जय हरी महाराज 🙏👏👏तुमच्या सारख्या कीर्तनाकर महाराज मंडळी ची कलियुगाला गरज आहे खूप सुंदर अप्रतिम विचार 🙏👏धन्य झालो या तुमचं कीर्तन live समोर बसून एकायची मनातून इच्छा आहे 🙏👏👏🙏🙏💐💐
महाराष्ट्रात जर प्रत्येक कीर्तनकार येवढ्या तळमळीने बोलायला लागले तर भविष्यामध्ये महाराष्ट्रात मुलांची चिंता आई वडिलांना करावीच लागणार नाही प्रत्येक मुलगा सत मार्गात नक्कीच जाईल🚩🚩🥰🙏
महाराजांच्या हातुन निश्चित तरुण मुल घडतील प्रत्येक किर्तन काराने आता अस किर्तन केल पाहिजे😌 भारताचे ही दुर्दशा फक्त वारकरी संप्रदायच सुधारू शकतो 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली फार सुंदर विचार दिले या समाजाला अशा विचारांची गरज आहे.
हेच आजच्या तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे राम कृष्ण हरी
हेच आजच्या तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. एक नंबर किर्तन
L0
@@dnyaneshwarkanhor6167l
जय हरी महाराज 🙏👏👏तुमच्या सारख्या कीर्तनाकर महाराज मंडळी ची कलियुगाला गरज आहे खूप सुंदर अप्रतिम विचार 🙏👏धन्य झालो या तुमचं कीर्तन live समोर बसून एकायची मनातून इच्छा आहे 🙏👏👏🙏🙏💐💐
जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन तुमच्या चरणी माऊली🚩🙏🚩
जय हरी दादा भारी आहे कीर्तन सत्य सांगितल महाराजांनी या कल युगाच
!! राम कृष्ण हरी माऊली !!
महाराज खरोखरच तुमच्या वर मुक्ताई ची जय म मज म कृपा आहे माऊचीपन
🚩🙏हेच तर किर्तन ऐकाएच होत पण मिळत नव्हतं पण आज मिळालं व्वा खुप आनंद झाला 🚩🙏
राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा जागृत व्हा तरुणांनो मुक्ताई शरणम
Maharaj tumcha gayan ani tumche vichar khup sundar ahet
राम कृष्ण हरी माऊली 🙏
महाराष्ट्रात जर प्रत्येक कीर्तनकार येवढ्या तळमळीने बोलायला लागले तर भविष्यामध्ये महाराष्ट्रात मुलांची चिंता आई वडिलांना करावीच लागणार नाही प्रत्येक मुलगा सत मार्गात नक्कीच जाईल🚩🚩🥰🙏
एक नंबर क़्रीतन
राम कृष्ण हरी....... अभिनंदन महाराज खुप मस्त सागितलं शिवाजी महाराजांबद्दल.....🚩🚩🚩🚩🥰
आजच्या पीढी साठी हीच गरज आहे महाराज जयहरी
1नंबर महाराज
अगंदी खंर आहे महाराज जय जिजाऊ जय शिवराय
💐राम कृष्ण हारी 🙏
खूप छान विशाल महाराज अप्रतिम संदेश आपल्या प्रयत्नना नक्की यश येईल
33wm3333
कानात उकळते तेल टाकावे आसे हे आले प्रबोधन 🙏
काय शब्द आहेत धन्य झालो 🙏
जर हरी महाराज 🙏⛳
राम कृष्ण हरी... अतिसुंदर..
असे कीर्तकार महाराष्ट्रात निर्माण होतील तर जनजागृती व्हायला वेळ लागणार नाही. उदंड आयुष्य लाभो.
Khar aahe ram krushna hari
खरंच महाराज खूप छान कीर्तन आहे समाजाला तुमच्या कीर्तनाची गरज आहे
Khupac sundar mahraj jay hare
तूम्ही आदर्श आहेत आमचे बाबा 🙏☺️🚩
अतिशय सुंदर विशाल महाराज
Khup chan👏 dada 🙏Ram krishn hari 🙏mauli🙏🚩🚩
Barobar kay sunder mauli gayan ram krushan hari
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे. धन्यवाद महाराज.
माऊली महाराज
वा महाराज धन्य झालो आज
सर्व मराठा बांधवांना शिवाजी जयंती निम्मित हार्दिक शुभेच्छा..
मी मराठा नाही तरी आपणास शुभेच्या देतो
मराठा ही जात नाही तर महाराष्ट्रात जन्माला आला तो मराठी
शिवाजी नाही छत्रपती शिवाजीमहाराज म्हना
जय गुरूदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर महाराज🌹🙏🌹🌷💐🌺🌹
महाराज, मनाला भिडणार कीर्तन आहे.
Angavar shahare aale maharaj....
Khup Chan 🙏 Dada
❤❤❤❤❤जय. हरी. माऊली❤❤❤❤
कडक दोस्त लय भारी उत्तर दिला या युवा शक्तीला
चांगला संदेश जबरदस्त
हे बरोबर बोलतात तुम्ही
Ajcya tarun pidhhil@ margadarsn karnaray kirtan aaya maharaj ek nambarkirtan mauli
जय हरि महाराज, खुप छान ❤
काळाची गरज आहे महाराज
सद्गुरु जोग महाराज कृपा
वा महाराज असे प्रबोधन हव चजय शिवराय
महाराज अतिशय सुंदर किर्तन
Ram krushn hari
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली
धन्यवाद
🚩🚩🚩भारीच ना माऊली
जय हारी
खरं आहे महाराज
Kup mast good 👍🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय🚩 महाराज
जय शिवराय ❤
माऊली फार छान कीर्तन...
ll जय शिवाजी राजे..
जय शंभु राजे ll
ll जगदंब जगदंब ll
आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे आमचा
महाराज खुप छान
वा महाराज खरच खूप सुंदर विचार
🚩🚩खूपच सुंदर कीर्तन महाराज 🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
राम कृष्ण हरी ❤
Khup chhan maharaj kirtan
हे सत्य आहे 😢😢🙏
राम कृष्ण हारि माऊली विशाल दादा आभिनंदन
राम कृष्ण हरी 💐💐🙏
Welcome welcome 🎉🎉🎉🎉
Agdi chan kirtan Maharaj aiktana dole ole jhalyashivay rahat nahi
खूपच छान आवाज महाराज पण पूर्ण पोवाडा बोलावे
🙏🙏🙏❤️🚩❤️🙏🙏🙏
Akdam barobar Maharaj🙏🙏🙏
नंबर 1 महाराज
अतिशय अप्रतिम🙏🙏 🚩🚩
Khup chan
🚩राम कृष्ण हरी 🚩
जय शिवराय
खरंच बोले महाराज🚩🚩
No 1 kirtan avaj far sundar Jay shivray
Wa maharaj apn kelela bodh har sarvanani samjun ghetla tr he jag khup sukhi rahil
महाराज 🙏🏿🥗🙏🏿
सूपर विशाल दादा
महराज किर्तन काळाचि गरज रामकृष्ण हरी
Va chatrpati shivJi maharaj ki jay
खूप छान
Khup chan kirtan..🙏👌..
आपल्या हक्काच आपल्याला मिळतेच
अति सुंदर महाराज जय हरी आम्हाला यावर्षी सेवा मिळाली नाही पण पुढे मिळेल ही अपेक्षा आहे धन्यवाद
एकदम मस्त महाराज
Khup सुंदर कीर्तन महाराज
राम कृष्ण हरी 🚩,. अतिशय महत्वपूर्ण बोध दिलं महाराज मनाला भिडणारे कीर्तन सेवा केलीत. 🙏
जय जिजाऊ जय शिवराय
अतिशय सुंदर प्रत्येक वर्ष आमचा गावात तुमची सेवा असते
👍
खर आहे महाराज
Ek number
अप्रतिम
Jay Jay ram Krishna Hari mauli
Jai jijau jai shivray
सूंदर विचार हो
Mst....
❤