जरांगे पाटील मोठी हस्ती | शिवपाईक योगेश चिकटगावकर | Manoj Jarange Song | Maratha Song |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, ऊचल तुझी तलवार मराठ्या, घ्या करुन लसिकरण लावा कोरोनाला पळवून, पिंगळा महाव्दारी, ज्याच्या नावात पावर हाय या आणि अशा असंख्य गीतांच्या अभूतपुर्व यशानंतर घेऊन आलोय मराठ्यांचा ढाण्या वाघ, संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटलांवर दुसरं क्रांतीकारी गीत.
🚩कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती🚩
संकल्पना/निर्माता/दिग्दर्शन/गीतकार/संगीतकार/गायक
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
संगीत संयोजक-संजु खंबाळे आणि प्रथमेश राणे
ध्वनिमुद्रक, मिक्सिंग, मास्टरींग-संजु खंबाळे [संगीता रेकाॅर्डींग स्टुडिओ, गुरवली, टिटवाळा]
छायाचित्रण व संकलन-सचिन भागीत
थंबनिल-रविंद्र जाधव शिऊरकर
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
प्रस्तुती
गुनानं राह्य कि सदा सर्वदा, अंगात लई हाय मस्ती, गुनानं राह्य कि सदा सर्वदा, अंगात लई हाय मस्ती, तुझ्या अंगात लई हाय मस्ती, कशाला लागतोय नादी, जरांगे पाटील मोठी हस्ती.॥धृ॥
शिवरायांचा तो मावळा, गरीबांचा त्याला कळवळा, त्याचे भाषन आणि सभा जनू स्वर्गाचा सोहळा, बाबासाहेबांचे पाईक आंम्ही खेळतोय ज्ञानाची कुस्ती, आंम्ही खेळतोय ज्ञानाची कुस्ती.॥१॥
कशाला लागतोय नादी, जरांगे पाटील मोठी हस्ती.....
शेतकर्याचा तो छोकरा, त्यागाचा चेहरा खरा, जरी अंगान दिसतोय साधा भल्याभल्यांना त्याचा दरारा, मर्द मराठा योगेशच्या गाण्यांची सगळ्यांनी घेतली धास्ती, अहो सगळ्यांनी घेतली धास्ती.॥२॥
कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती......
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार, सर्वांनी हे गाणे सगळ्या सोशल साईटसवर शेअर करावे हिच कळकळीची शिवमय नम्र विनंती.
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर.
All Group var Send kele Patil Me🎉🎉🎉
मनस्वी शिवमय आभार अर्जुनराव.
खुप दिमागदार
आदरणीय योगेशजी,मी अनेक गृपवर सेंड केले आहे... तुम्हाला शिवमय शुभेच्छा व आशीर्वाद..येणारा काळ तुमचाच आहे...गात रहा..,📢👍👍👍💐💐💐
@@shailajabangar1374 अगदी मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार शैलजा मॅडम.
संघर्ष योद्धा मा.श्री मनोज दादा जरांगे पाटील कट्टर समर्थक 👑💯💪🔥
योगेश दादा..दमदार..त्याच्याशी
दुष्मनी नाही सस्ती..
कशाला लागतंय नादी..योगेश दादा मोठी हस्ती...❤❤दमदार गीत. असेच गीत लिहून अजरामर हो भावा..जय शिवराय
एकच नंबर तुमच्या गान्याला खरच तोड नाही एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🔥
शिवशाहीर योगेश यांचे मनःपूर्वक आभार...!!
खरच दादा आरक्षण मिळाला पाहिजे तुम्हा लोकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत जय शिवराय जय भीम ❤ 💙
अप्रतिम रचना , आपले गीत इतिहासात अमर राहील, जय शिवराय 🎉❤❤❤❤
शाहीर श्रीयुत योगेश राव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातेला लाभलेला आपल्यासारखा सर्वोत्तम गुणी कलावंत समर्पणाच्या भावनेने महाराष्ट्राच्या हितासाठी झटणाऱ्या जरांगे पाटलांच्या जीवनावर अप्रतिम शब्द रचना सुरेल संगीत आणि सर्वोत्तम आवाज खूप छान गाणे महाराष्ट्राला दिले लोकरंग परिवार नगरदेवळा तर्फे आपले विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा
जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤
जय शिवराय दादा गाण्याचे शब्द रचना एकदम बरोबर केलात जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
एक नंबर गीत झाले भाऊ
खुपच छान, एकच नंबर, अप्रतिम, खरच मानाचा सॅलूट 👍💐💐🚩🚩🙏
वैजापूर, छत्रपती संभाजी नगर सह संपूर्ण महाराष्ट्र ची शान योगेश दादा
दादा शब्दरचना अप्रतिम आणि गायलं तर इतकं छान की अंगावर काटा आला
आणि या गाण्याची गरज होतीच
खूप छान धन्यवाद दादा
एक मराठा कोटी मराठा
🚩🚩🚩🚩
Ongoing
बरोबर
आपण हे गाणं सगळ्या लग्न समारंभ आणि बारसे हळदी समारंभात दिवसभर वाजवत बसावे अशी मी सगळ्या मराठ्या ना विनंती करतो
Manoj dada mazyasathi daivat
वाह शाहीर,
वाह...
फार आवडलं गाणं...🎉
अप्रतिम सर.... जय शिवराय जय भिम
शिवशाहीर तुमचे मनःपूर्वक आभार एक नंबर 👌👌
खुपच जबरदस्त गीत तयार केले आहे योगेशराव खुपच छान
या शाहिराचा नाद नाही करायचा आवाज मे दम या पोवाड्याला मानाचा❤❤❤❤❤
खूपच सुंदर बोल आहेत
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय अहिल्यादेवी होळकर जय भीम
एक नंबर सर .नाद करायचा नाय सुनी तुमच्या गाण्यांचा
शिवशाहीर योगश भाऊ मन पुर्वक आभार मानले जय शिवराय जय शिवाजी
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय जरागे
संघर्ष योद्धा मराठ्यांचा वाघ 🐯 मा. मनोज दादा जारंगे पाटील ❤️👑🚩
जरांगे पाटील मोठी हस्ती खूप छान गाण
सुंदर 👌🏼🙏 खणखणीत दमदार मराठा👍🏽✌🏼🚩
खरंच योगेश दादा,तुमचा अभिमान आहे,तुम्ही अतिशय अंतकर्णपसून मराठ्यांचे मनोज दादांचे गुणगान करता आहे,तुम्हाला या शिवरायांच्या मावळ्यांचा मनापासून मुजरा,जय शिवराय 🚩🚩🙏
वा वा वा जबरदस्त गायन, शब्दरचना व संगीत संयोजन,खूप खूप खूप छान,गुणांन राह्य की सदा
खरंच खूप छान जय जिजाऊ जय शिवराय..
Chan दादा, मराठा पाईक 🚩🔥👑
अप्रतिम गायले दादा अंगावर काटा आला ऐकून
आता काय बोलणार ईतक उत्कृष्ट गाण आज पर्यंत मी ऐकल नाही शाहिर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा ऐक मराठा लाख मराठा.
खुपच छान गात सादरीकरण करण्यात आले क्या बात
जरांगे पाटील तुम्ही पक्ष संगमनेर अध्यक्ष❤❤❤❤
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
चिकटगावकराना नमस्कार आम्ही चिकटगावकर
जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र
गुणांनी रहा की सदा लय डेंजर मनोज दादा ..
नको लागू दादाच्या नादी.होईल र तुझी बरबादी.
लय मोठी मराठा हस्ती.नको खेळू सदा तू कुस्ती .
मराठे करतील तुझ र खळ.सदा तू माघारी पळ.
जय शिवराय.❤
जय भीम❤
जय शिवराय दादा खरच खुप छान गाणं तयार केलं तुम्ही आणी तुमचा आवाज पन खुप भारी आहे गाण आयकल्यावर रक्त सळसळ करत एक मराठा कोटी मराठा🙏🧡🚩🚩🚩
⛳⛳⛳जय शिवराय दादा खुप छान गान⛳⛳
😅🎉😢
अंगावर काटा आला दादा 👍🙏🚩
एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩 खूप खूप छान गान.. 🚩🚩
योगेश चिकटगांवकर शिवशाहीर असे कलाकार मनोज दादा जरांगेच्या सोबत जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा जय शिवराय एकदम भारी आहे.
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 सर अप्रतिम शब्द रचना ,एकदम छान आहे.
जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🧡 🚩
❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤🎉🎉
कडक सॉग व बेधडक शब्द रचना
जय भिम जय शिवराय🚩🚩🇪🇺
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
नाद खुळा दादा खूप भारी गाणं 🙏🙏🙏🙏🙏
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शाहीर जबरदस्त
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
खरंच अंगावर शहारे आले दादा...🚩🚩🙏🙏
❤ maratha empire zarange patil 🎉
जय जिजाऊ जय शिवराय❤❤❤❤
जय जिजाऊ छत्रपति शिवाजी महाराज की जय जंरागे पाटील तुम आगे बडो पूर्ण समाज तुमच्या सोबत आहे 🌹🌹
💪💪💪💪🚩 एक मराठा लाख मराठा💪💪💪💪🚩👍🙏
एक मराठा लाख मराठा 🤝⚔️⚔️🤝
जय जिजाऊ,, जयशिवराय,, जय शंभूराजे 🚩🚩
जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील साहेब यांना पाठींबा जाहीर
Iam waiting ❤
जय शिवराय 🚩
नेवासा तालुक्यातील अंतरवली वाबळे पाटील एक मराठा लाख मराठा मनोज जरागेझिदाबाद जय शिवराय
अप्रतिम गीत❤❤🚩🚩🙏🙏
ओन्ली मनोज दादा काळिज भारी शाहिर 🙏🙏🙏🙏🙏🙏
योगेश दादा मी वैजापूरकर माझी आपणास विनंती आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जरांगे पाटलावर असेच नवनवीन व्हिडिओ टाकीत चला जय जिजाऊ जय शिवराय 🙏
योगेश दादा 1 नबर
लय भारी गीत सादर केले आहेत दा दा एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा क्रांती सुर्य मनोज जरागे पाटिल,🚩🚩🚩
खुप छान दादा
आतुरता आहे 🙏⛳❤️🔥
एकदम बरोबर आहे दादा जबरदस्त गायन केले आहे
जय शिवराय जय भवानी जय शिवाजी चिकटगावकर एकदम मस्त
लय भारी
खूप छान एकच नंबर शाहीर👍🙏🙏🙏🙏
अतिशय छान काम गायन मराठा बाणा असणार गीत.🎉🎉🎉
अप्रतिम मांडणी एक नंबर सादरीकरण केले आहे खूप खूप आभार
खुप छान माऊली.
Mothi Jat Maratha, Koti jat maratha. जय ज.पाटील, जय शिवराय, जय भिम.
जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🙏
व्वा एकदम जबदस्त🙏🙏🚩🚩
जय शिवराय
Waa mast gaylat
❤❤❤❤❤❤
एक च नंबर दादा
सर आपले शिवाजी महाराजा वरील गीते फार छान असतात. एक मराठा लाख मराठा
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩 अप्रतिम व्हिडिओ साँग
एक मराठा कोटी मराठा 🚩🧡🙏🚩
शाहिर जबरदस्त आपणास हया गितेच वंदन करतो.
एक मराठा एक कोटी मराठा 🎉
आमच्या वैजापुर तालुक्यातीचे भूषण
एक नंबर❤
अप्रतिम
खूपच छान सरजी 👍🏻🙏🏻
एकच नंबर गाणे दादा जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती उदयनराजे महाराज भोसले की जय छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले की जय
एक मराठा लाख maratha🚩🚩
Khup Chan bhava
❤️जय जरागे दादा भंडारा जि 💐🙏