Russian Boy Sawantwadi Special Report : युद्धामुळे रशियातलो पोरगो मिरॉन लुकेशिवी मराठी शिकताहा
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2023
- #abpमाझा #abpmajha # #marathinews #maharashtrapolitics #satyajeettambe #ParikshapeCharcha
रशियातलो एक पोरगो आपल्या सावंतवाडीत इलो असा.. आनि तो झेडीपच्या शाळेत शिक्षनघेता.. असा जर तुमका सांगितला.. तर तुमचो विश्वास बसतलो काय..? नाय ना.. पन खरा असा.. कोन असा तो पोरगो.. तो आपल्या सिंधुदुर्गात कसो इलो पाहुया.. या स्पेशल रिपोर्टमधून.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
हा मुलगा जेव्हा भविष्यात काही मोठ्या पदावर झाला तरी तो "आपली शाळा" मात्र कधी विसरणार नाही. 🌼🌷🌻🌿🌾🇮🇳
मराठी मुलांनी त्याला मराठी शिकवावे आणि त्याने त्यांना इंग्रजी शिकवावे म्हणजे झाले 😍❤️🙏 खूप भारी वाटले 😍
त्याला कुठे इंग्रजी येते
@@obc7523 😁😁
@@obc7523 हो येते व्हिडीओ मधे काय आईकलास.
@@manojkumarmakune3649 रशियन सहसा ईंग्लिश बोलत नाहीत
@@obc7523 Yes bro
म्हणूनच मला आमच्या घरच्यांनी जिल्हा परिषद शाळेत ऍडमिशन घातले कारण जिल्हा परिषद शाळा या जागतिक दर्जाच्या शाळा आहे 😁☺️
🤣🤣
😂😂😂
बरोबर आहे तुझ भावा
Ekdum khare bollat 👍👍🥳
भावा 🤣🤣🙌
माझा देश आहेच तसा,जो इथे येतो तो इथंचाच होतो...
म्हणून इंग्रज इले
Mag 200000 lok ka nagrikta sodta aahe
Khar aahe. Examples- parasi, Tibetans, jews, Syrian Christians, etc.
Aplyavr punah rajya nhi kel mhnje zhal... Apn apulkine sarwana javal krto ani te business mhnun bghtat.. Baki apl desh ahech bhai.. Jay hind
@@alexguptaofficial सोडू देत...काही वैयक्तिक आणी इतर कारणे असु शकतात. पण लक्षात ठेव भारता सारखं राहण्याचं सुख जगात कुठे ही नाही. हे बऱ्याच परदेशी नागरिकांनी बोलून दाखवले आहे.
His "तिळगुळ घ्या गोड गोड बोला.." so cuteee 😄😄
Tula kasa samjl ?
@@NavyaVaijj-vc2cz
Thoda difficult aahe. But understandable!
His Onnonas (अननस) as well 🤌😂❤
तो रशिया मधून महाराष्ट्र मध्ये आला❤️😁 आणि मी महाराष्ट्र मधून सध्या रशिया मध्ये शिकत आहे 🤣🤌
😂😂
छान बोलतोस, तुझं स्वागत आहे महाराष्टात तुझा मुलगा सुरक्षित कायम राहतील असा आहे महाराष्ट आमचा
I am proud that I learnt from Marathi medium.
I love you❤
पण कॉमेंट इंग्लिश मध्येच टाईप करणार
@@ganeshsultanemaf kara. 🙏🙏
@@kiranjogdande3667 😂😂
Then write in Marathi script naa
माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट,
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित.🚩🚩🚩
❣️🔥
मिरोन खूप सुंदर आणि गोड आहे कोणीही त्याला पाहून हॅपी होईल 😘😘😘♥️♥️. Love you miron 😘😘♥️
फोरेनर असून मराठी ची गोडी ...♥️ अन आपल्या इथ मराठी शाळेत जाणे म्हणजे लाज वाटती
हो कारण आपण मराठी बोललो तर आपल्याला अडाण्या सारखा वाटत.....एक कटुसत्य🙏
Tyachya parents ni Sawantwadi choose
Kele karan ki pedne harmal Goa paaun Sawantwadi jawal ahe. Pedne madhey
Khul Russians rahatat. Sawantwadi hun
Hua mulache parents itar Russians shi
Samparkat rahu shaktat . Dusre ase ki
Russia madhe shikshan govt. Controlled
Ahe. Tya mule hya mulala aplya zp
Chya govt shalet swatahla adjust
Karne dope zale. Ye Karnataka madhe
Rahu shakle aste pan Kannada shikayla
Hard ahe. Hech British kiva American
Aste tur zp shalet Talley naste..
Russians tyanchya matru bhashela
Far man d'etat. Asehi Russia madhe
English cha vapar naganya ahe.
Saglyat mothi goshta Russia Ukraine
Yuddha mule ji insecurity tyanchya
Deshat ahe tyachya peksha tyana
Ithe safe watatey. Russia madhe
Thandit temperature minus chya
Khali aste. Surya darshan hot nahi.
Tya mule Russians la aple Goa kokan
Che climate far avadte. Apki bhartachi
Sanskriti ssrvaanna samaun ghenyachi
Ahe. Hech Prem tyana tyanchya deshat
Nahi milnar. Ani saglyat mahatvache
Cost of living aplya deshat Russia
Peksha kami ahe. Kokan Goa sarkhe
Nisarg tyana Russia madhey nahi
Milnar. Hya suglya gostinvha vichar
Karun tyani Sawantwadi choose
Keli. Keval marathi bhashe Che Prema
Poti shalet shikshan ghat ahe he
Mahane chukichr tharel. Sawantwadi
He nissrgsampanna gav ahe. Ye
Russia madhe kadachit gramin
Bhagatle astil ase vatate karan
Jar te Moscow hya bhagatle aste
Tar tyanni mulala ms mapusa Panaji
La shalet takle aste. Manushya kadhi
Pan alla background and soyi nusarach
Rahayche thikan tharvato.
With love from Nashik 👃👃👃
@@prasadgaikwad7108 true!💯
Where his mother said “I feel safe” feel proud!❤❤❤❤❤
कोणावर कशी वेळ येते, सांगू शकणार नाही म्हणून सर्वांशी गोडी गुलाबाने राहायचं
I am proud of be Indian ❤
मराठी भाषा जगातील सगळ्यात चांगली भाषा आहे . जय महाराष्ट्र.
जगदंबशिवरायजयहिंदजयमहाराष्ट्र🚩
त्या मुलाला आणि ऐंकर ला माझो सलाम कारण एंकर ने बातमी माझ्या गोड मालवणी भाषेत दिल्यान ❤️❤️❤️👌👌
प्रत्येक मराठी माणसाला अभिमान असला पाहिजे मराठी असल्याचा
याचा मुडे हि सर्वे पोर हि हुशार होतील good boy❤👍🏻
Good. मुले निष्पाप असतात. एक मुलगी म्हणाली तो शाळेत आल्यावरआम्ही खुष झालो. छान आहे शाळा.
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा 🚩👏
आमचा सिंधुदुर्ग (मालवण)❤️
Dharti sunahri ambar nila. Har mausam rangila aisa desh hai mera. 🇮🇳 jai hind.
जय महाराष्ट्र
त्याला भात पण खाऊ घाला मग त्याचा मेंदू आपल्या सारखा कम करू लागेल 🤣
😂😂 आनी हा दुपार च्या सुटीत पळून जायचे
Oh Bhai 🤣🤣
पहिले सांग, खरच तुझा नाव 'पमा' आहे का? मी पहिल्यांदा वाचतोय असा 😁
😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣
नाद खुळा मराठी खुप आवघड आहे
He is most talented student
I think first time abp majha ne kahitari chhan news dakhavli aahe. Feeling proud 😊
Hich apli sanskruti ahe . Wah chaan..
May Marathi boli Marathi Jay Maharashtra Jay shivray 🚩🚩❤️
छान आहे .
जय महाराष्ट्र 🧡🧡
अरे आपला कोकण जगात भारी♥️ आपली जिल्हा परिषद शाळा पण लय भारी☺️
अप्रतीम गोष्ट आहे
कोकणची माणसं साधी भोली,💖💖 त्यात सावंत तर खूपच प्रेमळ.
ZP जिंदाबाद 😘😀
काही वर्षांनंतर कळेल की हो पोरगो KGB एजंट हुय 😎
Russia 🔥
I'll look after...if he is👍🏼
Jai Maharashtra 🇮🇳🙏
Mumbai ,pune , nagpur madhy marathi asun hindi bolnary lokina chy ek kankhali mhnun ha video.
🤣🤣🤣🤣
@4ace are landbuddhi awlad tu adhi nit vach . Mi je asun nahi bolat tyina mhnat ahy
Mumbai chi marathi party 😂
Marathi nahi tikvali ka
@@user-kk3kq8ph8g Dat ky kadto bhady sagla rajkarnyine Karva tar janta mhnun tumhi ky upatnar ?
काय सांगत आहे किती महत्त्वपूर्ण माहिती दिली
Jai MAHARASHTRA 🚩
मराठी माणसाला लाज वाटली पाहिजे जे आपली मातृ भाषा सोडून आजूनही इंग्रजांची गुलामी करतात जय हिंदू राष्ट्र जय भवानी जय शिवाजी
धन्य ती मराठी संस्कृती
Waw🇮🇳🇮🇳🇮🇳 khuch chan vatlay like video vvvvery much
खूप छान... 👏👏👏
खूप छान आहे .❤️🇮🇳🙏
His parents are open minded. 👍👍
मिरोन लवकरच मराठी पण मस्त बोलणार, तो पण वीडियो टाका सर
@1:38 खुप गोड....
Khup chan
रशिया हा भारताचा आधी पासूनच मित्र राहिलेला आहे.. संकटात अनेकदा मदत केली आहे. त्यामुळे आता आम्ही या मुलाचे स्वागतच करू,
मागच्या बेंच वर बस भावा 🥲💯 success
खुपच छान
Kiti chaan.
माझी मराठी आहेच तेवढी गोड ,आणि मला गर्व आहे माझ्या मायबोलीचा. देव करो आणि माझी मराठी साता समुद्रापार जावो.
Jay Maharashtra
Wah wah ... Super!
बातमी ऐकून खुप छान वाटले
अप्रतिम बातमी ..
वार्ताहर आणी न्यूज चैनल चे अभिनंदन .. !!
Khub Chan vdo
Jai Maharashtra
Great.....
Very nice 👌👌
Jay jay maharashtr majha garja Maharashtra majha❤❤❤
Khup Chaan 😍
कौतुकास्पद आहे !
छान आहे
अभिमान वाटते
खुप छान 😍
Great
1:39 तिलगुद घ्या गुदूगुदू बोला 😂😂
लई हसलो राव 🤣🤣
🤣
रशिया च्या लहान मुलग्याला आपल्या मराठी भाषेची गोडी लागली.. आणि आपण मात्र आपली मराठी भाषा मागे टाकत चालले आहेत...,
🙏🙏🙏
Great 🔥
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳Great
Abhin. Nahitar majach ahe marathi aslyacha ❤❤❤❤❤✌🏻
Abhiman mhanaych aahe ka
So nice
एकच नंबर भाउ
आमची सावंतवाडी लय भारी.
👍👍👍
बाहेरच्या देशातील लोकांना आपल्या मराठीचा अभिमान वाटतो, पण मराठी माणसाला चार चौघात मराठी बोलण्यास लाज वाटावी यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. मी रोज कॉलेजला जाताना कितीतरी मराठी माणसं बघतो जे दुसऱ्याशी मराठी भाषेत न बोलता हिंदी भाषेत बोलतात. आणि गंमत म्हणजे समोरचा माणूस ही मराठीच असतो. बहुतेक मुंबईत राहणाऱ्या लोकांना समोरचा मराठी माणूसही ओळखता येत नाही हे बघून खरंच खूप राग येतो 😡 पण त्याहून जास्त खूप वाईट वाटतं मनाला.😓 प्रत्येक मराठी माणसाला माझी विनंती आहे की प्रत्येकाशी शक्यतो मराठीतच बोलावे महाराष्ट्रात कारण आपली मराठी भाषा आपल्यालाच टिकवायची आहे बाहेरून कुणी त्यासाठी येणार नाही. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र 🙏🏻
य वा कोकण आपलाच अ सा
माय मराठी.
Request to his fellow students & residents to accept him & his family as their own. Make him love our Maharashtra & India even more.
👌👌👌
👍
लय भारी एलो.. लाभले भाग्य आमास बोलतो मराठी🚩🚩🚩❤️
राव हा रशियन तर hero असेल शाळेत.
Bhari
# जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा
Well done 👍👍👍
Mast
मराठी भाषेचा जगातल्या लोकांना हेवा वाटतोय हे बघून अभिमान वाटला. परंतु एक भयानक प्रश्न पडला . या रशियातील लोकांना भारताचा permanent residence (PR) मिळाला कसा. म्हणजे एकीकडे भारताची लोकसंख्या जगात एक नंबर वर येतेय आणि आपण बाहेरच्या लोकांना इथे आश्रय देतोय. काही दिवसानंतर हि परिस्तिथी भयानक असेल.
He is not permanent resident. They are leaving on Visa. You need to atleast live 10 years to become Indian residents. Katrina Kaif is British Citizen. She is not indian resident still leaving in India.
Chocolate Boy 🤣😍👌
Marathi 💪💪
Hach maja Maharashtra aahe
ओननस😊
Great rashiya boy
Nice
छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र कुटुंबाला प्रेमाने वागवा महाराष्ट्राचं नाव मोठं करा जय महाराष्ट्र
तिळगुळ घ्या गुदू गुदू बोला 1:35 😜😜😜😁😁😁
👌👌❤️❤️🎆
त्याला येडा करू नका म्हणजे झाल 😂😂👌🏻
👌👌👌👌