शेवटी जय लोकशाही जय संविधान या मध्ये जो संदेश आहे तो म्हणजे मिळालेल्या मताचा अधिकार जर योग्य व्यक्तीसाठी बजावला तर राज्यकर्ते चांगले सत्ता स्थापन करतील. या उलट जर पैसे घेऊन किंवा जात धर्म बघून मतदान केले तर सुराज्य घडविले जाणार नाही...अशीच काही भुर्या ची भूमिका दिसत आहे.!!
भारत देशामधे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मंत्री गोर ग़रीब सेतकरी जवान मजदूर जनता चे वारकरी नाहीत तर धन दाडगे लोकाचे आहे जनता जाउदे बोबलत धनाशेठ मालामाल होऊन जाऊदे जय संविधान जय हिन्द जय भारत
भुर्यांच्य सरांना सलाम
मराठी विषय आवडतो अभिमानाने सांगायचं मराठी माणूस आहे ❤
म्हस्के सर ग्रेट आणि ह्या छोट्या बाळाच पण खूप कौतुक❤
Bhoriya Bhai Great Speech
भुर्य कुप सुंदर
छोट्या बाळाचा खूपच छान भाषण मनापासून आवडला पुढच्या जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा बेटा
जय भिम जय संविधान जय भारत
भुर्या एक नंबर
लहान पणी कोणालाच जात. कळत नाही सर्व समान असतात पण मोठे झाले की जातं जात नाही ती लगेच येते????
@@BKMH11 te manuvadi la vichara bhau
भुरया आणी त्यांचा गुरु खूप छान , जय संविधान जय भारत.
या मुलाचा आवाज खूपच खणखणीत आहे
छान छोटे अप्रतिम भाषण
Bhurya ch bhashan lai bhari! Sirana pn salute! ❤❤❤
भुर्या ला त्रिवार नमन😂😂
खरं आहे भुऱ्या जवळचेच लोक पांचट आसतात
छान सत्य परिस्थिती आहे
खूप छान गुरुजी धन्यवाद
मस्त भुऱ्या भाई
म्हस्के सरांना बोलवायला पाहिजे होते या मुलाखतीच्या वेळी .
खूपच छान भाषण केले
Very nice Great 👍👍👍
ग्रेट भूर्या
Vidhyechi mata savitri bai phule waaa bhurya 🎉✌✌✌
छान भाषण केले भोऱ्या खुप खुप अभिनंदन ✌️💯🌹🌹 जय संविधान जय शिवराय जय भीम जय भारत
भुऱ्या तुझा नाद करायचा न्हाई❤❤
भुऱ्या ग्रेट बेटा..
भुऱ्या तुझं बोलणं खरं आहे...
शिंदे साहेबांनी ही ठाकरे घराण्याला तेच केलं...😢
भुरा गुड स्पीच
Very good❤❤❤
Congratulations beta nice speech 👍 👍 🎉🎉🎉
भुऱ्या i love you
भोरया फक्त भाषणात पुढं अभ्यासात कमी
लहान मुलाला तरी सोडा
😂😂
ABP लहान पनापासून लय हुशार होता, म्हणून असं बोलतोय. 😂
तुला ते तरी येतका😅
Tula kay 99 takke hote kay bhadya
सलाम मस्के सर
Khup Chan Bala jeevnaat khup motha ho swami kayam ashirwad tuzha pathishi asel hi prarthana
खरंच खूप छान आहे
जय हो
Good ❤❤Bhuriya
1 number bhurya
Wa....Bhuru very nice Bhashtion
भुरया भावि आमदार होनार❤❤❤❤
आय लव्ह भोरया
Karthik dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भुर्यी मस्तच
❤😊
शाब्बास बेटा!
तुला खुप खुप शुभेच्छा!
भुरै लय भारी बोलतोरै
लय भारी भूप्या
भुऱ्या नंबर...1
Khari bat Keli bhuryan
Salam bhurya tula
Very nice
पण हा इंग्रज भारतात जन्मालाच कसा. 😊
जसा तुझ्यासारखा आफ्रिकन इथे जन्माला आला आहे
अनुवंशिकता
Dada ha ek ajar ahe ,tvachet malenin chi kamtarta aslay mule hoto ,kahihi bolu naka
@@sunnychisheti9487 😭🙏
Mothe zalyavr melanin kmi zale ki tyala कोड mhntat ani jnmta kmi asl ki ase भूरे distat! Bhashnat tri stuti kra! Real life kshi asel???
कार्तिक जालिंदर वाझे Bhorya😂❤
एक नंबर 🎉
वा वा काय पत्रकारिता आहे..
मागचं पूर्ण वर्षांपासून सोयाबीन 4400 च्या समोर जात नाही, पण मीडिया ला काही देणं घेणं नाही.... चालू द्या असंच
Chan🎉🎉🎉🎉🎉
Great boy.
Very Nice
लव्ह यू भुऱ्याभाई अँड his टीचर्स
शेवटी जय लोकशाही जय संविधान या मध्ये जो संदेश आहे तो म्हणजे मिळालेल्या मताचा अधिकार जर योग्य व्यक्तीसाठी बजावला तर राज्यकर्ते चांगले सत्ता स्थापन करतील. या उलट जर पैसे घेऊन किंवा जात धर्म बघून मतदान केले तर सुराज्य घडविले जाणार नाही...अशीच काही भुर्या ची भूमिका दिसत आहे.!!
Bhurya ek. Number
हार्दिक हार्दिक अभिनंदन
❤❤🎉🎉 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन भोरया
Jaibhim jai संविधान jai shivray
05:31 चुलत्याचे अंडे नाही साहेब 😂😂 चुलत्याच्या कोंबडीचे अंडे ❤
😅
द ग्रेट 👏
खुप छान हुशार कार्तिक
भारत देशामधे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मंत्री गोर ग़रीब सेतकरी जवान मजदूर जनता चे वारकरी नाहीत तर धन दाडगे लोकाचे आहे जनता जाउदे बोबलत धनाशेठ मालामाल होऊन जाऊदे जय संविधान जय हिन्द जय भारत
🙏
❤❤❤👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
खूप छान
सरांचं अभिनंदन
Congratulations.bhurys
Good
छानभाशन
खूप छान भाषण
Happened with me 😭😭🙏🙏
Very good
भुऱ्या यापुढे तुझी खूप प्रगती होईल
असा भुऱ्या प्रत्येकाच्या घरात जन्माला आलाच पाहिजे
Bhurayala bhavi vatchalis shubh magal kamnay jay shivray fule Shahu aabedkar jidabad tilwan Satan'a Nashik Maharashtra India
धन्यवाद सर्व मित्राचे
❤👌😊
👌
खरंच राव आपल्या सोयाबीनला या लोकांनी फारच कमी लेखलं
छान
Nice..
Maske sir great 🎉and bhurya
भुऱ्या तुझी बोलतोय ते अगदी बरोबर आहे कारण कुठल्याही कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवायचा सारखं राहिलं नाही
असच चालू सद्या भुऱ्या तुझ्यासोबत वाईट झाल 😅😅😅😅
Lay bhari bhurya 😂😂
👌👌👌
भूतकाळात एकान कोबडी चोरली आणि आता वर्तमान काळात एकान अंडी चोरली😅😄😍😍
बंडे सर
Padya magil gurula salam🎉🎉
रिपोर्टर साहेब काही गोष्टी खाल्ल्याने कॅन्सर होतो बरका😅🙏🏻
❤
❤❤❤❤❤
मस्त 😂
♥️🥰
कृपया त्याला भुऱ्या नका बोलू