तुम्ही स्वतःलाच विसरत चालला आहात का? self love self care be conscious be aware of your self
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- या धावपळीच्या जगात आपण स्वतःलाच विसरत चाललो आहोत कधी उठतो काय करतो कोणाशी बोलतो काय ऐकतो काय खातो काय पितो कसे करतो कसे वागतो कसे राहतो याचा आपल्यालाच भान राहिलेलं नाहीये आपल्याला भानात येण्याची गरज आहे स्वतःला जाणण्याची गरज आहे स्वतःशी बोलण्याची गरज आहे यासाठी आपण थोडे वेळेसाठी एकत्र येऊया स्वतःशी बोलूया नसेल कोणी तर माझ्याशी बोला गप्पा मारूया मनातले प्रश्न संकोच मांडूया या सर्वातून पार होऊन आनंदी आणि सुखकारी जीवनाच्या दिशेने वाटचाल करूया.
mob. 7304619509
in this world we are running behind something you and we don't know what it is in slow running instead of doing something just see tiredly talk to yourself ask yourself kick a good care of yourself if you don't have anyone to discuss anyone to talk with anyone to share with call me we will talk we will discuss we will solve your problems your ego your thought you are vision we will discuss everything and we will try to make our life happy and other life happier.
self love
self care
life
happiness
ego
trauma
माऊली माऊली माऊली 🙏🎉
खूप छान माऊली
शब्द हेच मंत्र...नवीन व्हिडिओ आलाय बघा
खूप खूप छान
Very True👍👍👍👍🌹
Khup mst speech dil maharaj ji
खरं बोललात
१नंबर 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏 दादा खुप छान विडीओ. कधी विडीओ येतात अस वाटतं असेच विडीओ येऊ देत दादा 👍👍🙏🙏
ब्रेन वॉश केला 🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩नवीन विषय आवड ला🚩
विषय विचार करण्या सारखा आहे
लातूरला या दादा आपण भेटूया.
Pozitive विचार खूप महत्वाचे
थँक्यू ह्याची गरज आहे सर्वांनाच...
Ek number video banola Ajit Rao Maharaj
बरोबर आहे.
एकदम.खर.आहे.तुम्हच.म्हण
ह्याची फार गरज आहे दादा
💯✔️
Very elegant video
तुम्ही बरोबर बोलता
👌👌👌👍👍👍
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण.हरी.दादा
first viewser like comment
✨🙏
nice dada
Mavli ram ram
❤Q❤❤❤❤❤
Video madhal boli bhaw shudh vatala rkh pn lok viswas thewnar nhi patkan dada time lagel
👌👌🙏🏻
Sai Baba chi palkhi nigali Malad varun kal tite za palkhi la
ओके