Yapudhe aapan swatahach aapale paper check karayache, mala shala ya sanshthe var ajibaat vishwas nahi aahe.. aapali marksheet aapan swatahach chhapayachi..
हा देशातल्या लोकशाही साठी मारकडवाडीचा एतिहासिक निर्णय आहे. आम्ही सर्वजन आपल्या निर्णनयाचे स्वागत करतो. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आपल्या गावचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व गावे घेतील अशी अपेक्षा करतो.
कशाचा आदर्श अन् कशाच काय? लोकांनी दोघांचं पैसे घेतले अन् मनाप्रमाणे मतदान केले. ज्यांनी खर्च केला पण विश्वासघात झाला म्हणुन चेक करायचं आहे. लोक पण या वेळी फुकटच आहे मतदान म्हणुन करतील विश्वास संपादन करणेसाठी.
निर्णय चांगला आहे याचा काही उपयोग होणार नाही सत्ता मिळवणारी सत्ता मिळवली पण लोकशाही वाचवण्यासाठी सर्व महाराष्ट्राने एकत्र यायला पाहिजे खरंच या निवडणुकीचा फायदा होईल अन्यथा देशाची लोकशाही धोक्यात येईल
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने हे केले पाहिजे प्रश्न फक्त एक मताच किंवा सरकारचा नाही तर भारताच्या लोकशाहीचा आहे आपल्या देशातील न्याय व्यवस्ते वर पण लोकांचा विश्वास राहिला नाही जनतेच जनते साठी उचललेल हे एक उत्तम पाऊल आहे 👍
एकदम योग्य निर्णय. इतिहास मध्ये आपल्या गावाची नोंद होईल
कुठून तरी होऊदे सुरुवात आम्ही तुमची नोंद घेऊ जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
येत्या 3 तारखेला... चला मरकडवाडी......... सर्व महाराष्ट्र चे लक्ष वेधून घेऊ.... महाराष्ट्र चां सुजाण नागरिक बनू....❤❤
@@Destinywithsagar-22 नक्की.... चला मरकड वाडी 🔥🔥🔥🔥🔥
सर्व मरकरवाडी गावकऱ्यांचे अभिनंदन ,🙏🙏
अप्रतिम निर्णय
बांगलादेश श्रीलंके सारखी परिस्थिती होण्याआधी योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Gap chuty
बरोबर आहे. इथूनच सुरुवात करा. जय महाराष्ट्र
वा अतिशय चांगला निर्णय 💐
एक नंबर निर्णय आहे, नुसत बोलून उपयोग नाही, असंच निर्णय योग्य आहे
एकदम योग्य निर्णय आहे
Yapudhe aapan swatahach aapale paper check karayache, mala shala ya sanshthe var ajibaat vishwas nahi aahe.. aapali marksheet aapan swatahach chhapayachi..
तुमचा निर्णय बराबर आहे बरेच पोरांची मतदान घ्या
एकदम योग्य निर्णय सगळ्या महाराष्ट्रात हि पुन्हा बॅलेट पेपर मतदान घ्यावे निदान लोकशाही वाचवु चला
एकदम कडक निर्णय
खुप खुप धन्यवाद खुप चांगला निर्णय आहे
एकदम ऊत्तम निर्णय ❤❤
येत्या 3 तारखेला चला मारकड वाडी..... महाराष्ट्र चां सुजाण नागरिक बनू.... संपूर्ण महाराष्ट्र चे लक्ष वेधून घेउ ❤❤❤❤
अतिशय चांगला निर्णय. हे आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात राबयला हवे. कौतुकास्पद
वा कौतुक कराव तितके थोड गावकरी मंडळीचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
चांगला उपक्रम… लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्तेक भारतातील नागरिकाला रस्त्यावर्ती उतराव लागेल…
Ha upay ekdm changla ahe, ata bgu matfanat tafavt adhlte ka te, sgli kd as vayktik matdan ghenyat yav mg kalel he khr ahe ki khor
वा शाब्बास, असे निर्णय सर्वांनी घ्यावा.
योग्य निर्णय
ही प्रक्रिया महाराष्ट्रात सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे
अतिशय सुप्त उपकम
सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे
❤❤
निर्णय चांगला आहे,प्रत्येकाने असाच केले पाहिजे
प्रशासनाने परवानगी द्यावा ,
योग्य निर्णय 💯
असाच विचार सर्वांनी केला पाहिजे 👍
Ek no महाराष्ट्र चं देशाला दिशा दाखवू शकतो 🙏
खूप छान चांगला निर्णय अशा देशप्रेमी लोकांची देशाला गरज
इतिहास मध्येच गावाची नोंद होईल
हा देशातल्या लोकशाही साठी मारकडवाडीचा एतिहासिक निर्णय आहे. आम्ही सर्वजन आपल्या निर्णनयाचे स्वागत करतो. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आपल्या गावचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व गावे घेतील अशी अपेक्षा करतो.
कशाचा आदर्श अन् कशाच काय? लोकांनी दोघांचं पैसे घेतले अन् मनाप्रमाणे मतदान केले. ज्यांनी खर्च केला पण विश्वासघात झाला म्हणुन चेक करायचं आहे. लोक पण या वेळी फुकटच आहे मतदान म्हणुन करतील विश्वास संपादन करणेसाठी.
Barobar
आपला फार फार स्वागत योग्य निर्णय असेच प्रत्येक गावाने निर्णय घेतले पाहिजेत
गावकरी यांनी हा पर्याय सुचवला,खूप छान
एकदम योग्य निर्णय
योग्य निर्णय🎉
संपूर्ण महाराष्ट्रात असे झाले पाहिजे म्हणजे evm वरील शंका दूर होईल
एकदम योग्य निर्णय, सर्व गावांनी असा निर्णय घ्यावा
एक नंबर निरनय घेतला खूप खूप धन्यवाद गावकरेचे खूप खूप धन्यवाद जय शिवराय
आब आया उंट पहाड के निचे. गुड डिसीजन
योग्य निर्णय.
बॅलेट ने निवडणूक घ्यावी.
Evm हटाओ बॅलेट लाओ
योग्य निर्णय घेतलेला आहे,
खूप छान निर्णय स्वागत आहे तुमच्या निर्णयाच
खरोखर खुप छान इतिहासात नाव राहानार आपलया वाडिच
एकदम मस्त योग्य निर्णय आहे
निर्णय चांगला आहे याचा काही उपयोग होणार नाही सत्ता मिळवणारी सत्ता मिळवली पण लोकशाही वाचवण्यासाठी सर्व महाराष्ट्राने एकत्र यायला पाहिजे खरंच या निवडणुकीचा फायदा होईल अन्यथा देशाची लोकशाही धोक्यात येईल
अतिशय उत्तम निर्णय..अश्या पद्धतीचा वापर करून निवडणूक आयोगाला तो निर्णय कळवावा..
महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने हे केले पाहिजे प्रश्न फक्त एक मताच किंवा सरकारचा नाही तर भारताच्या लोकशाहीचा आहे आपल्या देशातील न्याय व्यवस्ते वर पण लोकांचा विश्वास राहिला नाही जनतेच जनते साठी उचललेल हे एक उत्तम पाऊल आहे 👍
अतिशय उत्तम आणि फारच चांगला निर्णय आहे 💯
असा आवाज पाहिजे 🎉🎉🎉
कडक
लोकशाही वाचवण्याच्या या क्रांतीची सुरुवात ग्रामीण भागातूनच होऊ शकते..❤
So true...
Being a tier 1 residence, completely agree..
Gavach badal ghadavnat ❤❤🎉
अस प्रत्येक गावातील लोकांनी केल पाहीजे
👌👌👌👍
लय भारी 👍👌🙏🙏🙏र्रर्रर्रर्र
आवाज उठवला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात
आपल्या गावाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे ❤❤❤
चांगली बातमी आहे. आपली लोकशाही वाचवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न आहे
Atat hoil te muddamhun bogus hoil😂😂😂
प्रतेक गावकर्यांनी असा निर्णय घेऊन लोकशाही वाचवली पाहिजे, नाही तर विरोधात कोण ऊभे राहील याच्या, आणि पैसा कोठुन आणनार आता
योग्य
उत्तम निर्णय . हे सगळीकडे सुरु करायला हवे.
निवडणूक आयोगाचा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्रातील लोक च करू शकता... शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ 👍
ऐतिहासिक निर्णय. नक्की अमलात आणावा.
Right All Maharashtra cha kara🎉🎉🎉🎉🎉
आता होईल दुध का दुध पाणी का पाणी
एकदम मस्त निर्णय इतर ग्रामपंचायतींनी सुधा याचा प्रमाणे निर्णय घ्यावा
प्रशासकीय परवानगी मिळेल असे वाटत नाही
करेक्ट निर्णय
आता माघार घेऊ नका ✌️👌
Very good चांगला ऊपक्रम आहे ज्यांनी मतदान केलंय त्याचीपण voter ragister वरून खात्री करा लोकशाही आहे सत्य शोधण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला
सगळीकडे असेच करावे
मस्तच हा निर्णय आहे पाहुया फेर मतदान👌👌👌👌👌
चांगला निर्णय
Lokshai
Sahi hai great👌👌👌
Right
Ekdam मस्त निर्णय 🎉🎉🎉🎉🎉
तुमचा हा निर्णय आहे त्याला संपुर्ण महाराष्ट्रा चा मानाचा मुजरा. गाव करी ते राव काय करी!!
100% घोळ झाला आहे
EVM बद्दल अतिशय चांगला पायंडा..... हुकुमशाही विरोधातल्या लढाईत माझा पाठिंबा
बरोबर आहे
Right सहमत आहे
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे
Perfect solution....namaskar gaokari
शाब्बास गाववाले हार्दिक अभिनंदन हा निर्णय एकदम योग्य आहे मतदान मतपत्रिकेवर झालं पाहिजे गावात एकमत आहे वा मस्तच
Uttam jankar saheb
मस्त निर्णय
निर्णय चांगला आहे गावाला मानलं
👍 बरोबर
छान छान असाच उठाव केला पाहिजे 🎉🎉
एकच नंबर निर्णय
ऐक नंबर
Agadi barobar
" तु चाल पुढं!"
लोकशाही जागी होत आहे !
💐🇮🇳💐
Changala Prayatna
एकदम बरोबर 🎉
Great sir
मी मतदान केले तेव्हा , चिठ्ठी आहे तीच दिसली नवीन आली नाही..
याला म्हणतात लोकशाही मतदान पद्धती
एकदम बरोबर निर्णय घेण्यात आला मी जेव्हा माझ्या गावात मतदान केले तेव्हा मिशन लेट म्हणजे बराच वेळ आवाज आला नाही प्रत्येक गावात परत मतदान घ्यावा
Agadi barobar ahe
अतिशय मौलिक निर्णय , लोकशाही वाचविण्याच्या दिशेने पाहिले पाऊल.
धन्य ते गाव धन्य ते गावकरी
फार छान
बरोबर निर्णय ❤❤
एकदम मस्त. आता खरे खोटे कळेल.
अतिशय योग्य निर्णय घेतला
Right