Majhya Devach Nav Gajtay Shivaji Maharaj Superhit Song | Dhanshree Ghare | Rohit Patil | 7744811151
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Majhya Devach Nav Gajtay | Dhanshree Ghare | Rohit Patil | Vikrant Warde
गायक :- धनश्री घारे , रोहित पाटील.
संकल्पना ;- रोहित काटकर
गीत :- रोहित पाटिल..
संगीत :- विक्रांत वार्डे..
#lokgeet #rohitpatil #rohit #shivajimaharajâ #pooja
हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे जेवढ्या वेळा ऐकावं तेवढं कमीच आहे. 🚩🚩
मी एक बौद्ध आहे पण रोज दिवसातुन
4 वेळेस गाणं ऐकतो खुप आदर आहे मला महाराजांन बद्दल जय भिम 🇪🇺💙🙏🏼 जय शिवराय 🧡🚩🙏🏼🙏🏼
Dhanyawad jay shivray
@@RohitPatilalibagaaa aAqqqqqqqqqqqqq
❤
Apan sagle mavle ahot
Jay shivray Jay bheem
मला गर्व आहे मराठी असल्याचा धनु दिदी आणी रोहीत दादा धन्यवाद
मि बुद्धिस्ट आहे मला बाबासाहेबा प्रमाणे शिवाजी महाराजाचा पन गर्व आहे
मी एक मुसलमान आहे पण रोज सकाळी एकदा गाण ऐकून बर वाटत खुपच छान गाण आहे
राजे कोणत्याही जाती जे नव्हते माणसाना माणूस म्हणून जगणारे होते
thank bai
atik pathan thank
Atik Pathan jay shivray bhau
Nice song .....,😘
भारतात एकच राजा झाला ज्यांनी अठरा पगड जाती साठी स्वराज्याची स्थापना केली .... राजेंच्या स्वराज्यात मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने सामील होते .... आज भारतात केवळ राजे होते म्हणून धर्म समृध्द झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे राजेच्या राज्यातच मुस्लिम बांधव सुरक्षीत आहेत ...400 वर्षा नंतर पण राजे तुम्ही या महाराष्ट्राला गुजरात, उत्तर प्रदेश होऊ दिले नाही ....हीच तुमच्या विचारांची देवाण आहे .... राजे तुमच्या समोर नतमस्तक ..... राजू हंगरगे
Nakkich jay shivray
Muslim hote pn kahi botavar Mojna itakech
🙏🚩बायकोसाठी ताजमहल बनवनारे हजोरो असातिल पण आईसाठी स्वराज बनवनारे फक्त आमचे राजे होते 🚩
Jay shivray
बरोबर आहे ❤🚩🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय आऊसाहेब जिजाऊ
Z😊
जय शिवराय
@@RohitPatilalibagTouch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.😮🎉😢 2:08 😢😢😢Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.😢😮😢😮Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.
मी एक मुस्लिम मावळा
दर वर्षी गावात होणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकित हे गाण ऑर्केस्ट्रा मध्ये मनापासुन गातोच ..... माझ्या राज्या सारखा राजा परत होणार नाही
Dhanyawad apan majh gan gaun rajyancha itihas pudhe net ahat jay shivray
@@RohitPatilalibag Jay shivray
Jay Shivaray
@@RohitPatilalibag.😊😅 hi 7jvbg😅.
भावा ✌️
हे गीत बनवणाऱ्या निर्मात्यांचे शतशः आभार ,
हे छत्रपती शिवरायांचे गीत तर आहेच पण प्रचंड ऊर्जा देणारे स्रोत आहे
धन्यवाद सर जय शिवराय
True line
मी जातीने बंजारा समाजात जन्मलो ईथे पुण्यवान मराठा मातीमध्ये जय शिवराय जय सेवालाल
❤❤❤❤❤
मी कुणबी आहे ❤
मला गर्व आहे की महाराष्ट्र माझा राज्य आहे आनी हितले हिंदु आनी मुस्लिम दुसरे राज्य पेक्ष्य चागंले राहतात ..छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदु मुस्लिम मधे कधी ही भेदभाव केला नाही ..जय महाराष्ट्
🙏🙏 अक्षरशा महाराज समोर असल्यासारख वाटतय ताई आणि दादा खुप सुंदर
Dhanyawad jay shivray
आम्ही देवा पेकशा पण जास्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो जय शिवराय 🚩🚩
भारतीय सैनिक आहे. मी दिवसातून एकदा तरी हे गाण म्हणत असतो. जय शिवराय 🙏🙏🙏🙏
धन्यवाद शिंदे साहेब , जय हिंद , जय शिवराय, रोहित पाटील 7744811151
हिच माझ्या राजाची कमाई होती... हिंदू असो की मुस्लिम जो हिंदुस्तानात राहतो त्याच्या काळजात राजा असतोच
जय शिवराय...🙏🙂🧡🧡💫🚩
Proud of u sir
मी एक भिमसैनिक आहे पण मी जितका बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो तितका राजा अधिराज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो जय भिम जय शिवराय
Jay shivray
@@RohitPatilalibag Jay bhim
फक्त शिवाजी महाराज
सलाम भाऊ तुला
जय भिम जय शिवराय
अजूनही अंगावर काटा येतो शिवरायांचा इतिहास वाचल्यावर खूप महापुरुष होऊन गेले जय शिवराय
जय शिवराय
सातासमुद्रापार गान वाजलं
मुजरा महाराजांना आणि आभार या दोन महान गायकांचे
unique creation
कुठॆ कुठॆ गाणं वाजलं ?
rohit katkar all gulf countries and Singapore Thailand I'm working In merchant navy that's y all countries mdhe aaplich hava
मी हिन्दु आहे मला मराठी असल्याचा अभिमान नाही तर गर्व आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay shivray
मला अभिमान आणि गर्वच नाही तर माज आहे मराठा असायचा....
⁰⁰⁰⁰0⁰⁰⁰⁰@@RohitPatilalibag
Yes abhiman garv ch nhi maj ahe amhala hindu maratha aslyacha
जगात 1कच राजा झाला 350 वर्षे झाली तरी जनता त्यावर प्रेम करते जय शिवराय जय जिजाऊ
Jay shivray
जय भवानी जय शिवराय
मित्रा खरच तू शिवरायांचा भक्त आहे तुला लाख लाख प्रणाम जय शिवराय
Dhananywad sejal dhawale jay shivray
जे एकतात शिवरायांची गाणी ।।
ते होतात शिवरायांचे दिवानी ।।
बरोबर आहे मित्रा
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा जय शिवराय जय जिजाऊ जय भवानि माता 🚩🚩🚩🙏
Jay shivray
गर्व आहे मला शिवरायांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला मानाचा मुजरा राज......
खुप अप्रतिम आवाज ताई आणि दादा आणि सलाम तुमच्या मेहनतीला, अभिमानाची बाब म्हणजे खुप कमी वेळात हे गीत शिवभक्तांच्या अंतःकरणात लोकप्रिय होतंय....
खुप सुंदर रचना आणि अक्षरशः अंगावर काटा आणणारे बोल आहेत या गीताचे....
हृदय हेलावून टाकणारे गीत आहे खरंच खूप सुंदर कितीही कौतुक करावं तेवढं कमीच....
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडकिल्ल्यांच्या दगडावर प्रियकर - प्रेयसी ची नावं टाकण्याच्या नीच आणि नालायक प्रथा नक्कीच कमी होतील आणि व्हायलाच पाहिजेत, त्यासाठी आपण पुढे होऊन प्रयत्न केले पाहिजेत अवश्य सहकार्य मिळेल....
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Kharch
Vaibhav Dodake ss
Ha na khupac sundar gann
जय शिवराय प्रणाम माझ्या देवा सारख्या राजाला जय भवानी गाणं खूप छान आहे. खूपच सुंदर गायल्या मुळे माझे मन भरून आले. गाण्याच्या ओळी पण म्यूजिक वाद्य संगीत सूर ताल सर्व खूप छान आहे.
खरच महाराज या परत pls🚩😔
फक्त महाराजाणंमुळे महाराष्ट्र आहे. आपण सर्व जण आहोत. महाराजांनी जर जात पात पाहिली असती तर आपण नक्कीच कोणाचे तरी गुलाम बनून राहिलो असतो.
ह्रदय हेलाउन टाकनार माझ्या राजाच गीत. दोन्ही गायक व गायिका यांना मानाचा मुजरा. सलाम तुमच्या कार्याला
चारशे वर्ष झाले शिवाजी महाराज नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. जय शिवराय जय शंभूराजे
Jay shivray
Jay shivray
माझा राजा किती महान आहे छत्रपती शिवाजी महाराज 🥺🙏🏻
*मी एक कट्टर भीमसैनीक मी हे गाणे नेहमी ऐकतो कारण जेवढा बाबासाहेबांना मानतो तितकाच शिवरायांना मानतो* 👍👍जय शिवराय💪जय भीमराय 💐💐
Pramod
मी पण 👍👍✌✌
Jay shivray 🚩🚩 jay bhim🇨🇼🇨🇼
Jay bhim
जय शिवराय जय भीम
रोहीत पाटील तुम्ही मराठी भाषेचं महाराष्टृा वर असचं प्रेम असुद्या एकच नंबर आवाज आहे तुम्हाला लाख शुभेच्छा मानाचा मुजरा राजे
Hanumanta Sonwane dhanyawad sir
हे गाणं ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जात.
जय शिवराय🚩🚩
जय भवानी 🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩
Dhanyawad jay shivray
Khup chaan song
काय आवाज आहे ताई ।।।।। superb .....
आणि गाणं पण कोन्हाचे आहे सर्वांच्या शिवरायांचं ।।।
जय शिवराय जय ताई
खर ताईचा आवाज जबरदस्त आहे👌👌👌🚩🚩🙏🙏
धनश्री ताई आणि रोहित दादा खूप छान 🙌🙌🙌😍😍Awsome singing nd Music also👌🙌🙌😍जय शिवराय ⛳️जय शंभूराजे⛳️
🚩जगावे शिवबा सारखे🚩, मरावे संभासारखे🚩 आणि जगून मेल्यासारखे वाटावे 🚩औरंगझेबासारखे🚩जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ. जय महाराष्ट्र🚩🚩
जय श्री कृष्ण 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 छान व्हिडिओ,ताई,आणी,दादा,जय,शिवराय 🚩🚩🚩
१०० वेळा जरी हा गाना आयकला तरी अंगावर काटा येतो .
Thank you bhavano .
Best of luck
Dhanyawad jay shivray
❤
शिवजन्मभूमी जुन्नरकर 🚩🚩.... गर्वच नाही माज आहे शिवजन्मभूमीत जन्म आलेल्याचा 🚩🚩💯
Jay shivray
@@RohitPatilalibag शालू
शिवाजी महाराज पुन्हा जन्म घ्या माझ्या देवाचं नाव गाजतय किल्ल्याच्या दगडावर
Jay shivray
मी बौद्ध आहे पण खुप आदर आहे मला महाराजांबद्दल हे गीत ऐकल्यावर मला एक वेगळीच ऊर्जा मिळते जय भिम 💙🙏🏼 जय शिवराय 🧡🙏🏼
भावानो आपल्या महाराजाचं गाण अनलाईक करणारे एका बापाची औलाद नाहीत आपल्या महाराजावर जळणारे अनलाईक करताता...रोहीत दादा मनापासुन जय शिवराय खुप जबरदस्त गाण आहे हे गाण मला मनापासुन खुप आवडले.जय शिवराय अनलाईक करणारे गेले उढत माझ्या राज्याच्या गाण्याला लाखो शिवप्रेमीनी लाईक केल आहे ..सर्व शिवप्रेमीचें आभार...रोहीत दादा धनश्री ताई तुम्हा दोघाना माझ्याकडुन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
santosh raje Dhanyawad sir here Rohit Patil 7744811151
santosh raje 7事
Rohit Patil alibag
Nice
संतोश भाऊ तुमच आमच नात काय तर माझ्या मते
जय भिम जय शिवराय
💐💐💐💐💐💐💐
भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही...भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती..
🚩जय शिवराय🚩
Jay shivray
भाऊ आणि ताई तुमचा आवाजात वेगळीच जादू आहे. तुम्हि अनेक गाणी गातात पण शिवाजी महाराजांचे आपल्या राजा बद्दल हे गाणं ऐकून तुम्हाला आमचा सलाम
आम्हीं पालघरकर
जय शिवराय
098tutjy
मी एक दलित आहे परंतु मला शिवरायांचे गाणे खूप आवडतात. Jay bhim
खुप मोठं भाग्य आहे मी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलोय🙏🙏
Right dada
५६ हर६२११ हर६२११ ३दऋग
🤣
Mi pan..🚩🚩🚩
Hii
राजे कोणत्याही जातीचे नव्हते तर ते फक्त प्रजेचे होते🙏🙏🙏
1
Ko hi
मराठा 🚩
मी एक कट्टर भीमसैनीक मी हे गाणे नेहमी ऐकतो कारण जेवढा बाबासाहेबांना मानतो तितकाच शिवरायांना मानतो 👍👍जय शिवराय💪जय भीमराय 💐💐 भाऊ 14 एप्रिल येत आहे एखादं बाबासाहेबांचं गाणं तयार करा की...
जय भिम,जय शिवराय,जय शंभुराजे
अरे तुला कोणी सांगितले का हे बंद करा ह्यांना मानतो म्हणून त्यांना मानतो #जातीवादी साले
जय शिवराय जय भिंम भावा
जय भवानी जय शिवाजी
Jay shivaraay jay bhavani jay jijavu
Msst videobkelay balano tumhi
Ya re ya sare ya maxyakde ❤🤟🙏🇮🇳 Jay shivray jay jijau jay shambhuraje
हम राजे के मुस्लिम सेना है जय महाराष्ट्र जय शिवराय
💔
जय शिवराय भाई
🙏🙏😘😘😘
🙏
सलाम वालेकुम🙏🙏
ताई तुमचा आवाज खरच भारी आहे आणि तेही महाराजांच्या गाण्यात..कडक
खरच भाऊ...
मी ऐक मुलनिवासी भारतवासी आहे मला अभिमान गर्व आहे की मी शिवरायचा मावळा आहे जय जिजाऊ जय शंभुराजे जय शिवराय जय शिवसेना उद्धव ठाकरे जय बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम गित, , , कितीही वेळी ऐकून पोट भरत नाही 🙏
Dhanyawaad jay shivray
खूप छान अप्रतिम गीत जय शिवराय🚩🚩
खरच खुप सुंदर
मन भरुन आल महाराजांच्या आठवनीने। 🙏🙏 जय भवानी
अंगावरती शहारे आणणारे गाणं
एक राजा जन्माला इथे शिवनेरी किंल्लावर माझ्या देवाच नाव गाजतय गडकिल्लाच्या दगडावर...
जय शिवराय पाटील...
Yas bhai
🚩🚩🚩🚩🔥🔥🔥जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥
जय शिवराय जय महाराष्ट्र
अंगावर काटा येतो असे गाणे गायले आहे. खरच खूप छान आवडल या दोन्ही गायकांना मानाचा मुजरा,👌👌
Ratilal Chavan hii
Jagadish Sonawane bola
Ratilal Chavan .जय जिजाऊ ।जय शिवराय
Kharch
तुम्हा दोघाच्या आवाज एक जिवंत पणा जाणवतो जय शिवराय जय भिम रक्त सळसळत हे गाण ऐकल्यावर माझ्या रोजच्या दिवसाची सुरूवात मि ह्या गाण्यापासुन करतोय
खरय भाऊ मी एक भिम सैनिक आहे पण माझ्या मोबाईल ची रिंगटोन ह्याच गाण्याची आहे
💪💪जय शिवराय जय भिमराय💪💪
Nice bro
Khar aahe bhau
Bhim sainik khara🧡🚩😘😘
ह्रदय हेलाउन टाकनार माझ्या राजाच गीत. दोन्ही गायक व गायिका यांना मानाचा मुजरा.
खुप खुप छान
Shiv Tupekar brobr
Shiv Tupekar u
Nice
Dhanywad sir
Jai bhavani jai shivaji डोळे भरून गाणं ऐकून
देवा बद्दल काय बोलणार .....छत्रपती म्हणजे आपलं कुलदैवत .....खूप सुंदर गाण आहे ....छत्रपती शिवाजी महाराज की जय ...🙏
Dhanyawad sir jay shivray
जय भवानी जय शिवराय
गर्व नाही तर माज आहे मराठा असल्याचा
👌👌👌
कट्टर शिव भक्तांनी like kra
Jay shivray
मला अभिमान आहे मी महाराज यांच्या महाराष्ट्र जन्माला आले मी एक मराठी आहे आणि मला यांचा अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏🙏 मुजरा महाराज तुम्हाला 👑👑🙏 राजे
जय शिवराय 🚩
खूपच सुरेख गाण आहे. कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.... दोन्ही गायक उत्कृष्ट आहेत, संगीत छान जुळून आलाय..... आभारी आहोत एवढ छान गाण दिलात त्याबद्दल........ 😊
Dhanyawad sir jay shivray
डघडं
@@RohitPatilalibag जय भीम जय शिवराय
पुन्हा एकदा शिवशाही ची गरज आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात 1001%🙏
एकदम भारी रोहित दादा धनश्री ताई जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
जय शिवराय 🚩🚩🚩
धनश्री ताई व रोहीत दादा..तुमचं संगीत खरचं अप्रतिम आहे..शिवरायांची शिकवण व इतिहास व राजांनी स्वराज्यासाठी घेतलेली मेहनत माय माऊंलीची घेतलेली काळजी तुम्ही संगीता मार्फत समाजापर्यंत पोहचवताय व आजच्या बिघडलेल्या स्वार्थासाठी शिवप्रेम दाखवणार्या काही युवकांना योग्य त्या शिवशाही मार्गावर आणण्यासाठी तुमचं संगीत अखंड महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी समजुन घेतलं पाहिजे..मला आवडेल तुमच्या सोबत काम करायला.. कसलीही मदत लागली तर शिवप्रेमी तुमच्या सोबत आहे.. खुप चांगल माध्यम आहे आपले गडकिल्ले व राजांच स्वराज्य टिकवण्यासाठी..युवा पिढी मध्ये सकारात्मक बदल घडवण्याची ताकद तुमच्या आवाजामध्ये आहे.. खुप खुप शुभेच्छा..
आपला मित्र : तुषार सातव (वाघोली,पुणे)
मो नं :- 7378739979
Tushar Satav thanx tushar bhai call me 7744811151
Rohit Patil alibag .. welcome 😊
Supar
Tushar Satav
1n
खुप खुप छान गीत आहे....जय शिवाजी महाराज...🌹🌹🌹🌹
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते !!इतका खडा आवाज !! ऐकताना अंगावर शहारे येतात जय जिजाऊ!! जय शिवराय !!
Yash Patil nice
Nice song
परत परत ऐकावे वाटते अंगावर शहारे येणारे गीत आहे
Khar ahe
Sarkh aikavs vatt song
Maratha खूप अमर आहे कारण तो वॉरियर् जातीतून येतो राजस्थान से Maharastra जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव जगदंब 🧡🧡🗿
जय शिवराय
मला आवडलेले सर्वात सुंदर गाणे. मी माझ्या गाडीत हे गाणे दिवसभरात कमीत कमी 10 वेळेस ऐकतो आता तर पूर्ण पाठ झाले. अप्रतिम
Jay shevaray
लाय भारी गांन
mi pan
अगर तुम मिल जा ओ
Khupch chan ahe song I like very much...
छान आवाज आहे .
Keep it up....
जय शिवराय
માળસે બોડળે હાच ઊામचा ઘર્મ
Salute of voice.... both of u.... Jay Bhavani... Jay Shivaji
Thanx jay shivray
@@RohitPatilalibag छान
भाऊ एकदम म्हणजे एकदम कडक❗🚩🚩🚩
तोडच नाही गाण्याला आणि गाणाऱ्यांनाही👍👍👍
त्रिवार मुजरा🙏🙏🙏
राजेंचे नाव घेतल्यावर अंगावर शहारे येतात.आणि असे गीत ऐकल्यावर डोळ्यात आपोआप पाणी उभे राहते.
जय शिवराय जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवान
Ho mala asch vatat aahe
ruclips.net/video/mOKkddzXycI/видео.html
आज शिवाजी महाराजांची जंयती आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩 जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभूराजे ॥
॥ जयोस्तू महाराष्ट्र ॥🚩🙏🙏
एवढं सुपर हिट गाणे
रोहित पाटील आणि
धनश्री ताईला मानाचा मुजरा
अप्रतिम कलाकृतीला
अनलाईक करणाऱ्यांच्या
आयचा घो
#माजायला सुरुवात केली तर 😱 गाजायला🗡 टाईम लागणार🔫 नाही लक्षात ठेवा 😱
i support hindutwa jay ho l
Jai shivaji jai bhavani
जय शिवराय ❤❤🚩🚩🚩
हे गाणं ऐकून मनाला मस्त वाटत खुप छान साँग आहे ते. जय शिवाजी जय भवानी.🚩🚩
Dhanyawad jay shivray
रोहित भाऊ आणि धनश्री ताई खरच खूप गोड आवाज आणि तितकाच सुंदर गाण आम्हाला तुमचा अभिमान आहे जय शिवाजी जय भवानी
आम्हाला फार आहे मराठी 🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱🇦🇱
आगरीपोऱ्या योगी जय शिवराय जय आगरी मराठा
Hya singar ch nav kay ahe
आगरीपोऱ्या योगी श
आगरीपोऱ्या योगी व
अंगावर काटा येतो शिवरायांचं नाव आकल्या वर...🙏 दैवत...🙏 जय शिवराय...🙏
Navat he aahe mag pratekshat Kai asel
जय शिवराय
Jay shivray
Jay shivray
मी खुप भाग्यवान आहे माझा जन्म शिवजन्मभुमीत झाला आहे
Jay shivray
खरोखरच आठवण येते मनामनातून शिवरायांची भगवा झेंडा दिसल्यावर ताई
खुप छान
काय आवाज दोनी कलाकारच ,आणि गण सुंदर आहे,, जय शिवराय
या गाण्याचे शब्द, संगीत आणि आवाज सर्वच अप्रतिम आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
मी प्रत्येक्षात देव नाही पाहीला पण मी माइया शिवरायामंध्ये देव पाहीला...
👌👌👌
@@kamlakarjivtode4848 qqqqqqqqqqqqqqq
@@kamlakarjivtode4848 polo o polo o pop Kil oi k ki ki lluoijk ok llloypjoki OI olouu Li of oi oi look like ool Om of o I do oi joioi Li iiu oi iil ok uik ki ki Killick kiiiiiji Li Li Giulio like ki you UI iiu o UI iiu Mimi kiiiiiji joioi ki kiuuuuuuy
Nice
Exactly
मस्त, आवाज आहे दोघांचा आणि गाणं पण फार छान गायल आहे असेच गात रहा महाराज तूमच्या पाठीशी आहेत, जय शिवराय जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩
Nakkich mam jay shivray
रोहित दादा हे गाणं ऐकले कि अंगात 12 हत्तीचं बळ येत गाणं खूप सुंदर तयार केलात तुम्ही
जय शिवराय
Thank a lot sir , Jay shivray, 7744811151
@@RohitPatilalibag ha number ka dilay tumhi ....
@@RohitPatilalibag अ
@@monika_nalawade9591 णणणणणणणणणणण
हे गाण खुप छान🚩🚩
❤❤
देवाचं नाव ,,खूपच छान गीत आहे ,,ऐकल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही ,,जय शिवराय
💐😂💐🙏🏻🙏🏻जय भवानी 🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🌸🌺🙏🏻🌸
@@nitinsonwane4470 ५ह७५५बूू४४४ूूूू
खुपच छान गाणं..आंगावर शाहरा उभा राहीला..जय भवानी जय शिवाजी...
जय भीम जय shivraay....💙🧡
Tai ani dada Manacha mujara 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काही जण कंमेंट करतात खाली की. मी दलित आहे मी वडारी आहे. माझी ही ती जात आहे. आणि असे दाखवतात की महाराजांचे गाणे ऐकतात. तुमची कीव येत आहे. महाराज हे कोणत्याही जातीचे नव्हते. ते सर्वच जातींचे होते. हे समजून घ्या भावांनो आता तरी 😭😭
बरोबर आहे भावा
Brother that's why we martha left from india new Maharashtra make in usa
Right. Patil. Aaaa
Barobar ahe dada
Barobar ahe bhau
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"❤️
भावा छत्रपती शिवाजी महाराजांवर अजून गाणी होऊन जाऊदेत
माझं दैवत
Nice
Nice
Nice video
V nice song jai shiv ray
👌👌