुप धन्यवाद 🙏🙏 स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांना शत शत नमन 🙏🙏 छत्रपती शिवाजी महाराज यांना शत शत नमन 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 25 дней назад +4

    गुलामी झुगारून देण्याची व हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊराजे यांनी दिली, हा सर्वात मोठा ठेवा आहे, व्यक्तिगत खर्चात काटकसर करून मांसाहेबांनी ते धन महाराजांना स्वराज्य निर्मिती, संरक्षण व जनकल्याणासाठी दिले, धन्य त्या राजमाता, धन्य ते राजे!! त्रिवार मुजरा 🙏🙏🙏

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 25 дней назад +4

    राष्ट्र मातृ देवो भव:
    राष्ट्रमाता जिजाऊंना सहस्र दंडवत...

  • @sadanandbodas2447
    @sadanandbodas2447 13 дней назад

    भोसले साहेबआपण जिजाऊ आईसाहेब आणि शिवराय यांचा माहित नसलेला इतिहास सांगितला याबद्दल धन्यवाद. 👌👌👍👍🙏

  • @marathivyavasaikvyaspeth8154
    @marathivyavasaikvyaspeth8154 24 дня назад +3

    जय जिजाऊ 🙏
    जय शिवराय 🙏
    भोसले साहेब, आपण छत्रपती शिवराय आणि स्वराज्याबद्दल अप्रकाशित आणि दुर्लक्षीत इतिहास रयतेसमोर आणत आहात. आपल्या या करायला मनापासून दंडवत 🙏

  • @shivajipatil5470
    @shivajipatil5470 24 дня назад +3

    अतिशय महत्त्वपूर्ण,मौलिक माहिती सर,जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-sd2bk8mm9j
    @user-sd2bk8mm9j 24 дня назад +3

    मानाचा त्रिवार मुजरा राजामाता जिजाऊआईसाहेब चरणी

  • @suhaspatil8391
    @suhaspatil8391 16 дней назад +2

    हिंदवी स्वराज्याची राष्ट्र माता ,छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या आऊ साहेब ,व सर्वांच्या मासाहेब यांच्या विषयीची माहिती अत्यंत अद्भुत ,विस्मयकारक व प्रेरणादायी आहे .सदरची माहिती देण्यात आली त्याबद्दल मनापासून अभिनंदन व आभार...

  • @vaibhavpathare1466
    @vaibhavpathare1466 25 дней назад +4

    आईचं प्रेम ❤...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे

  • @arunveer4290
    @arunveer4290 14 дней назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @meerapawar149
    @meerapawar149 24 дня назад +3

    धन्य ती माता जिजाऊ आणि धन्य तो पुत्र शिवबा

  • @tejasapandkar9555
    @tejasapandkar9555 16 дней назад +2

    मस्त सांगितला सर हा इतिहास ❤

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 24 дня назад +2

    भोसले दादा जय जिजाऊ जय शिवराय आपणास!

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 24 дня назад +3

    सुंदर माहिती

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 17 дней назад +2

    राजमाता जिजाऊनां मानाचा त्रिवार मूजरा!!!!!

  • @raghunathapte9953
    @raghunathapte9953 25 дней назад +2

    जय राजमाता जिजाऊ व धन्य ते शिवराय 🙏.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 16 дней назад +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 25 дней назад +10

    पृथ्वी मोलाची स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 25 дней назад +2

    खूप छान माहिती

  • @arvindbardeskar278
    @arvindbardeskar278 25 дней назад +2

    खूप सुंदर माहिती. इतिहासाचा अनमोल ठेवा.

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 24 дня назад +2

    अतिशय सुंदर...

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 25 дней назад +2

    जय जिजाऊ माता या अतुलनीय व्यक्ती आहेत

  • @dineshbhalekar590
    @dineshbhalekar590 25 дней назад +1

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @Omkarsalunke-sy7jb
    @Omkarsalunke-sy7jb 23 дня назад +2

    Jay jijau ... 😊

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 24 дня назад +2

    ❤ धन्य ती माय माऊली जय जिजाऊ!

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 23 дня назад +2

    अप्रतीम🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @ashokjadhav6287
    @ashokjadhav6287 23 дня назад +2

    जय जिजाऊ 🙏🙏🙏.

  • @manohargawas9513
    @manohargawas9513 23 дня назад +2

    जय जिजाऊ माता 🙏

  • @KitchenzAndMe
    @KitchenzAndMe 19 дней назад

    740👍🏻
    Very nice sharing👍🏻

  • @sumitbhoye9672
    @sumitbhoye9672 25 дней назад +1

    🥹🥹 This story brought tears in my eyes ..I bow down to such great mother ❤🙏🙏

  • @user-ni7mc9ms1g
    @user-ni7mc9ms1g 21 день назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज हे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाला गेलतो याचा काही पुरावा असेल तर त्याचा कृपया लवकर व्हिडिओ बनवा

  • @sunilpachundkar3240
    @sunilpachundkar3240 21 день назад +1

    माहिती सांगितली खुप खुप आभार 🙏

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 25 дней назад

    जय जिजाऊ 🎉

  • @subhashkhot4145
    @subhashkhot4145 25 дней назад

    खुप अपरिचित इतिहास, धन्यवाद सर

  • @uniquegoa2326
    @uniquegoa2326 24 дня назад +1

    हर हर महादेव 🙏🏾 जय भवानी 🙏🏾

  • @user-hh6zb6un1j
    @user-hh6zb6un1j 25 дней назад

    भारी भारी लय भारी. जय जिजाऊ जय शिवाजी...

  • @user-pr8lk9lj9i
    @user-pr8lk9lj9i 25 дней назад +1

    महाराष्ट्रचे आराध्य दैवत राजमाता जिजाऊ पुण्याई सर्व समस्त हिंदू समाजाला कधीही न फटणारे
    ऋण आहे
    " जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे " 🚩🚩🚩
    सर मला हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनौबत तुकोजी चोर आणि चोर घराण्याविषयी माहिती सांगावी ही विनंती धनंजय चोर

  • @mogaljadhav2657
    @mogaljadhav2657 25 дней назад

    महत्त्वपूर्ण माहिती. धन्यवाद सर

  • @vilaswavare3058
    @vilaswavare3058 25 дней назад

    अप्रतिम सादरीकरण

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 25 дней назад

    अप्रतिम माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 25 дней назад

    DHANYA DHANYA MAHARASHTRA CHI JANANI,DHANYA MAJHA RAJA JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA DHARMA.!!!!! DHANYA DHANYA BHONSALE SIR.🚩🙏

  • @devendravispute4682
    @devendravispute4682 25 дней назад

    आई.... आपण खरच महान आहात....

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 25 дней назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @manishashinde9923
    @manishashinde9923 8 дней назад +1

    Bahirji pathkachi karyapadhhati Kashi hoti ya baddal mahiti dyavi

  • @rahulshelke8843
    @rahulshelke8843 25 дней назад

    🙏🌹जय जिजाऊ जय शिवराय🌹🙏

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 25 дней назад

    खुपच छान ❤❤

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 24 дня назад +2

    Sir maharajanche 32 maan che sinhasan kuthe gele ya var video banva

  • @shripadmuley5258
    @shripadmuley5258 25 дней назад

    Great information 🌷🌷🌷

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 25 дней назад

    जय जिजाऊ🙏

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 25 дней назад

    लईच भारी सर...

  • @avdhutshinde6770
    @avdhutshinde6770 25 дней назад

    जय जिजाउ 🚩🙇🏻‍♂️🙏

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 24 дня назад +1

    Sar .....kharcha....he ...amahala ...kadhicha ...mahiti ..padle ..asate ...Jay ..shivray ..Jay ...jijau ...Mata..jajni ....sarvachi ....sandeep ..Andheri ...17.o6 24....

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 25 дней назад

    जय शिवराय

  • @sanjaypingale4300
    @sanjaypingale4300 17 дней назад +2

    दादा साहेब धन्यवाद, खुप छान माहिती दिलीत. तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मला. 😊🙏

  • @Raje-ml2qn
    @Raje-ml2qn 24 дня назад +1

    जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या बायको मुलांचे पुढे काय झाले ? कृपया यावर एक video बनवा .

  • @agorikatta9577
    @agorikatta9577 17 дней назад +1

    Sir विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा येत होत्या त्यावेळी मुस्लिम होते ब्रिटिश होते मग ते ब्रिटिश‌‌ लोकांशी कसे बोलायचे तेव्हा ब्रिटिश मराठी मध्ये बोलयचे का yavar ek video banva 🙏🙏

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 24 дня назад

    Jay Shree Ram *221*
    छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते की नास्तिक हिंदू धर्मावर जास्त प्रेम करत होते की सर्व धर्मावर समान प्रेम करत होते पुरावे काय सांगतात?

  • @rajendragonjari6207
    @rajendragonjari6207 5 дней назад

    Ramji Pangarkar cha parakram mahiti sanga

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 25 дней назад

    Marave Pari kirti rupe Urave
    Jay jijamata

  • @vaishalia4293
    @vaishalia4293 20 дней назад

    Chhatrapati Shivaji Maharaj's statue removed from parliament surrounding.

  • @AdityaJadhav.official
    @AdityaJadhav.official 24 дня назад

    श्री विठ्ठल मंदिरात ज्या मुर्ती सापडल्या आहेत त्या खरच लपवलेल्या खर्या मुर्ती असतील का व त्यावर शिवकाळातील पुरावे काय सांगतात....??

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 25 дней назад +1

    Maharajanch khar naav "Shiv" hote ki "Shivaji"? tyanchya nava pude "Ji" he janmatach lavle hote kay tyanchya aai vadilani.? Purave kay sangtat ya varti video banvava.

  • @user-ni7mc9ms1g
    @user-ni7mc9ms1g 21 день назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक ला ब्राम्हणांनी विरोध केलता का आणि केला नसेल तर मग गागाभट्ट यांना का बोलावले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्राह्मणा बद्दल काय धारणा होती हे पुराव्या सोबत विडिओ बनवा लवकर बनवा हा व्हिडिओ सर मागे पण तुम्हाला बोललो होतो या बद्दल

  • @dushyantsinhjadhav8608
    @dushyantsinhjadhav8608 25 дней назад

    🙏🏼🚩🙏🏼

  • @snehawad3930
    @snehawad3930 25 дней назад

    🙏🙏🚩🚩🚩

  • @sumitbhoye9672
    @sumitbhoye9672 25 дней назад

    🙏🙏🙏🙏❤❤

  • @atulkothari1999
    @atulkothari1999 25 дней назад

    🚩🙏🏻🙏🏻🙌🏻 🙌🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @bhathkantiwithajay3034
    @bhathkantiwithajay3034 25 дней назад

    साहेब छत्रपती शिवरायांना किती पगार होता...? (अफजल खान ने जेव्हा सईबाई साहेब यांच्या बंधूंना कैद केले त्यावेळी शिवरायांनी खंडणी म्हणून अफजल खाना स्वता खर्च काढून खंडणी भरली हे माहित आहे पण छत्रपती शिवरायांना किती पगार होता हे सांगा...🙏🏻💯)

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 25 дней назад

    🙏🚩🌹🙏🚩🌹

  • @sidgaming7360
    @sidgaming7360 11 дней назад

    Raigad vr video banva ki

  • @Dinesh-cn4mc
    @Dinesh-cn4mc 15 дней назад

    दिनेश राऊत वावे अलीबाग रायगड

  • @mrirau
    @mrirau 25 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sidhumule6445
    @sidhumule6445 18 дней назад

    छ.शिवाजीमहाराज यांचे प्रशासन चालवायला कोणतया जातीचा लोक होते ब्राह्मण ,मराठा छ.शिवाजीमहाराज यांच्या राज्याभिषेक विरोध कोणतया जातीने केला होता मुस्लिम. मराठा.की ब्राह्मण

  • @ratnakarsuryavanshi2437
    @ratnakarsuryavanshi2437 25 дней назад

    Ya nantar cha hisheb kinva vinigog kalu shakel ka?

  • @Prashiiiii
    @Prashiiiii 16 дней назад

    France madhe sapadleli bakharechi kay mahiti ahe ti kalvavai

  • @googleuser4534
    @googleuser4534 25 дней назад

    खूप माहितीदायक व्हिडीओ आहे ❤ एक प्रश्न होता की शिवाजी महाराज मनुस्मृतिमध्ये क्षत्रियांसाठी असलेले नियम पाळत होते का ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  25 дней назад +2

      आता आपण पाळतो त्यातील किती नियम मनूस्मृतीमधील आहेत ते आधी शोधावे लागेल.

  • @apurvchavan5431
    @apurvchavan5431 25 дней назад

    Ya babaddal apale mat dada nakki sanga belgav Karnatak madhuoon apala ek sabhasad

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 25 дней назад

    Sir...खूप wegalach pailu samajLa

  • @Marathi_Factor_
    @Marathi_Factor_ 25 дней назад

    जय शिवराय ..
    सर खरचं खूप छान माहिती देता तुम्ही.पुराव्यानिशी सगळं समोर मांडता.पण तरीही एक शंका आहे. जर मी चुकत नसेन तर...८३ हजार तोळे सोने म्हणजे जवळपास ८३३ किलो सोनं होतं. हे महाराजांच्या ३२ मन सोन्यापेक्षा जास्त होतं. अस असेल तर स्वराज्याचा खजिन्यापेक्षा जास्त सोनं जिजाऊ साहेबांकडे होत का??😮

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  25 дней назад

      नाही. महाराजांनी फक्त एका सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केले होते. सिंहासन ३२ मण म्हणजे किती वजनाचे होते यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

    • @Marathi_Factor_
      @Marathi_Factor_ 24 дня назад

      धन्यवाद सर त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल.🙏🙏
      माझी ही शंका योग्य असेल तर ..शक्य असेल तर...हा मुद्दा नक्की तुमच्या येणाऱ्या व्हिडीओ मध्ये (सिंहासन च्या व्हिडीओ मध्ये) समाविष्ट करा

  • @vijayshendge9138
    @vijayshendge9138 25 дней назад

    Sir...namaskar....video tar apratim ch....tyat kaahich shanka naahi..... chatrapati sambhaji raje yaanchi atak kontya thikani zhali ya baddal khup ch vegvegli opinion aahet..kadhi sardesai wada tar kadhi navadi bandar....tyana pakdun denya baddal kiti vyakti hotya ....ya baddal kaahi saangu shakta ka pls

  • @-user-9jpkthshdyekb
    @-user-9jpkthshdyekb 25 дней назад +1

    415 koti 🫨😮

  • @user-br1yx4ew6n
    @user-br1yx4ew6n 25 дней назад

    प्रविण सर आपली मांडनी अप्रतीम आहे👌👌👌🙏🙏

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 25 дней назад +1

    आपण नेताजी पालकर यांच्या नाव विषयी व्हिडिओ बनवला
    परंतु. सद्या बरेच लोकांना अगदी ९९.% लोकांना शिवराय छत्रपती यांचे खर नाव माहीत नाही. ??
    त्यांचे खरे मूळ नाव शिव आहे.??
    तर शिवाजी महाराज
    छत्रपति शिवाजी महाराज
    शिवाजी राजे ही आदरार्थी बहुवचन नावे आहे का??

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  25 дней назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @pratikkokade
    @pratikkokade 23 дня назад

    नमस्कार सर, शिवरायांच्या इतिहासात विविध शिक्षांची उदाहरणे सापडतात हात पाय तोडणे हत्तीच्या पाया देणे शिरच्छेद करणे डोळे काढणे इत्यादी
    पण कडेलोटाच्या शिक्षेचा वापर होत होता का?
    कारण स्वकीय हिंदूंचा कडेलोट केल्यानंतर अग्निसंस्कार होणे शक्यच नाही. कदाचित ते धर्माच्या विरोधात असावे.
    यवनांचा कदाचित कडेलोट होत असावा पण एखाद्या उंच किल्ल्यावर ही घटना घडणे शक्यच नाही.
    त्यामुळे इतिहासात जर अशी काही उदाहरणे असतील तर बरे होईल.
    काल्पनिक कथा कादंबऱ्यांमध्ये कडेलोटाची उदाहरणे हमखास आढळतात पण मला त्यात तथ्य वाटले नाही. त्यामुळे हा प्रश्न पडला.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  23 дня назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @prempatil8874
    @prempatil8874 13 дней назад

    सर आपल्या विचारांचा टायटल थोडा चुकीचा वाटतो कारण जिजाऊ असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी जे काही सर्व पैसा कमवला अथवा निर्माण केला तो केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी निर्माण केला आणि तो त्याच्यासाठीच वापरला त्यामुळे जिजाऊंनी एवढा पैसा शिवाजी राजांसाठी ठेवला होता हे टायटल निव्वळ चुकीचे आहे

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 25 дней назад

    सर,
    एक मराठा, लाख मराठा चा अर्थ सांगा।

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 25 дней назад +1

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @sunildhumal5076
    @sunildhumal5076 25 дней назад

    जय जिजाऊ 🎉