Special Report: Chhagan Bhujbal: भुजबळांना मंत्रिपद न देण्याची कारणं 'साम' वर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 47

  • @malivikas2
    @malivikas2 4 дня назад +21

    पुढच्या वेळी कोणाचा गेम होणार लक्षात ठेवा

  • @dattaprasadwadge1672
    @dattaprasadwadge1672 4 дня назад +7

    कोकाटे नि लोकसभेला कोणाचं काम केल हेपण बघा

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 4 дня назад +27

    कारण म्हातारा झाला आहे

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat5901 4 дня назад +10

    म ते सुनेत्रा पवार खासदारकी चालती का 😂

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 4 дня назад +20

    जसं पेरलं, तसं उगवलं.

  • @pradipmahajan3516
    @pradipmahajan3516 4 дня назад +7

    हा लपंडाव पुढच्या इलेक्शन पर्यंत सांभाळून ठेवा अजित दादाला म्हणा

  • @Patila-g3p
    @Patila-g3p 4 дня назад +29

    कर म्हणा जंरागे पाटिल ना विरोध आता कस गारगार वाटत😂😂😂

    • @themovmentofhappyness915
      @themovmentofhappyness915 4 дня назад +6

      जरा नंगे झाला😂 साहेबाला पाडायला आला होता... तुतारी ची मुतारी झाली😂..कर म्हणा आता फडणवीस साहेबाला विरोध ..आता कस bjp म्हणल तस 😂

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 4 дня назад

      😂😂😂

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 4 дня назад +10

    जाहीर निषेध राष्ट्रवादी अजित पवार 😢😢😢😢😢

  • @kanifnathghumare2119
    @kanifnathghumare2119 4 дня назад +10

    नाशिक मधील आमदाराला मंत्री होण्यासाठी अजित दादाला मोजावे लागले 100 कोटी रुपये असा सिन्नर 120 विधानसभेमध्ये चर्चा विश्वासनीय

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 3 дня назад +3

    ज्या आमदारांनी विरोध केला त्यांची जागा ओबीसी दाखवून देणार

  • @malivikas2
    @malivikas2 4 дня назад +8

    पुरोगामी महाराष्ट्र त जातीव्यवस्था आणखी हे दिसते

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 4 дня назад +4

      आता दिसते तुम्हाला जातिवाद मराठा म्हणलं की नको

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 4 дня назад +20

    भुजबळ आता म्हातारा झाला

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 4 дня назад +14

    सांटा क्लॉज तो गयो....

  • @Jitya_.
    @Jitya_. 3 дня назад +1

    काय हेडलाईन देताय.......
    भुजबळ साहेब गेम मेकर आहेत त्यांचा गेम करणे शक्य नाही.
    नाशिक चे आमदार घाबरले 😂

  • @themovmentofhappyness915
    @themovmentofhappyness915 4 дня назад +6

    चुकीची बातमी आहे..नाशिक मधील सर्व आमदार भुजबळ साहेबांसोबत आहेत..ते ओबीसी बहुजन मतांवरच निवडून आले आहेत ...❤ ओन्ली भुजबळ साहेब❤

  • @Vr34eqtyd5
    @Vr34eqtyd5 4 дня назад +11

    भुजबळ यांना डावलने महायुतीला महागात पडेल
    भविष्यात एकही obc यांना मतदान करणार नाही

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat5901 4 дня назад +2

    अस त्या आमदारांनी सांगावं उगाच दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 4 дня назад +4

    Kokate😂

  • @ManojM-777
    @ManojM-777 4 дня назад +2

    असं काही कारण नाहि.
    उगाच नाशिकच्या आमदारांची लायकी घालू नका

  • @jadhav6808
    @jadhav6808 4 дня назад +2

    आपली लाईकी नाही कोणावर बोलाची तो कोणीही असो आपला दुश्मन जरी असला तरी नाही बोल पाहिजे

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 4 дня назад +1

    He सर्व जारंगे पाटील ने केल असेल

  • @RameshBhadke-vd7zw
    @RameshBhadke-vd7zw 4 дня назад +4

    खोटे आहे हे

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 4 дня назад

    जे पेराल ते ऊगवेल.. काल पवाराला म्हतारे झाले म्हनणारे आज यांना जेष्ठ म्हणुन डावलले..😂😂.

  • @ravindrajadhav8853
    @ravindrajadhav8853 4 дня назад +2

    Ek pan kamacha nahi sarve bhangar matadan karun faslo yanchyavar case keli pahije pan yeni court pan vikat ghetlay dad kunakade magayachi ,........bamboo kadaylapahije

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 4 дня назад

      तुम्ही उभं रहायचं होतं ना

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 3 дня назад

    फेक.. तटकरे नी हे खोटे असल्याचे सांगितले..

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 4 дня назад

    आता परत ते आमदार होत नाही

  • @kapiljeughalepatil4251
    @kapiljeughalepatil4251 4 дня назад

    मरायला टेकला आता कवर 😂😅

  • @vishnusonawane1447
    @vishnusonawane1447 4 дня назад +3

    अरे, म्हातारे झाले. आराम करा.

  • @mksecuritysolution9763
    @mksecuritysolution9763 4 дня назад +1

    Saroj tai chya pracharasathi swata bhujbal hote putnyachya pracharat gele nahi pn devalalit hote tya pn nahi kahi mhannar, kokate sahebaanchi maitri bhujbalasathi kahi mhanat navte mg virodh yancha nahi aahe

  • @babasahebraut553
    @babasahebraut553 4 дня назад +2

    नाव नाही आमदार ला

  • @kishorhandore8160
    @kishorhandore8160 4 дня назад

    7 आमदार आहे दादांचे नाशिक ला

  • @bkadu8861
    @bkadu8861 4 дня назад

    Barobar chagan mhatars zala aata tal madiret jaun vajv valval keli na tu punha jel madhe jashi chagan tevha laivalval karu kahi fayda nahi honar tuza tula konihi mantri karnsr nahi tuzi layki smjali sarv pshana

  • @AllInOne_Enthusiast_Searchers
    @AllInOne_Enthusiast_Searchers 4 дня назад

    पुढील election madhe kalel hya आमदारांना 😂