# बघा लवकर आपला जेवनाचा बेत कसा काय हाय चला जेवायला👌👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • पुनम तुपे आमच भगुल हाय#

Комментарии • 64

  • @vidyaayare8637
    @vidyaayare8637 Год назад +37

    मी कधी वाईट कमेंट करत नाही पण असं वागते म्हणून राग येतो

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 Год назад +27

    Useless video dislike👎👎👎👎👎👎👎👎youtube pan itka faltoo aahe nusta kayache video dakavla tari paise detat

  • @Cartoonshow-r1o
    @Cartoonshow-r1o Год назад +19

    मी रोज पाहते जेवण करताना कधीच पाणी आणत नाही ही. लोक आणि पित पण नाही😀

  • @sunitawakode670
    @sunitawakode670 Год назад +32

    नुसता बेत खात काम करत नाहिकाय घरी च दिसतात दाजी

  • @ksss6829
    @ksss6829 Год назад +30

    आयत्या पैशाचा प्रमानाबाहेर तिखट बेत खाऊन मूळव्याध झालंय वाटतं यांना,,जेवताना सारखे अंग उचलून वाकडे होताना दिसतात

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 Год назад +30

    Hya baich jevnache bet bagoon aamhala jevan nakosa zhalay

    • @bhartipatil4758
      @bhartipatil4758 Год назад

      Jevtana tichi bota bagha 🙄kiti kilas yeto 🙄

  • @ksss6829
    @ksss6829 Год назад +30

    ही बाई रात्रीच्या व्हिडिओत गोधडी घेऊन पांचटपना दाखवत होती पब्लिकला..

    • @manuu7568
      @manuu7568 Год назад +3

      Avdt kai lokana tech avdt

  • @pushpapatil2508
    @pushpapatil2508 Год назад +23

    दाजी एवढे खाता तरी बारीक कसे

  • @sunitawakode670
    @sunitawakode670 Год назад +24

    सासू बाई ला छोट्या ताटात दिला भात भाजी भाकरी नाही दिली तेपण दुर बसुन एकत्र नाही राहत का आपण किती जेवण खात आणि पोटभर नाही3 आजीलाकाबर

  • @amrutabharekar2662
    @amrutabharekar2662 Год назад +29

    पुनम व दाजी जसे आहेत तसे रहा दाजींनी कपडे👗👚👖 व्यवस्थित घातले पाहिजे व व्हिडिओ बनवून टाका पण चार रूपयाच काम पण कराव अस लोकांच म्हणन आहे मला पण तेच वाटत कारण तेच पगाराचे पैसे तुमच्या संसारासाठी उपयोगी येतील आणि आज पर्यंत मी कधी वाईट कमेंट केली नाही मी तुमच्या जुन्या बंगल्यापासून तुमचे व्हिडिओ बघते व सपोर्ट पण करते माझ चुकल असल तर माफी असावी मला रिपलाय दया 🙏🙏🙏🙏😊😊

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад +8

    Punam aani Sanjay ya doghanni Radha bhalerav aani komal bansode yanchya pasun changle gun shikayla pahije kiti kam kartat bicharya aaplya sansarasathi.abhiman vatto tya doghincha.aani he lok nuste khanyache video .

  • @leenabhalekar2587
    @leenabhalekar2587 Год назад +21

    Ek no faltoo bet

  • @hemalatapawar2148
    @hemalatapawar2148 Год назад +9

    पुनम अगं जरा खाली वाकून जेवण कर

  • @nilimajoshi3470
    @nilimajoshi3470 Год назад +3

    जेवण करताना खाली वाकून जेवावं ...आणि इतकं तिखट का बर करते, तोंडाने सुसुआवाज येतो इतका तिखट खाताना .. मुलींचा विचार करत जा लहानपणी इतकं तिखट चांगले नव्हे आणि मोठेपणी सुद्धा... मुळव्याध झाल्यानंतर खूप कठीण जाईल

  • @Gyaankibaat10
    @Gyaankibaat10 Год назад +10

    हा बैल काही काम धंदा पण करतो कि बायकोच्या जीवावर जगतो 😅😅😅😅

    • @pintumehta7923
      @pintumehta7923 Год назад

      तुला काय कराय च 😡😡😡😡

  • @AkshadaDehasmukh
    @AkshadaDehasmukh 4 месяца назад +2

    Chan nastat tuze video

  • @sonalisomvashi1184
    @sonalisomvashi1184 Год назад +4

    Aaj baba dawya hatane jewtoy...kdhi dawya kdhi ujwya hatane jewto

  • @latapatil3733
    @latapatil3733 Год назад +2

    भात वाढायला भातवाडी एक आणा आणि आमटीला एक पळी आणा कारण उलथण्याने आमटीचा आतला भाग येत नाही त्यामुळे व्यवस्थितच पळी आणि भातवाडी आणा आमटी एकच नंबर

  • @mayadevibhamare8919
    @mayadevibhamare8919 Год назад +13

    कोणता काम करतात तुझ्या घरचे

    • @aparnapatil3733
      @aparnapatil3733 Год назад +4

      @@dayanand9152 😂😂😂

    • @aparnapatil3733
      @aparnapatil3733 Год назад +14

      बेत बनवायचं न मचमच् करत खायचं न व्हिडिओ बनवायचा एवढच काम करता हे लोक

    • @shilpakulkarni6239
      @shilpakulkarni6239 Год назад +1

      😂🤣😃

  • @samratnagavekar3781
    @samratnagavekar3781 Год назад +3

    ताई आधी ताटात भात घालू नको भाजी किंवा लोणचे घालत जा

  • @aartichawlkar5475
    @aartichawlkar5475 Год назад +3

    बेत जास्त तिखट बनवू नकोस पूनम चांगला नाही ते

  • @chitrapawade6436
    @chitrapawade6436 Год назад +3

    Ajun kam kru shkta mhnun sglech boltat kam kra

  • @chitrapawade6436
    @chitrapawade6436 Год назад +1

    Tumchya sathich sangtat sgle

  • @rupalipatil8750
    @rupalipatil8750 Год назад +4

    ताई तुम्ही कम्युटर चा कोर्स करा. एम एस सी आय टी 3 महीन्यचा आसातो आणि तुमला लॅपटॉप वापरायला जमेल नंतर लॅपटॉप ग्या त्याच्‍या मध्‍ये दिवस भराचे व्हिडिओ तुम्‍हाला एडिट करा येतील म्युझिक दैता येइल

  • @mayadevibhamare8919
    @mayadevibhamare8919 Год назад +6

    घरात राहायला गेले वाटत

  • @GUNDI415
    @GUNDI415 Год назад

    तु एक fridge घे

  • @vandanapawar8928
    @vandanapawar8928 Год назад

    खूप छान ताईची भाकरी नाही केलें

  • @adiworriar_OG
    @adiworriar_OG Год назад +4

    ताई तुम्ही आणि दाजी जसे आहात तसेच रहा जगात खोटा देखावा जरी चालत असला तरी खरी किंमत माणसाची असावी देखाव्याची नाही तुम्ही खरे आहात आणि तुम्हाला कुठल्याही देखाव्याची गरज नाही नेहमी हसत खेळत राहा

  • @shardspatil329
    @shardspatil329 Год назад

    कशाची भाजी आहे.

  • @sunitatemkar5215
    @sunitatemkar5215 Год назад +4

    भाजीपाला दाखवा काय काय आले ते

  • @surekhapolekar6006
    @surekhapolekar6006 Год назад +2

    Hi poonam

  • @rashtrapalbhujbal802
    @rashtrapalbhujbal802 Год назад

    😋😋👌

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 Год назад +2

    हाय पूनम काय केलं बाई जेवायला सांग लवकर

  • @javidbagwan3408
    @javidbagwan3408 Год назад +2

    पुनम ताई, किती वेला सागतले मुलीना ऊन ऊन भात देत जा , भाकरी चुरन , मरून , मु़ली बारकया हात

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 Год назад

    Nice video

  • @mohanjaveer4155
    @mohanjaveer4155 Год назад +1

    resipi takat ja

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 Год назад +1

    👌👌

  • @mayadevibhamare8919
    @mayadevibhamare8919 Год назад +1

    छान आहे 🏡घर

  • @hemlatashejwal6469
    @hemlatashejwal6469 Год назад +3

    Duser kay kam nay fukte lo

  • @sunitajadhav2255
    @sunitajadhav2255 Год назад +1

    Mast aahe bet tai 👌👍

  • @mayadevibhamare8919
    @mayadevibhamare8919 Год назад +1

    तुझे आहे का घर 🏠

  • @meenakale123
    @meenakale123 Год назад

    Best 👍👍

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 Год назад +1

    Good morning mast tia 😚😚😘

  • @ashwinikumatkar8635
    @ashwinikumatkar8635 Год назад

    खुप छान आहे बेत ताई

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 Год назад

    👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 Год назад +2

    Fast like Fast comment

  • @raj7177
    @raj7177 Год назад

    Aith khau lok

  • @madhubhuva1326
    @madhubhuva1326 Год назад

    Hi tai 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ganeshpol2859
    @ganeshpol2859 Год назад

    Daaji 1 ch namber 👌👌👌👌

  • @आरतीशिंदे-थ1ध

    Hi tai khup chan

  • @Your_peace763
    @Your_peace763 Год назад +1

    जेवण बघून तोंडाला पाणी सुटले😊👌👌