तर गोव्याचे सगळ्यांचेच प्लॅन कॅन्सल झाले असते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 80

  • @djdhere
    @djdhere 5 дней назад +6

    अतिशय उत्तमपणे महत्त्वाची माहिती देणारा व्हिडिओ आहे... असेच तुमचे नवीन व्हिडिओज येत राहू देत.

  • @manyaa00707
    @manyaa00707 6 дней назад +13

    म्हणून गोव्यात रशियनला महत्त्व आहे.

  • @DipikeshDicosta
    @DipikeshDicosta 8 дней назад +9

    Thank you Nehruji
    Love from Gao to Mother Land India ❤️❤️✝️🙏

  • @avinashsawant9519
    @avinashsawant9519 4 дня назад +3

    तुमचे सर्वच व्हिडिओ मी आवर्जून बघतो. अतिशय सुंदर मांडणी आणि तुमचा अभ्यास वाखाणण्यासारखा आहे. कृपया असेच काम सुरू राहू दे

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 8 дней назад +12

    वा सर तुम्ही अत्यंत उपयुक्त माहिती देतात. कृपया करून बाळाजी विश्वनाथ यांच्यावरही एखादा व्हिडिओ बनवा.

  • @nikhilnage8301
    @nikhilnage8301 3 дня назад +6

    RSS चे खुप मोठे योगदान आहे गोवा मुक्ती संग्राम मद्धे 🙏🙏

    • @RayabaIndia
      @RayabaIndia 3 дня назад +2

      हो नेहरू संघाचे फार मोठे नेते होते .... 😅😅 ......संघाचे गोव्याच्या स्वातंत्र्यामध्ये तेवढेच मोठे योगदान होते जितके देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात होते ...

    • @फलटणकर-स3व
      @फलटणकर-स3व 3 дня назад +2

      तू जन्माला आला त्यात सुध्दा संघाचं खूप मो्ठं योगदान आहे 😂😂

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 8 дней назад +2

    सुंदर महिती दिली सर आपण.....

  • @sagarmusale944
    @sagarmusale944 4 дня назад +6

    Love u rassia and nehru ji !

    • @sanjaynatu4909
      @sanjaynatu4909 4 дня назад

      Not Nehru only army and many many freedom fighters like Mohan Ranade, Sudhir Phadke etc.

    • @sagarmusale944
      @sagarmusale944 4 дня назад +1

      @sanjaynatu4909 @sanjaynatu4909 captain चे नाव घेतले म्हणजे टीम चे घेतल्यात जमा.
      बालाकोट attack कोणी केला म्हटल्यावर मोदीनचे नाव घेणार, सगळ्या टीमचे घेतल्यात जमा, प्रतेक सैनिकाचे आणि doval साहेबांचे नाव घ्यायची गरज नाही .
      वैचारिक विरोधक जरी असले तरी चांगल्या कामाची स्तुती करावी. उगा नेहरू म्हंटल्यावर खंडन करू नये.

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil 3 дня назад +3

    Neharu ji ❤

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 4 дня назад +3

    खूप छान माहिती
    मला वाटतं गोव्यातून उठाव झाला असता व भारत सरकारने तटस्थ राहून मदत केली असती तर गोवामुक्ती बिनबोभाट झाली असती

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 4 дня назад

      mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE

    • @waibhavpravinsawant5801
      @waibhavpravinsawant5801 3 дня назад

      जोशी जरा नेहरूंना पाण्यात बघणं बंद करा😂😊

    • @jayantjoshi2517
      @jayantjoshi2517 3 дня назад

      @waibhavpravinsawant5801 😂😂😂

  • @deepeshkalaskar1711
    @deepeshkalaskar1711 8 дней назад +3

    Great information

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 3 дня назад +1

    Neharuji "The Great"
    &
    Rassia,"True Friend"

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil 3 дня назад +2

    The great leader of India Jawaharlal Nehru ji❤

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 4 дня назад

    Khup sundar mahiti 👌🏻

  • @surendraparate3329
    @surendraparate3329 8 дней назад +1

    धन्यवाद, हा इतिहास सांगितल्याबद्दल

  • @umeshvasantmurudkar5481
    @umeshvasantmurudkar5481 4 дня назад

    Happy itihas mala mahiti navta tumhi sangitlya mule dnyanat bhar padli🙏🙏🙏

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x 8 дней назад +1

    The great information sir ❤

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 4 дня назад +1

    Nice information 🌹

  • @pundlikpatil8238
    @pundlikpatil8238 День назад

    वल्लभ भाई पटेल

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 5 дней назад +2

    सर तुमच्यासाठी❤❤❤❤

  • @Dipeekatelange
    @Dipeekatelange 2 дня назад

    pandit neharu Bhartache pahile pantpradhan kase jhale te pn jara sarvistar sanga

  • @ThatsSimplified
    @ThatsSimplified 4 дня назад +5

    खरं तर नेहरूंचे खूप मोठे योगदान आहे या देशासाठी.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 4 дня назад +1

      नेहरूंनी अंदमानातील कोको बेटं म्यानमार ला दिली
      नेहरूंनी मालदीव कडे लक्षच दिले नाही मालदीव स्वतंत्र राष्ट्र झाले
      नेहरूंनी तिबेट हातचा घालवला
      जावा सुमात्रा हि बेटे अंदमान निकोबार बरोबर भारताचा भाग होणार होती पण नेहरू झोपले
      नेहरूंनी कश्मिर घालवला
      नेहरूंनी नेपाळ चार विलय करून घेतला नाही
      नेहरूंनी चितगाव बांगलादेश का देवून टाकला
      नेहरूंनी ग्वादर बंदर बलुचिस्तान मंधिल समुद्रात भाग ओमान.च्या सुलतान ने अॉफर दिली असता नाकारला

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 4 дня назад +1

    VDO is informative. All credi to Indian Army and freedom fighters like Mohan Ranade, Sudhir Phadke and many more and our real Friend 🇷🇺Russia.

  • @eknathht3265
    @eknathht3265 6 дней назад

    Khup chaan

  • @OMGcartoonTV-p9b
    @OMGcartoonTV-p9b 3 дня назад

    एकदा जंजिरा संस्थान मुक्ती संग्रमावर पण बनवा...

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 дня назад

    सेनापती बापट यांनी आंदोलन केले

  • @sanjaysalunkhe3257
    @sanjaysalunkhe3257 6 дней назад +1

    Sundar mahiti .

  • @harshalpimple9914
    @harshalpimple9914 3 дня назад +1

    गोवा मुक्ती संग्राम मधे काही नाव आवर्जून घ्यावे लागतील ते म्हणजे वी कृष्णमेनन आणि इजिप्त चे नासिर.
    राजकीय समीकरणे नेहमी बदलत असतात. रशिया ने १९७१ नंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे फ़ोन करून गोवा स्वतंत्र देश निर्मिती बाबत चर्चा केली होती हे देखील एक सत्य नाकारत येणार नाही

  • @nandkishordesai4277
    @nandkishordesai4277 6 дней назад

    More such informative videos please.

  • @ArjunGadade-ys1cg
    @ArjunGadade-ys1cg 3 дня назад

    सर आपण एक व्हिडिओ रागोबा आणि राजमात अहिल्यादेवी यांच्या वादावर बनवा

  • @shashikantahirekar8660
    @shashikantahirekar8660 4 дня назад +1

    आणि आताचे त्यांची अवहेलना करतात.

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b 4 дня назад

    Good

  • @nandkumarkhare6122
    @nandkumarkhare6122 День назад

    You missed action taken by Goa mukti Sangram.

  • @udayhirlikar8375
    @udayhirlikar8375 День назад

    No, Egypt madhe Nasir hota thane warship adaun there. Russia nahi.

  • @suyogteli1886
    @suyogteli1886 4 дня назад +1

    वल्लभ भाई पटेल यांना विसरला का?

  • @anilbhosale8212
    @anilbhosale8212 4 дня назад +1

    गोवा मुक्ति साठी लढा देणारे वाचा नेहरू कसे वागले ते अनुभवा कोण लढले वाचा

  • @Vajrapani-Maitrey
    @Vajrapani-Maitrey 3 дня назад

    चीनला अजूनही तैवान घेता आले नाही ,त्यामुळे 1961 मध्येच गोवा भारतात आण्यात आला ह्यास खूप महत्व आहे ,1510 पासुंची भळभरती जखम अखेर भरली ,ह्या पोर्तुगीजांनी सनातन धर्म संपविण्यासाठी खूप अत्याचार केले पण ते यशस्वी होऊ शकले नाही ,आपण सर्वांनी सनातन धर्माचा अभ्यास करून पालन केले पाहिजे

  • @RajendrakumarDesai-xm3mo
    @RajendrakumarDesai-xm3mo 2 дня назад

    जवाहर ची चाटूगिरी मी सुद्धा एक गोवेकर

  • @zenzokurita
    @zenzokurita 8 дней назад

    पाकिस्तान मधील One Nation - One Election बद्दलची माहिती सांगणारा एक व्हिडीओ तयार करावा. त्यात One Nation - One Election मुळे झालेली प्रगती (?) ची माहिती द्यावी.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  7 дней назад +1

      Ok

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 5 дней назад

      😂😂😂😂 pakistanat democracy nahi ahe be chaman 😂 military dictatorship chalte

  • @Patil_555-d6t
    @Patil_555-d6t 4 дня назад

    नरेंद्र मोदी आणि अमित शहाला सांगा

  • @atul_sane
    @atul_sane 11 часов назад

    काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले हे विचारणाऱ्या साठी जोरदार चपराक आहे ही 😂

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 3 дня назад

    Pan bovyatil lokana maharastrat samavist honyas nakar dila karan govyatil lokana mahit hote ki gova maharastrat samavist zala tar maharastratil marathi nete govyachi vat lavtil jashi aj Mumbai vat lavli ahe

  • @sanjaygosavi-b3t
    @sanjaygosavi-b3t 16 часов назад

    आताच्या नेते tayni गोवा स्वतंत्र केला

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 3 дня назад

    आता भाजपा आक्रामक होणार, त्याना नेहरू धोरणीपणा व स्तुति मान्य नाही. गोवा मोदीमुळे भारतात आला अशी आवई उठणार हे नक्की.

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 4 дня назад +2

    Modi asta tr evdhi himmat nasti dakhavli

  • @rajuomane928
    @rajuomane928 4 дня назад

    मग आपणही काश्मीर प्रश्न UN मधे नेला होता मग पाकिस्तान ने जिकलेल काश्मीर परत का नाही दिल .

  • @anirudhadeo5901
    @anirudhadeo5901 2 дня назад

    मग नेहरू जर एवढे मुत्सद्दी होते तर अरुणाचल प्रदेश चा भाग तरी चायना ला का घेऊ दिला, काश्मीर प्रश्न का इतके दिवस चिखळत ठेवला आणि 370 कलम का तयार केले

  • @d1123dfghnnh
    @d1123dfghnnh 6 дней назад +1

    Nehruni kahi kel nahi je kela te comrade krishna Menon yani

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 5 дней назад +3

      😂😂😂 bilkul surgical strike modi me thodi keli ti tar abhinandan ne keli

    • @djdhere
      @djdhere 5 дней назад

      मग तुमची काय अपेक्षा होती की ते स्वतः फायटर प्लेन जाऊन लढायला पाहिजे होते का😂.... अरे आंतरराष्ट्रीय परिस्थिती व्यवस्थित पाहून युद्धनीती व्यवस्थित ठरवली....नाही तर इथे सांगितलंच आहे की ते कसं बॅक फायर झालं असतं एवढं सांगून पण जर कळत नसेल तर हा बालिशपणा झाला

    • @djdhere
      @djdhere 5 дней назад +1

      तुमची काय अपेक्षा होती की नेहरूंनी स्वतः फायटर प्लेन नेऊन युद्धात सामील व्हायला हवं होतं का.... पूर्ण आंतरराष्ट्रीय राजनीति आणि वातावरण पाहता अत्यंत अत्यंत विचारपूर्वक पणे निर्णय घेऊन गोव्यावर आक्रमण करायचा निर्णय घेतला.. वर सांगितल्याप्रमाणेच तो थोडा जरी चुकला असता तर पूर्ण निर्णय बॅक फायर झाला असता.... हे सांगून पण जर करत नसेल तर हा पूर्ण बालिशपणा झाला😂😂😂

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 5 дней назад

      @@djdhere hi lok ashi boltat ki hasu awarat nahi 😅😅 ya gadhvala evdhi akkal nhi ki deshache nirnay pm ghet asto

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 4 дня назад +2

    आयला म्हणजे आमचं बेळगांव एका देशाच्या शेजारी असला असता😂

  • @rameshsalunkhe4012
    @rameshsalunkhe4012 День назад

    आता बांगलादेश बाबत हिच परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा ट्रंप आल्यावर होऊन जाऊदे मोदीनी मोका साधला पाहिजे