कुरडईची हि रेसिपी पाहाल तर लगेच बनवाल नक्की सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी | kurdai recipe
HTML-код
- Опубликовано: 24 июн 2022
- नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
For sponsorship and business enquirers 👇
gaikwadtrupti2@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Khup chhan receipe I will try
Khup. Chhan
खूपच छान नक्कीच try कारू 🙏🏻🙏🏻
अगदी छान झालं
खुप खुप सुंदर दाखवली भाजी
खूप छान मस्त आहे रेसिपी
Khupach chan disat ahe.
अगदीच छान
Khupach Chan....❤❤❤
खुप छान 👌👌
खूप छान
खूप छान मी पण करते कुरड्या कांदा
Ahmi pan banvto pan tomatoes nahi takto pan me ase try karel..chan ahe thanks 😊
आमच्याकडे याला कोरड्याचा भुगा किंवा चटणी म्हणतात आम्ही फोडणी करून झाल्यावर कुरडया त्याच्यात टाकतो म्हणजे त्याच्या जीवनसत्व करतात कमी होत नाही कोरड्यांचा भुगा करतो आणि मग फोडणीच्या पाण्यात ते टाकतो
Very nice tai 👌👌👌
Mast bhaji karavi ashich
Chan
ही नाशिक ची रेसिपी आहे आम्ही ही बनवतो याला आम्ही कुरड ई कांदा बोलतो
हो,ही नाशिकची अगदी फेमस आणि खुप आधीपासून इथे करतात,अगदी ह्याच पध्दतीची मला लग्नानंतर सासुबाईंनी शिकवली
nic
हो,ही नाशिकची अगदी फेमस आणि पारंपारिक भाजी,कुरडैकांदा नावाची,मला लग्नानंतर चाळीस वर्षांपूर्वी सासुबाईंनी शिकवली
Mst khupch
खूप छान रेसिपी आहे ताई मी पण अशीच बनवते 👌👌👌👌👌👍👍🙏🙏🌻🌷🤝💫💫
👌👌
👌👌👌👌👌
माझं वय 60 आहे ,मी hi भाजी माझा लहान पणा पासून खाते आहे
आम्ही नेहमीच खातो कुरडयाची चटणी
Agdi chaaan bhaji.
देशी नूडल्स
👍👍🙏🙏
हो
Amhi pan banvato, yala Amhi kurdai Kanda bhaji bolato
Masta kurdai recipe mata tar avadalich aahet tai 👍
Thank you
Tai ata tomato kanda recipe apalod kara 😊
Kurdai ghavachi gyavi ki garyachi
Mi aj pryant nahi keli.pn ata nkki Karin.
Nice
खूपच छान कुरडई ची भाजी
Aamhi hi bhaji kurdayanchya churyachi karto
😊👍
खूप मस्त भाजी👌👌
Mast
Kurdai Kase banvayche
याला कुर्ड ईची भाजी म्हणतात. कुर्ड ई आधी हाताने तोडून घ्यायच्या. आणी यात दाण्याचं कुट घालावा
panei.garam.ahe.ka
Komat ghala
Nice and easy recipe. Pl share simla mirchi cut karun tasty bhaji recipe. And ratri prepare karun sakali school tiffin lavkar hotil ase hotel sarakhe tasty receipe share kara.
Ho nakki try karel.
हो मी पण करते टोमॅटो नाही वापरत
मी त्यात फोडणीत शेंगदाणे घालते टोमॅटो घालायची गरज नाही.
Nashik chi reshipi ahe hi kurdicha bhuga pan boltat
कुरडई कश्याची आहे गहु कि तांदूळ
Gahu
या भाजीत टोमॅटो🍅 घालण्याची गरज नाही कारण कुरडई ला आंबट पणा असतोच.
👌👌👌
Mast
अगदी छान रेसिपी आहे