ऊचल तुझी तलवार मराठ्या | सुपरहिट मराठा आरक्षण प्रेरणा गीत | शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • Concept - Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
    Producer -Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
    Director -Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
    Lyrics / Music / Singer -Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
    Music Arrangement - Vijay Dhiwar & DJ Pamya [V.J.Recording Studio Dombivali West]
    Chorus - Miss.Sarita Chikatgaokar & Vikas Naikare
    Mixing & Mastering - DJ Pamya [V.J.Recording Studio Dombivali West]
    Cameraman - Roshan Bhoir RB
    Editing - Kunal Bhoir
    Publicity - Ravindra Shivoorkar
    Footage Courstesy
    Akhil Bhartiya Shivrajybhishek Sohala Samiti
    Zunzar Shiledar Sewa Samiti
    Parag Sawant
    Swapnil Nigade
    Sameer Gujar
    Dipesh Chavan
    Abhilash Deshmukh
    Mohit Chaulkar
    Shubham Jagdale
    Pratik Lokhande
    Prasad Patil
    Prathamesh Avasare
    Arial Cinematography
    Prathamesh Avasare
    #EkMarathaLakhMaratha #MarathaKrantiMorcha #YogeshChikatgaokar #मराठाआरक्षणगीत #मराठाक्रांतीमोर्चा #योगेशचिकटगावकर #yogeshchikatgavkar #yogeshchikatgaonkar #मराठाक्रांतीमोर्चा 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 :: (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐁𝐞𝐚𝐭𝐳 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭) - 𝐁𝐡𝐚𝐯𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (+𝟗𝟏𝟖𝟏𝟔𝟗𝟏𝟐𝟕𝟏𝟓𝟏)

Комментарии • 1,7 тыс.

  • @umeshandhale2406
    @umeshandhale2406 Месяц назад +5

    नाही मिळणार आरक्षण

    • @Sanket__Yede
      @Sanket__Yede Месяц назад +7

      Tula kay karaychay kelya , amhi arakshan tar gheunach dakhavnar

    • @SantoshMokashe-nj7mq
      @SantoshMokashe-nj7mq 27 дней назад +2

      Tu la aahe na arakshan mg Nako karu valval 👿

  • @sudhirmane2932
    @sudhirmane2932 Год назад +10

    मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे❤❤❤❤

  • @satishmatsagar6870
    @satishmatsagar6870 4 года назад +100

    जय शिवराय योगेश भाऊ मराठा समाजाला आज तुमच्या गीते मुळे एक नवी दिशा मिळेल ।।

  • @YogeshManikraoChikatgaokar
    @YogeshManikraoChikatgaokar  4 года назад +386

    सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.छञपती शिवाजी महाराजांच्या सर्व सेवकांना कळकळीची नम्र शिवमय विनंती आहे कि,हे मराठा आरक्षण गीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे,जेणेकरुन मराठा समाजाची जागृती होईल.
    क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
    एक मराठा लाख मराठा
    आपलाच
    शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर

  • @prakashjadhavbhusaval3945
    @prakashjadhavbhusaval3945 3 года назад +34

    जबरदस्त !
    अंगावर काटा उभा राहतो
    स्फूर्तीदायक क्रांतीगीत
    जय भवानी जय शिवराय
    एक मराठा लाख मराठा
    त्रिवार मुजरा तुमच्या कलेला !

  • @kalyanghungrad4489
    @kalyanghungrad4489 4 года назад +98

    कांग्रेस सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण नाही
    हिंदू विरोधी कांग्रेस
    बघु किती लाईक येतात हिंदू मराठा लाईक केल्याशिवाय राहणार नाही

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 3 года назад +25

    शिवजन्म भुमी जुन्नर शिवेनरी परिसर पुणे हार्दिक अभिनंदन अतिशय सुंदर गाणे मनाला स्पर्श करून गेले भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा आम्ही जुन्नर कर धन्यवाद.

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 4 года назад +51

    आम्हा परखतपुर ग्रामस्थाना खुप अभिमान आहे सर आपला अप्रतिम रचना आणि तेवढेच सुंदर सादरीकरण सुरेल आवाजात
    नक्कीच प्रत्येक मराठा अता माघार घेणार नाही

  • @rajubaisane4563
    @rajubaisane4563 3 года назад +1

    महाराष्ट्रात राहणारा तो मराठा जो शिवबाचा मावळा तो मराठा मराठा म्हणजे एका जातीचा नव्हे आठरा पगड बारा बलूतेदार आलूतेदार यांना एकत्र करून त्यांना मावळा म्हणजेच मराठा म्हणतात अशा थोर छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम

  • @dnyaneshwarbidait1742
    @dnyaneshwarbidait1742 4 года назад +25

    योगेशराव आपण खरोखर खूप मनाला भिडणार गीत गायलं, आपणास मनापासून धन्यवाद व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 7 месяцев назад +1

    योगेशजी अत्यंत प्रेरणादायी गीत अंगाला शहारे आले असेच गीत घेऊन येणे 👌🏻👌🏻👍🏻

  • @dipakaarote1267
    @dipakaarote1267 4 года назад +13

    खूप छान मराठा गीत आहे
    आवाज ही खूप छान आहे ।
    आणि एक मराठा कडून एक विनंती किव्हा अपेक्षा आहे की अजून मराठा वर गीत बनवावे
    आणि हे गीत जे बनविले आहे त्याबद्दल मनापासून आभार
    अजून मराठा वर गीतं बनवतील ही अपेक्षा
    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
    वीर मराठा

  • @munjabhaujadhav912
    @munjabhaujadhav912 2 года назад +1

    मराठ्यांना स्फुर्ती देणारे गीत. असेच गीते गात रहा दादा काळाची गरज आहे

  • @bhaveshfarde463
    @bhaveshfarde463 4 года назад +23

    Hi योगेश सर मी टीम छत्रपती मध्ये कार्यरत आहे तुम्ही असेच गाणे काढत रहा या मुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते thanx nice song no 1 king chtrpati shivaji maharaj 🥰🥰

  • @official-nw1ub
    @official-nw1ub Год назад +18

    एक नंबर प्रेरणागीत आहे या गीतातून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगते कॉलर ताइट होते 👍👌💪💪💪💪💪💪💪💪

  • @kailasjadhav8699
    @kailasjadhav8699 4 года назад +28

    अप्रतिम... जयस्तु मराठा... आमच्या वैजापूरचा मराठा... प्रा.योगेश पा. जय शिवराय.... क्रांती आणेल हे वीर रसाचे गीत..

  • @sanjaymore6808
    @sanjaymore6808 Год назад +1

    खुपच छान व प्रेरणादायक गीत. सर आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @rahulgadhawe4233
    @rahulgadhawe4233 Год назад +9

    योगेश सर, लय भारी तुमचा गाणं खूपच छान, सर मला अभिमान वाटतो, प्रत्येक मराठ्यांच्या काळजातले शब्द आहेत तुमचे हे शब्द,
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @Sanket__Yede
    @Sanket__Yede Месяц назад +2

    संघर्ष योद्धा मा.श्री मनोज दादा जरांगे पाटील कट्टर समर्थक 👑💯💪🔥

  • @kashinathkale2730
    @kashinathkale2730 4 года назад +56

    गीत ऐकून खूप प्रेरणा मिळाली .👌 तुमचे मनापासुन आभार,की तुम्हाला असे स्वराज्य गीत गाण्याची प्रेरणा मिळाली.💐💐💐💐

  • @vinaykotharkar9269
    @vinaykotharkar9269 Год назад +3

    हे गाणं ऐकुन खरोखरच कोणता मराठा मागे नाही हटणार. खरोखरच हे गाणं ऐकुन रक्त सळसळते

  • @sanjaykadam2558
    @sanjaykadam2558 4 года назад +35

    अप्रतिम सर , सार्थ अभिमान वाटतो मराठा असल्याचा !!!

  • @gopalpatil9763
    @gopalpatil9763 4 года назад +15

    अप्रतिम दादा अशेच गाणं गात जा
    आई भवानीची कृपा तुमच्यावर सदैव राहो़

  • @prasadnikam966
    @prasadnikam966 4 года назад +54

    ऐक नंबर गावकरी
    शुभेच्छा योगेश पाटील चिकटगावकर

  • @nnikhil-2545
    @nnikhil-2545 3 года назад +23

    खुप छान गान बनवलं सर,,,, लाख लाख आभार
    🙏जय जिजाऊ---जय भवानी----जय शिवराय 🙏

  • @maheshnikam4046
    @maheshnikam4046 4 года назад +72

    खरच सर हे गाण ऐकुन कोणताच मराठा माघार घेणार नाही
    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @YogeshPatil-eq1nx
      @YogeshPatil-eq1nx 3 года назад +1

      बरोबर बोलले तुम्ही

    • @yogeshkachare2388
      @yogeshkachare2388 11 месяцев назад +1

      आता खरोखरच कोणी माघार घेणार नाही

  • @rahulborse_maggie
    @rahulborse_maggie 4 года назад +7

    शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर यांच्या
    सोशल साईटसवर प्रचंड लोकप्रिय
    झालेल्या "ऊचल तुझी तलवार मराठ्या" या अतिशय सुंदर गीताचे युट्युबवर 2 लाख व्हूव्हज् पुर्ण झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन !!! 😃👍🏻💐🎉🎊

  • @sanyamtambade8430
    @sanyamtambade8430 4 года назад +34

    अप्रतिम योगेश सर मनाला भिडला तुमचा गाणं खूपच छान सर मला अभिमान वाटतो सर तुमचा

  • @keshavchavan8406
    @keshavchavan8406 3 года назад +15

    खरच खुप खुप सुंदर आहे गाणे,ह्याचा समाजावर चांगलाच परिणाम होईल असे वाटते

  • @pravinjadhav8425
    @pravinjadhav8425 4 года назад +7

    सर्व मराठी बांधवांना नम्र विनंती आपण आपल्या समाजावर एवढं जबरदस्त गायलेलं गित शेअर करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत हे गित महाराष्ट्र नव्हे तर संपुर्ण भारतभर एक गाजलेलं मराठा गित म्हणून अजरामर व्हावं म्हणून फक्त ऐकल्यावर न थांबता छान कमेंट द्याच पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Год назад +1

    खूप छान हार्दिक अभिनंदन आशा गीतांची आज गरज आहे मराठा समाजाला

  • @kishorjadhav2714
    @kishorjadhav2714 4 года назад +3

    धन्यवाद भाऊ
    मराठ्याना विनंती आहे
    ज्यास्ती ज्यास्ती शेहर करा
    गीत समाज जागा होईल
    एक मराठा लाख मराठा
    जय भवानी जय शिवराय

  • @omkarpadwal5028
    @omkarpadwal5028 Год назад +2

    खूप छान गाण आहे कमेंट कोणी काही फक्त आपणपण एकच छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @prakashmatsagar101
    @prakashmatsagar101 4 года назад +35

    झोपलेल्यांना नक्कीच जागे केल्या शिवाय राहणार नाही. हे गीत ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात .‌.. खुप खुप शुभेच्छा .. योगेशराव

  • @vikaspatil3508
    @vikaspatil3508 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो स्वराज्य व्हावा हीच श्रींची इच्छा

  • @royalpatil2151
    @royalpatil2151 4 года назад +15

    अप्रतिम गीत दादा , मराठा समाज जागृत झाला तर खूप चांगले होईल, आता मराठा समाजाने पक्ष पक्ष करत नाही बसले पाहिजे , एक मराठा लाख मराठा , जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 3 года назад +1

    👍एक नंबर तुमचं गीत विज्ञानवादी आहे, लवकरच सेना, बीजेपी, आणि मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची राजकीय नीती लवकरच समजली

  • @shrikantmagdum8132
    @shrikantmagdum8132 4 года назад +72

    खूप छान... सर्वांनी गाणे जास्तीत जास्त शेयर करावे... जनजागृती होणे गरजेचे आहे...

  • @gorakshkanvde8471
    @gorakshkanvde8471 4 года назад +31

    एक मराठा लाख मराठा
    एक मराठा लाखोंचे मन जिंकनारा मराठा

  • @sushmamandhare7743
    @sushmamandhare7743 4 года назад +47

    तुमचे पुनश्च धन्यवाद सर....खुप सुंदर गीत....अन् त्या गिताद्वारे एक अनमोल संदेश....परखड विचारसरणी.....खुप भारावून टाकले ...शिवाय कान उघडणी ही झाली....पण आता माघार नाही...एक मराठा लाख मराठा हे सिद्ध करूनच दाखवू.... धन्यवाद सर...

  • @nileshgawai9122
    @nileshgawai9122 Год назад +1

    Ganyatun samaj prabhodhan vhyayala pahije 👍👍👍
    Jay Jijau Jay Jay Shivray

  • @savitasawant9112
    @savitasawant9112 3 года назад +3

    एक मराठा लाख मराठा आता खरंच माघार नाही आता फक्त ...हर हर महादेव

  • @munjajilonsane6962
    @munjajilonsane6962 3 года назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय या मातीत जन्माला आलो हे नशीब समजा जय महाराष्ट्र

  • @saurabhlakhe8674
    @saurabhlakhe8674 4 года назад +65

    खूप अप्रतिम, सुंदर सर
    आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 6 месяцев назад +1

    जय लहुजी जय शिवराय 🙏❤❤❤👌👍👌👍

  • @उलगुलानएकसाहित्यिकचळवळ

    जोरदार, धमाकेदार क्रांतीगीत, गीत संगीत गायन व्हिडिओ सर्वकाही छान जमून आले आहे, अभिनंदन, जय शिवराय, जय भीम, जय बिरसा 🙏🙏🙏

    • @sureshzadpide5775
      @sureshzadpide5775 4 года назад +2

      jay bhavini jay shivaji

    • @tukarambhosle4558
      @tukarambhosle4558 4 года назад

      चझढढझोभेष

    • @RajendraPatil-fq8xg
      @RajendraPatil-fq8xg 4 года назад +1

      @@tukarambhosle4558
      ।।।।
      ।।
      ।।
      ़।
      ।।।।।।।।।।।।।॰।। ़।।।।

    • @Keshav_.Suryawanshi_01
      @Keshav_.Suryawanshi_01 4 года назад +1

      जय भवानी, जय शिवाजी

  • @amarajahumbe8888
    @amarajahumbe8888 4 года назад +1

    देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
    हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया
    भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
    महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।
    कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला
    ।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।
    *********************🚩⛳🚩⛳🚩⛳
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    ‼ जय जिजाऊ ‼
    ‼ जय शिवराय ‼
    अप्रतीम गीत ⛳⛳⛳⛳

  • @ashwinkumarnagane7395
    @ashwinkumarnagane7395 4 года назад +4

    सर,अप्रतिम गीत सादर केलेत आपण.अर्थपूर्ण शब्दरचना मांडली आहे.
    एकदम अंगावर काटा आणणारा आवाज आहे .निश्चितच काही दिवसात हे गीत सर्व महाराष्ट्रात वाजणार आन् गाजणार..
    #मराठा🚩🚩

  • @vkinganimalword8318
    @vkinganimalword8318 2 года назад +1

    Aplaya sarv marathya na prerna denare geet aahe best

  • @shankarshinde83
    @shankarshinde83 4 года назад +70

    🚩जय शिवराय सर..💟👌👌
    🚩🚩खरच अप्रतिम गाणं तयार केलत सर तुम्ही.. मराठ्यांच रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही🚩🚩
    🚩🚩जयस्तु मराठा🚩🚩

  • @vinayakkocheri9563
    @vinayakkocheri9563 Год назад +2

    हे गाण ऐकून परतेक मराठ्याच रक्त सळसळनार 🚩

  • @Micro_movie_0304
    @Micro_movie_0304 4 года назад +16

    मराठी जो पर्यंत एकत्रित येऊन कर्म करत नाही तोपर्यंत अवघड आहे

  • @SunilThosar-k4r
    @SunilThosar-k4r 7 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद साहेब सर्व टीमचे....... स्वाज्याचे आहेत आपण शिलेदार कायम सोबत सन्मान करणार..... जय स्वराज्य

  • @achieverspointlatur3162
    @achieverspointlatur3162 3 года назад +5

    अतिशय छान आणि ह्दयाला भिडणारे गाणे।
    आलेली मरगळ घालवून पेटून उठवण्याची ताकद आहे या गीतात।मराठा एक झाला तर सर्व शक्य आहे।असेच लिहत राहा,सादर करीत राहा,शुभेच्छा।
    एक मराठा,लाख मराठा।

  • @mangesh_96k
    @mangesh_96k Год назад +2

    एक वेळेस जाती साठी लढाई एक मराठा लाख मराठा🚩👑

  • @krushnarajbabarudhapurkar3999
    @krushnarajbabarudhapurkar3999 Год назад

    संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती सरकार पाहिजे एक दिवस छत्रपती सरकार उभा राहिल पाहिजे छत्रपतींचा राज्य पाहिजे योगेश भाऊ सुंदर आहे खूप छान पैकी आपलं गीत सादर केलं धन्यवाद

  • @sandeshbhivrajtapkir8230
    @sandeshbhivrajtapkir8230 4 года назад +10

    छत्रपतींना जे संकल्पीत तेच करणे आम्हास अगत्य....
    🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभूराजे🙇🏻‍♂️🚩

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Год назад +1

    अप्रतिम गाणे आणि या गाण्याच्या रचणेबद्दल अभिनंदन

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 3 года назад +11

    अप्रतिम दादा...... शिव अभिनंदन 🙏🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 9 дней назад

    भारतात राज्यात महाराष्ट्रात आपली संस्कृती मराठी भाषा हि आपल्याला सर्वांना जपायलाच लागेल आपली संस्कृती संस्कार हे जर पैशासाठी कोण गैरफायदा किंवा गैर वर्तणूक करीत असेल तर अजिबात खपवून घेणार नाही चालणार नाही आपलीच संस्कार संस्कृती आपल्यालाच जपावीच लागणार सर्वांनी एकत्र येऊन मिळुन करु आणि मानवता धर्म जपु असे मला वाटते आणि ह्या मध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नको राजकारण्याच्या राजकारण असे मला वाटते

  • @Omkale724
    @Omkale724 4 года назад +6

    परळीच्या ठोक मोर्चा तुमच च गीत शेवटच्या दिवसापर्यंत लावलं होतं

  • @manojshinde1165
    @manojshinde1165 Год назад

    गाणे ऐकून अंगावर काटाच आला ❤

  • @roshanpatil5849
    @roshanpatil5849 4 года назад +67

    अप्रतिम गाणं... दादा असेच गाणे बनवत राहा.... सदैव सोबत.... जय शिवराय

  • @amardip1469
    @amardip1469 Год назад

    आता तोंड वाजून नाही तर तोंडा खाली वाजून आरक्षण मिळू आता आरक्षण मिळाल्याशिवाय पाऊल मागे घ्यायचे नाही तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे धन्यवाद झोपलेल्या मराठा समाजाला जागी करत आहात तुम्ही आता सर्वांना एकजूट होऊन लढा द्यायचा आहे

  • @pankajpadale5968
    @pankajpadale5968 4 года назад +12

    दादा तुमच्या आवाजाने अंगावर काटा येतो... आणि शब्द जेव्हा कानामध्ये जातात काय सांगू रक्त सळसळत.... आणि विजयश्री चा अनुभव येतो...

    • @tanajipatil8681
      @tanajipatil8681 3 года назад +2

      जय जिजाऊ जय शिवराय लय भारी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @pankajpadale5968
      @pankajpadale5968 3 года назад

      @@tanajipatil8681 🙏

  • @chandrakantasawale869
    @chandrakantasawale869 10 месяцев назад +1

    जय शिवराय

  • @Omkale724
    @Omkale724 4 года назад +46

    सर अजून 1 छान छत्रपती शिवाजी महाराजांवरती छत्रपती संभाजी महाराजांवर ती गीत काढा

  • @balajithorat1627
    @balajithorat1627 5 месяцев назад +1

    दादा काळजाला भिडले एकच नंबर❤❤

  • @krushnapatil4070
    @krushnapatil4070 4 года назад +30

    खरंच खूप छान आहे
    जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩

  • @rajughalake5386
    @rajughalake5386 3 месяца назад

    आता सर्वांनी जागे होणेची वेळ आली आहे,या गीतातुन खुप काही बोध घेणे आवश्यक आहे

  • @gauravkhambalkar1217
    @gauravkhambalkar1217 4 года назад +24

    एकदम कडक 🔥🔥🔥🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 👑🚩🙏

  • @कट्टरमराठा-श1र
    @कट्टरमराठा-श1र 4 года назад +6

    मस्त एक नंबर गाणं आहे..🚩जय शिवराय🚩 🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @kalyanghungrad4489
    @kalyanghungrad4489 4 года назад +8

    जय शिवराय
    जय बाळासाहेब
    जय राजसाहेब
    मनसे आल्याशिवाय महाराष्ट्र निर्मळ होणार

  • @kamajipuyed3050
    @kamajipuyed3050 4 года назад +1

    अप्रतिम आवाज अप्रतिम गायन अप्रतिम स्वर सगळं काही अप्रतिम. माझ्या राजाचा इतिहास या जगात अप्रतिम असा उल्लेखनीय. गनमी कावा. शंभू बाळा वरील संस्कार. चाणक्य अशी बुद्धी. अंधश्रद्धेवर कदापी विश्वास नव्हता . अमावस्येच्या रात्री अर्धेच्या वर किल्ले जिंकूण घेतले. सर्व स्त्रियांना आई बहिणी प्रमाण लेखले. माझ्या छत्रपतींचा गायिली तेवढे गुणगान खरंच कमी आहे मला अभिमान वाटतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गित लिखाण इतके उत्कृष्ट गाता. इतके छान प्रकारे आपण गीत पण अल्बम तयार करतात. आम्हा सर्व मराठी बांधवांना तुमचा अभिमान आहे. सर्व मराठी तरुण पिढीचे मार्गदर्शक ठरसाल ही आमची आशा आहे हो आणि इच्छा पण आहे.
    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय मुजरा सर्व माझ्या शिव कुलदैवताणा.

  • @dr.dadaraomhaske4827
    @dr.dadaraomhaske4827 4 года назад +3

    Atishay Sudar...khankhanit Aawaj...Rubabdar Abhinay.....sarvotkrushtta kala kruti...Congratulation Yogesh Sir Ji....Proud of You...

  • @jivanwakde3546
    @jivanwakde3546 Год назад +1

    जय महाराष्ट्र राजे आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ गाणे छत्रपती वर तयार करावेत संपूर्ण मराठा पेटून उठेल असे महत्वपूर्ण पोवाडे गावेत जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा

  • @vijaykokate7448
    @vijaykokate7448 4 года назад +28

    दादा काळजाला भिडले 🙏🚩🚩🙏🙏🙏

  • @ishwarlambe9680
    @ishwarlambe9680 11 месяцев назад +1

    अप्रतिम गीत...

  • @avinashjadhav880
    @avinashjadhav880 4 года назад +58

    अप्रतिम गाणं आहे सर....!!! जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏

  • @महाकालभक्तसोमा099

    जय शिवराय ,अप्रतिम गान ,हिम्मत आली आता है गान ऐकून माझ्या राजाच लढ़ायला

    • @infowork4254
      @infowork4254 2 года назад

      जय महाराष्ट्र

  • @indrayanigangurde447
    @indrayanigangurde447 4 года назад +10

    Khup sunder ahe sir song 🥳🥳🥳😍mam pn ahet... Mam🥰.... Jay jijau jay shivraay🙌🙌🙌

  • @anilkadam7975
    @anilkadam7975 3 года назад +5

    हे गाणं ऐकून सगळ्यांचे रक्त सळसळत करेल असे नाही असे 🔥 असेच गाणे काढा भाऊ 🔥

  • @sunnygunjal4766
    @sunnygunjal4766 4 года назад +36

    अप्रतिम सर 👍
    जय शिवराय🚩🚩

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 7 дней назад

    भारतात राज्यात महाराष्ट्रात दोन पंतप्रधान पदाची गरज आहे असे मला वाटते

  • @vaibhavsurde7851
    @vaibhavsurde7851 4 года назад +8

    खरंच खूप भारी
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤️❤️🚩🚩🚩
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshwaghchvre8502
    @umeshwaghchvre8502 4 года назад +13

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय आता तरी एकत्र या जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @ganeshware7095
    @ganeshware7095 4 года назад +20

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩 मनाला खुप चांगल वाटल

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Год назад

    प्रिय भावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🙏 शिवरायांच्या खरे मावळा लढवय्ये निघाले लढावयाला म्हणून एवढे अफाट अर्थपूर्ण शब्द गायिले हे गीत आणि दिले आहे जरांगे दादा सह साऱ्या मावळ्यांना बळ..... धन्यवाद 🚩🙏

  • @yogeshvidhate9229
    @yogeshvidhate9229 4 года назад +7

    खूपच छान👌👌अप्रतिम👌👌जय जिजाऊ जय शिवराय

  • @sandeepkhansole4567
    @sandeepkhansole4567 Год назад +1

    खुप सुंदर गीत, shivpaik योगेश भावा, असेच सुंदर गीत kadhat रहा जय शिवराय

  • @writer.tushargulig
    @writer.tushargulig 4 года назад +15

    अप्रतिम गीत सर👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @Pradnyavlog20
    @Pradnyavlog20 4 года назад +1

    Ek number Sir - सर तुमच प्रत्येक गाण आम्हा प्रेरणा देत जय शिवराय जय भिम

  • @saritawakchaure6896
    @saritawakchaure6896 4 года назад +55

    Mala ya ganyat sahbhagi hota aale hecha maza sathi khup mothi gost aahe 🚩🚩🚩jay jijau jay shivray 🚩🚩🚩ek maratha lakh maratha🙏🏻

  • @rangnathbokare6145
    @rangnathbokare6145 4 года назад

    अंगातील रक्त सळसळते हे गीत ऐकून धन्यवाद चिकटगावकर बंधू.
    हे आरक्षण नाही कुणाच्या बापाचं आमच्या आहे हक्काचं.,🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏

  • @IndianVloggerPooja27
    @IndianVloggerPooja27 4 года назад +5

    खुप छान बोल आहेत गाण्याचे आणि आवाज तर अप्रतिम... एक मराठा लाख मराठा

  • @Vijaybambal9552
    @Vijaybambal9552 2 года назад

    🙏जय भवानी जय शिवराय 🙏 दादा योगेश पाटील यांनी अप्रतिम चळवळ गीत सादर केले. त्यांचे हार्दिक अभिनंदन!

  • @सत्यमेवजयते-द5ठ

    Apratim git
    🚩Jay Shivray🚩

  • @rajendrajagtap6179
    @rajendrajagtap6179 Год назад +2

    प्रत्येक मराठा समाजाच्या मोबाईल वरती रिंगटोन पाहिजे जय शिवराय

  • @सुभेदार-झ8फ
    @सुभेदार-झ8फ 4 года назад +15

    🙏🚩 " जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभुराजे , जय नरविर , जय मानकोजी , जय गडकोट " 🚩🙏🌹🌹

  • @mayurchavan119
    @mayurchavan119 4 года назад

    योगेश सर आम्हाला तुमच्या वर गर्व आहे की तुम्ही एक महान ऑटिस्ट आहे की जे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या वर एक एक छान गाने बोलून तुम्ही मराठी मानसान पर्यन्त पोहचावता आणि या संगीत नी तर आमचे संगळ्यांचे डोळे उघडून टाकले त्या मुळे आपले मनःपूर्वक आभार अणि असेच छत्रपति शिवाजी महाराज याचे अप्रतिम गाने तुम्ही आम्हाला द्या ही आपणास नम्र विनती जय जिजाऊ जय शिवराय जय शम्बुराजे जय महाराष्ट्र..🌹🚩🙏