भाजपने काय आमदार की दिली आणि कारखान्याला पैसा दिला म्हणजे काय उपकार केला नाही. भाजप वाल्याला मोहिते पाटलांनी आमदारकी खासदारकी जिल्हा परिषद निवडून दिले.
बापू आपण धैर्यशील भैय्यांना खासदार करणार यात माझ्या मनात शंका नाही आपण विरोधकाच्या स्टेजवरून मोहिते पाटलांनी काय काय केले याची जाणीव सर्व लोकांना करून दिली ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आपण गद्दारी बद्दल बोलता
पण कसा बापू हुशार आहे माळशिरस ला येऊन मोहिते पाटलांच कौतुक करावेच लागते हे बरोबर माहित आहे कस आमच्या स्वर्गवासी शंकरराव मोहिते पाटील साहेबांचे कौतुक करावच लागलं
😂😂😂😂 मी पण.. आणि पाण्याच्या 3 बाटल्या + भूक लागली होती तेव्हा अंध भक्त स्वयंघोषित पुढाऱ्याला 200रुपयेचे खारमुरे घ्यायला लावले सगळ्यांसाठी, तरी पण मतदान मोहिते पाटलांना च.... असं पण पाणी नसल्यामुळे शेतात काय काम न्हाय.. 😂😂😂😂
बापू काय झाडी काय डोंगर काय हॉटेल.....अहो चुकून आमदार झाल्या ल्या लोकांनी असा बोलू नये फक्त 400 मत जास्त मिळाली.....आणि ती पण शिवसेना होती म्हणुन पहिल्यांदा जिंकलात......थोडा दमाने......ते मोहिते पाटील आहेत..... इतिहास जाऊन घ्या आदी....
तू शिवसेनेत तू का आमदारकी परत मागत आहे??? भाजपा मागेल ना त्यांना हवा असेल तर तुम्ही तुमची आमदारकी परत करा ठाकरेंना आधी ते तर मागत पण आहेत द्या आमची आमदारकी परत
आरे बाबा तुम्ही आधी राजीनामा द्या बिना राजीनामा देता स्वतः च्या स्वार्थासाठी त्या मिंधे कडे पळाला. तुम्ही काय नीतिमत्ता शिकवताय. सगळ्या गद्दारांना जनता धडा शिकवेल. धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील 100%
बापू.. लई घराबाहेर राहत जाऊ नका.. घरी पण जात जा झोपायला नाहितर नंतर समजायचं च्यायला मोहिते पाटिल काल रातच्याला तुमच्या घरी होते झोपायला अन् तुम्हाला माहितच नाही.. 😂🤣😂🤣
भाजपने मदत केली म्हणजे काय भाजप नेत्यांच्या घरचा पैसा आहे का ॽ आणि असला तर जमवला कसा हा खुलासा बापूंनी करावा,जनतेचा करातून गोळा झालेल्या पैशाला भाजपचा पैसा म्हणताय का ॽ लोकं पण कशी काय या लोकांचं ऐकून घेतात आणि टाळ्या वाजवतात विचार करण्याची गरज आहे,
शेतकऱ्यांच्या मालाला दरा बद्दल बोला बापू.
ज्या बापाने कष्ट करुन शेती कमावली त्याच बापाची शेती विकली....
Aata 5 pat krun dakhvel eka term mdhyech
सांगोल्याचे भावी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख
भाजप हीच हुकूम शाही बापु तुम्ही दुधाच 5रु. कधी देणार
बायको ला लुगड नाही म्हणतो आणी झाडी मोठाले डोंगर बघणारा बापु पाटील बिन लाजा
समोर बसलेली जनता पण दाखवत जावा
बापू शिवसेनेचा आमदारकीचा तूम्ही पहिला राजीनामा द्यावा
असल्या बोलण्याने तुमचा उमेदवार पडेल
काय बोलताय 700 मताने निवडून आला आहे आपण किती बोलावं किती नाही ह्या वयात कळालं पाहिजे...
आलंय की महत्व आहे
ओन्ली उत्तम जानकर👍👍
तू सतरंज्या उचल😂😂
खर सांगा मोहिते पाटील स्वप्नात येतात का नाही😂😂भाषणात गडबडला म्हणून विचारले.
😂😂
तुम्ही राव पक्क मुलाणी आहे.. एवढा मोठा हत्ती सारखा ढोला बापू Direct फाडायला घेताय..
बापू साहेब नका मोहिते पाटील यांच्या नादी लागू नका तुम्हाला सहन होणार नाही
Only mohite patil 💯
हेच मोहिते शिवाजी महाराज यांचे विरोधात अफजल खानाचे बरोबर होते हा इतिहास आहे
@@rahulnagarkar8237बालिश😂
Only mohite patil tutari
रेडा झाला येडा
एकेकाळी मोहिते पाटीलाचे गुणगान शाहाजी बापु करत होते.
खोके मिळाल्यावर सगळे विसरले
@@ajitpatil6430 gc
तुझी काय हिंमत आहे ते माहीत आहे तुला कळेल 2024 ला कसा आमदार होतो ते......
फक्त मोहिते पाटील
सागोलाचे आमदार फक्त देशमुख साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤
हातभट्टी किंग बापु
बापू आता शेरडच राखायची पाळी येणार आहे
😂😂😂
😂😂😂😂😂
धैर्यशील मोहिते पाटील फिक्स खासदार ✌🏻
भाजपने काय आमदार की दिली आणि कारखान्याला पैसा दिला म्हणजे काय उपकार केला नाही. भाजप वाल्याला मोहिते पाटलांनी आमदारकी खासदारकी जिल्हा परिषद निवडून दिले.
किंग ऑफ मोहिते पाटील 👉👉👑👑👑💐💐
बापूच तुतारीला मत टाकणार खोकया साठी गेलत
हे असं झालं की मुतारी मध्ये बसून तुतारी वाजवायची
@@rahulnagarkar8237 बापु पैशासाठी मुतारीत नव्हे हागंदारीत बसुन तुतारी वाजवतील लाचार आहे बापु
बापू आपण धैर्यशील भैय्यांना खासदार करणार यात माझ्या मनात शंका नाही आपण विरोधकाच्या स्टेजवरून मोहिते पाटलांनी काय काय केले याची जाणीव सर्व लोकांना करून दिली ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आपण गद्दारी बद्दल बोलता
तूझी कूठली संस्था आहे ते सांग...
बापू इकली किती ठेवली किती
बापू च मात्र आवघड झालं, खूप घाबरले आहे, म्हणतात रणजीत मोहिते पाटलांन निवडून द्या,
माझी आमदार
😅😂😅
🎉 तुला काय करायचं ते आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर तू कोण सांगणार
मोहीते पाटील यांचा विजय निश्चित होणार म्हणतायत.
पण कसा बापू हुशार आहे माळशिरस ला येऊन मोहिते पाटलांच कौतुक करावेच लागते हे बरोबर माहित आहे कस आमच्या स्वर्गवासी शंकरराव मोहिते पाटील साहेबांचे कौतुक करावच लागलं
बापू पहिली आणि शेवटची आमदारकी term तुमची... 💯💯
बापू तुला चालायला येत का
देशी फन्टर 😂😂
बापु मी 500रुपय घेऊन भाषणाला आलोय पण मतदान मतदान महाविकस् आघाडीलाच😅
😂😂😂😂 मी पण.. आणि पाण्याच्या 3 बाटल्या + भूक लागली होती तेव्हा अंध भक्त स्वयंघोषित पुढाऱ्याला 200रुपयेचे खारमुरे घ्यायला लावले सगळ्यांसाठी, तरी पण मतदान मोहिते पाटलांना च.... असं पण पाणी नसल्यामुळे शेतात काय काम न्हाय.. 😂😂😂😂
🤣🤣🤣
बापू भावपूर्ण श्रद्धांजली
विकास कामाच कधी बोलत नाही. का तसल काय येत नाही. का नुसत तमाशा तील बतावणी कधी सुधारणा होणार का नाही आपल्या त😂😂
पाणी दार आमदार बापू ❤❤
बापू ओन्ली बाबसाहेब देशमुख आणि धैर्यशील मोहिते पाटील. तुम्हाला पराभवपचवता येत नाही.
लोकसभेला जिरवली शहाजी भाऊ.
निंबाळकर आजच पडला शाहजी बापू, आता विसरा
खरं बोललका सतरंजी उचल्याना मिरची लागणारच 😂
झाडी हाटील डोंगार 😂😂😂😂😂
बापूसाहेब फक्त मोहिते पाटलांना लेड मो
शहाजी बापू पाटील
महायुतीचा विजय असो महायुती विजयी भव यशस्वी भव आपकी बार 400 पार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अबकी बार बलात्कारी रेवन्नासोबत भाजप पण तडिपार...
बर झालं बापू तुम्हीं येकदा आमदार झाले कसं तरी माजी आमदार मनून मिरवता येईल उद्धव साहेब मुळे
जय हो बापू
महाराष्ट्र च्या कल्याण साठी फक्त महाविकास आघाडी
बापू आता सगळीकडे तुतारी वाजत आहे आता फक्त एकच वार शरदचंद्र पवार
नाही हो नाही मित्रांनो खरंच सांगतो हो ही निव्वळ दिशाभूल हो एकाच माळेचे मणी तुम्ही सर्वजन ठरवा महाराष्ट्र घडवा 😭🙏
बापू काय झाडी काय डोंगर काय हॉटेल.....अहो चुकून आमदार झाल्या ल्या लोकांनी असा बोलू नये फक्त 400 मत जास्त मिळाली.....आणि ती पण शिवसेना होती म्हणुन पहिल्यांदा जिंकलात......थोडा दमाने......ते मोहिते पाटील आहेत..... इतिहास जाऊन घ्या आदी....
मोहिते येणार लीड घेणार ❤
बापू ते विजय दादा आहेत
मोहिते पाटील येणार
तू शिवसेनेत तू का आमदारकी परत मागत आहे??? भाजपा मागेल ना त्यांना हवा असेल तर तुम्ही तुमची आमदारकी परत करा ठाकरेंना आधी ते तर मागत पण आहेत द्या आमची आमदारकी परत
बापु तुम्ही कायमचे माझी आमदार राहाणार
तुतारी फक्त
फक्त तुतारी
Bapu tuzi uchal bangadi ch ahe bgh विधानसभेला
आरे बाबा तुम्ही आधी राजीनामा द्या बिना राजीनामा देता स्वतः च्या स्वार्थासाठी त्या मिंधे कडे पळाला. तुम्ही काय नीतिमत्ता शिकवताय. सगळ्या गद्दारांना जनता धडा शिकवेल. धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील 100%
Mohite Patil❤❤❤❤
मोहिते पाटील खासदार
काय डोंगर काय झाडी काय हाटेल
बापू.. लई घराबाहेर राहत जाऊ नका.. घरी पण जात जा झोपायला नाहितर नंतर समजायचं च्यायला मोहिते पाटिल काल रातच्याला तुमच्या घरी होते झोपायला अन् तुम्हाला माहितच नाही.. 😂🤣😂🤣
तू आता निवडून येणार नाही आता बापू
रणजित दादा जिंदाबाद
Hukumshahi कुठे महाराष्ट्रात ki भारतात.
गर्दी दाखवा...बापू..
बघू... 4 June la
भाजपने मदत केली म्हणजे काय भाजप नेत्यांच्या घरचा पैसा आहे का ॽ आणि असला तर जमवला कसा हा खुलासा बापूंनी करावा,जनतेचा करातून गोळा झालेल्या पैशाला भाजपचा पैसा म्हणताय का ॽ लोकं पण कशी काय या लोकांचं ऐकून घेतात आणि टाळ्या वाजवतात विचार करण्याची गरज आहे,
लोकांच्या पैश्यातून मदत तर केली भाजप ने, बाकीच्यांनी तो पैसा स्वतःच्या घशात ओतला 😂
अहो बापू खोबरे तिकडे चानभले अशी तुमचा व्यवस्था झाली आहे.
शहाजी शेती इकायची नसती ....राखायची असती 🚩🚩🚩🚩🚩
गोपीचंद पडळकर कुठं आहे काय समजत नाही
तू काय स्वतःला लय मोठा पुढारी समजतोय काय 😂
बापू आपल्या तब्येतीची काळजी घ्या. गोळ्या वेळेवर घेत चला... कारण आपलं संतुलन बिघडले सारखं वाटतंय...
काय झाडी, काय डोंगर हाय हाय पाटील साहेब सगळ ठिकठाक आहे. 4 जुन ची वाट पाहतय जनता जनार्दन.
शहाजो बापु तुम्हाला मोहिते पाटलांचा दचका सोसनार नाही😂😂😂
बापू तुमच बोलणं सगळ पचवु आम्ही,पण तुम्ही मोहिते पाटील यांच नाव घेऊन अडचणीत आलाय विसरु नका
काय झाडी काय डोंगर. एकदम ओके.
बापू संपलं आपलं, फक्त महा विकास आघाडी एक नंबरी
आत्ता वेळ आली आहे गद्दराना त्याची जागा दाखवायची....आधी आपण राजीनामा दिला पाहिजे..
Dr.babasaheb Deshmukh ❤ आमदार सांगोला
संजय राठोड शिंदे च्या शिवसेनेचे आमदार त्यांच्या पाया पडुन आहे कि काय
Aapn ek tari karkhana kadhla ka
शहाजी तुला काय कळतं मोहिते पाटील फक्त
बापूला आधी तिकीट मिलते का बघा 😅😅😅😅😅😅
एक नंबर बापू
ज्याच्या ए बी फार्मवर ज्या पक्ष प्रमुखाची सही आहे त्या आमदारकीचा अगोदर तुम्ही राजीनामा द्या आणि मग बोला
काय झाडी काय डोंगर गोहाटी ला जाऊन लाल 50% एकदम ओके शहाजी बाबू एकदम ओके
Bapu barobar bolta ahe❤❤
खर आणी परखड मत मांडणारा नेता शहाजीबापू ❤
शिवसेनेचा असुन कमळाबाई लाऊन बोलाची वेळ आली
आधी शहाजी बापू पाटलांना शिवसेनेचे आमदार राजीनामा द्यावा एकनाथ शिंदे गटा कुणी निवडून दाखवा
आज पाणी टाकाय इसरलं
शहाजी बापू तु मोहित्याचा नादाला लागू नको.
बाळासाहेबांचे नाव घेण्या यौग्य नाही बापू तुम्ही.बाळासाहेबांचे शिवसैनिक महाराष्ट्र सोडून पळून जाणारे नाहीत.
तरण्याचं झालेत कोळस.... आणि बापूला आलाय बाळस.........
एकेकाळी शह जीराव मोहिते पाटलांच्या पाया पडायला पाळीला हुबा रहायचा हे ध्याना तठेव
50 कोटी एकदम ओके
द ग्रेट बापू पिक्स आमदार❤❤
भाजप हटाओ संविधान बचाओ
खोके गद्दार
बापू बप्पू राजीनामा द्या तुम्ही ठाकरे यांचा
बापू मोहिते पाटलांना नाव ठेवताय तुम्ही गुवाहाटीला जाऊन किती कोटी घेतली
तुतारी मशाल पंजा विजयी सलामी देण्यात आली आहे
हा बापू आला शिवसेना मधून निवडून, गेला शिंदे बरोबर, आणि नेहमी टिमकी वाजवतो भाजप ची😅
ओन्ली जरांगे🚩म्हनतील तोच आमदार
इतकं प्रेम आई वडील बाबत मग उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बेइमानी का