अभिनंदन.माझ्या नातीचे नाव पण श्रीजा ठेवले आहे.ती जशी दिसामाशी आनंदात आणि हसत खेळत वाढते आहे,तशीच तुमची श्रीजा मोठी व्हावी हाच आशिर्वाद.तुमच्या बाळाला निर्मळ आरोग्य लाभावे आणि तिच्या बाळ लीलांचा तुम्ही आनंद उपभोगावा हीच सदिच्छा.तुमचे एपिसोड्स यापुढे देखील पहावयाचे आहेत पण बाळाला सांभाळून करा.बाळाच्या या वयात जेव्हा त्याला आपली फार गरज असते तेव्हाच आईला नोकरीवर रुजू व्हावे लागते.पूजा तू फार नशीबवान आहेस की तुझे बाळ तुझ्या सोबतीने वाढत आहे.पुन्हा एकदा शुभाशिर्वाद...🎉🎉
Are wa tai.. Tumchya community post war me hi comment keli hoti ki mulgi zali tr Shreeja an mulga zala tar Prish naw thewa.. Khup chhan naw thewlay tumhi👌🏻❤️
दोघांना सुदधा खूप खूप शुभेच्छा. आई होणे खूप छान आनंदाची गोष्ट आहे. बाळाचे नाव खूप छान आहे.नाव ठेवताना धार्मिक विधी करतात हे मी प्रथमच पाहिले.पण खूप छान वाटले.श्रीजा मस्त. बाळाला खूप खूप आशिर्वाद.
श्रीजा नाव खूप सुंदर आहे. बाळाला आणि तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा🎉 लहान बाळाला स्क्रीनवर न दाखवण्याचा तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. तुम्ही सर्व कुटुंबीय एकमेकांची काळजी घेत बाळाचे आगमन, त्याचं संगोपन सगळं आनंदाने साजरं करा.
पुजा ताई श्रीजा सेम तुझ्यासारखीच दिसणार हे नक्की. खूप छान कार्यक्रम झाला बारश्याचा आणि छान डेकोरेशन केलं. Shreeja God bless you ❤🎉 आणि ताई तुला जमतील तसे व्हिडिओ करा काही घाई नाही बाळावर विशेष लक्ष द्या.
तुम्हा दोघांना वा बाळाला खूप शुभेच्छा! 5बी पूजन कसे करतात त्याचा एक व्हिडिओ बनवा कारण खूप जणांना या बद्दल माहिती नाही आहे. तुमच्या मार्फत कोकणातले बरेचसे रीती तीवज लोकांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद!
Congratulations श्रीजाला अनेक शुभाशीर्वाद माझंही नाव पूजा आहे मला पहिली मुलगी झाली तिचे नांव श्रीजा ठेवायचे होते पण ते ठेवता आले नाही पण तुझ्या बाळाचं नाव ठेवलंय हे ऐकून खूप छान वाटले ❤
लय झ्याक नावं ठेवलास गे वहिनी.. 👌👌 बारश्याचो कार्यक्रम पण छान झाला दादांचं नाव कळला.. तुझा नाव काय गे वहिनी? लक्ष्मीच ईली हा घरी.. ह्या लक्ष्मीच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात आनंदाची आणि सुखाची बरसात होवो हिचं सदिच्छा.. चेडवाक खणाचो फ्रॉक घातलास त्यात चेडवा लय झ्याक दिसता हा..♥️♥️😘😘👌👌
श्रीजा म्हणजे कमळात बसलेली लक्ष्मी छान नाव आहे अभिनंदन शिरीष पुजा♥️
अभिनंदन.माझ्या नातीचे नाव पण श्रीजा ठेवले आहे.ती जशी दिसामाशी आनंदात आणि हसत खेळत वाढते आहे,तशीच तुमची श्रीजा मोठी व्हावी हाच आशिर्वाद.तुमच्या बाळाला निर्मळ आरोग्य लाभावे आणि तिच्या बाळ लीलांचा तुम्ही आनंद उपभोगावा हीच सदिच्छा.तुमचे एपिसोड्स यापुढे देखील पहावयाचे आहेत पण बाळाला सांभाळून करा.बाळाच्या या वयात जेव्हा त्याला आपली फार गरज असते तेव्हाच आईला नोकरीवर रुजू व्हावे लागते.पूजा तू फार नशीबवान आहेस की तुझे बाळ तुझ्या सोबतीने वाढत आहे.पुन्हा एकदा शुभाशिर्वाद...🎉🎉
Are wa tai.. Tumchya community post war me hi comment keli hoti ki mulgi zali tr Shreeja an mulga zala tar Prish naw thewa.. Khup chhan naw thewlay tumhi👌🏻❤️
दोघांना सुदधा खूप खूप शुभेच्छा. आई होणे खूप छान आनंदाची गोष्ट आहे.
बाळाचे नाव खूप छान आहे.नाव ठेवताना धार्मिक विधी करतात हे मी प्रथमच पाहिले.पण खूप छान वाटले.श्रीजा
मस्त. बाळाला खूप खूप आशिर्वाद.
You are a Lakshmi given birth to another Lakshmi Kudos and Ashirwad
श्रीजा नाव खूप सुंदर आहे.
बाळाला आणि तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा🎉 लहान बाळाला स्क्रीनवर न दाखवण्याचा तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. तुम्ही सर्व कुटुंबीय एकमेकांची काळजी घेत बाळाचे आगमन, त्याचं संगोपन सगळं आनंदाने साजरं करा.
Congratulations
पुजा ताई श्रीजा सेम तुझ्यासारखीच दिसणार हे नक्की. खूप छान कार्यक्रम झाला बारश्याचा आणि छान डेकोरेशन केलं. Shreeja God bless you ❤🎉 आणि ताई तुला जमतील तसे व्हिडिओ करा काही घाई नाही बाळावर विशेष लक्ष द्या.
Congratulations tai🎉❤
खुप छान सादरीकरण....
डेकोरेशन तर अप्रतिम.... 👍 1 नंबर....👌
डेकोरेटर्स साठी Hat's up.🎩...
Very nice name❤..
श्रीजा बाळाला खुप आशिर्वाद
खुप छान सांभाळ करा
आणि या कोकणातच चांगले संस्कार करा
शहराची अनैसर्गिक हवा लागू देऊ नका
शुभं भवतु
Best Wishes
Hi
Thanks
बाळाचं नाव काय ठेवलंय🎉🎉❤
नाही नाही म्हणता… थोडुश्या दिसल्या हो आम्हाला..🫣 श्रीजाबाई🫠… पाळण्यात घालताना.. ❤❤❤❤ खूप्प्प्पच गोड आहेत😘😘😘 lotsss of love🤗and blessings😘
❤❤nice name
दोघांनाही खुप खुप खुप खुप अभिनंदन.....❤❤❤❤❤ अतिशय गोड बातमी😊 मुलगी झाली हो होहोहो होऽऽऽऽऽ 😊 लक्ष्मी आली ❤ मुलगी झाली प्रगती झाली आहे🥰😘😘👶
Nice name
खूप छान नाव आहे तुम्हां दोघांचेही अभिनंदन श्रीजा बाळाला गोड गोड पापा🥰🥰 आणि अनेक आशिर्वाद
I am proud of suggesting this name
Very nice 👍
It matches the parents name an meaningful too
आज खूप छान बोलली पुजा.नाव मस्त आहे. श्रीजा ला अनेक आशिर्वाद.
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा....🎉नाव छान ठेवलय बाळाचं.. लवकरच shoot चालू करा
खूप सुंदर सजावट केली होती अभिनंदन आणि श्रीजा ला आशिर्वाद ❤
खूपच सुंदर.. नाव.. श्रीजा ला गोड आशीर्वाद.. खूप खूप शुभेच्छा.. अभिनंदन 👑💫🎉
Khup chan nav thevlat tai...❤❤pudhil vaat chalisathi khup khup shubhecha..aani श्रीजा la khup khup aashirwad 😊❤❤
❤❤❤khup आनंद झाला..कारण मी हे नाव comment mdhe सांगितलं होत❤
Thanks
Thank you 🙂🙏🏻
Shreeja khup Chan nav aahe😊.congratulation🎉
Khup chan balacha barsa zala. Swami bless you. and congratulations pooja an shirish. ❤😊
Balache naav mast aahe... ❤😊God bless you shreeja... 🥰😍
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि श्रीजा ला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद... सुंदर नाव ❤️
तुम्हा दोघांना वा बाळाला खूप शुभेच्छा! 5बी पूजन कसे करतात त्याचा एक व्हिडिओ बनवा कारण खूप जणांना या बद्दल माहिती नाही आहे. तुमच्या मार्फत कोकणातले बरेचसे रीती तीवज लोकांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद!
तुमचे दोघांचेही खूप खूप अभिनंदन.. नविन भाचीला गोड गोड पापा. तुम्ही बिनधास्त रहा.. बाळाची छान काळजी घ्या. Love u dear❤️❤️
Khup Abhinandan and shreeja la khup aashirwaad ❤
पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन! श्रीजाला अनेक उत्तम आशीर्वाद ❤खूप सुंदर नाव आहे.
खूप छान होता सोहळा..... छोट्या बेबीला खूप खूप आशीर्वाद ...
श्रीजा खूप खूप छान नाव ठेवले आहे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️
खुप सुंदर नाव ठेवलं आहे.छोटया पर ची ❤
बाळा च नाव खूप छान आहे बाळा ला खूप खूप आशीर्वाद आणि तुमच्या दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा
Chaan zale barse.khoopch monthni pahila new video chaan hota, name pn chaan ahe shreejala khup ashirwad.😊
Wow nice !! Heart congratulations ❤ mi Sudha he nav suggest kele hote tumhala chootuli sathi ❤❤❤
श्रीजा खूप गोड नाव आहे.श्रीजाला गोड गोड पापा.❤
खूप छान सोहळा आयोजित करण्यात आला. अभिनंदन व बाला साठी खूप खूप शुभेच्छा.🎉❤
खूपच छान सजावट आणि बारसे - श्रीजा नावही खूप सुंदर ! अभिनंदन !
Khup Chan nav tevlat Tai ❤
खुप छान बाळाचे नाव आहे.बाळाला गोड पापा आणि आशीर्वाद ,❤
Khup godd ahe amchi Shrija God bless you and your family abundantly
Khup khup chaan aahe naav...agdi unik..awesome 😘❤
Congratulations श्रीजाला अनेक शुभाशीर्वाद माझंही नाव पूजा आहे मला पहिली मुलगी झाली तिचे नांव श्रीजा ठेवायचे होते पण ते ठेवता आले नाही पण तुझ्या बाळाचं नाव ठेवलंय हे ऐकून खूप छान वाटले ❤
खूपच गोड आणि युनिक नाव आहे बाळाचे.❤❤
💐💐अभिनंदन शिरीषदादा आणि पुजाताई बाळाचं नाव खुप छान आहे, श्रीजाला खुप खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा तीच्या आणि तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी 👌👌👍👍😊
खूप खूप अभिनंदन 🎉🎉
श्रीजा बेबी ला आशीर्वाद 🙌 🙌
अभिनंदन,खूप छान वाटले बाळा वीषई च्या कल्पना,छान.. छान.
अतिशय सुंदर झाला कार्यक्रम. अभिनंदन. बाळाला अनेक शुभाशीर्वाद.❤
खूप छान नाव ठेवले ताई मुलीचे. अभिनंदन तुम्हा दोघांचे
खुप छान नांव आहे. श्रीजा लां गोड गोड पापा.
Lots of love and happiness to your family❤
Very nice name, I am really missing your videos, your recipes r very good congratulations once again to both of you take care
Congratulations 💐💐 श्रीजाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏😇
Congratulations 🎉..khup chaan naav..lots of blessings 😍😍
खूप खूप अभिनंदन कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल 👏👏🎉🎉 पुढे तुम्ही काही रेसिपी करायला तर मसाले भात प्लीज दाखवू शकाल
Khup chan aahe name, ukhana sudha chan ghetala 👌🏻👌🏻take care. Best wishes 👏🏻👏🏻
Khup Sundar Naav aahey God bless the baby...❤
खूप खूप अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻💐💐💐
नाव छान ठेवले आहे.
पुजा आम्हाला बेबी ला बघायला फार आवडेल.
तिला गोड गोड आशीर्वाद 😘😘
Khup goad naav ahe Shrija, khup khup shubhashirvad😗
Khup chan nav ahe congratulations and best wishes for your new journey 🎉❤
अभिनंदन 🎉👏 आणि खूप छान नाव आहे छकुली च (श्रीजा) 👌🙌❤️❤️
Khup mast shreejala Khup sare ashirvad
Thanks dear pooja .... how r u n baby missing yr videos but tc first 😊lots of blessings and love 😊❤🎉
Very Happy with lovely name for your baby girl. God's grace and blessings to her in abundance always. ❤🎉
सुंदर...नाव पण छानच आहे...अभिनंदन 🎉
Khup Chhan aani artha Purna naav aahe Pooja
Chakulila khup Shubha Shirvaad🙌
सुंदर नाव श्रीजाला अनेक उत्तम आशिर्वाद आणि तुम्हाला दोघांना शुभेच्छा ❤❤
Navin pravasa sathi khup subechya❤❤❤
एकदम गोड नाव आहे.
अनेक अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद.❤❤
SHREEJA very nice name Hearty congratulation of both.
Khup chan nav thevle Shreeja 👏 balala khup khup shub aashirwad 🙌
Congratulations both of you 🎉🎉😊 nice name ❤
Khup sundar nav ani kamlat dakhvle he khupch chhan kalpna.👏👏👌👌👍👍🙏🙏🌹🌹
Best wishes tai ani prinsess ch nav pn chan ahe ❤
Naav khupch chan aahe
Shreeja la khup khup aashirwad
Aani tumhala manapasun shubhechha 🎉🎉
अभिनंदन
कालच ब्लॉक बघितला पण अभिनंदन करायचं राहून गेलं पुढच्या वाटचालीस खुप शुभेच्छा दादा आणि ताई.
Khup chaan nav😊 tumha saglyana khup khup blessing n Shubhecha😊
Congratulations dear. बाळा la खुप खुप आशीर्वाद ❤❤❤
Blessings to the little one and best wishes as you both commence this adventurous journey and roller coaster ride of parenthood ❤ enjoy every moment
Congratulation god bless you bothof you and your family tumchi ani tumchya mulichi w tumchi dghanchi kalji ghya❤
बाळाचे नाव खूप छान आहे पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
खूप छान होता विडी ओ congratulations to both of you
Congratulations ❤khup chan
वाह😍 खुप छान नाव ठेवले बाळाचे 🎉👌ताई दादा तुम्ही खुप छान दिसता 🥰 तुमची मुलगीसुध्दा तुमच्यासारखीच छान दिसत असणार 🥰😘
काळजी घ्या ताई तुमची आणि बाळाची 🤗❤😘
खूप छान नाव आहे तुमच अभिनंदन 💐
श्रिजा खूप छान नाव ठेवले आहे. गोड आशीर्वाद 🙏💐🌺👍♥️
वयं बालकस्य निरामयं दीर्घायुष्यं च कामये। भवत्याः मातृत्वाय भूरिशः अभिनन्दनानि।
khup chan ahe naav tai....abhinandan tumha doghanna...ajun ashirvad majya ani majhya parivarakadun...!!!
लय झ्याक नावं ठेवलास गे वहिनी.. 👌👌
बारश्याचो कार्यक्रम पण छान झाला
दादांचं नाव कळला.. तुझा नाव काय गे वहिनी?
लक्ष्मीच ईली हा घरी.. ह्या लक्ष्मीच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात आनंदाची आणि सुखाची बरसात होवो हिचं सदिच्छा..
चेडवाक खणाचो फ्रॉक घातलास त्यात चेडवा लय झ्याक दिसता हा..♥️♥️😘😘👌👌
Pooja
Khup khup shubhecha mi itkya divsani baghtey. Mulgi zali he tar khupch chan.
Khup khup abhinandan Pooja. Pan barashala hom vagaire mi pahilyandaj pahila. Aamachyakade barashala balala palanyat ghaltat. Aani tyache nav thevtat. Tyasathi bramhan vagaire lagat nahi. Ek navin paddhat pahayla milali.
Radhe radhe 🙏 congratulations 🎉
Khup chhan, Best wishes to you & Shirish . Blessings to Princess Shreeja. ❤
Congratulation to you and your family 🎉God bless the little one and keep her safe and healthy....Take care