सर्व मायबाप रसिकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार,अपेक्षा करतो कि माझ्या तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ऊचल तुझी तलवार मराठ्या, पिंगळा महाव्दारी या गीतांना जसे आपण अभुतपूर्व यश मिळवून दिले तसेच अभुतपूर्व यश या गीताला देखील आपण मिळवुन द्याल. आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
मुंबई कराणा आता पर्यंत ग्रामीण भागातील बांधव भगिनी यांनी कोरोणा संकट असो की इतर संकट असो त्यात कधीच मुंबई कराणा उपाशी राहू दिले नाही आता शहरातील लोकांची परीक्षा आहे भावनिक हाक आणि मदत करण्याची यावर भावनिक एखादे गाणे किवा पोवाडा झाला तर जागर होईल जय शिवराय जय भीम 🚩
वा योगेश दादा आगदी बरोबर आहे साहेब जय जिजाऊ साहेब तुम्हाला तुमच्या परीवाराला धन्यवाद माऊली आभारी आहे तुमचा अप्रतिम गीत गायल आहे माऊली गुरू व गुरू बंधू ना राम कृष्ण हरी तुम्हाला तुमच्या परीवाराला
जय शिवराय.🙏 आद.चिकटगावकर सर,खूपच सुंदर लिखाण,संगीत आणि आपल्या पहाडी आवाजाने तर एक मराठा लाख मराठा जागृत झालाय...आपण आपल्या गीताद्वारे मान.जरांगे पाटिल साहेबांच्या कार्य कर्तुत्वाचे गुणगान एकदम सुंदर रित्या मांडलय...आशा आहे कि या आपल्या सुमधुर पहाडी आवाजाने सरकार जागे होवून लवकरच आपल्याला आरक्षण मिळावे हिच अपेक्षा.... ओव्हरआॅल सर्वांग सुंदर कलाकृती. 🎼❤🎹🎉🎊🎼❤✒️📔📙
एकच नंबर गाण गायलात आणि अक्टिंग 🎶 म्युजिक पण भारी आहे लाख गाणे येतील जातील पण आपल्या मनोज दादा चे गाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याप्रमाने अनंत काळ राहतील... एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉❤❤
सर्व मायबाप रसिकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार,अपेक्षा करतो कि माझ्या तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ऊचल तुझी तलवार मराठ्या, पिंगळा महाव्दारी या गीतांना जसे आपण अभुतपूर्व यश मिळवून दिले तसेच अभुतपूर्व यश या गीताला देखील आपण मिळवुन द्याल.
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
@@sahajichavan😊😊😊
मुंबई कराणा आता पर्यंत ग्रामीण भागातील बांधव भगिनी यांनी कोरोणा संकट असो की इतर संकट असो त्यात कधीच मुंबई कराणा उपाशी राहू दिले नाही आता शहरातील लोकांची परीक्षा आहे भावनिक हाक आणि मदत करण्याची यावर भावनिक एखादे गाणे किवा पोवाडा झाला तर जागर होईल जय शिवराय जय भीम 🚩
❤❤@@nageashPatil
NO. 1 song
सर मनोज दादा चे हे गाणं आमच्या एकदम रुदया पर्यंत जात आहे❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
संघर्ष योद्धा मा.श्री मनोज दादा जरांगे पाटील कट्टर समर्थक 👑💯💪🔥
योगेश भाऊ तुमच्या गाण्यांचा मी खूप मोठा फॅन आहे.... असच गाणी करत राहा
खुप छान सर शब्द रचना खुप सुंदर
एकदम भारी गीत
एक मराठा लाख मराठा 🌹
अप्रतिम चिकटगावकर साहेब आपले खुप खुप अभिनंदन
देवमाणूस जरांगे पाटील खूपच छान गीत जय शिवराय
खूपच छान
रक्त सळसळवणारे गीत.मराठा आरक्षणास बळ मिळाले.
🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
गीताला तोडच नाही 👌👍🙏💐💐💐
अतिशय सुंदर आवाज आहे जय शिवराय जय शंभुराजे
वा योगेश दादा आगदी बरोबर आहे साहेब जय जिजाऊ साहेब तुम्हाला तुमच्या परीवाराला धन्यवाद माऊली आभारी आहे तुमचा
अप्रतिम गीत गायल आहे माऊली गुरू व गुरू बंधू ना राम कृष्ण हरी तुम्हाला तुमच्या परीवाराला
सर तुमचा आवाज म्हणजे विरोधकांना चेतावणी 👌👍 आणि या वर्षीपण शिवजयंती ला महाराजांचे स्वागत तुमच्या आवाजात झालं पाहिजे 🙏❤️
अतिशय सुंदर song
शाहीर तुमच्या आवाजाला तोडच नाही अप्रतिम गायन मनःपूर्वक आभार 💐🚩🚩🚩🚩
मराठ्यांचा क्रांती सुर्य ❤ मनोज जंरागे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡
एक नंबर पोवाड्या सारखं जोश भरणारं गाणं आहे चिकटगावकर साहेब. 🚩🚩
महाराष्ट्राचा बुलंद आवाज , योगेश
चिकटगावकर 🌺🌹🌺
खुप छान गित आहे ❤एक मराठा लाख मराठा🚩🚩
खुप सुंदर गीत आहे
जय शिवराय
मनस्वी धन्यवाद.... योगेशराव अतिशय सुंदर व प्रोत्साहन देणारे गीत आपण संपूर्ण महाराष्ट्र ला दिले.. त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार 🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐💐
1n. अप्रतींम
जबरदस्त आवाज ❤❤❤❤❤❤ नावात तर पवार आहेच पण तुमच्या आवाजात पण पावार हाय ❤❤❤
आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नंतर मराठ्यांचा क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील 🙏🙏🚩🚩
तुमच्या गाण्या मध्ये सुद्धा पावर आहे भाऊ तुमाला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉❤❤❤
हभप योगेश महाराज चिकटगावकर कोटी कोटी धन्यवाद 🎉🎉🎉🎉
योगेश सर,जबरदस्त सादरीकरण, आपले अभिनंदन. जय शिवराय .
योगेश सर मस्त झालं आहे गीत. संपूर्ण टीम ला शुभेच्छा 🌹🎶👌👌👌
असला माणूस पुन्हा होणे नाही ❤
एक मराठा कोटी मराठा 🚩😎🔥
एक मराठा लाख मराठा 🙏🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
गीत ऐकून मन भरून आले एक मराठा लाख मराठा 🚩🚩
एकच नंबर ❤
गाण्याचे रचना भारी तुमचा आवाज भारी तुम्हाला संगीताची साथ भारी सगळेच लय भारी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
तो बापाचा बाप शिवबा जन्मला च्या यशा नंतर new song👍
मनापासून आभार
तुमचे
जय शिवराय जय भीम
एक मराठा लाख मराठा.. 🙏🏻🚩🚩
मराठा समाजाचा देव आहेत जरांगे पाटील ❤❤
तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे एकच नंबर भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील✌️
खूपच सुंदर गीत आहे, साहेब तुम्हाला मानाचा जय शिवराय
अप्रतिम गित आहे 🚩🙏🏻
अप्रतिम गीत!💐
मनापासून धन्यवाद भाऊ मराठा आरक्षण वर song काडल्या बदल खूप खूप धन्यवाद भाऊ ❤
योगेश भाऊ सुंदर गीत तयार केले
व्वा खूप खूप छान 🚩👑
अप्रतिम योगेश राव 👌🏻👍🙏
अप्रतिम गायन आणि अप्रतिम विषय ❤👑👑👑🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा जाय शिवराय❤
जबरदस्त गित सर , जे अनुभवलय ते आपण आपल्या गितात उतरवलय , खूपच छान... 😊👍
एक नंबर गीत🚩🚩🚩🚩
आम्हा मराठ्यांचा संघर्ष योद्धा
माननीय श्री मनोज जरांगे पाटील
जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
मराठ्यांना मिळालेला देवमाणुसच.. 🚩🙏
Cjcfb
Excellent voice👌👌congratulations🙏🙏
संघर्ष योधा मनोज दादा 🎉❤❤लय भारी सर ❤❤
जय शिवराय.🙏 आद.चिकटगावकर सर,खूपच सुंदर लिखाण,संगीत आणि आपल्या पहाडी आवाजाने तर एक मराठा लाख मराठा जागृत झालाय...आपण आपल्या गीताद्वारे मान.जरांगे पाटिल साहेबांच्या कार्य कर्तुत्वाचे गुणगान एकदम सुंदर रित्या मांडलय...आशा आहे कि या आपल्या सुमधुर पहाडी आवाजाने सरकार जागे होवून लवकरच आपल्याला आरक्षण मिळावे हिच अपेक्षा.... ओव्हरआॅल सर्वांग सुंदर कलाकृती. 🎼❤🎹🎉🎊🎼❤✒️📔📙
जरान्गे पाटील....आमच्यासाठी देवच❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा ⛳⛳⛳
जय शिवराय दादा खरच खुप छान आवाज आहे तुमचा रक्त सळसळ करत तुमचं हे सोंग आईकल्यावर एक मराठा लाख मराठा 🚩🚩
सुंदर रचना धन्यवाद
एक मराठा कोटी मराठा खूप छान गान आहे भाऊ तूमच उचल तुझी तलवार मराठा उचल तुझी तलवार खूप छान गाण बोलले दादा जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🙏
अप्रतिम 👌👌
मराठ्यांचा वाघ्या एकच मनोज जरांगे पाटील
🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
Number 1ch neta
Manoj Jarange Patil
No1 gane chikatgaonkar
Yanche
Very nice
Apratim
एकच नंबर गाण गायलात आणि अक्टिंग 🎶 म्युजिक पण भारी आहे लाख गाणे येतील जातील पण आपल्या मनोज दादा चे गाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याप्रमाने अनंत काळ राहतील... एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉❤❤
Amhi aahot sarwa tumachya barobar.
हे song आमच्या बीड शहरातील एका obc समाजातील नेत्याच्या शिवजयंती मधे लावल होत खुप जल्लोष केला आम्ही ❤❤❤😂
Greate leader ...
Manojbhau Jarange Patil
योगेश दादा झिंदाबाद..दमदार गीत..पेटवून टाकला रणांगण..जय हो
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩
एकच नंबर गाणं झाले सर🚩🚩🚩🙏💪💪
खुपच सुंदर आवाज जय शिवराय❤❤
खूप छान शब्द रचना जय शिवाय
वा फारच छान योगेश..
अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🎉🎉🎉🎉🎉
जबरदस्त गाणं..दमदार....वास्तविक योगेश दादा❤
शिवाजी महाराज्यांच्या मागे आमचे दैवत म्हणजे जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है जाळून टाका
क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील !!!
ग्रेट योगेशजी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा ❤
लय भारी सॉन्ग मनोज दादा❤🎉🎉🎉
खूपच छान चिकटगावकर साहेब मनापासून अभिनंदन
आवाजात क्रांती आहे सर तुमच्या
अप्रतिम गीत
अप्रतिम खुप छान
अतिशय सुदर
लय भारी 🚩🚩🚩
एकदम कडक योगेश भाऊ एक मराठा लाख मराठा 🚩
अतिशय सुंदर गीत आहे मनापासून धन्यवाद 4:00 🙏🙏🚩🚩💐💐
योगेश भाऊ जबरदस्त
एक नंबर
खूप छान दादा 👑✌️
योगेश भाऊ आपले अभिनंदन 1 no खूपच सुंदर गाणे आहे योगेश भाऊ
Saheb tumhala manacha mujra🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान❤❤❤
योगेश चिकटगावकर - गायक गीतकार - नं १
अत्यंत सुंदर व अंगावर रोमांच ऊभ करणार ,प्रोत्साहित करणार आवेशपुर्ण् गीत .खुपच छान सर.पुढिल वाटचालीस हार्दिक शुभकामना.
🎉❤ धडाकेबाज ✌🏼🎶🎉🎊
खूपच अप्रतिम गाणे झाले आहे ...... लाजवाब...
योगेश भाऊ अगदी खरच गाण गाईल आहे तुम्हि
No1
नेता....देरींगबाझ.... सही नेत्याला ... सही आवाज.... एक नंबर सगळाच......