प्रिय शहाजीबापूनी आमच्या शिरोमणी CM वसंतरावजी नाईक साहेबांच नाव नाही घेतलं, जे सतत 11 वर्षे CM होते महाराष्ट्राचे .. पण शहाजीबापूंचा बोलायचा टोन फार मायाळू आकर्षक आहे..त्यांचा हा विडीओ मी नेहमी ऐकत राहतो..धन्यवाद बापू!!
एकनाथ शिंदे अडीच वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून कॅबिनेट बैठकीत नेहमी बसत🤣🤣🤣आता अचानक मुंबई महानगरपालिका जवळ आली म्हणून लगेच हिंदुत्व जागृत झाले 😁😁🤣🤣🤣
गुवाहाटीत असताना-काय ती झाडी, काय तो डोंगार,काय ती हाटील,एकदम ओक्केय.. मुंबईत आल्यावर-काय ते कार्यकर्ते,काय ते बांबू,काय ते ढुंगणावरचे फटके एकदम ओक्केय..
स्वस्वार्थासाठी चाललंय सगळं,,जनतेचं काही देणंघेणं नाही,,जनतेनं ठरवलंय पुन्हा चुक नाही,,,महाराजांनी सुरतेला धडा शिकवला तो पण स्वाभीमानी मावळ्याना सोबत घेऊन आणि तो पण रयतेसाठी,,पण लोकप्रतिनिधी म्हणून सुरतेत स्वाभीमानी महाराष्ट्राची मान शान आपण सर्वानी मिळून मातीमोल केली,,महाराष्ट्र कधीच विसरणार नाही...
झाले ते चांगलेच झाले. 2024 मध्ये झाले असते तर शिवसेनेला सावरायला वेळ लागला असता. आता एकनिष्ठ शिवसैनिकांना संधी देण्याची गरज आहे. इथुन पुढे ताकही फुंकून प्यावे लागेल.
फोन कॉल झाला म्हणजे दोनी साईड ने बोललं जात, पण इथ एक साईड बोलणी चालू आहे, म्हणजे कॉल रेकॉर्ड करून viral करण्यासाठीच बोलनी झालं आहे (स्क्रिप्ट छान आहे) तस माज RUclips वर चैनेल आहे , सर्च करून बघा हे नाव( Anil mante)
अडीच वर्ष सत्तेची मजा मारली🤣🤣तेव्हा अजित पवार चांगले होते,,,महा विकास आघाडी चांगली होती...😂😂आणि आता भाजपा सोबत गेले तर लगेच पवारांना शिव्या देता 😁😁महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजता काय
i am marati muslim none of my marathi hindu friend any kind of Hindutva politics they want development they didn't want maharashtra to beccame next up /bihar state
i am marati muslim none of my marathi hindu friend any kind of Hindutva politics they want development they didn't want maharashtra to beccame next up /bihar state
11 वेळा निवडून आलेल्या आमदाराला पाडण्यासाठी स्वतः ची 150 एकर जमीन विकली, आयुष्य भर संघर्ष केला, कधी बायकोला साडी घेतली नाही त्याला हॉटेल डोंगराचे कौतुक असनारचं ना
@@Avinashdada45 तस म्हणून कस चालेल, स्क्रिप्ट आहे हे सरळ समजत,आणि कोणाला समजत नसेल तर तुम्ही हा या कलियुगात राजकरण ओळखण्यास आणि मतदान करण्यास अजिबात लायक नाही आहात
शहाजी पाटील काय माणूस आहे चांगलच माहिताय ...गणपतराव होते तेव्हा सगळं नीट चाललेला , हा पैसे मोजणारा माणूस आहे , ५० कोटी मिळाले म्हणे एकाला .... स्क्रिप्ट चांगली तयार केलीय ,पण सांगोला मतदार संघ मूर्ख नाही लक्षात ठेवा
आमदार साहेब आपण तर आलटी पलटी मुन्सिपाल्टीच आहात. कारण आदरणीय श्री. गणपतराव देशमुख साहेब एव्हढ्या वर्षे सांगोल्याचे नेतृत्त्व केले पण ही आवदसा नाही आठवली. ती कल्पना च त्यांना शिवत नव्हती. देशमुख साहेब. व रायगड चे दि. बा पाटील हे ज्यांच्या लक्षात राहतील त्यांना त्यांचे कार्य व लोकनिष्ठा काय असते ते समजेल. बाकी दलबदलू आणि सुरा खपसणाऱ्या पृवृतीविषयी काय बोलावे. आम्हाला इतिहास आठवतो. दुष्ठबुध्दी आणाजीपंत त्यांनी हीच काम केली आणि आताचा आणाजीपंत टरबूज्या 🍉 तोही हीच कट कपट कारस्थान ही चालूच होते. व आहे त्याला आपला बहुजण समाज बळी पडत आहे. एक 3 टक्के हाफचड्डीवाले सर्वांना मूर्ख बनवून खूर्ची उबवत आहे आणि मराठा चंपा दरेकर कदम शेलार टालचिपली वाजवून टरबूज्या 🍉 ला सलाम करतात.
एकदम निरागस व्यक्तिमत्व खुप भावला हा माणूस...उद्धव ठाकरे यांनी एवढा प्रामाणिक आणि सच्चा माणूस गमावला किति हे दूर्दैव ..एकनाथ शिंदे यांच्या क्रांती मूळे महाराष्ट्राला लोकांच्या हितासाठी झटनारा साधाभोळा नेता भेटला हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
आत्ता यांना तिकीट नाही भेटणार, आणि जर भेटले तर अजितदादा याना पडल्याशिवय राहणार नाही, आणी अतिशय महत्त्वाचे म्हणजे सांगोला ची जनता याला कधीच माफ़ नाही करणार
छान निर्णय घेतलाय या वेळेस देव तुमचं भलं करो पण येणाऱ्या निवडणुकीत तुमचं डिपॉजिटं जप्त करून तुम्हाला गेंडे बघायला गोहटीलच पाठवू मजा करायला किंवा तोंड काळ करायला...
प्रत्येक मंत्रीपदावर २-४ जणांची नियुक्ती करा..म्हणजे सगळ्यांना समान वाटा मिळेल..जनतेला ठेंगा मिळाला तरी चालेल आधी सगळ्यांचे खिसे भरा सर्व राजकारण्यांनी.
आमदार मज्जेत आहेत वाटत मस्त झाडी डोंगर फिरताय आणि हिते आह्माला नोकऱ्या नाहीत बेरोजगारी वाढतेय महागाई ने जगण मुश्किल केलंय आणि तिथे मस्त मज्जा चालीये..... असेच गरीब जनतेचे हाल करा 🙏🙏🙏
@@mohan1795 तू आणि शिंदे किती बोंबललास तरी बाळासाहेबांनी च उद्धव उत्तराधिकारी सर्वांच्या साक्षीने नेमले आहे आणि पूर्ण जगाला माहित आहे बाळासाहेबांचे रक्ताचे वारस उद्धव आणि आदित्य आहेत खाली दिलेला व्हिडियो बघ त्यात श॔दे च्या सी ए ला ईडीची नोटीस आलेली आहे तो गायब आहे म्हणून शिंदेला हिंदुत्व,शिवसेना,बाळासाहेब,दिघे साहेब आठवले आहेत आता दुसरा पिक्चर पण काढणार आहे तो रिक्षावाला अब्जाधीश नावाचा
अखेर तूही तुझी जात दाखवली. ही ऑडिओ क्लिप रफिक भाई ने व्हायरल केलेली नाही. त्याचा मोबाईल आयफोन आहे. ही ऑडिओ क्लिप गुवाहाटीतुन व्हायरल झाली आहे. पण तुझ्या डोक्यात कायम द्वेष असणार
रफिक भाई ला मिळालेलं इतकं महत्त्व तुला बघवत नाही. पण लक्षात ठेव हाच खरा आपला भारत आहे. शिवसेनेचा एक आमदार आपल्या एका मुस्लिम कार्यकर्त्याला फोन करून आपलं मन मोकळं करत आहे
@@proudmarathimarathe1224 याने मला सुद्धा आताच अशी कॉमेंट केलं होत. वाटलच होत हा शिव्या,आणि लात खाणारा माणूस आहे😂😂😂😂.शिवसेना या अशाच लोकांमुळे सत्तेतून बाहेर पडली.याला कोणती शिवी देऊ समजत नाही.अरे एक देवमाणूस ज्याच्यासोबत दगा केला,ज्यांनी दगा केला त्याचं सपोर्ट करतोय हा भाडखव.भाडवा. 😂😂😂
काय झाड,काय दोंगुर,काय गद्दरांची महाफिल,काय फुकट चे पैसे,काय कोटींची लाच ,मजेत ,ओकेमध्ये हाय.आणि विनायक सारख्या भडवण्या रात्रीच हातभट्टी फुकट .मार कच्ची भाड्या मार.२.५ वर्ष फक्त.नंतर फक्त आणि फक्त शिवसेना.गैरसमज करू नको शिवसेना मंजे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री.
एकनाथ शिंदे काय येत तुम्हाला,अंगठा छाप ,रिक्षा चालवणारे साहेब ,तुमच्या 23 वर्श्याच्य मुलाला शिवसेना नी खासदार केलं, तुम्हाला 2 वेळेस मंत्री केलं, त्याची परतफेड ही का,जास्त दिवस नसतं टिकत हो साहेब ,,,,,
@@mohan1795 म्हणुन त्यांचा मुंबई वर डोळा आहे मराठी माणुस जिव देणारा आहे आणि गुजराती व्यवहारिक आणि जो व्यवहारिक आसतो त्याला नाती गोती आपला परका हा भेद कळत नाही तु गुजराती आहेस
Shetkari mhanje kon jyacha naavar hajaro ekar shet aahe aani shetat majoor thevun sheti karto to ka to shet majoor Jo dusrychya shetat sheti karto Btw bahutek minister kade shet jamin aahe tyat shetmajur kaam kartat mag te minister shetkari zale ka
आता आडीच वर्षांत मतदारसंघ सिंगापूर करतो लेका.रगड पैसा दिला मला माझ्या दहा पिडया बसुन खातील लका तुम्ही तेवढ माझ्या माग फक्त विजय आसो ऐवढ बोला.आणी तेवढ सतरंज्या ऊचलायच बघा.
कृपया दाखवायची असेल तर पूर्ण video clip दाखवा त्यांना मंत्री पदाचा मोह नाही पण मतदार संघासाठी निधी मिळेल आणि मतदार संघात मोठ्या प्रमाणात काम होतील असा उल्लेख पण आहे ते तुम्ही का नाही दाखवत ???
आमदार असावा तर असा..प्रथम तालुका कसा आहे ..असा विचारलं त्यांनी...वाह..मन जिंकला राव साहेब 🙏🙏🙏🙏
Are pakshchi परिस्थिती विचारात आहे ते
Nalayak tu
काय ती झाडी, काय ती डोंगर, काय ती हाटील... शहाजी बाप्पू.. एकूणच सध्याच्या वातावरणात निखळ मनोरंजन देणारे दोन शब्द...😂
😂😂😂😂😂
😂😂😂
Fadanvisa cha popat bhariy😁
😂😂😂😂😀😀👌👌👌🚩
Gongar lai avadl shahaji bapunna..
आमदारांना जर कोल्हापुरात ठेवलं असतं तर
"काय ती मिसळ ,काय ते मटण,
काय ते चप्पल"असं ऐकायला आलं असतं😛😛
😄🙏
Hahahaha
मिसळ नाहि चांगली मिळाली मला.. 😔
काय तो पिवळा रस्सा....काय ते बरबाट... नुसती तरीच
बरोबर
एकनाथ शिंदे सोबत अब्दुल सत्तार च पण हिंदूत्व जागृत झाले 😁😁😂😂ते पण भाजपा शी युती करायला एकनाथ शिंदे सोबत गेले🤣🤣🤣✌️✌️
अब्दुल सत्तार व हिंदुत्वाचा काय संबंध. तिथं सत्तार कशाला गेले.
😂😂😱
Abdul aata Abhay honar 😂😂😂😂👍
😁😁😁
हो बिलकुल जस शरद पवारच प्रेम औरंगजेबबा साठी जाग होत
प्रिय शहाजीबापूनी आमच्या शिरोमणी CM वसंतरावजी नाईक साहेबांच नाव नाही घेतलं, जे सतत 11 वर्षे CM होते महाराष्ट्राचे .. पण शहाजीबापूंचा बोलायचा टोन फार मायाळू आकर्षक आहे..त्यांचा हा विडीओ मी नेहमी ऐकत राहतो..धन्यवाद बापू!!
बापु खुप छान बोलतां. भाषण. एकुन समाधान वाटले 1 न. भाषण
😂😂😂😂😂
Naik saheb is 👍
खर आहे
Yanchi layki ahe naik sahebancha nav gheyla 👑
खूप छान शहाजी बापू आमदार साहेब तुमच्या बोलण्याची शैली खूपच प्रेमळ आहे, 🙏🏻🙏
काय जीव आहे कार्यकर्ता आणि आमदार एक मेकांवर....पण खर बोलला भाऊ...राष्ट्रवादी आणि पवार विषयी
काय डोंगार⛰️
काय झाडी🌴🌳
काय हाटेल🏬
ओक्के मध्ये हाय सगळं...🤣🤣
Kdk
आपण यांना मतदान करतो म्हणून हे ओके मध्ये आहेत, आपणच येडे
हॉटेल कसलं पण असुदे पण बिल देऊनच बाहेर पडा नाही तर सदाभाऊ च्या मागे लागला तसा हॉटेल मालक मागे लागेल..😂😂😂
अहो हा काय बिल देनार, प्रचार करताना वर्गणी कडून प्रचार केला जनतेने ते फक्त शिवसेना साठी ,आणि हा,,,
😂😂😂
Fadanvisa cha popat bhariy😁
😅😅😅
😂😂😂😂😂😂
एकनाथ शिंदे अडीच वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून कॅबिनेट बैठकीत नेहमी बसत🤣🤣🤣आता अचानक मुंबई महानगरपालिका जवळ आली म्हणून लगेच हिंदुत्व जागृत झाले 😁😁🤣🤣🤣
बरोबर आता सुजल
tyane khup vela complainy dili hoti.. tari pan CM ni aikla ni.. mhanun ha motha kadam uchhalla..
हिंदुत्वासाठी नाही, ईडी आहे
एकनाथ शिंदे कधी सत्तेसाठी घात करणार नाहीत, त्यांनी खूप वेळा सांगितलं पण सत्तेत मग्न असलेल्या उद्धव ठाकरेंना तेव्हा दिसत नव्हतं.
अहो,,,,एकनाथ शिंदे चे सचिव जोशी यांना ed ची नोटीस आल्यामुळे
किती ताकत आहे Ed , सीबीआय मध्ये, नेत्याची भाषा बदलली 😂😂😂👍😅😅😂😅😂😅😂😂
खर्चाला पैसे नाहीत अशा नेत्याला कसली भीती?
Fadanvisa cha popat bhariy😁
या सगळया घडामोडींमुळे सदाभाऊ मात्र जाम खुशीत आहेत.नाहीतर काही केल्या त्यांच्या उधारी विषयी उठलेली प्रसारमाध्यमातील बोंब थांबायचं नाव काही घेत न्हवती
दिले कारे उधारी ६६,४५०/-
@@ShreenathSteelYard उधारी तशीच आहे, चर्चा थांबल्यात या गदारोळामुळे
😂😂🙏🏻
Ha Fadanvisa cha popat bhariy na😁
There's always a person in the group. Who will change the current Situation into COMEDY
एवढाच chance आमदार म्हणून मिरवण्याचा 🚩🚩🚩🚩🚩🚩2024 ला तुम्ही माजी आमदार सांगोला मतदार संघातून 100%
गुवाहाटीत असताना-काय ती झाडी, काय तो डोंगार,काय ती हाटील,एकदम ओक्केय..
मुंबईत आल्यावर-काय ते कार्यकर्ते,काय ते बांबू,काय ते ढुंगणावरचे फटके
एकदम ओक्केय..
🤣🤣🤣🤣
😂🤣😂
😂😂
Kdkkkkk
😂😂😂
काय झाडी, काय डोंगार, एकदम ओके मधी😃😃.... तिकडेच रहा, मजा करा
स्वस्वार्थासाठी चाललंय सगळं,,जनतेचं काही देणंघेणं नाही,,जनतेनं ठरवलंय पुन्हा चुक नाही,,,महाराजांनी सुरतेला धडा शिकवला तो पण स्वाभीमानी मावळ्याना सोबत घेऊन आणि तो पण रयतेसाठी,,पण लोकप्रतिनिधी म्हणून सुरतेत स्वाभीमानी महाराष्ट्राची मान शान आपण सर्वानी मिळून मातीमोल केली,,महाराष्ट्र कधीच विसरणार नाही...
झाले ते चांगलेच झाले.
2024 मध्ये झाले असते तर शिवसेनेला सावरायला वेळ लागला असता.
आता एकनिष्ठ शिवसैनिकांना संधी देण्याची गरज आहे.
इथुन पुढे ताकही फुंकून प्यावे लागेल.
गद्धार आहेत सर्व.... आता फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि शिवसेना एकत्र यावी
Fadanvisa cha popat bhariy😁
शहाजी बापूंनी पण जनतेचा विचार करण सोडून दिलाय आता फक्त खिसा भरायच ठरवलंय..
@@sureshlahade8088 babasaheb mhnaicha ahe ka dada
या राजकीय लोकांची अवकात पण नाही छत्रपती शिवाजीमहाराजांची नाव घ्यायची आणी सुरत लुटलेली सांगतोय त्यांच्या सोबत स्वाभिमानी मावळे होते
सुरत महाराजांनी जिंकल, या लोकांनी कपड़े काढुन दिली.
जोखड झुगारून दिले...
Fadanvisa cha popat bhariy😁
Bar shivsena mhnje maharaj ahet ka ...
Correct ..lachari keli yani
काय पण लॉजिक लावायच माहिती नसतांना
स्क्रिप्ट छान होती पण अजून थोडी इंटरेस्टिंग बनवता आली असती राव... 😂😂😂😂😂
Fadanvisa cha popat
फोन कॉल झाला म्हणजे दोनी साईड ने बोललं जात, पण इथ एक साईड बोलणी चालू आहे, म्हणजे कॉल रेकॉर्ड करून viral करण्यासाठीच बोलनी झालं आहे (स्क्रिप्ट छान आहे)
तस माज RUclips वर चैनेल आहे , सर्च करून बघा हे नाव( Anil mante)
He speak truth 🙏
@@anilsolapurblogger1589 ok 👍
Hana
अडीच वर्ष सत्तेची मजा मारली🤣🤣तेव्हा अजित पवार चांगले होते,,,महा विकास आघाडी चांगली होती...😂😂आणि आता भाजपा सोबत गेले तर लगेच पवारांना शिव्या देता 😁😁महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजता काय
एकनाथ शिंदे सत्तेसाठी भुखे नाहीत,त्यांनी 2015 ला स्वतःहून राजीनामा दिला होता,पवारांनी महाराष्ट्र खाल्ला असता आणि ते शिंदे पाहू शकत नाही
Tumchya sarkhya aamdarala lok 2024 la dakhavtil tumchi jaga
,😅😅👍
Bjp should not shake Hands currently with anybody ...they can get elected on their own looking at the current crisis
i am marati muslim none of my marathi hindu friend any kind of Hindutva politics they want development they didn't want maharashtra to beccame next up /bihar state
0:40 the best dialogue in 2022.....full viral
काय तो बांबू, काय ते ढुंगण ,काय ते फटके, काय ते वळ 😅😃
Fadanvisa cha popat😁
😂😂😂😂😂😂
🤣
देवा 🤣🤣🤣
आम्ही हॉटेल मध्ये फुकट राहतो, खातो, पितो 🤣
i am marati muslim none of my marathi hindu friend any kind of Hindutva politics they want development they didn't want maharashtra to beccame next up /bihar state
फुकट नाही... मोदी साहेबांनी आपल्या सिलेंडर मधून काढेलत पैसे....
@@sureshlahade8088 kaharay
@@sureshlahade8088 pppplplplppplplplpppplppplplplpplpl
11 वेळा निवडून आलेल्या आमदाराला पाडण्यासाठी स्वतः ची 150 एकर जमीन विकली, आयुष्य भर संघर्ष केला, कधी बायकोला साडी घेतली नाही त्याला हॉटेल डोंगराचे कौतुक असनारचं ना
😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
Nanter 500 acre ghetli te pn sang
Right
ऑडिओ क्लिप 😂😂बरोबर स्क्रिप्ट वर लिहिल्याप्रमाणे च निघाली🤣🤣आता या ऑडिओ क्लिप ने लोकांना आणखी मूर्ख बनवा
Ts smja😂😂😂
@@Avinashdada45 तस म्हणून कस चालेल, स्क्रिप्ट आहे हे सरळ समजत,आणि कोणाला समजत नसेल तर तुम्ही हा या कलियुगात राजकरण ओळखण्यास आणि मतदान करण्यास अजिबात लायक नाही आहात
Purna clip aaika.. he faqt media ni gaursamaj sathi edit keliye
Recording sathi scrept keli.....satee sathi kya karnar kya mahit......janta hiska nakki dhakwel pan
Fadanvisa cha popat bhariy😁
राजकारणात वरीष्ठ नेत्याच्या पाया पडणे हि पद्धत बंद करा.
In a democracy people get the leader that they deserve.♥️🔥🔥
तुम्ही तुमच्या पक्ष प्रमुखाचे नाही झाले
लोकांचे काय होणार
शहाजी पाटील काय माणूस आहे चांगलच माहिताय ...गणपतराव होते तेव्हा सगळं नीट चाललेला , हा पैसे मोजणारा माणूस आहे , ५० कोटी मिळाले म्हणे एकाला .... स्क्रिप्ट चांगली तयार केलीय ,पण सांगोला मतदार संघ मूर्ख नाही लक्षात ठेवा
Aaree old news bhaga,,,
Te nehmi naraj hote congress and NCP ver....
एकदा जोड्याने हाना
हिंमत लागते भावा खर बोलायची,त्या माणसाने बोलून दाखवलं, यापेक्षा चांगला आमदार कोण असेल
Ya patlala yetya nivdnukit gharat basva mitrano
Ya pudaxha election madhe sangola talukyat mat magayala .swatachi ghara bharali te sangat nahi ani karyakartyala faktta naral
तुम्ही फक्त शिवसेना मुळे 900 मतान आला
Saglyanna mahitiy o ha Fadanvisa cha popat boltoy😁
काय राव माणूस तुम्ही पाटील तुम्ही लय आवडला त राव आम्हाला एवढा प्रामाणिक पण लय काळजाला लागला राव आम्ही तुमचे फॅन झालो राव
हे मला पटलं अजित पवार साहेबांचा बोलन ताट आहे आमदारांना किंमत नाही
तुम्ही कोणत्या मतदार संघातले आमदार?
अजित दादा जे बोलतात te कर बोलतात , त्यामुळे या आमदारांना पचल्ह नाही
मोदी च पण बोलन ताट आहे मोदी समोर काय खासदार, काय आमदार सर्व तोंडाला मूसन्द बांधून राहतात
आमदार साहेब आपण तर आलटी पलटी मुन्सिपाल्टीच आहात. कारण आदरणीय श्री. गणपतराव देशमुख साहेब एव्हढ्या वर्षे सांगोल्याचे नेतृत्त्व केले पण ही आवदसा नाही आठवली. ती कल्पना च त्यांना शिवत नव्हती. देशमुख साहेब. व रायगड चे दि. बा पाटील हे ज्यांच्या लक्षात राहतील त्यांना त्यांचे कार्य व लोकनिष्ठा काय असते ते समजेल. बाकी दलबदलू आणि सुरा खपसणाऱ्या पृवृतीविषयी काय बोलावे. आम्हाला इतिहास आठवतो. दुष्ठबुध्दी आणाजीपंत त्यांनी हीच काम केली आणि आताचा आणाजीपंत टरबूज्या 🍉 तोही हीच कट कपट कारस्थान ही चालूच होते. व आहे त्याला आपला बहुजण समाज बळी पडत आहे. एक 3 टक्के हाफचड्डीवाले सर्वांना मूर्ख बनवून खूर्ची उबवत आहे आणि मराठा चंपा दरेकर कदम शेलार टालचिपली वाजवून टरबूज्या 🍉 ला सलाम करतात.
सरळ सरळ ठरवून तयार केलेली क्लिप
are bapu boltetch ashe
अगदी बरोबर
संगोलाकर .....पुढच्या यळेला दगुड निवडून द्या पण ह्याला पाठवू नका मंबयीला ..... कुठल्या का पक्षात आसना....
😆😂..
😄
Kay mast script lihili ahe khatarnak😂😂😂😂😂😂😂😂
खरा माणुस खरा आमदार
एकदम निरागस व्यक्तिमत्व खुप भावला हा माणूस...उद्धव ठाकरे यांनी एवढा प्रामाणिक आणि सच्चा माणूस गमावला किति हे दूर्दैव ..एकनाथ शिंदे यांच्या क्रांती मूळे महाराष्ट्राला लोकांच्या हितासाठी झटनारा साधाभोळा नेता भेटला हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
BHAI DIL KITNA SAAF HAI .....HEART OF GOLD......🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💥💥💥💥💥💥💥💥💥
साहेब काय झाडी डोंगर हॉटेल काय जे असेल ते आता एकदाच पाहून घ्या, तुम्ही परत आमदार होणे नाही
आत्ता यांना तिकीट नाही भेटणार, आणि जर भेटले तर अजितदादा याना पडल्याशिवय राहणार नाही, आणी अतिशय महत्त्वाचे म्हणजे सांगोला ची जनता याला कधीच माफ़ नाही करणार
Shahaji bapu parat amadar honarach
बापूला निवडून अल काय नाही काय त्यांना फरक पडत नाही ते कधीच विचार करत नाहीत याचा पण बापूच बोलण मजेशीर अस्त
@@rajushingare5405 यांना जर निवडी चा काही फरक पडत नाही तर राजीनामा द्यवा म्हणाव
सांगोला तालुक्यातील एकच वाघ गणपतराव देशमुख 55 वर्षाचा बालेकिल्ला अकरा वेळा विधानसभेवर
छान निर्णय घेतलाय या वेळेस देव तुमचं भलं करो पण येणाऱ्या निवडणुकीत तुमचं डिपॉजिटं जप्त करून तुम्हाला गेंडे बघायला गोहटीलच पाठवू मजा करायला किंवा तोंड काळ करायला...
रात्री 9 नंतर ची कॉल वाटतंय.😂😂😂
काहीपण असो
भाषा भारी बोलतय
फुल एन्टरटेन्मेट
प्रत्येक मंत्रीपदावर २-४ जणांची नियुक्ती करा..म्हणजे सगळ्यांना समान वाटा मिळेल..जनतेला ठेंगा मिळाला तरी चालेल आधी सगळ्यांचे खिसे भरा सर्व राजकारण्यांनी.
Khupach chhan gavran boli sahebanchi 👍👍🙏🙏
महाराष्ट्राची धडकन म्हणजे शिवसेना 🚩💪🏻
💪🏻🚩 शिवसेना जिंदाबाद....🚩💪🏻
अजित पवार च्या पाया पडला असला तर तुम्ही बरोबर आहात पण अजितदादा कधीच पाया पडुन घेत नाही एवढ आम्हाला महित आहे
Tumcha votebank tar Musalmanancha ahe
आता शिंदेंच्या बुटाला हात लावणार.
खूप छान बापू...मनातली गोष्ट बोलला तुम्ही...आपण कुठलाही निर्णय घेतला तरी जनता आपल्या सोबत आहे
बापू 😁😁😁एकटे एकटे मजा करता राव आम्हला पण घ्या की बोलवून 💃💃💃💃
😁😁
आमदार आहे आस वाटत नाही
शहाजी बापु एक नंबर आहेत
Ha bapunchach avaj ahe
Atta vatat nasel
Ticket d'etat tyana vichara
आमच्या बाजुचा मतदारसंघ आहे बापुंचा
Balu kadak aahet
आमदार मज्जेत आहेत वाटत मस्त झाडी डोंगर फिरताय आणि हिते आह्माला नोकऱ्या नाहीत बेरोजगारी वाढतेय महागाई ने जगण मुश्किल केलंय आणि तिथे मस्त मज्जा चालीये..... असेच गरीब जनतेचे हाल करा 🙏🙏🙏
तुम्ही पण व्हा की आमदार 😂😂
Hyanchya dengivr jntene latha marayla pahije tikde majja krtat
उद्या केंद्रात काॅग्रेस ची सत्ता आली कि तिकडे उड्या मारतील गद्दार जनतेला गृहीत धरलं आहे यांनी
@@pradipsangle4626 😂😂
पुढच्या वेळेस कळेलच की गद्दारी केलेल्याचे काय होते ते
2nd आमदारकी येईल लोक शिवसैनिक ठरवतील
यशवंतराव, शंकरराव चव्हाण साहेब यांची बरोबरी अताचे राजकारणी करू शकत नाहीत
महाराष्ट्रात येऊन अजित दादांना बोला मग खरंच मानलं 100%.....
😂😂😂🔥💯
भावी पर्यावरण व पर्यटन मंञी . शहाजी बापू पाटील
एवढी अडीच वर्षे बापू परत तुम्हाला जनता निवडून देत नाही
स्वतः script करून बनवली आहे, आणि स्वतःच्या mobile मधून viral केली आहे ही audio clip..
Kaypan aso. ।tujuya budala changali aag lagali ahe 🤣
बाकी सगळ ऐकवलं पण ते मा. स्व. आमदार गणपतरावजी देशमुख यांच्याबद्दल बोलले ते नाही ऐकवलं....?
Full recording
@@businessgurumrds7764 ky mg...😊
Fadanvisa cha popat bhariy😁
शिंदे सेना या नावाने पक्ष काढ नाहीतर भाजपाच्या नावावर लढ
बाळासाहेब आणि शिवसेनेचं नाव वापरू नका कारण तुम्ही बाळासाहेबांचं घराणं संपावायला निघाले आहेत
उद्धवनेच संपवलं
काॅग्रेसच्या नादाला लागून! 😭🤦♀️
@@mohan1795 तू आणि शिंदे किती बोंबललास तरी बाळासाहेबांनी च उद्धव उत्तराधिकारी सर्वांच्या साक्षीने नेमले आहे आणि पूर्ण जगाला माहित आहे बाळासाहेबांचे रक्ताचे वारस उद्धव आणि आदित्य आहेत
खाली दिलेला व्हिडियो बघ त्यात श॔दे च्या सी ए ला ईडीची नोटीस आलेली आहे तो गायब आहे म्हणून शिंदेला हिंदुत्व,शिवसेना,बाळासाहेब,दिघे साहेब आठवले आहेत
आता दुसरा पिक्चर पण काढणार आहे तो रिक्षावाला अब्जाधीश नावाचा
रफिक भाई 🙄 ने शहाजी ची कॉल रेकॉर्डिंग viral करून दाखवून दिले की हे शेवटी जातीवर येतात आणि पाठीत खंजीर खुपसायला तयार असतात. 😂😂
अखेर तूही तुझी जात दाखवली. ही ऑडिओ क्लिप रफिक भाई ने व्हायरल केलेली नाही. त्याचा मोबाईल आयफोन आहे. ही ऑडिओ क्लिप गुवाहाटीतुन व्हायरल झाली आहे. पण तुझ्या डोक्यात कायम द्वेष असणार
रफिक भाई ला मिळालेलं इतकं महत्त्व तुला बघवत नाही. पण लक्षात ठेव हाच खरा आपला भारत आहे. शिवसेनेचा एक आमदार आपल्या एका मुस्लिम कार्यकर्त्याला फोन करून आपलं मन मोकळं करत आहे
हा व्हिडीओ कुणी व्हायरल केलाय बघ आणि तुझ्या डोक्यात कसले किडे आहेत ते बघ
@@proudmarathimarathe1224 याने मला सुद्धा आताच अशी कॉमेंट केलं होत. वाटलच होत हा शिव्या,आणि लात खाणारा माणूस आहे😂😂😂😂.शिवसेना या अशाच लोकांमुळे सत्तेतून बाहेर पडली.याला कोणती शिवी देऊ समजत नाही.अरे एक देवमाणूस ज्याच्यासोबत दगा केला,ज्यांनी दगा केला त्याचं सपोर्ट करतोय हा भाडखव.भाडवा. 😂😂😂
काय झाड,काय दोंगुर,काय गद्दरांची महाफिल,काय फुकट चे पैसे,काय कोटींची लाच ,मजेत ,ओकेमध्ये हाय.आणि विनायक सारख्या भडवण्या रात्रीच हातभट्टी फुकट .मार कच्ची भाड्या मार.२.५ वर्ष फक्त.नंतर फक्त आणि फक्त शिवसेना.गैरसमज करू नको शिवसेना मंजे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री.
रफिक भाईला पण सांगा 'हिन्दुत्व' 🤣🤣🤣🤣🤣🤣
👍👍
उद्धव ठाकरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
शिवसेनाची घरंदाजी संपवून स्वतःच्या मुलाला शिवसेना पक्षप्रमुखाची गादी देण्याचा शिंदेंचा डाव आहे!
एकनाथ शिंदे काय येत तुम्हाला,अंगठा छाप ,रिक्षा चालवणारे साहेब ,तुमच्या 23 वर्श्याच्य मुलाला शिवसेना नी खासदार केलं, तुम्हाला 2 वेळेस मंत्री केलं, त्याची परतफेड ही का,जास्त दिवस नसतं टिकत हो साहेब ,,,,,
आदित्य किती चा आहे 40 चा
Aditya bahutek 50 cha asel mhnun mantri kel asel
kashala swatahchi ijjat ghalavato mitra ? Shalet shikala astas tar mahit padla asta minimum age 25 lagtay leka, parat aso nako karus. Aani toh 27 hota tevha Modi latet nivadun ala.
Fadanvisa cha popat bhariy ha 😁
Fadanvisa ni bhari recording karun ghetlay popata kadun😁
शहाजी बापू पुढल्या वर्षी घरीच बसा🤣🤣
बापूला काय फरक पडत नाही ते असे कीतीतर वेळी निवडून आलेले आहेत न पडलेले आहेत
@@rajushingare5405 gelya panchvarshik lach chukun nivdun aale bapu ..dusra option nvta mhanun
बाळासाहेबांचा शिवसैनिक पळुन जात नाही समस्येला सामोरा जातो तुम्ही गुजरात्यांच्या नादी लागुन रणछोडदास झाला 🐮🐮🐮🐮🐮🐸🐸🐷🐷🐷
गुजराती... कट्टर हिंदुत्ववादी आहे, हे विसरू नका.. 🤨👊
@@mohan1795 म्हणुन त्यांचा मुंबई वर डोळा आहे मराठी माणुस जिव देणारा आहे आणि गुजराती व्यवहारिक आणि जो व्यवहारिक आसतो त्याला नाती गोती आपला परका हा भेद कळत नाही तु गुजराती आहेस
Khar ahe
आमचे आमदार 😎🤘😍
साहेब आपल्या मुळे आपले balasaheb चे मुलांचे काय ते रस्त्यावर आले हो.
🤔😆😆😆
Tyani maharashtra rastyanvar anla tych kay
बाळासाहेबांच्या विचारांचं काय?त्यांच्या मुलानेच ते विचार पायदळी तुडवला ना.
🤣🤣🤣
@@Jay.Shivray-33 Ata baghi rashtavaracha kuthe basato te
सांगोलाकारांना सलाम तुम्ही असले आमदार निवडून दिलेत
खरच खरा देशभक्त हाय हयो.
अस्मिता वगैरे काहीही नाही निधी मिळाला नाही म्हणून टक्केवारी मिळाली नाही हेच खरे आहे महत्वाचे
Mast..
*शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचा विजय असो*
उद्धव ठाकरे साहेब🚩💪
💪💪
उध्दव ठाकरे साहेब किंग
पून्हा आमदार होणार नाही....
परत आमदार होणार नाहीस तू घरी बसावं लागेल बाप्या तुला
Pure heart
बिजेपी च्या सरकार मध्ये असतांनी मंत्री पदाचा राजिनामा देनारे एकनाथ शिंदे, आज बिजेपी सोबत सरकार स्थापन करण्यात मशगुल, कुछ तो झोल है,
शेतकरयांना काय
साहेब पवार साहेब फोनवर टीका करत आहे तुमची लायकी काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे
काय डोंगर काय हाटिल काय हिरवळ
या माघारी लवकर
वाट पाहतंय तुमची झिरवाळ
तुमंच्या मध्ये सर्वसामान्य जनतेला त्रास एका शेतकरीला बनवा मुख्यमंत्री काही कमी पडणार नाही उलट सर्वच सुखी राहातील
Shetkari mhanje kon jyacha naavar hajaro ekar shet aahe aani shetat majoor thevun sheti karto to ka to shet majoor Jo dusrychya shetat sheti karto
Btw bahutek minister kade shet jamin aahe tyat shetmajur kaam kartat mag te minister shetkari zale ka
Mast
हा आमदार आहे........... कुठे नेवून... ठेवलाई...... महाराष्ट्र माझा....
Sadhyatari Aasam madhe ...
शंभूराजे परत् Newdun yet nahit .
आता आडीच वर्षांत मतदारसंघ सिंगापूर करतो लेका.रगड पैसा दिला मला माझ्या दहा पिडया बसुन खातील लका तुम्ही तेवढ माझ्या माग फक्त विजय आसो ऐवढ बोला.आणी तेवढ सतरंज्या ऊचलायच बघा.
😃😃😃😃
😂👌
😁🤣
थोड्या दिवसानी Ring tone होणार काय झाडे
Full fire 🔥😂🤣
गुड मॉर्निंग
पूर्ण क्लिप टाकायची ना कट करून टाकले, जे मॅक्स महाराष्ट्र जशी पूर्ण दाखवली तशी....
Dusrya eka channel vr ahe mara search
orignal taka ki
कृपया दाखवायची असेल तर पूर्ण video clip दाखवा त्यांना मंत्री पदाचा मोह नाही पण मतदार संघासाठी निधी मिळेल आणि मतदार संघात मोठ्या प्रमाणात काम होतील असा उल्लेख पण आहे ते तुम्ही का नाही दाखवत ???
शहाजी पाटील 50 कोटी जन्माची रोटी
आम्ही शहाजी बापू यांच्या सोबत 🚩🔥👑
आरे शिवसेना आमदारकिचा राजीनामा द्यायचा नंतर कुणाचं गाणं गायच ते ठरवावे
क्लीप मुद्दामहून व्हायरल केली आहे आणि सर्व काही स्क्रिप्ट नुसार आहे हे कळण्याऐवढे लोकं शहाणे आहेत महाराष्ट्रातले, उग चुतीया बनवू नका
Fadanvisa cha popat😁
ek no
जनतेने यांना खरच निवडून देउ नये अश्या बंडखोर आमदारांना
Great leader