Jalna Viral Boy Special Report : ऐका लोकशाही म्हणजे काय? 'एबीपी माझा'नं घेतला चिमुरड्याचा शोध

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • #abpमाझा #abpmajha # #marathinews #maharashtrapolitics #satyajeettambe #ParikshapeCharcha
    पलं स्वागत..प्रजासत्ताक दिनी एका शाळकरी विद्यार्थ्याने दिलेल्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता....यात या मुलानं भारतातील लोकशाहीवर खूप सुंदर आणि प्रभावी भाषण केलं होतं... या मुलाचा शोध एबीपी माझाने घेतलाय...आणि या चिमुरड्याशी खूप गप्पाही मारल्यात पाहूया.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c....
    Download ABP App for Android: play.google.co....

Комментарии • 272

  • @zakirhussainpeerzade8503
    @zakirhussainpeerzade8503 Год назад +301

    कार्तिक ला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,
    किती सुंदर न किती हुशार मुलगा आहे,
    त्याचे कौतुक करावे तितके थोड़
    खुश रहा बाळ

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 Год назад +96

    छान👌👏 निरागसता कधीही भावते ,गरूजींनी पण त्याच्या गुणांनुसार लक्ष देवून खर खर भाषण लिहून दिल शिक्षकांचे पण कौतुक 😊

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 Год назад +35

    एखाद्या आमदार ला एखाद्या 12 चा पाढा म्हणून दाखवा कोण किती हुशार आहे लहान मुलगा खरच मनापासून या मुलाला सलाम

  • @manishabachhav9485
    @manishabachhav9485 Год назад +51

    कार्तिक ला भावी जीवनासाठी आभाळभर शुभेच्छा,आणि माझ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री.भारत पाटील सरांना मानाचा मुजरा.
    हाच आहे, जिल्हा परिषद शाळेतील सर्वांगिण विकास.

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Год назад +26

    इतकं सुंदर लेकरू ,इतकं innocent speech लिहून दिलं असलं तरी सुद्धा आणि ती बातमी 27 च्या वर लोक unlike करतात??म्हणजे जलकुटे पणा दुसरं काही नाही🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣खरं च यार एकदा फेमस झालं की लोक किती जळतात याला unlike च काय होत बरं😁😁😁🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Год назад +23

    मोठ मोठ्यांना लोकशाही समजली
    नाही, ती मात्र या खोडकर स्वच्छंदी
    मुलाला समजली, आणि म्हणूनच आमच्या देशातील राजकारणी,आमदार खासदार हा लोकशाही चा खेळ विधानसभा,संसदेत खेळतात,
    मस्त लोकशाही समजाविली 🤴 प्रिन्स,
    So proud of you 💕

  • @sunandagharde9612
    @sunandagharde9612 Год назад +57

    सुखी हो दीर्घाआयुष्य आरोग्य सुख समृध्द दुखमुक्त हो

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 Год назад +35

    एबीपी माझा खूप छान आपण सामान्य मुला पर्यंत पोहचलात. धन्यवाद.

  • @Geopolitics_Diplomacy
    @Geopolitics_Diplomacy Год назад +91

    Real Beauty of democracy 😎🔥❤️

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 Год назад +28

    कार्तिक ला शुभाशिर्वाद 🕉️🙏 जयश्रीराम

  • @kundanmahajan6810
    @kundanmahajan6810 Год назад +38

    अप्रतिम.... त्याचा डोळ्यांचा उपचार बाबत abp ने काही तरी करावे...त्या बाबत बातमी लावावी... जनता नक्कीच मदत करेल ..पण ते नाही करणार.... फक्त trading झालेल्या गोष्टींचे TRP साठी वापर करणार..

    • @balajikarhale5160
      @balajikarhale5160 Год назад +1

      dolya la ky problem ahe

    • @tpsprogamer
      @tpsprogamer Год назад

      त्याचे डोळे घारे आहेत.

    • @mi_kelikar
      @mi_kelikar Год назад +3

      बरोबर बोललास भावा हिच कमेंट शोधत आलो होतो

  • @Official_Heart_people
    @Official_Heart_people Год назад +10

    शिक्षक हे खऱ्या अर्थाने ग्रेट असतात तेच देश घडवू शकतात लिखाण करून देणाऱ्या शिक्षकांना माझा सलाम

  • @adityawaghmare3163
    @adityawaghmare3163 Год назад +6

    भाषण ज्यांनी कुणी लिहून दिले असेल खरंच खूप छान! कारण वक्तृत्व हे नेहमी वयाला शोभेल असे असावे म्हणून लिखाण करणाऱ्याचे विचार अगदी बरोबर आहेत.

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Год назад +72

    Democracy is by the people, for the people,of the people.Really good explanation by kartik and his sir 👍

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Год назад +9

    वाऱ्या भोऱ्या आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीचा मुलगा धन्यवाद रवी मुंढे

  • @swapnilcpatil
    @swapnilcpatil Год назад +21

    खुप सुंदर बाळा.. 👌

  • @vithalsabale7681
    @vithalsabale7681 Год назад +31

    सर्व जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण भागात खुप हिरे,मोती ,अमुल्य रत्न रुपी विद्यार्थी आहेत फक्त त्यांना चालना द्या
    इंग्रजी शाळेतील विद्यार्थी न घरका न घाटका असतो

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 Год назад +16

    अशा मुलांना शासकीय मदत मिळाली पाहिजे, जेणेकरून त्याच्या डोळ्याचा आजार बरा झाला पाहिजे.

  • @marathitrekkers5071
    @marathitrekkers5071 Год назад +4

    Khupach sundar aani God chimurda😍... Keep it up kartik... Khup shubheccha💐

  • @SKmusic8586
    @SKmusic8586 Месяц назад

    म्हस्के सर खूप छान काम दीर्घ आयुष्य बाळा तुला ❤

  • @madhavipawar5901
    @madhavipawar5901 Год назад +6

    Khup khup sunder tumchya sarkhya balkan mule bhart desh jivant ahet as vat....😍😘🤩उगवता सुर्य😘भारत आणि संविधान चिरायु हो😘

  • @harishnikalje6414
    @harishnikalje6414 Год назад +12

    आता पुढ़चि पीढ़ी बाबा साहेब अंबेडकराणा आणि त्यांच्या लोकशाही ला समजून घेणार आणि सलाम त्या सराणा ज्यांनी लोकशाही खुप छान शिकावली जय संविधान जय भारत जय भिम🇮🇳🙏💙

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 Год назад +3

    आज खरी लोकशाही ची वेगळी व्याख्या समजली 👌🥰 आणि दिलखुलास पोट धरून हसवले 😃😀😃

  • @अजिंक्यमहाराजमांडवेकरज्ञामासं

    घरात ज्ञानोबारायांचा फोटो म्हणल्यावर हा मुलगा फार मोठा होणार आनंद वाटला माऊली कृपा आसो 🙏🙏🙏🙏

  • @mamta7614
    @mamta7614 Год назад

    मस्तच. सरांचे आणि कार्तिक चे खुप खूप कौतुक🚩🚩👍👍🌟🌟

  • @gokulkokate5606
    @gokulkokate5606 Год назад

    भुऱ्या तुझं नाव खूप चमकणार माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे रे

  • @AMD124
    @AMD124 Год назад +1

    Jabardast....1 no

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Месяц назад

    सरांच सुध्दा अभिनंदन ❤❤❤❤

  • @namdevmane8108
    @namdevmane8108 Год назад

    कार्तिक खूप खूप शुभेच्छा.... असाच निरागस रहा तू. खूप छान भाषण केलेस आणि विशेष पाहिलीतला मुलगा 12 चा पाढा पूर्ण पाठ खूप अप्रतिम.... आज ज़िल्हा परिषद शाळेला नाकं मुरडली जातात पण पहा याच शाळेने इंग्रजी शाळेची फी भरणारे पालक तयार केलेत.

  • @sandipwaghyoutube3260
    @sandipwaghyoutube3260 Год назад

    Khup chaan kartik bala 💝❤️😘💕🥰🥰 mst khup pudhe zashil..hich ichha

  • @karbhariaher3627
    @karbhariaher3627 Год назад +15

    सर्व मुले प्राथमिक शाळेत शिकले पाहिजे त्यांना सर्व ज्ञान अवगत असतं

  • @Sasu_Sunech_Swayampakghar.
    @Sasu_Sunech_Swayampakghar. Год назад +16

    How Cute 😍 Kartik Best wishes for Your Bright Future.

  • @jagdishc69
    @jagdishc69 Год назад +1

    कार्तिक बाळा तू खूप मोठा हो,आणि तुला उत्तम आरोग्य मिळो हीच माझी प्रार्थना आहे

  • @arjunrathod135
    @arjunrathod135 Год назад +1

    सर तुमचा विद्यार्थी व तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @sampatadake515
    @sampatadake515 Год назад +6

    अभिनंदन सरांचे आणि पोराचे.

  • @youtubeshort4271
    @youtubeshort4271 Год назад

    खरच खूप छान

  • @rahulskagda3473
    @rahulskagda3473 Год назад +1

    God bless you

  • @bhushanjadhav216
    @bhushanjadhav216 Год назад

    धन्यवाद ABP चे

  • @milankeluskar2180
    @milankeluskar2180 Год назад +23

    लहान पण असच असत, लोकशाही कोणा कोणाला फायदा येतो, आणि आनंद मिळते

  • @dattatrayhegadmal1598
    @dattatrayhegadmal1598 Год назад +5

    एकच नंबर मिञा कार्तिक हा मराठी शाळेतील विद्यार्थी असून खूप हुशार आहे व तिथले शिक्षक मुलांना चांगले लक्ष देऊन घडवतात हे मुलाच्या भाषणातून व 12 चा पाढा यातून समजते या सर्व शिक्षकांना मानाचा जय भीम नमो बुद्धाय

  • @shitalmusale4628
    @shitalmusale4628 Год назад

    Sir waw mast kup chan abhinandan sir mi pn jalana kr aahe

  • @vinodkhore7382
    @vinodkhore7382 Год назад +5

    God bless you कार्तिक...

  • @bhausahebraybhanhade7299
    @bhausahebraybhanhade7299 Год назад

    सरांना आदराचा नमस्कार

  • @vitthalbajad8047
    @vitthalbajad8047 Год назад +3

    ग्रेट.. 👍👌

  • @shaikhmubina8195
    @shaikhmubina8195 Год назад +4

    Great....God bless you 🎉

  • @gajanannarawde2834
    @gajanannarawde2834 Год назад

    खूप छान

  • @bhaiyyaawhad2950
    @bhaiyyaawhad2950 Год назад

    Khup chan sir

  • @writerab6076
    @writerab6076 Год назад +3

    2.01 maza वाल्यांना सलाम... Reporting च्या नादात त्याला झाडावर पण चढवलं..😂😂

  • @विनायकखानजोङेपेवेकर

    कार्तिक पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ⚘⚘⚘

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 Год назад +7

    काय राव खुप छान.....

  • @sagarmahale98
    @sagarmahale98 Год назад +1

    जिंदाबाद...जिंदाबाद... लोकशाही जिंदाबाद... 💪🇮🇳🇮🇳भावा खरच तुझाच मुले... लोकशाही चा अर्थ समजला...🤣

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 Год назад +5

    त्याच्या कुटंबीयांना काही तरी मदत करायल हवी होती abp newj वाल्यांनी

  • @narendrachandgude8094
    @narendrachandgude8094 Год назад +3

    अशा मुलांना सरकार का नाही मदत करत काहीतरी चांगलं कार्य सरकारच्या हातून घडावं आणि या मुलाच्या डोळ्यांची ऑपरेशन किंवा याला काहीतरी तोडगा निघावा नाहीतर ही बातमी ही जुनी होऊन या मुलाकडे कोणीही लक्ष देणार नाही सरकारने या मुलाचं काहीतरी दखल घ्यावी आणि अशी खूप मुलं आहेत त्यांची दखल घ्यावी विनंती करतो की तुम्हीच काहीतरी यावरती करू शकता

  • @sadashivkadam4296
    @sadashivkadam4296 Год назад +5

    लोकशाहीचे फायदे सुंदरपणे सांगितलं. ...

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 Год назад +3

    कार्तिक तुला खुप खुप शुभेच्छा. देवी सरस्वती चे आशिर्वाद तुझ्या पाठीशी असोत हीच प्रार्थना

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Год назад +1

    कार्तिक ला त्याच्या उज्वल भविष्यात भरपूर यश लाभो हीच बुद्धा चरणी प्रार्थना 💙नमो बुध्दाय💙 जय भीम 💙जय संविधान💙 जय भारत 💙भारतात सामाजिक लोकशाही रुजली पाहिजेत हा सर्वांनी प्रयत्न करावा ही अपेक्षा 🇮🇳

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 Год назад

    खुप खुप अभिंदन

  • @rahulhanmar2768
    @rahulhanmar2768 Год назад

    शाबाश रं फकडया

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Год назад +1

    देशाचं भविष्य आहे कार्तीक.

  • @santoshteli999
    @santoshteli999 Год назад +2

    अभिनंदन बाळा...🙏🏽🇮🇳💫

  • @kanchankasar.5003
    @kanchankasar.5003 Год назад

    कार्तिक ला खूप खूप शुभेच्छा बाळाला यशवंत कीर्तिवंत बुद्धिवंत हो अशीच प्रगती करो...👌👌👌👍👍👍

  • @lakhanbhagawat5974
    @lakhanbhagawat5974 Год назад +4

    हा मुलगा खूप मोठा वक्ता होईल 👍

  • @kapilpaikrao5137
    @kapilpaikrao5137 Год назад +1

    Bart Jodo jay.bhim.jay

  • @kajaladsule8511
    @kajaladsule8511 Год назад

    Kup mast bala gbu

  • @Vitthal378
    @Vitthal378 Год назад

    खूप अप्रतिम

  • @pappupatekar3327
    @pappupatekar3327 Год назад

    Khup Chan

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 Год назад +1

    Great गुरूजी...👌👌👌👌👍

  • @rohinichandanshive9943
    @rohinichandanshive9943 Год назад

    So sweet

  • @gorbanjarayoutubechannelbe2227

    सुपर जालनाकर

  • @lovelife0ver
    @lovelife0ver Год назад

    Thanks abp maza

  • @vijaywaindeshkar26
    @vijaywaindeshkar26 Год назад +1

    Mast chan

  • @sunita8698
    @sunita8698 Год назад +1

    Real teacher knows the spark of child

  • @mangalmarathi4837
    @mangalmarathi4837 Год назад

    💐💐

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 Год назад

    🙏🙏🙏 Naman hai 🙏🙏🙏

  • @PragatipoltryfarmMH08
    @PragatipoltryfarmMH08 Год назад

    Ek nambar

  • @aniljadhav1219
    @aniljadhav1219 Год назад +2

    1 ली त 12 पर्यंत पाढे पाठ आहेत हुशार आहे कार्तिक 👍👌💐💐पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐

  • @Target-f
    @Target-f Год назад +1

    राज्य सरकारला एक विनंती आहे की, त्या चिमुकल्या मुलाच्या डोळ्याचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत.. कारण या जगात माणसासाठी सर्वात महत्त्वाचे काही आहे तर ते आहे त्याचे डोळे... जय शिवराय जय हिंद जय भारत....

  • @leelachandpatil6713
    @leelachandpatil6713 Год назад +1

    😊💕

  • @sagarfase1756
    @sagarfase1756 Год назад

    नादच खुळा कार्तिक चा

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Год назад

    लोकशाही जिंदाबाद रे चिमूकल्या 😘😘😘😘😘😘😘

  • @pai5516
    @pai5516 Год назад +1

    Mst

  • @surajgavai4668
    @surajgavai4668 Год назад

    Very naic

  • @ajaymalwade3757
    @ajaymalwade3757 Год назад

    भारी...👌

  • @riddhikalose1695
    @riddhikalose1695 Год назад

    👍👍

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh Год назад

    गोड मुलगा आहे

  • @sachinnagargoje2790
    @sachinnagargoje2790 Год назад +2

    Gods Beautiful✨ creation!

  • @prasiddh_marathi
    @prasiddh_marathi Год назад +1

    Mast ahe rav ha mulga 🙂😂

  • @jitendrathankuforinformati1110

    जय जिल्हा परिषद

  • @yogeshtadase9382
    @yogeshtadase9382 Год назад

    Really good experience kartik

  • @Gorbanjara137
    @Gorbanjara137 Год назад

    Sir salam zp

  • @kisangaste9895
    @kisangaste9895 Год назад

    All rounder

  • @sagargaikwad9499
    @sagargaikwad9499 Год назад

    खुप छान 👌👌

  • @akshayraskatla1305
    @akshayraskatla1305 Год назад

    भावी नेता 👍

  • @neetazaware2067
    @neetazaware2067 Год назад +2

    अभिनंदन सरांचे व कार्तिकचे

  • @pravinbhamburkar1616
    @pravinbhamburkar1616 Год назад

    Khupach chaan.

  • @shlakasawant3738
    @shlakasawant3738 Год назад

    Khup Khup Shakun mootho ho. God bless you.

  • @shreebalumama6467
    @shreebalumama6467 Год назад

    😘😘😘😘😘 love you... beta

  • @kunalnaik22
    @kunalnaik22 Год назад

    चिमुकल्याचभाषण खूप सुंदर आहेपण हा दिसायला फॉरेनर कसा??

  • @amitgurav499
    @amitgurav499 Год назад

    बरोबर आहे

  • @llllllll859
    @llllllll859 Год назад +5

    लोकशाहीची बदलेली व्याख्या बघून छान वाटलं.....या येणाऱ्या पिढी कडूनच फक्त नावाला असलेल्या लोकशाहीत बदल होतील एवढीच अपेक्षा 🌚