योगिता तुझ्या नवऱ्याला दाजी आणि पुनम खूप मान देतात आदराने वागवतात पूनाम फटकळ आहे पण तुझ्या नवऱ्या बरोबर खुप प्रेमाने वागते. तुझ्या नवऱ्याने इथे रहायला पाहिजे.
Te lok Sade ahet ho ..naka bolu kay pan..nusta chukya ka kadt basta..tya varsha choudri la dokyvat gheun bastat..ti khot kahi pan sangte..tila boltat ki bhari ahe .kay bolayche tumha lokana
वर्ष भर पुरेल असे लोणचे भरून घे पुनम
पियू च्या जीवावर भरपूर माझ्या मारली आता कर काम पुनम ताई
पुनम ठेचा कसा करायचा ते दाखव
अग बाई टोपलीत कापड टाकून चपाती ठेव
योगिता न शेवगा शेंगा कालवण भारी केलय बाजरीची भाकरी खरडा भारीच जेवन नावच खुला गोवा मेल्या जेवणाला मजाच वेगळी येती
योगी नवरा डबल बसला जव1 करायला
पुणम ताई तुमचा जुना बगला खूप छान आहे शेवटी जुन ते सोन
Aaj kiti bhaji keli
पुनम ताई चा आवडता बेत एकाच नंबर
पूनम साडी तुला छान दिसतात तू रोज साडी घालत जा
Khaa fakt....
Donhi pn lal bhajya kelya
पुनमताई माझपन जेवनचालुय
ताई सबस्क्रायबर एक लाख 22 हजार आहे तरीपण विवर स नऊ दहा हजार असतात त्यामुळे कमेंट ला उत्तर देत चला तुमचा भाऊ
Avaj nahi yet
Mast Panky bet roj toch asto je dusre roj khatat tech khato vegala banva
मला पण मूल नाहीत आणि माझ्या बहिणींना पण 1-1 च आहेत. अशा 3 गोंडस मुली असत्या तर मी एक घेतली असती ओटीत.
Yogi pn ekde rahayala aali ka
त्या दाजीला खर्डा द्या रे कोणीतरी
सर्वजण एकत्र बसून जेवण करतात हे पाहून छान वाटलं आनंदी रहा स्वामीं च नामस्मरण करीत रहा
पुनम ताई कमेंट ला उत्तर भेटलं तर बरं वाटतं नाहीतर कमेंट बॉक्स ऑफ करा
Chi
दोघी मिळून रहा.बर योगिता समोर राहिली गोडी ठेवा
Hii tai
Chan
लय नशिबवान आहे ताई तुम्ही मस्त सगळ्या परिवाराबरोबर रोज जेवण करता 👌👌👌👌👌
😊
👌👌
अग योगिताच्या पानामध्ये आमटी तर वाढ ना बिचारी गुपचुप जेवत असते
Hila bolnyat kahic aart nahila tohadehi kahi blle ki hi manasaci Laj kadte tohanadala fes yeiparyest mag Lagec ticyavar sahankat yete
पूनम अक्का रोज साड़ी घालत जा
जेवण तू खूपच छा🤤🤤🤤🤤🤤🤤👌👍👌👍👌👍👌👍👌👍👍👌👍👌👌👌👍👍👍👍👍न करतेस❤
आम्ही सुद्धा खुप छान व्हिडिओ बनवतो जर सर्वांना टाईम असेल तर आमचे आगरी ब्लोग बघा आणि खुप एन्जॉय करा 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
योगिता तुझ्या नवऱ्याला दाजी आणि पुनम खूप मान देतात आदराने वागवतात पूनाम फटकळ आहे पण तुझ्या नवऱ्या बरोबर खुप प्रेमाने वागते. तुझ्या नवऱ्याने इथे रहायला पाहिजे.
toplyat jhural gel
Yogita chavaet vatay far chagala Hou de
Bet 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पुनम ताई भाऊ या नात्याने बोलतो राग येऊन देऊ नका रागावला तर माफी असावी
पुनमताई तुला साडी खुप सुंदर दिसतेय
अहो आमच्या शहरात खेड्यात सगळे पुरुष घरात बर्मुडा किंवा हाफ पँट घालतात.एव्हढ्या गरमित काय फुल पँट घालणार
खुप छान व्हिङीओ ताई असेच मिळुन मिसळुन रहा
खूप छान एकत्र बसून जेवण चाललय तर ऐक नंबर छान राहा दोघी बहिणी 😊
संज्या मुली मेहुणी आहेत बरोबर दांड्या मांड्या उघड्या दिसतात बरमुडा घालून बसतो छी लाज आहे का जरा नको वापरू बरमुडा घालू नकोस
Kuthla jamanyat raht ahat tai tumhi ...
बर्मुडा तर सगळेच घालतात त्यात काय झाल
Barobr ahe kahi pn boltat
Te lok Sade ahet ho ..naka bolu kay pan..nusta chukya ka kadt basta..tya varsha choudri la dokyvat gheun bastat..ti khot kahi pan sangte..tila boltat ki bhari ahe .kay bolayche tumha lokana
योगिताचे दाजी कामाला नाही गेलेका
तुम्ही लोक कसे बसता छान जेवण करायला ते येडं अवि भल मोठ तोंड घेऊन एकदम कॅमेरा समोर घाणेरड्या सारखा बसतो रवत करत तुमचं विडिओ छान असतात
🤣🤣🤣🤣😁
छान बेत
Poonam tai sadi t chhan diste 1 no
Nice
मस्त बेत 👌👌
Chan 👌👌
👌😋😋
Chhan bet
Khup chhan
वर्ष भर पुरेल असे लोणचे भरून घे पुनम
वर्ष भर पुरेल असे लोणचे भरून घे पुनम
वर्ष भर पुरेल असे लोणचे भरून घे पुनम
वर्ष भर पुरेल असे लोणचे भरून घे पुनम